मुलं कितीही मोठी झाली तरी, माया सुटत नाही, पाणीपुरी रगडा खायला
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #sadhaswayampak #priyapawar #minivlog #श्रीस्वामीसमर्थ #dailyroutinvlog #familyvlog #villagemorningroutine
@sadhaswayampak @ShubhangiKeer @suvarnalonare @pranjalShindevlogs
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
जय श्रीराम, कुणालने प्रेमाने तुमच्यासाठी छान वस्तु आणल्या!दादांच्या बहिणीनेही राखी आणि छान वस्तु प्रेमाने , पाठवल्यात!पाणीपुरी मस्तच बनवलीत!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
All the best तुझ्या ऊद्याच्या कामासाठी ....🎉❤❤❤
Thank you 🙂🙏
बहिणीनी राखी आणी भेट वस्तू पाठवलेली छान व्हिडिओ छान
Thank you Tai 🙂🙏
बहिणीने राखी पाठवली राखी बाघुन भाऊ देवाच्या पाया पडले की देवाच्या माझ्या बहिणीला सुखात ठेव कृणाल बाळा छान प्रगती करून मोठा हो आई बाबाच नाव मोठ कर तुला सर्व कामा यश मिळू दे ही सरव देवान पाशी प्रार्थना
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take cera all 👍👍🌹🌹🍬🍬
Thank you so much 😊
कुणाल आला खूप आनंद झाला आहे प्रिया तुम्हा दोघांना चेहऱ्या वरून दिसत आहे असेच कायम आनंदी राहाल👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Kunal kahicha bolat nahi job baddal bolayala pahije
नवीन जॉब आहे ताई 🙏🙂
Priya you look very tired, take care of your health
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Mast vlog kaaki ❤ Kunal is a very good boy his smile is very nice 😊❤
Thank you 🙂🙏😍
👌👍
किती प्रेमळ भाऊ आहे बघा आधी पाया पडले राखी ला मग बांधली राखी
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
नेहेमीप्रमाणे छान विडीओ. कुणाल मधे छान बदल दिसतो त्याची दृष्ट काढ.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
तब्येत सांभाळा लेक आला म्हणून खुश झाली आई आईच असते
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई कुणाल ला बघून खूपच छान वाटलं त्याला एकदा ब्लॉग मध्ये बोलायला सांग खूप दिवसांनी आलाय तो आणि ताई तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय कि तुला किती बरं वाटलंय तुझी तब्येत बिघडली होती आता पोरगा आला चांगली होईल❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई तूला मूबंईला कोण ञास द्यायचे सागाणा
🙏🙂
मानलेली नाती खूप सरळ व छान असतात
हो ताई, बरोबर बोलता तुम्ही 🙂🙏
Kaaki waghya sheru pan jaasta daakhvaa 😊😊
हो नक्कीच
Tai 5umhi ajun ek r9m kada mjanje sarv saman vyavsthit rahil.🙏🙏🌹
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया D Mart ला मिळतात का या पुऱ्या छान आहेत पुऱ्या
हो ताई मिळतात d Mart मध्ये, पापड असतात तिथे असते 🙏🙂
Okk
ताई पाणी पूरी छान तबेतीची काळजी घे
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Yummy yummy panni puri
Thank you so much🙂🙏
Khup chan vidio ❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺
गणपती बाप्पा मोरया 🙂🙏