अगदी बरोबर आहे अरविंद जी ! यांना प्रश्न विचारून ते उत्तर देतील एवढे नीतिमान ते नक्कीच नाहीत. जनतेने निर्विवाद बहुमत दिल्याने आता जनतेकडे झुकूणे यांचि लाचारी आहे. जनतेने या गोड बोलण्याकडे दुर्लक्ष करणे आणि योग्य त्याची साथ देणे गरजेचे आहे. सत्ता धाऱ्यांनी जनतेच्या मतांशी प्रतारना करू नये.
अगदी योग्य विश्लेषण केलेत. शरद पवारांनीही पत्र लिहून कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची अशीच दयायचना केल्याचे कळते. देवाभाऊ प्रेशर कुकर आहे. खूप प्रेशर सहन करतो... आणि एकदाच अशी शिट्टी वाजवतो की सर्वांची भंबेरी उडते!
अगदी बरोबर , पवार, सुप्रिया , राहुल यांना विचारलं पाहिजे त्यांच्या विचारधारेबद्दल आणि स्पष्ट वदवून घेतले पाहिजे , सरड्याप्रमाणे रंग बदलता येता कामा नये !
आदरणीय कुबकर्णी साहेब, आपण ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आहात. आपल्या सारख्या व्यक्तीने या पवार कुटूंबीयांविषयी व्हिडिओ करु नयेत. .सगळे , बारामतीकर पवार सारखेच आहेत. तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ करावेत एवढी कोणाचीच ऊंची त्यांच्यात नाही.😂 आपण आपल्या पूर्वायुष्यात मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या असतील. त्यावर कृपया व्हिडिओ बनवा.
0:20 NOBODY ACCEPTED HIM AS BOSS BEYOUND 3-1/2 DISTS DURING HIS LONG& ENTIRE POLITICAL LIFE.VICHAR MHANAL TAR EKCH SATTA, SATTA ANI SATTANARAYAN FOR MY FAMILY, OF MY FAMILY & BY MY FAMILY.
विडिओ फारच सुन्दर. आवडला. एक विनंती. या लोकांबद्दल अती मवाळ बोलू नका. वाईट बोला. शिवीगाळ करा असे मी म्हणत नाही. ती आपली संस्कृती नाही. पण काहीतरी कडक शब्द वापरा. स्पष्टीकरण द्यावे, असे म्हणून नका. पुढे येण्याची हिम्मत करा आणि खुलासा द्या असा दम द्या एवढी विनंती. शठम प्रति शाठ्यम. असं बोला
राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारधारा काय आहे हेच समजत नाहीं.त्यामुळे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देतांना त्यांची तारांबळ उडते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
सन 2019 मध्ये भाजप शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती असताना बहुमत असून भाजप ला सरकार ला सत्ते पासून दूर ठेवण्याsathi शिवसेना ला भाजप ची युती तोडून Mva सरकार स्थापन करुन भाजप बरोबर ग़द्दारi केली म्हणुन जनतेने उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धडा shikavala असून त्यांना NDA मध्ये सामील व्हावयाचे असेल व आता दगडा खाली हाथ सापडला असल्याने सुप्रिया सुळे मोदी चे कौतुक करतात. राज्यात NCP (SP) ला व mahavikas आघाडीला काही अस्तित्व नाही. त्यांची 2019 पेक्षा कठीण परिस्थिति जनतेने केली आह़े म्हणुन काही करू शकत नाही. अजित पवार शहाणे निघाले व महायुती मध्ये राहिल्याने त्यांना सरकार मध्ये राहण्याचa फायदा मिळाला आहे. NCP (SP) मधील निवडून आलेल्याचे नुकसान झाले. ते घर के na ghatake असे झाले. त्यातील निवडणुकी जाहीर झाल्यावर NCP (SP) गेलेले हर्षवर्धन पाटील, घाटगे, लंके यांचे पराभव झाले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काका,वंदन.मुळात या पक्षाला वैचारिक बैठकच नाही.धनदांडगे गोळा करुन घराणी जपणे .भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देणे हीच विचारधारा.
अगदी बरोबर आहे अरविंद जी ! यांना प्रश्न विचारून ते उत्तर देतील एवढे नीतिमान ते नक्कीच नाहीत. जनतेने निर्विवाद बहुमत दिल्याने आता जनतेकडे झुकूणे यांचि लाचारी आहे. जनतेने या गोड बोलण्याकडे दुर्लक्ष करणे आणि योग्य त्याची साथ देणे गरजेचे आहे. सत्ता धाऱ्यांनी जनतेच्या मतांशी प्रतारना करू नये.
अरविन्दराव नमस्कार. अतिशय सुरेख विषय.
अगदी योग्य विश्लेषण केलेत. शरद पवारांनीही पत्र लिहून कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची अशीच दयायचना केल्याचे कळते.
देवाभाऊ प्रेशर कुकर आहे. खूप प्रेशर सहन करतो... आणि एकदाच अशी शिट्टी वाजवतो की सर्वांची भंबेरी उडते!
अगदी बरोबर , पवार, सुप्रिया , राहुल यांना विचारलं पाहिजे त्यांच्या विचारधारेबद्दल आणि स्पष्ट वदवून घेतले पाहिजे , सरड्याप्रमाणे रंग बदलता येता कामा नये !
सत्तेसाठी लाचार..उबा पक्षाची हि तिच अवस्था.. मंदिरच्या ठिकाणी भिकारी रामाचं नाव घेतो मशिद ठिकाणी बसल्यावर अल्लाचे नाव घेतो तीच या सर्वांची अवस्था
फार सुंदर सांगितलं आहे
नमस्कार.
जो देव यांना मतदार मिळवून देतो (आणि जेव्हा देतो)तेव्हा हे त्या देवाला मानतात.
......... .... बिल्ली हाज चली. सत्तेसाठी लाचारी सुरू आहे एवढे नक्कीच खरे. पराकोटीचा स्वार्थ हीच एकमेव विचारधारा बाकी काहीच नाही
श प म्हणजे वातकुक्कुट... वारा येईल त्या दिशेला फिरत राहणार...
बरोबर. होकायंत्र दिशादर्शक यंत्र जे पूर्वी जहाजाला उत्तर दिशा दाखवायचे... श प.... दिशाभूल
आदरणीय कुबकर्णी साहेब,
आपण ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आहात.
आपल्या सारख्या व्यक्तीने या पवार कुटूंबीयांविषयी व्हिडिओ करु नयेत. .सगळे , बारामतीकर पवार सारखेच आहेत. तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ करावेत एवढी कोणाचीच ऊंची त्यांच्यात नाही.😂
आपण आपल्या पूर्वायुष्यात मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या असतील. त्यावर कृपया व्हिडिओ बनवा.
विचारधारेची लढाई?? 😮😮
सत्तेसाठी काहीही हीच विचारधारा आहे.... 🙄🙄🙄😡😡😡
Correct
0:20 NOBODY ACCEPTED HIM AS BOSS BEYOUND 3-1/2 DISTS DURING HIS LONG& ENTIRE POLITICAL LIFE.VICHAR MHANAL TAR EKCH SATTA, SATTA ANI SATTANARAYAN FOR MY FAMILY, OF MY FAMILY & BY MY FAMILY.
सुप्रिया सुळे यांची निती काहीही असो, पण मोदींनी अशा भ्रष्ट राजकारण्यांना थारा देऊ नये
विडिओ फारच सुन्दर. आवडला. एक विनंती. या लोकांबद्दल अती मवाळ बोलू नका. वाईट बोला. शिवीगाळ करा असे मी म्हणत नाही. ती आपली संस्कृती नाही. पण काहीतरी कडक शब्द वापरा.
स्पष्टीकरण द्यावे, असे म्हणून नका. पुढे येण्याची हिम्मत करा आणि खुलासा द्या असा दम द्या
एवढी विनंती. शठम प्रति शाठ्यम. असं बोला
केंद्रातील मोदी हिंदुत्व सरकारला दोन टेकू चा आधार आपन हिंदू जनतेनेच लावले ना.. त्यांना सरकार चालवताना या गद्दरांची मदत घ्यावीच लागणार
एकच फक्त घरणेशही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,both are same party
मुख्य काम सरकार मध्ये फक्त कुटुंबातील मंडळी खानदानी लोक हवेत
काका मग उध्द व ठाकरे मुख्य मंत्री असताना देवेंद्र फडणीस व गिरीष महाजन यानकटकरस्थान करून अटक करण्याचा बेत आखला होता
अंध श्रद्धा ही पण श्रद्धाच आहे.
🙏
कसे तरी सत्तेत राहणे हे तत्वज्ञान. फक्त सुप्रिया सुळेना ते स्पष्ट सांगायचे नाही.
राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची
विचारधारा काय आहे हेच
समजत नाहीं.त्यामुळे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देतांना त्यांची
तारांबळ उडते.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
शरद पवार ना लोकांनी डोक्यावर घेतलं.
निदान यांच्या बाबतीत तरी असं होऊ नये
सन 2019 मध्ये भाजप शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती असताना बहुमत असून भाजप ला सरकार ला सत्ते पासून दूर ठेवण्याsathi शिवसेना ला भाजप ची युती तोडून Mva सरकार स्थापन करुन भाजप बरोबर ग़द्दारi केली म्हणुन जनतेने उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धडा shikavala असून त्यांना NDA मध्ये सामील व्हावयाचे असेल व आता दगडा खाली हाथ सापडला असल्याने सुप्रिया सुळे मोदी चे कौतुक करतात. राज्यात NCP (SP) ला व mahavikas आघाडीला काही अस्तित्व नाही. त्यांची 2019 पेक्षा कठीण परिस्थिति जनतेने केली आह़े म्हणुन काही करू शकत नाही. अजित पवार शहाणे निघाले व महायुती मध्ये राहिल्याने त्यांना सरकार मध्ये राहण्याचa फायदा मिळाला आहे. NCP (SP) मधील निवडून आलेल्याचे नुकसान झाले. ते घर के na ghatake असे झाले. त्यातील निवडणुकी जाहीर झाल्यावर NCP (SP) गेलेले हर्षवर्धन पाटील, घाटगे, लंके यांचे पराभव झाले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बिभिषण उगीच घेतला
जो बुंद से गई वो हौद से नहीं आती
मग उद्धवठाकरे सरकार 25 वर्षे टिकेल असे का म्हणाली होती तेव्हा मोदी फडणवीस यांच्या बद्दल काय बोलत होती ही बाई आता एवढं का
काका माफ करा. हा विषय नाही आवडला.
कारण तुमच्या हितसंबधी नेत्यांवर टीका आहे.
हिला उंबरठ्यावर देखील बसू देता कामा नये...सत्तांध, सत्तेसाठी हपापलेले लालची जनावर आहेत ही!