Ajit दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही; सोलापुरात अजित दादांचे विश्वासू Umesh Patil आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 42

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 Месяц назад +22

    अनगर येथे निर्माण केलेले लोकांच्या गैरसोयीचे व तालुक्याच्या एका कोपऱ्यात असणारे अप्पर तहसील रद्द करा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Месяц назад +8

    अगदी बरोबर बोलले 🙏 राजन पाटील विजयसिंह पाटील च्या गटात जाऊन BJP चा खासदार पाडला सोलापूर मधे😡😡

  • @prashantkale584
    @prashantkale584 Месяц назад

    अहो साहेब मोठे पवार साहेब आणि अजित पवार दादा ही तर खरं एकत्र आहेत, असं महाराष्ट्रातले लोकांना कुठेतरी वाटते, कारण राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून अध्यक्षाची दुटप्पी भूमिका आहे.

  • @yogeshBHISE-qm5zo
    @yogeshBHISE-qm5zo Месяц назад

    एकच झलक राजन मालक❤

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 Месяц назад +12

    एकदम बरोबर बोललात उमेशदादा पाटील🚩🚩🙏

  • @surajshinde2986
    @surajshinde2986 Месяц назад +1

    अगदी बरोबर बोलतात उमेश दादा

  • @nitinchavan886
    @nitinchavan886 Месяц назад +6

    एकच झलक राजन मालक

  • @GaneshPatil-lw3nd
    @GaneshPatil-lw3nd Месяц назад +3

    एकच झलक राजन मालक 🐅👑

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n Месяц назад +3

    दादा तुम्ही भिऊ नका त्याला राजन ला पाटलाला

  • @nikhilmote4366
    @nikhilmote4366 Месяц назад +1

    Only Umesh Dada👑

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432 Месяц назад

    अप्पर तहसील रद्द करा 👍🏿👍🏿

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 Месяц назад +2

    कितीही पक्क बोलला तरी एक सांगतो उमेश पाटील laa वाटतेय मी खूप हुशार आहे पण एक सांगतो ह्याला कुणीही विचारात नाही मोहोळ मध्ये दादाने ह्याला महत्त्व देऊ नये जास्त नाहीतर ह्याला गाडल्या शिवाय आम्ही राहणार नाही हे नक्की

  • @yogeshgaikwad4058
    @yogeshgaikwad4058 Месяц назад +5

    1 nbr

  • @deepakkota5373
    @deepakkota5373 Месяц назад

    साहेब पक्ष फुटण्याच्या आधी तुमचे जिल्हाध्यक्ष कोण व त्यांच्या मुळे मिळाली आहे ना , मतदार झालेल्या नागरिकांचे व त्या भागातील लोकांना प्रश्न व विकास कामांची उद्घाटन करायला काय हरकत आहे.
    यशवंत माने हे निवडून यायच्या आधी तुमचे पक्ष फुटला होता का हा सांगा.
    पक्ष फुटल्यामुळे , लोकांचं व विकास कामांची का नुकसान करता तुम्ही.
    तुम्ही फिरा त्यांच्या सोबत तुम्हाला कुणी थांबवलं का .....

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n Месяц назад +1

    तहसील चा काय झालं

  • @shivajisawanji1997
    @shivajisawanji1997 Месяц назад +6

    बरोबर बोलतं आहे उमेश दादा

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 Месяц назад +3

    दादाने जागा दाखवली.

  • @patilvishwajit239
    @patilvishwajit239 Месяц назад

    अजित दादा मुळे हा महाराष्ट्रासमोर दिसतोय असं म्हणतोय, आर पण तुला बघायला कोण हारकलंय 😂😂😂

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 Месяц назад +1

    Dada barobr

  • @chandrakantshembade8796
    @chandrakantshembade8796 Месяц назад +4

    तू आधी ग्रामपंचायत आण!! पुन्हा तालुक्यातील राजकारण 😅

    • @ameymote7741
      @ameymote7741 Месяц назад

      Narkhed chi grampanchayt kunachi

  • @mohsinbhaimulani786
    @mohsinbhaimulani786 Месяц назад +5

    स्वार्थी माणुस आहे हा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +2

    जाती साठी लढा समाज तुमच्या सोबत राहील

  • @HusenLigewan-q2b
    @HusenLigewan-q2b Месяц назад

    Tumhala ka bolavale nahi te sanga Ajit Dada chya manat ahe na

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr Месяц назад +2

    किती दादा,,,,रे,,

  • @vaibhavjagtap1234
    @vaibhavjagtap1234 Месяц назад +1

    उमेश पाटील तुम्हाला निषठेचे फळ मिळाले, गोड मानून घ्या

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES Месяц назад

    Zalaaa kay poapaaattt😂😂😂miykarii banter tuza b mbereee

  • @aayeshainamdar3519
    @aayeshainamdar3519 Месяц назад

    😂

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад

    🤣🙏👍

  • @515rama
    @515rama Месяц назад

    🙏