मनिषा ताई तुमच्या काळुच लाड करताय ठिक तुम्हाला प्राणी आवडतात. कुत्रा मांजर या प्राण्यांचे केस माणसाच्या पोटात जाने चांगले नाही. तुमच्या बेडवर झोपतो मुलांच्या बेडवर झोपतोय . किचन मध्ये वावरताना दिसतो ते आरोग्यासाठी चांगले नाही. तुम्ही लोक जेवताना अगदी ताटाजवळच असतो. त्या ला खायच्या पदार्था पासून लांब ठेवत जा. तुमची आवड असेलही पण थोडे अंतर ठेवून . प्लिज वाईट वाटून घेऊन.
वैभू बाळ डंकाजवळ झोपला आहे. 🤦🙆♀️🙆♀️😀काय खरं नाही. त्याच्यावर लक्ष ठेवा खूप हुशार आहे. 😊👍
ताई त्या बारक्या सरांवर लक्ष ठेव चालु मशीन मध्ये हात घालेल.
मनिषा ताई तुमच्या काळुच लाड करताय ठिक तुम्हाला प्राणी आवडतात. कुत्रा मांजर या प्राण्यांचे केस माणसाच्या पोटात जाने चांगले नाही. तुमच्या बेडवर झोपतो मुलांच्या बेडवर झोपतोय . किचन मध्ये वावरताना दिसतो ते आरोग्यासाठी चांगले नाही. तुम्ही लोक जेवताना अगदी ताटाजवळच असतो. त्या ला खायच्या पदार्था पासून लांब ठेवत जा. तुमची आवड असेलही पण थोडे अंतर ठेवून . प्लिज वाईट वाटून घेऊन.
आक्का मनीषा मसाले कंपनी चे सुपर वायझर वैभव सर 😂😂
आपका रोज व्हिडिओ का टाकत नाही सकाळी सकाळचे व्हिडिओ बघायची सवय झाली आहे
👌👌👌👌👌
Good evening
जय सावता ताई पहिली कमेंट माझी
काळुला तुप अंगावर आलय ताई नशीब वान आहे काळु👍🏻😊
जय सावता आक्का साहेब ❤
नमस्कार🙏
हळद आणि धने पावडर काय किलो आहे
सांडगे कसे किलो मनीषा ताई.
आक्का पाऊस नाही का तिकडे मुंबई ला भरपूर पाऊस आहे
ताई हात धुवून काम करा मांजराची केस बारीक असतात
ताईसाहेब दिवसभराचा व्हिडिओ असतो तो त्याच्यामुळे कटकट मध्ये काढलेला असतो काळ्जी घेते ओ मी
Hii Aakka
😅😅😅😅😅
Good evening