काकडीची कोशिंबीर करा . काय करायचे तर काकडी किसून घ्या किंव्हा बारीक तुकडे करून त्यात जिर राई कदिपत्ता हिरवी मर्ची बारीक तुकडे हिग याची सर्वांची फोडणी करून त्या काकडीच्या किसवर ओतावी नतर दाण्याचे कूट घाऊन चांगली मिक्स करून घ्यावे मस्त होते जेवणावर कोशिंबीर❤
Tai bhendi che biya ghala bharpur ani lavkar bhendi yetata....mast vlog ..tai tumi pan aplai sati vel kada thoda shoping la zava theatre la zaun ya...sajai cha saman ghai ..vlog tar mastach....tray cute Chan ahe ❤❤❤❤❤...
तुम्ही अगदी स्वतः ला दोघांनीही घर व बागेसाठी वाहून घेतलं आहे.मस्त व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
खूपच छान 👍🏻 फर्स्ट कमेंट... 👍🏻
काय गं शिला ताई.. गांवी आल्यावर मी नक्कीच येणार आहे तुम्हाला भेटायला....!
धन्यवाद... मुंबई...
हो भाऊ नक्कीच भेट होईल आपली 🙂🙏
प्रिया खुप छान सकाळ अणि खूप प्रेम सुंदर कोकण❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया छान मिक्स भाजीची रिसिपी दाखवली पण आमही सि के पि आहोत तर गुळ घालतो थोडा तरी मिसेस दिक्षीत
हो ताई प्रत्येकाची पद्धत वेगळी असते 🙏🙂😍
काकडीची कोशिंबीर करा . काय करायचे तर काकडी किसून घ्या किंव्हा बारीक तुकडे करून त्यात जिर राई कदिपत्ता हिरवी मर्ची बारीक तुकडे हिग याची सर्वांची फोडणी करून त्या काकडीच्या किसवर ओतावी नतर दाण्याचे कूट घाऊन चांगली मिक्स करून घ्यावे मस्त होते जेवणावर कोशिंबीर❤
हो ताई नक्की करून बघणार 🙏🙂😍
तुम्ही दोघं बागेत भरपूर जागा व पाणी असल्यामुळे मेहनत जास्त प्रमाणात करता
Thank you 🙂🙏
Tai bhendi che biya ghala bharpur ani lavkar bhendi yetata....mast vlog ..tai tumi pan aplai sati vel kada thoda shoping la zava theatre la zaun ya...sajai cha saman ghai ..vlog tar mastach....tray cute Chan ahe ❤❤❤❤❤...
हो भेंडी बिया लावल्या आहेत.इथे गावी शॉपिंग म्हणजे पैसे पाण्यात घालने.वस्तु चांगल्या नाही मिळत 🙂🙏
मिक्स भाजी एक नंबर ताई.. 🙏😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Tahi do not pluck grass again,it will affect the eyes.happened with me I put lences
मला नाही समजले तुम्ही काय लिहिले ते
@@sadhaswayampak bending and removing grass eyes will spoil
Mast vlog kaaki ❤ Waghya sheru mast ❤
Thank you 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take cera all👍👍🎉🎉
Thank you 🙂🙏
👌👍
🙂🙏
तब्बेत संभाळा.ताई कुणालचा कान आता कसा आहे?
आता ठीक आहे कुणाल 🙂🙏
Chan
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई कुणाल च्या पपांना कफ होतो तर त्यांना दुधाचे पदार्थ नका देऊ त्यांनी फालुदा भरपूर खालय
ऐकत नाही माझे ताई 🙂🙏
Priya dhidi, ur garden there us ti much bananas, u can sell in d market in d shop...better I feel
🙂🙏😍
Kankvalila ka keliye deyt nahi vika na
सध्या नाही देत 🙂🙏
अस् kru नका 🙏pleased
पिकलेली केळी मिक्सर मध्ये बारीक करून मिश्रण तुपात परतून गुळ वितळवून ड्रायफूड टाकून मिठाई बनते
Thank you 🙂🙏