अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. मी कुठल्या परीक्षेच्या तयारीसाठी हा व्हिडीओ पहिला नाही तर साधारण माहिती साठी पाहिला परंतु तुम्ही खूप सुंदर पद्धतीने व सखोल समजावले. एवढं छान शाळेत समजावलं असतं तर किती छान झालं असतं.. हिमालयाची रचना आत्ता समजली. धन्यवाद सर
मी खूप video बघितले पण असा video इतक्या सोप्य्या आणी सहज पद्धतीने समजावून कोणी नाही सांगितले...अतिशय योग्य अचूक मार्गदर्शन या video मध्ये अभ्यास करायला मिळाले....खूप खूप धन्यवाद sir. ..खूप मदत झाली...
आजपर्यंत खूप videos बघितले हिमालयावर , पण तरीही doubts हे राहायचेच .. आज तुमचा हा video बघितला आणि पूर्ण हिमालय खूप चांगल्या रीतीने समजला.. आपले खूप खूप धन्यवाद सर जी..🙏🙏 आपल्या क्लासचे इतरही videos खूप सोप्या भाषेत समजावून सांगीतलेले असतात आणि with animation ते समजायला खूप सोपे जातात..👌
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर मी कुठल्याही परीक्षेसाठी हा व्हिडिओ नाही बघितला पण खरंच खूप छान पद्धतीने समजून सांगितले असंच जर आम्हाला शाळेत शिकवलं असतं आता किती बरं झालं असतं आज मला समजले हिमालयाच्या रेंज
सर first Thank You...तुम्ही प्रत्येक विषय खूप छान आणि मुद्देसुद्द मांडता.त्यामुळे कोणताही विषय लगेच समजतो आणि वेळ हि वाचतो.सर तुम्ही सह्याद्री पर्वत आणि वने यावर पण विडिओ बनवा ना.
Sir तुमच्या बद्दल जितकं बोलाल तितकं कमी च आहे मे खूप दिवसांपासून तुमचे video's बघतो आहे इतक्या चांगल्या प्रकारे animated स्पष्टीकरण कोणीच देत नाही आणि तुमच्या बोलण्याच्या toning बरोबर शिकायला मला खूप आवडते. एकदा लेक्चर बघितले की ऐकत च रहावं वाटते आणि Direct मनात बसून जाते.... Such a Brilliant sir.❤ मी लवकरच combine साठी आपली बॅच जॉईन करणार आहे .. Thank you so much sir 😊
Khup abhari ahot sir tumche atta parent he Himalayas samjat nvt nusta Rata marun padantr kart hotat pn lakshat raht nvt concept clear hot nvta ..... really so much thanks you sir ji
आतापर्यंत हिमालय माहीत होतं त्याची ओळख मात्र तुम्ही करून दिली .अप्रतिम👌🏻
साक्षात दंडवत प्रणाम सरजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम सादरीकरण.
निःशब्द 🙏👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏अखंड महाराष्ट्र आपला ऋणी आहे.
👍🏻👍🏻
अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. मी कुठल्या परीक्षेच्या तयारीसाठी हा व्हिडीओ पहिला नाही तर साधारण माहिती साठी पाहिला परंतु तुम्ही खूप सुंदर पद्धतीने व सखोल समजावले. एवढं छान शाळेत समजावलं असतं तर किती छान झालं असतं.. हिमालयाची रचना आत्ता समजली. धन्यवाद सर
खूपच छान ! Animation च्या मदतीने खूप छान समजते. तुम्ही घेतलेल्या मेहनतीबद्दल खूप खूप धन्यवाद👌💐💐
मी खूप video बघितले पण असा video इतक्या सोप्य्या आणी सहज पद्धतीने समजावून कोणी नाही सांगितले...अतिशय योग्य अचूक मार्गदर्शन या video मध्ये अभ्यास करायला मिळाले....खूप खूप धन्यवाद sir. ..खूप मदत झाली...
Same 🙏💯
Same
माझ्या आयुष्यातील सर्वात Best Teacher तुम्हीच आहात... सर 🎉😊❤
एक नो सर एवढी संसिप्त माहिती हिमालयाची तुमच्या कडून समजली खूप छान 👌 धन्यवाद सर 👏
आजपर्यंत खूप videos बघितले हिमालयावर , पण तरीही doubts हे राहायचेच .. आज तुमचा हा video बघितला आणि पूर्ण हिमालय खूप चांगल्या रीतीने समजला.. आपले खूप खूप धन्यवाद सर जी..🙏🙏 आपल्या क्लासचे इतरही videos खूप सोप्या भाषेत समजावून सांगीतलेले असतात आणि with animation ते समजायला खूप सोपे जातात..👌
आतापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ सर continuous करा खूप मदत होईल
खूप छान सर...हिमालयाचा विस्तृत इतिहास अभ्यासपूर्वक समजून दिलात
सर सगळा हिमालय डोळ्यासमोर आला अप्रतीम...thank you so much sir
अप्रतीम माहिती.
आज पर्यंत या माहिती पासुन वंचित होतो.
अतिशय सोप्प्या भाषेत माहिती आहे.
खूप खूप आभार
खूपच सखोल , माहिती ! समजावून सांगण्याच कला अत्युत्कृष्ट !
अप्रतिम sirji
अप्रतिम, सर....
इतक्या साधेपणानं सांगितलं की अगदी मनावर कोरलं गेलं......
Sir you are superrbbb...tumcha vedio baghitla nantr concept ekdum clear hote... Thank you so much.
Superb presentation sir...
आता हिमालय कधीच विसरणार नाही.
Thank you so much sir...
आता हिमालय कधीच विसरणार नाही.
Thank you so much sir...❤
Sir khup chan video aahe concept clear zalaya❤
खुप छान माहिती दिली सर याचा उपयोग हिमालय फिरताना होईल धन्यवाद
अदभुत...अविश्वसनीय...अप्रतिम🔥🔥💥
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर मी कुठल्याही परीक्षेसाठी हा व्हिडिओ नाही बघितला पण खरंच खूप छान पद्धतीने समजून सांगितले असंच जर आम्हाला शाळेत शिकवलं असतं आता किती बरं झालं असतं आज मला समजले हिमालयाच्या रेंज
Utsavi eco-friendly decoration - छान माहितीपूर्ण
अप्रतिम लेक्चर झाले आहे सर खुप धन्यवाद 🙏🙏
सर तुमची शिकवण्याची पद्धत खरच सर्वापेक्षा खूप भारी आहे❤ 🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯
Sir खरच अप्रतिम...👍
कडक....👌 एक डान्स होऊन जाऊदे...!!!👍
सर first Thank You...तुम्ही प्रत्येक विषय खूप छान आणि मुद्देसुद्द मांडता.त्यामुळे कोणताही विषय लगेच समजतो आणि वेळ हि वाचतो.सर तुम्ही सह्याद्री पर्वत आणि वने यावर पण विडिओ बनवा ना.
Khup avghad part amimation ne samjavlyamule ekdm sopa zala! Mojk shabdat bolne ability khup chan aahe tumchi tyamule vel pn vachato bharud vat nahi❤❤❤
Sir tumchya bolnyatunch khup kahi lakshat rahte...
Maharashtra special.... History nd geography che ankhin jast videos banva plz
हि माहिती खुप च सुंदर सांगितली sir Very nice
Sir तुमच्या बद्दल जितकं बोलाल तितकं कमी च आहे मे खूप दिवसांपासून तुमचे video's बघतो आहे इतक्या चांगल्या प्रकारे animated स्पष्टीकरण कोणीच देत नाही आणि तुमच्या बोलण्याच्या toning बरोबर शिकायला मला खूप आवडते. एकदा लेक्चर बघितले की ऐकत च रहावं वाटते आणि Direct मनात बसून जाते....
Such a Brilliant sir.❤
मी लवकरच combine साठी आपली बॅच जॉईन करणार आहे ..
Thank you so much sir 😊
श्रीराम नमः, आभारी.खूप सुंदर आणि रोचक पद्धत.उत्तम शिक्षक अहात.अभिनंदन आणि धन्यवाद... शुभेच्छा सर्वांना.श्रीराम!
खतरनाक.....🔥🔥🔥🔥🔥🔥👌😁👍👍🙏🙏🙏
सर , गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी यावर सुद्धा लेक्चर अपलोड करा
Please 🙏🙏🙏🙏❤❤
खूपच मस्त सर❤
मी mpsc/upsc करत नाही, पण आपल्या देशाबद्दल खूप छान माहिती मिळाली. Thank you सर ❤🙏
एवढी स्पष्टता कधीच आली नव्हती...प्रणाम
Ho ka study kela Basel neat
सर खूप छान अगदी समजेल अशा भाषेत सांगितलं.
Sir tumhi khupach chan shikvata agadi lecture sampuch naye as vatat tumchya itak chan shikavan konalach nahi jamnar 👌👌👌
सर जी खूप सुंदर माहिती दिली, मी खूप व्हिडीओ पाहिले अशी माहिती मिळाली नव्हती, thank you so much 🙏🏻
Thank You Sir
Please keep making such contents for us.
भौगोलिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे हिमालयाला..आदिशक्ती पार्वती चा पिता हिमालय.. गंगा सिंधू बहिणी तिच्या ❤
khup khup aavdl sir lecture .... Ashi mahiti kuthch nahi milali... thank you sir...🙏
Khup chhan samjavl sir....thq 😇
Sir तुम्ही जे काही ग्राफिक्स च्या माध्यमातून व वेवस्थित explane करून शिकवतात ते लगेच mind मध्ये set होऊन जातो. Thank you so much sir ❤
खुप सुंदररीत्या आपण हिमालय समजावुन सांगितला त्याबद्दल आभारी आहे, nice presentation ❤
Sir, khupch Sundar samjaun sangitl
Tumchyamule Aaj permanant lakshat rahil ass samjalll..
Thank u sir,
Assach animations ni samjaun sangat ja sir..
वाह...!❤
Khup abhari ahot sir tumche atta parent he Himalayas samjat nvt nusta Rata marun padantr kart hotat pn lakshat raht nvt concept clear hot nvta ..... really so much thanks you sir ji
Sir जी आप सही मे अदभूत है....
Khup chan paddhtine mandal, ptkan dokyat gel 🙏🙏🙏
❤❤❤🎉🎉🎉🎉खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय छ्त्रपती शिवाजी महाराज
खूप छान व्हिडियो आहे
Sir khupach chan samajavun sangata tumhi ❤
एक नंबर बनवला आहे व्हिडिओ..... नद्या बद्दल पण बनवा सर एक व्हिडिओ
सर आता पर्यंत हे माहित नव्हते पण आता खूप छान माहिती दिलीत
Sir khupch bhari all conseept Clare zale ..khup bhari teach karata sir aapan
वा..... एकच नंबर ... 👌👌👌👍👍
सर खरंच खूप चांगले शिकवता आणि एकदम परफेक्ट समजतं अशाच प्रकारचे व्हिडीओ बनवा.
Animation and tricky video banva sir khup chhan shikavtat tumhi...
Khup aavadl sir ...... Thank u....
Hmm
खूपच सुंदर माहिती 👌
Khup Chan samjaun sangitl👍nav lakshat thevay kathin jat
किती भारी शिकवता सर तुम्ही...
अगदी छान ❤❤❤
सर,
आपण अनिमेशन च्या माध्यमातून दाखवलं, म्हणून अजून जास्त चांगल्या प्रमाणे समजू लागलं.
आपण असे व्हिडीओ आवर्जून बनवत जावे.
अविस्मरणीय class🎉❤
Himalayachi mahiti khup chhan explain kel sir thank you
Ekdum Fit Karyakram..Direct Dokyatach
खूपच सुंदर शिकवले sir....thank you ❤
🎉
Best Video Lecture आता पर्यंत चा thank u very much sirr❤
Mind blowing all concepts clear.... Thank you sir
Nice animation concept for teaching म्हणजेच खूप सोपं आहे
Khupach chhan mahiti patawun sangital sir, mi vidyart
i mahiti aikala awadte
Khup chhan sir tumchi शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. पटकन समजते . online class ghya sir.
Khup Chhan . Shubhya🌹🌹
Khup chhan explan kela sir ,simple language madhi .thank you so much sir ❤
खूपच उपयुक्त माहिती
खूप छान विश्लेषण केले सर
Thank you sir Mla tumchi shikwani paddhat khup awadte
Jabardast sir
Apratim. Khoop. Sundar 💓
Truly amazing sir
Great 👌
आजपर्यंत अस lecture मी नाही पाहिल सर...
खूपच छान..👌💐🙏🙇🙇
Khup chhan shikwita सर
सर , खूप महत्वपूर्ण भौगोलिक माहिती सांगितली. धन्यवाद.
🙏🏻 खुप छान माहिती मिळाली,मी कोणत्याही परिक्षेला बसत नाही.पण माहिती ऐकून छान वाटले.
खूप छान माहिती आहे सर
Mi tumache sarav video bagitale ahet yek nambar sar yekch nambar ❤❤❤❤
खूप छान माहिती सर thank you so much
Khup chan information sir
ऍनिमेशन ने खुप काही गोष्टी लक्षात राहतात सर .......❤
अप्रतिम
Apratim sir🔥
अभूतपूर्व स्पष्टीकरण 🎉
लय भारी
Tumchya video chi khup vat bagat asto amhi sir....😇
Thank you sir🙏khupch chan shikvtat🙏
Khup Chan samjun sagital sir...
खूप छान माहिती सांगितली तुम्ही
Excellent sir जी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉