H.B.P SANDEEP BUVA MANDKE | KIRTAN | GOA
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2025
- ON THE OCCASION OF EKADASHI UTSAV AT GOVIND MADHAV TEMPLE GOA
H.B.P SANDEEP BUVA MANDKE KIRTAN
VISHAY. AHILYA SHILA RAGHAVE MUKTA KELI
TABLA.RUDRAKSH VAZE
ORGAN. MAHESH DHAMASKAR
अतिशय.सुंदर.कीर्तन.बुवा.khuf.आनंद.झालं.ऐकून.बापू.कोरेगाव
सुंदर 🙏🙏🙏👌👌👌
खुप छान कीर्तनसेवा.एकक्षण सुद्धा मन विचलित होत नाही ही बुवांच्या कीर्तनाची ताकद आहे
२०१६च्या कीर्तनाची आठवण झाली सोलापूर
सुंदर. बुवांचा आवाज व कथनाची पद्धत खुपच छान आहे. गोव्यासारख्या पोर्तुगीज्यांच्या खुणा शिल्लक असलेल्या भागात सनातन संस्कृतीची जोपासना अजूनही टिकून नव्हे तर पाय रोवून आहे याचा खुप आनंद वाटतो व हे समृद्धी वृद्धिंगत व्होवो ही सदिच्छा व्यक्त करतो 🙏🏻🙏🏻🌹👌👍
वाह बुवा वाह तुमचा कीर्तना मधे शेवटी पण आनंद येतो म्हणजे आरती पर्यंत
वा!बुवा,काय आवाज सर्वच उत्तम
मडके बुवा तुमचे खूप खूप धन्यवाद अतिशय अप्रतिम कीर्तन अप्रतिम अशी गायकी धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम.
अप्रतिम किर्तन
Sundar kirtan
Ramkrishna Hari
मंगलाष्टक खूब छान गायला
Good song
🙏🙏🙏
किर्तन छान पण तबले वाला व ऑर्गन वाले यांच्या डोक्यावर टोपी हवी.
हे बरोबरच आहे
Wa👌
🙏🙏🙏