श्री जोगेश्वरी देवी मंदिर | Sangli Temple | jogeshwari temple | Walwa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 15

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 8 месяцев назад +3

    रितेश मस्तच मी आष्टा येथील आहे आमच्याच तालुक्यात एवढे छान मंदिर आहे बघून भारी वाटले योग मिळेल तसा जाऊन येतो धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  8 месяцев назад +1

      धन्यवाद सर 🙏 तिथे माहिती सांगणारे कोणी नव्हते त्यामुळे पूर्ण माहिती देऊ शकलो नाही . तरी पण मंदिर खूप सुंदर आहे ..पाहण्यासारखं आहे ..

  • @ankushkhot7786
    @ankushkhot7786 8 месяцев назад

    Chan mahiti dilit❤

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 8 месяцев назад

    Khup chhan darshan

  • @suchitrajadhav2902
    @suchitrajadhav2902 8 месяцев назад

    Khup chhan

  • @sandeshkhot1909
    @sandeshkhot1909 8 месяцев назад +1

    मी माणिकवाडी चा आहे.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  8 месяцев назад +1

      🙏🙏 सगळयांना शेअर करा .. म्हणजे हे सुंदर मंदिर सर्वांना माहीत होईल 😊

  • @sangitadhokale3274
    @sangitadhokale3274 8 месяцев назад +2

    Mi pan manikwadichi ahe . Khup chan shoot kel ahe tumhi 😍🥰🙏

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏🙏 हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ..म्हणजे हे सुंदर मंदिर सर्वांना माहीत होईल

  • @rudra-l2x
    @rudra-l2x 8 месяцев назад

    sundar mandir

  • @kartik-c2d4h
    @kartik-c2d4h 8 месяцев назад

    mast...

  • @MUKAIFILMS
    @MUKAIFILMS 8 месяцев назад

    nice videography