तुम्ही सांगितल्या प्रमाणात पावभाजी केली खूप छान झाली आणि बरोबर पुरली धन्यवाद आम्हाला शेवभाजी पण दाखवा प्रमाण असल्याने रेसिपी करायला खूप सोपी वाटती धन्यवाद🙏
तुमची मला महत्त्वाची गोष्ट एक खूप आवडली ती म्हणजे अशी की जर कधी कुठल्या मोडता येत नसतील तर कांद्यामध्ये रवा कांद्यामध्ये भाजून घ्या खूप मला दिसत नसल्यामुळे मी तसंच करते आणि तुम्ही आवर्जून ते सांगितलं मला खूप खूप
"ह्याच रेसीपीत बारीक रवा एवजी जाड रवा वापरला तर पाणी किती माप लागेल ?" वरील प्रश्नाचे ऊत्तर , प्रश्न टाईप करताना तुम्ही दिलात ! तुम्ही विडीयोची स्क्रिफ्ट लिहताना प्रेक्षकांच्या मनानेही विचार करता ! मनात शंका उरत नाही , म्हणुन मला तुमचे विडीयो आवडतात आणि त्यायोगे तुम्हीसुद्धा ! छान !
थँक्स ताई, तुमच्यामुळे आम्ही हॉस्टेल चे विद्यार्थी स्वयंपाक करायला शिकलो, आम्हा बाहेर होस्टेल ला राहणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी कमी बजेटमध्ये परिपूर्ण आहार कसा ठेवावा ते सांगा plz🙏
Thanks Sarita for this upit recipe. I live in Scotland , here if I roast rava in tup, it becomes hard after some time. But your this upit recipe in oil worked fine and tastes better. Thanks a ton.
तुम्ही सांगितलेला प्रमाणे मी पुरण पोळी आणि कटाची आमटी केली खुप छान झाली सगळ्यांना खुप आवडली .
तुम्ही सांगितल्या प्रमाणात पावभाजी केली खूप छान झाली आणि बरोबर पुरली धन्यवाद आम्हाला शेवभाजी पण दाखवा प्रमाण असल्याने रेसिपी करायला खूप सोपी वाटती धन्यवाद🙏
Ho dakhva
Mast👌
तुमची मला महत्त्वाची गोष्ट एक खूप आवडली ती म्हणजे अशी की जर कधी कुठल्या मोडता येत नसतील तर कांद्यामध्ये रवा कांद्यामध्ये भाजून घ्या खूप मला दिसत नसल्यामुळे मी तसंच करते आणि तुम्ही आवर्जून ते सांगितलं मला खूप खूप
सरीता mam खुपचं सुंदर प्र माण दिलं आहे तुमच्या प्रत्येक video चा खुप फायदा होतो.मला.माझा पण फूड बिझनेस आहे.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
"ह्याच रेसीपीत बारीक रवा एवजी जाड रवा वापरला तर पाणी किती माप लागेल ?"
वरील प्रश्नाचे ऊत्तर , प्रश्न टाईप करताना तुम्ही दिलात ! तुम्ही विडीयोची स्क्रिफ्ट लिहताना प्रेक्षकांच्या मनानेही विचार करता !
मनात शंका उरत नाही , म्हणुन मला तुमचे विडीयो आवडतात आणि त्यायोगे तुम्हीसुद्धा !
छान !
खुप छान ताई धन्यवाद मी तुमची चिकन बिर्याणी रेसिपी बनवली खुपच छान झाली आगदी हाॅटेल सारखीच झाली तुमचे खुप खुप धन्यवाद ताई
थँक्स सरीताताई तुझ्या खूप वस्तू बनवून बघितलं खुप छान झाल मझा घरच्या ना खुप आवडले मला तर खुप आवडल खूप समजावून सांगते.
सरीता मी तू सांगितलेला प्रत्येक पदार्थ तुझ्या पद्धतीने आर्वजून करुन बघते. सर्वच खूप छान होतात.
आपण खरच अन्नपूर्णा आहात करणे बोलणे सगले रुचकर
Mi nehmich banavte upma.. Pan korda bhajlyamule soft hot nai aaj tumchya paddhatine banavla khup chan zala.. Thnk you
Aaj me hey upit karun baghitale Tai kharach khup sunder Zale
Thank u so much
Tai tu dilelya pramanamule mala jast quantity kartana khupach madat hote.... THANK YOU SO MUCH
अप्रतिम टीप्स छान दील्या.आणि मनापासून सांगतात .त्यामुळे नेहमी आपल्या रेसिपी पाहाव्याशा वाटतात.धन्यवाद.
Chaan.. Rojchya dishes tumchya ritine banvlya tar special bantat... Thank you
मी आताच करून पाहिलं ...खूप छान झालेलं उपिट... thanq 😊😊
Khupach chan tips deta tai tumi .tyamule recipich achuk praman samjat.
Tumhi sangit tasch mi upma banwala ...mast zala hota...gharat saglyana awdla. thank you tai for sharing this recipe
तुमच्या आणि स्पेशल डिश च्या रेसिपी खूप छान असतात
Thanks tai mazi bayako tumachi recepi bagun chan बनवायला sikali👍👌
खूप छान, प्रमाण परफेक्ट असल्यामुळं कॉन्फिडन्स वाढतो ,धन्यवाद.
Thanks sarita khup chaan zale upit tuza sarvach receipes Khup chaan astat mala khup aavdtat
Khup Chan Sarita mala tu khup avadte
खुप छान मऊसर उपीट रेसिपी.👌😋
सरीताताई तुझे व्हिडीओ बेस्ट असतात
उप्पीट खूपच छान झाले. खूप मनापासून सांगता तुम्ही. परफेक्ट measurement . Thanks a lot.
Welcome
Sarita tai upit me aje banvala majhe mister la Khup avdhala thank u
खूप छान आहे तुमची पध्दत आहे मला खूप आवढला
खूप खूप धन्यवाद आपल्या रेसिपी मुळे आज उत्तम उपमा करायला शिकलो
खूप सुंदर आणि सोपी पद्धत 👌 उपमा खूप छान झाला
धन्यवाद
Thank u tai.... Tumhi khup detail madhe ani mahatwache mhanje mansi praman sangta...... Keep good going.... 😘🙏👍
सरिता उपिट रेसिपी टिप्स सह फारच छान दाखविली.👌😍😋
Sundar aahe
thanks
मी धपाटे बनवले खूपच छान झाले माझ्या आईला फारच आवडले 👌👌
ऊपीट बनवण्यात पाणी किती घेतलात ही माहिती दिली ती मला खूप आवडली आणि माहिती दिली त्या बदल्यात मी खूप खूप आभार मानले
Mast vatla Shira
Khup bihari 👌👌👌👌👌👌 Mala tumchya recipi khup khup avdtat
खूप छान टिप्स सांगून receipe दाखवली. Thank you ताई. 👌
Hii Tai khup masat recipe
खुप छान आहे हा उप्पीट मस्त तोडाला पाणी आल👌🏻👌🏻❤❤
Mi असेच karte... tips mast
खुप -खुप सुन्दर माहिती दिली दिदी जी धन्यवाद 🙏🙏
थँक्स ताई, तुमच्यामुळे आम्ही हॉस्टेल चे विद्यार्थी स्वयंपाक करायला शिकलो, आम्हा बाहेर होस्टेल ला राहणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी कमी बजेटमध्ये परिपूर्ण आहार कसा ठेवावा ते सांगा plz🙏
अगदी खरं
1
खूप छान वाटले तुमची कमेन्ट वाचून... मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
Kharach...tuje samjun sangane aapalya motya sisiterkadun shikanyasarkhe vath aste..
Tai tumala kiti thanks bolav samjat nhi khupch mast menu geun yetay te he perfect 😘
Sarita tai khoop chan
Sadhya n Sopya padhatine..Khup chhan
खूप छान रेसिपी सांगता मॅम तूम्ही
Khup Chan zale👌👌
Khup testy upit
Mastch recipe
Khup chaan zala sangitale pramane kelyane👍
Very nice khup chan sagta madam
खूप छान आहे उपमा रेसिपी
Waa mast recipe
U r recipes give full satisfaction because the dish came out perfectly as we want.
Thanks a lot ...
छान आहे ताई😊उपमा रेसीपी❤❤❤
धन्यवाद
खूप छान तेला ऎवजी तूप वापरलं तर चव अजून छान
Thanks Sarita for this upit recipe. I live in Scotland , here if I roast rava in tup, it becomes hard after some time. But your this upit recipe in oil worked fine and tastes better. Thanks a ton.
Mastach ekadam perfect praman sangata tumhi.kal mi puran poli bnvli tumachi racipe pahun ekadam perfect zalya first time. Thank you tai
खुप खुप छान रेसिपी ताई 👌👌👌👍
तुमचा आवाज खुप सुंदर आहे
Ajj me tumche recipe follow karun Chicken bhuna/Chicken sukka kale
Khup chan zala
Sarvanna Khup avadle 😊😊😊
Recipe pahun ch bhukh lagli Tai.. mastch👌👌👌😍😍😘👍
Good information shared 🙏🙏🙏🙏 thank you so much
खूप चविष्ट उपमा
मला तुमची रेसिपी खूप आवडली मॅम
Mastch distay
धन्यवाद ताई,
बाकी भाज्या वगैरे चे
प्रमाण सांगता आलं
तर खूप उपयोगी होईल.
👌👌😋
Khup chaan 👌
Thanks mast mahiti dili
My favourite recipe upma😋😋❤prrfect information👍🏻👍🏻chan zala upma😋😋❤💚💛💜💗💓
खूप छान सांगितली recipe ताई मी पण असेच बनवते....
Thanks so much tai tumchya pramanane mi. Mazhi upmyachi order keli sarvana khup aawdla mi khup aabhari aahe tumchi 🙏🙏❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Mastch....😋
Khupch chan mast
Mast khupach chaan recipe
Thanks tai tumchya recipes mule aamala pramanache chan anubhav aale
Tai mi kal puran Poli Keli ekdam borobar praman ghehun khup Chan zali thanks tai
Thanks tai mla recipe khupe avdli
Khup chan. Pohe ani shira jast pramanat karayachi recipe share karal ka
Saritatai recipes mast,sangata
Tai tumchya saglya receipies bhannat astat
Mast 😋😋
खरंच ताई तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
मि तर आधी तुझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करते
अप्रतिम खुपच सुंदर
मस्तच 👌👌
सरिता मस्त छान पद्धत आहे समजून सांगण्याची आणि uppit पण छान मस्तच 👌
Thank you so much
Chanch
Sarv mahiti detail madhye sagitlyabaddal thanks
Sarita tu khup chan sangte
Thank u
Please tu 1 kg rava upit sathi mithache praman sangu shaktes ka?
Andaje sangitle tari chalel
छान छान...👌👌👌👌
Tai mi misal bnvli .Khup chan zali hoti.khup avadli.thanx
Mast .big fan of u.
ताई तुझ्या रेसिपी खुप छान असतात मला खुप आवडतात मी नेहमी पाहते
Me dekhil pav bhaji banawli aatishay testy zali
Khup chan explained
Khupch chan tai palak paneer recipe dakhav Na
Mastch
Ek no.
तूमच्या रेसीपी खूपच छान असतात
धन्यवाद
I was thinking about it only. Thanks a lot. Will like to see Kande Pohe on large scale , lets say for 30 people.
You are the best Sarita! 👌
Thanks. खूपच छान आहे
Tai
Upma gar zalyavar ghatt , dry ka banto ?
Tyasathi Kay karave lagel ?