निघण्याअगोदर एकदा घर क्लीन करून घेतल🧹चुलत सासऱ्यांना पॅरालिसिस🥺हे आले घेऊन जाण्यास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • निघण्याअगोदर एकदा घर क्लीन करून घेतल🧹चुलत सासऱ्यांना पॅरालिसिस🥺हे आले घेऊन जाण्यास@Varshachoudhari
    #gavakadchevlog
    #dailyvlog
    #routinevlog
    #familyvlog
    #marathivlog
    #daily
    #rain
    #varshachoudhari
    #kitchentour
    #rainvibes

Комментарии • 109

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 День назад +61

    ताई तुझ्याकडुन हीच अपेक्षा होती कोल्हापूर ला जायचा निर्णय योग्य आहे

  • @rajtanu-di4by
    @rajtanu-di4by День назад +42

    वर्षाताई तुझे सासू सेम टू सेम श्री सारखाच असतात आणि श्रे त्यांच्यासारखा दिसतोय आणि एवढे खेडेगावात राहून सुद्धा ते सुनांवर एवढे प्रेम करतात एवढं माया करतात हे बघून खूपच छान वाटलं

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 День назад +25

    खूपच छान झालं वर्षा तू कोल्हापूर चा निर्णय घेतलास ते, शेवटी आपलं घर ते आपलं घर असत ग, माहेरी जरी आपण असलो ना तरी विशिष्ट वेळेनंतर अवघडल्या सारखाच होत तिथं राहणं, त्यापेक्षा कोल्हापूर बेस्ट, मी पण माझी सेकंड डिलीव्हरी माझ्याच घरी केली होती, तुझ्यासारखाच पर्याय नव्हता माझ्याकडे, आवश्यक गोष्टींची तयारी करून घे, जस की गॅसगीझर, इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन आणि हाताशी कामवाली बाई, बघ तुला काहीच भारी नाही जाणार, कारण देव जर जन्म घालण्याची ताकद देतो तर वाढवण्याची पण तेच देतो, सुरुवातिचा महिना जरी तुझ्या आईने काढून दिला ना की बाकी नंतर तू आपोआप सांभाळू शकतेस बघ, मी तर दुसरे पण सिझेरियन असताना सुद्धा 1महिन्यातच बाळ आणि पहिला शाळेत जाणारा मुलगा अस दोघांचं व्यवस्थित केलं , ते पण फक्त वयाच्या 25वी शितच ग😢 तू करू शकतेस सर्व वर्षा, दादाची साथ आहे तुला आणि तुझा प्रबळ आत्मविश्वास पण❤❤आज तरी रिप्लाय देशील ना मला😂

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 День назад +17

    वर्षा अचानक वेळ झाली बाळंत पणाची आणि जेष्ठ कोणी येऊ नाही शकल तरी दवाखान्यातील ज्या बायका असतात मावशी किंवा नर्स ह्या जास्त पेसे घेऊन मदत करतात माझ्या मामीने तशी बाई लावली होती मुलीच्या वेळेला ती रात्री झोपायची आणि मदत पण करायची दिवस भर २वेळेला जी यायची नंतर करायची. वेळ निघते जास्त काळजी आता करू नकोस.आधी ठरवून बायकांशी बोलून ठेव कारण वेळेत बायका मिळत नाही आणि आधी पासून आपण त्यानं काम समजावून देऊ शकतो

  • @user-lm7zl9se1s
    @user-lm7zl9se1s День назад +18

    लातूर मध्ये घेतलेल्या प्लेट ची किंमत किती आहे किती गुंठे आहे ते पण प्लीज आम्हाला पण घ्यायचा आहे

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 День назад +19

    सरळ मेड ठेव बाई, जीवाला त्रास नको😊

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t День назад +15

    वर्षा सासरी गेलीस तरी तू इतक्या आनंदात असते हे बघून खूप छान वाटतं तुझ्या आई नेहमी हसऱ्या चेहऱ्याने असतात व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं असेच आनंदात राहा स्वतःची काळजी घे

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 День назад +4

    कोल्हापुरला जाण्याचा तुझा निर्णय एकदम बरोबर आहे. शेवटच्या महीण्यात आईला बोलवुन घे .. काळजी घे स्वतःची .. आजची तुझी साडी खुप छान दीसत होती आणि सर आल्या मुळे खरच तुझ्या चेहेर्यावर ग्लो आला होता….

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 День назад +2

    वर्षा माझा, पण असाच अणुभव आहे माझा उजवा पाय खुप दुखत होता. माझ्या मावस सासुबाई म्हणत तुला मुलगी होते खरच मुलगी झाली पोट समोरच पाहून सगळे म्हणत मुलगा होते पण तस काही नसत. कोल्हापुर ला जा पण सोबत कोणाला तरी ने.

  • @user-wg2fl6vc6y
    @user-wg2fl6vc6y День назад +5

    Kolhapur la janya cha nirnay khup chan kalji kru nko ganpati bappa sagl vyavasthit Karel take care Tai me tuzya sathi manapasun pray karen

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 День назад +2

    जय श्रीराम,वर्षा ,किती ग काम करशील, कोल्हापुरला जाता जाता!तुझ्या सासुबाई छान प्रेमळ आहेत!

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 День назад +4

    हाच डेसिजन योग्य आहे..तु डेसिजन घेऊन टाकायचा ..everything else will fall in place always remember.

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 День назад +10

    Shree swami samarth

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 День назад +3

    वर्षा जावा, जावांच्या गप्पा मस्तच आवडल 😄😄👌👌👍❤❤

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 День назад

    Take care Varsha god bless u

  • @hemakulkarni9262
    @hemakulkarni9262 День назад +6

    Khup Chan nirny ghtlas varsha

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 День назад +5

    ताई तू आणि दादा कोल्हापूरला येता ते खूप छान झाले श्री च्या शाळेचे पण बघता येईल ❤❤🎉🎉🎉🎉

  • @priyankabidkar6950
    @priyankabidkar6950 День назад +3

    खूप छान निर्णय घेतला ❤

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 День назад +9

    काळजी घ्या ताई ❤

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 День назад +9

    खरंच वर्षा तू खूप छान दिसत होती आणि तुझी जाऊ बाई बोलली बरोबर आहे खूपच फ्रेश वाटत होती❤❤😊👌👌