समाधान नसेल तर जगणे कठीण होते 🙂
HTML-код
- Опубликовано: 16 ноя 2024
- #sadhaswayampak #food #dailyroutinvlog #familyvlog #villagemorningroutine #minivlog
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare @wowsamruddhi
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
रात्री बागेत काम नसते तयावेळी घरी वेळ कसा जातो ?
Priya kachi keli solun gol कापून वाळव.aata un aahe म्हणून. Tyach pith karun थालिपिठं chan hotat.recipe havi aslyas mi sangen. जळगाव la he pith karun vikatat.
Thod karun bagh
रेसिपी सांगा ताई 🙏🙂😍
Kelichya pith ghya.thoda शेंगदाणे kut ghala .sabudana 5te .6tas bhijat ghalun mixar la vatane.srw mix karun mith ghala .jire ghala t thalipith kara testi lagate.@@sadhaswayampak
Batata कच्चा khisun kiva ukadun pan ghalane
श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई व्हिडिओ खूप छान होता पण.. एक गोष्ट आम्ही मिस केली ह्या व्हिडिओमध्ये.. ती म्हणजे तुम्ही कॅमेरासमोर येऊन मी प्रिया पवार अशी जी काही सुरुवात करता ती आज तुम्ही केली नाही.. ते ऐकायला खूप छान वाटतं.. 👍👌😊🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
👌👍
🙂🙏
डोळयांच्या ड्रॉक्टर कडे जाऊन डोळयांच्या नंबर चेक करून चष्मा बनवून घा
हो ताई जाणार आहे 🙂🙏😍
लवकरच जा ताई@@sadhaswayampak
Mast vlog kaaki ❤❤❤
Thank you 🙂🙂😍
लोखंडी काढाई वापर हिंडलिया. वापरू नको. हेल्थ चांगले नसते. मी या आधीही सांगितल्या सारखे वाटते ग.👌🏼👍🏼😍
लोखंडी कढई आहे ताई 🙂🙏😍
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take cera all👍👍 🌹🌹
Thank you so much 😊
Chashmyacha number vadhala asel
हो ताई असेच वाटते 🙂🙏
प्रिया sorry to say but तू आता असे निराशा जनक thambnail ka टाकते. तू खूप स्ट्रॉंग आहेस.
सध्या मनाची चल बीचल चालू आहे.लेकाची काळजी वाटते, बोलू शकत नाही पण लिहू शकते म्हणून 🙂🙏😍
जय श्रीराम, प्रिया मस्तच पालेभाजी बनवलीत!कच्ची केळीचे भाजी ,वाळवुन पीठ बनवा!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
धन्यवाद 🙏
🙂🙏
ताई तू मूंबईला रहाला कधी जाणार दादा पण
काहीच माहीत नाही सध्या , देव वाट दाखवील तसे चालायचे 🙂🙏
विडीओ छान
Thank you 🙂🙏