अप्रतिम अप्रतिम ..करुन बघितली अगदी तंतोतंत काहीच फरक केला नाहीं आणि नंतर जी चव ...अहाहा..खरचं माझ्या आईच्या हातची चव होती ..ही रेसिपी शेयर केल्या बद्धल तुझे खूप खूप आभार आणि येडेकर काकूंचे तुला ती रेसिपी सांगितल्या बद्धल मनापासून आभार ❤❤❤❤
रविवारची वाटचं बघीतली नाही निवेदिताताई आजचं बनवली.....खाल्ली.....अंड्याच्या भाजीतही साजुक तुप आमच्या फुलक्यान वरही साजुक तुप......आहाहाहा....लयभारी Thank you so much
Recipes saglech dakhavta Nivedita tai...pan tumhi jo respect deta na recipe banavnaryala...aahaa....tumhi agdi maanat ghar karta...farach motya maanachya aahat tumhi...mi tumchya peksha far lahan ahe ani tumhi navin pidhi la he pan ek shikvan det ahat...thank you tai...mahiti nahi tumhi comments vachta ki nahi...pan kharach agdi maana passun naman tumhala...god bless you dear. Lots of love and best wishes- Aditi
निवेदिता ताई, तुमचे सगळेच video छान असतात! 👌🏼 या video मध्ये मात्र कांदा परतण्याचा वेळ 3 min+ होता , जो तेवढा वेळ न दाखवता व्हिडिओची size कमी होऊ शकली असती!
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
पहिल्यांदाच तुमची रेसिपी पहिली,,तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवता,,खूप छान,,मी पण बनवणार अशी अंड्याची भाजी...खूप छान आहे तूमची जोडी...आम्ही यवतमाळकर..... खेड्यामध्ये राहतो आम्ही...तुम्हाला दोघांना पण भेटायची खूप इच्छा आहे.. पण माहीत नाही कधी chance येईल ,,न येईल ... आणि अशी ही बनवाबनवी खूप जास्त आवडतो आमच्या घरातील सर्वांना...comment पाहणार की नाहीं माहीत नाही..पण खूप बरं वाटलं प्रत्यक्ष भेटल्यासारखं तुमचा व्हिडिओ पाहून..अशोक सराफ,,निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे,,सुप्रियाताई,,सचिन ...तूमचे picture खूप खूप आवडतात..
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Oh Waow! This seems so simple Ma'am, I'm going to try this ASAP! Thank you for sharing this recipe ♥️ Ma'am whenever you can, could you please show us homemade chicken shawarma recipe (including the chicken marination and grilling)?! Please 🙈
Nice prep actually amchya kade he recioe karto tyala SHAKSHUKA mhanti tyat onion tomato n simla mirch square pieces gheun stir fry karun tyat haldi red chilli pwd salt taklyavar eggs phodun tyavar parat salt mirchi pwd n black pepper sprinkle karaycha n garnish with coriander
आम्ही या भाजीला अंड्याच गोडं कालवण म्हणतो. आमच्याकडे तिखटावर करतात हिरवी मिरची अजिबात नाही आणी पाव चमचा मेथी पावडर घालून छान लागते. आता मी अशीही करून बघणार.. 👌🏻👌🏻
Mam good evening to you excellent recipes you shown i love to eat only eggs recipes. & i love to eat only veg & eggs recipes only. And Mr Samir choughule is my younger brother.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Hya recipe la tharachi bhurji pan mhantat, pan tyat tomato 🍅pan add karava lagto n last la Varun batata wafers or cheeseling biscuits cha chura karun takaycha.. Jevha tumhi salt takla tevha black paper pan takaycha khup Chan lagta.. Every sunday hach nashta asto aamcha kade.. With bread
This recipe turns out to be phenomenal tasting with basic ingredients.
Yummy and Amazing new recipe khup chan zapata honari thanks Tai
अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही दाखविली.त्याबद्द्ल धन्यवाद ताई. 👌🏻👌🏻😋👍❤️
खूप छान रेसिपी सांगितली ताई.....👌👌👍👍
I liked the receipe today I m going to make
Yummy tast mast
पहिल्यांदाच पाहिली अशी रेसिपी खूप मस्त करून पाहते निवेदिता ताई खूप छान 🙏🙏👌👌👍
Supurb dish & innovative too. Thanx. 👌🏻👍🌹☺️
Khup Chan ahe receipy please akda bhakri Kashi karaychi Yacha vedio share kara na ma'am!!!
Khup chhan Nivedita tai.khup sunder recipes aastat tumchya.
Aamchya gharat nehami hi ricipe bante, same ashich, thanku tai
Khoop chhan recipe. Thanks
अतिशय सुंदर रेसिपी वेगळी
खूपच सुंदर निवेदिता ताई. छान समजावून सांगता रेसिपी.
मस्तच आणि सोप्पी. आम्ही अशीच करतो पण त्यात लसूण, टोमॉटो आणि मालवणी मसाला पण घालतो. ती देखील चविष्ट होते.
अप्रतिम अप्रतिम ..करुन बघितली अगदी तंतोतंत काहीच फरक केला नाहीं आणि नंतर जी चव ...अहाहा..खरचं माझ्या आईच्या हातची चव होती ..ही रेसिपी शेयर केल्या बद्धल तुझे खूप खूप आभार आणि येडेकर काकूंचे तुला ती रेसिपी सांगितल्या बद्धल मनापासून आभार ❤❤❤❤
रविवारची वाटचं बघीतली नाही निवेदिताताई
आजचं बनवली.....खाल्ली.....अंड्याच्या भाजीतही साजुक तुप आमच्या फुलक्यान वरही साजुक तुप......आहाहाहा....लयभारी
Thank you so much
Awesome 🤤 nakki try Karen 🤤
Tumcha itki best nahi honar he dish pn nakki try Karen 🥰 thank you for teaching us ❣️
आज सकाळी मी बनवली..,,, ऊत्तम चवीष्ठ झाली.!. तु(मचे खुप आभार.🙏🙏).
अंड्याचा स्वतःची एक चव असते अंड्याचे बरेच पदार्थ चाखले आहेत हि भाजी करून बघायला हवी धन्यवाद मॅम 🙏❤😊
Khup chan. Mastch.
😋😋😋😋👌
सोपी आणि झटपट पद्धत
Recipes saglech dakhavta Nivedita tai...pan tumhi jo respect deta na recipe banavnaryala...aahaa....tumhi agdi maanat ghar karta...farach motya maanachya aahat tumhi...mi tumchya peksha far lahan ahe ani tumhi navin pidhi la he pan ek shikvan det ahat...thank you tai...mahiti nahi tumhi comments vachta ki nahi...pan kharach agdi maana passun naman tumhala...god bless you dear. Lots of love and best wishes- Aditi
My most favourite dish...😋😋
वा छान रेसीपी.ताई.तूम्ही कायम फवरेट आहात. रेसीपी सूंदर.
Nice mam I am going to try it unique and different type of recipe something new 👌👌👍
मी ही रेसिपी बनवते खूप छान लागते
Khup Sundar....pn tai tumhi tomato ka nhi vaparle....tomato no sudha khup chan nd mushy gravy jhali asti nd taste sudha khup sundar aali aste...
Saglya recipes madhye tomato ghatlyavar, tyacha chav ek saarkha laagto.
Yummy dish
Thankyou.
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार
Chhan aahe simple n sutsutit recipe…nakki try karen…pn sarv krtana pn dakhvli asatii tr barre jhale asate
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Very nice recipe 👌👌,Thanks 🙏
Tai kiti god ahat tumhi a khari ahe recipe 😋 ♥ 🙏 🙌 😍
He recipe mazay lahanpni Mazi aai banvychi tiffin sathi . Before 20 yrs
varun lal tikhat takyche
👌🏽👌🏽
निवेदिता ताईतुममचीखोबर्याची. सुरमई खुप चछान दाखविली. मी बनवून केव्हिखातेअसेझालेआहेमला. धन्य वाद
Tumhi ani tumachya recipes khup Chan khup ashirwad
निवेदिता ताई, तुमचे सगळेच video छान असतात!
👌🏼
या video मध्ये मात्र कांदा परतण्याचा वेळ 3 min+ होता , जो तेवढा वेळ न दाखवता व्हिडिओची size कमी होऊ शकली असती!
Simply superb mam i will nakki try 😃
Hi❤️
Apratimmm..tumhi samjavtat khup sopya padhatini
Khub chan receipe
फार छान! नक्की करू रविवारी।
खूप छान आणि मस्त रेसिपी 👌👌
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
अशी अंड्याची भाजी आमच्या आई करायच्या.आम्ही मिठबाव देवगढचे.ही अंड्याची भाजी आम्हांला माहित आहे.मस्त.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
निवेदिता ताई तुम्ही छान रेसिपी आहे मी करून बघणार
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
व्वा नवीन रेसिपी.... धन्यवाद मॅम... 🙏
Wow...chan recipe ahe..
Turkish cuisine madhe ashi same ek dish ahe...Menemen navachi...kanda ani tomato chya gravy madhe ashi 4 eggs sodtat....
Kiti easily samjun sangata, tx mam🙏
Khup chhan recipe👌👌👌
Nice racipe 👌
पहिल्यांदाच तुमची रेसिपी पहिली,,तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवता,,खूप छान,,मी पण बनवणार अशी अंड्याची भाजी...खूप छान आहे तूमची जोडी...आम्ही यवतमाळकर..... खेड्यामध्ये राहतो आम्ही...तुम्हाला दोघांना पण भेटायची खूप इच्छा आहे.. पण माहीत नाही कधी chance येईल ,,न येईल ... आणि अशी ही बनवाबनवी खूप जास्त आवडतो आमच्या घरातील सर्वांना...comment पाहणार की नाहीं माहीत नाही..पण खूप बरं वाटलं प्रत्यक्ष भेटल्यासारखं तुमचा व्हिडिओ पाहून..अशोक सराफ,,निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे,,सुप्रियाताई,,सचिन ...तूमचे picture खूप खूप आवडतात..
Mastta recipe Nivedita 👌💐
वा खुप छान मस्त 👌👌😋😋❤❤
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Nice mi pan ashi banavte pan tyamadhe tomato ani masale pan ghalte khup chan hote mulana ani saglyanach khup avadte try kara
खुप सुंदर अंडा भाजी म्याडम
Andhyachi swatachi ek chav aste,Andyachi bhurji,Amti khup Chan lagte.Tumhi Aaj ek Navin padthat shikvali Andyachi bhaji tyabadal dhyanawad NiveditaTai
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Delicious recipes, Nivedita 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 Khoop Sundar 👌🏻
Nice
@Nivedita Saraf u very nice person
Chan hai reshepi madm
🙏मॅम तुम्ही सर्व कसे आहात 🙏 साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली अंड्याची भाजी खुपच छान.👌👌👌👍🚩
Yum 😋 simple and delicious recipe
You are my inspiration ❤
Thankyou keep supporting and keep sharing.
Yammmmmmy👌🏻👌🏻👍👍
Nice recipe mam ,👌👌
Oh Waow! This seems so simple Ma'am, I'm going to try this ASAP! Thank you for sharing this recipe ♥️
Ma'am whenever you can, could you please show us homemade chicken shawarma recipe (including the chicken marination and grilling)?! Please 🙈
Yummy recipe 😋
Very nice recipe mam
Nakki try karu Tai.
Mast recipe tai khup mala khup avdli mi pahte tumche video
Wow khup chann mam
भुजन देखील छान होते .करुन च बघा ताई आवडले.😊
अंड्याची खुपच सुंदर आहे ही रेसिपी 👌👌👌☺️☺️
Uma🧡🧡
Madam thumi kitchen recipe madhe no 1👍🌹
Good रेसिपी
Nice prep actually amchya kade he recioe karto tyala SHAKSHUKA mhanti tyat onion tomato n simla mirch square pieces gheun stir fry karun tyat haldi red chilli pwd salt taklyavar eggs phodun tyavar parat salt mirchi pwd n black pepper sprinkle karaycha n garnish with coriander
मी ते तूमच सारख छातीत दूखतय नाटक आचार्य आत्रे कल्याण ला पाहीले आहे वीनय येडेकर यांच्या आईने तूम्हाला शीकवलेली अड्याची भाजी पण खूप आवडली जरूर बणवनार
Very much 😋 thanks a lot🙏
Thank you Ma'am for delicious receipe.
Next time plan with Ashok Sir 🙏
आम्ही या भाजीला अंड्याच गोडं कालवण म्हणतो.
आमच्याकडे तिखटावर करतात हिरवी मिरची अजिबात नाही आणी पाव चमचा मेथी पावडर घालून छान लागते.
आता मी अशीही करून बघणार.. 👌🏻👌🏻
Wow very nice 👌👌😋😋🙏🏻
ताई अंड्यांची भाजी छान दाखविलीस 👍
👌👌👌👌😊😊
Mam good evening to you excellent recipes you shown i love to eat only eggs recipes. & i love to eat only veg & eggs recipes only. And Mr Samir choughule is my younger brother.
Very nice 👌👌
Khup Chan mami
अप्रतिम....
खूप छान आहे .भाजी
खुप छान भाजी आहे काकु
Nice mam 👌👌
ताई त्यात आओले खोबरं घाला.आणि मस्त लागेल.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Me hi ase karte. Pan me tyat tomatos ghalte. Tyat Lal mirchi pawder n garam masala bhurbhurn ghalava. Apratim lagte.
👍👌
Hya recipe la tharachi bhurji pan mhantat, pan tyat tomato 🍅pan add karava lagto n last la Varun batata wafers or cheeseling biscuits cha chura karun takaycha.. Jevha tumhi salt takla tevha black paper pan takaycha khup Chan lagta.. Every sunday hach nashta asto aamcha kade.. With bread
Khup bhari
मॅम, ...🙏 अंडयाची भाजी बनवायची एक वेगळीच अणि सोपी पध्हत मिळाली.... , आणी अप्रतीम. 😋😋,,....
Love dis recipe healthy and tasty 😋😋😋😋I ♥️♥️♥️♥️♥️eggs♥️♥️♥️
yaat paav bhaaji masala ghalun bhaji chan hote.
It's shakshouka recipe. Middle eastern when you add tomatoes.
Who is adding tomatoes here??
Mast 👌