❤....ताई.... असं काही बोलुच...नका...की... अहो... त्याचा सारखा भाग्यवान नाही.... त्याला....इतके प्रेमळ....आई बाबा....भेटले.... ठिक आहे....आई....ती...तिचा...मान.... तिला मिळेल च...पण.... तुम्ही पण खूप मोठ्या मनाचे आहात....दोघं...❤❤ कुणाल पण खूप गुणी मुलगा आहे....
Stomach n back la hot water bag ne shekayche mag dukhat nahi..fever asrl tar hot water bucket madhe 2 legs takun thevayche..taap nighun jato..tai...nisha
खर सांगू का ताई तुमचे व्हिडिओ पाहिले की असे वाटते तूम्ही खुप खुप सुखी आहात खरंच ताई.मला वेळ मिळेल तसा तुमचा व्हिडिओ पाहती.खुप बर वाटत ताई.बाहेर जर म्हटले ताई खुप टेंशन आहे असेच खुप आनंदी राहा.छान वाटते व्हिटीयो पाहुन 👌🙏
ताई तबेतीची काळजी घे दवाखान्यात जा मला वाटल होत आज कुणाल येनार वाघ्या शेरूचा आनंद गगनात मावेना खूप दिवसातून बाप लेकाला संगती जेवायला बसलेले पाहून खूप छान वाटले
लेक घरी आला की आईचा आनंद गगात मावेना खर आहे माझाही लेक फ्रान्सला होता तेव्हा मी अनुभव घेतला आहे कृणाल बाळा खुप मोठा हो आई वडिला खूश ठेव स्वामी समर्थ कृणाल बाळाच्या इच्छा पुरण करा

खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
किती समजते वाघ्या शेरु ला दादा आला बोलल्यावर, खूप हुशार आहेत,
हो ताई,मुक्या प्राण्यांना सर्व समजते 😍🙂🙏
Stomach n back la hot water bag ne shekayche mag dukhat nahi..fever asrl tar hot water bucket madhe 2 legs takun thevayche..taap nighun jato..tai...nisha
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏खुप छान माहिती मिळाली
तुम्ही खूप नशीबवान आहात.एवढ्या फुलांमध्ये रहायला मिळतं. मुंबईत ते सुख नाही.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
खर सांगू का ताई तुमचे व्हिडिओ पाहिले की असे वाटते तूम्ही खुप खुप सुखी आहात खरंच ताई.मला वेळ मिळेल तसा तुमचा व्हिडिओ पाहती.खुप बर वाटत ताई.बाहेर जर म्हटले ताई खुप टेंशन आहे असेच खुप आनंदी राहा.छान वाटते व्हिटीयो पाहुन 👌🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ते पण दादाची वाट बघतात
ताई किती खुश आहेस कुणाल आलाय म्हणून
अशीच आनंदी.रहा तब्येतीची काळजी घे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏😍
कुणाल छान झाला आहे तब्बेतीने.नजर नको लागू दे.देव तुम्हा सर्वांना सुखी व आनंदी ठेवो.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
ताई तबेतीची काळजी घे दवाखान्यात जा मला वाटल होत आज कुणाल येनार वाघ्या शेरूचा आनंद गगनात मावेना खूप दिवसातून बाप लेकाला संगती जेवायला बसलेले पाहून खूप छान वाटले
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
लेक घरी आला की आईचा आनंद गगात मावेना खर आहे माझाही लेक फ्रान्सला होता तेव्हा मी अनुभव घेतला आहे कृणाल बाळा खुप मोठा हो आई वडिला खूश ठेव स्वामी समर्थ कृणाल बाळाच्या इच्छा पुरण करा
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera all👍👍 🌹🌹🎇🎇
Thank you so much 😊
प्रिया काळजी घ्या तब्येतीची कुणाल आला छान व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Priya dhidi u tkcr of urself n go to visit doctor..happy to see kunal home
Thank you 🙂🙏😍
Aaj tai jam khush..mast vlog ajacha ...❤❤❤haldi cha doodh pia . tiredness zail
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Kunal yenar hota tar thoda vel doghana bandhun thevayche na ❤❤
ज्यांच्याकडे पेट आहेत त्यांना से प्रेम माहिती, तुम्हाला नाही कल्पना
मुक्या प्राण्यांची प्रेम आपुलकी व्यक्त करण्याची पद्धत आहे ही ताई 🙏🙂
तब्येतीची काळजी घ्या
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Mi pan yu ka tai jewaila tumcha ghari😅
हो या जेवायला 🙏🙂
Take care for health
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Priya kalji ghe ❤
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
प्रिया चेहऱ्यावर थकवा दिसतो दुर्लक्ष करू नको.कुणाल मधे बराच फरक दिसतोय
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
तबेतीची काळजी घे चेहरा खूप ऊतरला आहे
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया दादा,आज तुमचा कुणाल आल्यामुळे छान आनंदी आहात सगळेच जणं!शरीर धर्मापुढे काय करणार?तब्येतीला जपा ,आराम करा!
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
Test kar
काळजी घे तब्येत सांभाळा
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂