ह.भ.प. श्री.चारुदत्त आफळे बुवा यांचे जबरदस्त किर्तन, l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024
  • #kirtan #shivajimaharaj #marathi #veershivaji
    #konkan #maharashtra #sindhudurg #kudal #kirtandarbar #kirtanlive #kirtanvishwa
    श्री देव कुडाळेश्र्वर उत्सव मंडळ, कुडाळ
    आयोजित
    किर्तन महोत्सव - 2023
    00:28:10 पूर्वरंग
    01:05:30 उत्तररंग
    कीर्तनकार
    ह .भ. प.श्री. चारुदत्त आफळे
    स्थळ
    कुडाळेश्र्वर मंदिर, कुडाळ
    शिवचरित्र पहिला भाग पहा
    • ह.भ.प. श्री.चारुदत्त आ...
    शिवचरित्र दुसरा भाग पहा
    • ह .भ. प.श्री. चारुदत्त...
    शिवचरित्र तिसरा भाग पहा
    • ह .भ. प.श्री. चारुदत्त...
    शिवचरित्र चौथा भाग पहा
    • ह.भ.प. श्री.चारुदत्त आ...
    शिवचरित्र पाचवा भाग पहा
    • ह.भ.प. हरिहर नातू बुवा...
    LIKE SUBSCRIBE AND SHARE
    / @ssmilettube

Комментарии • 20

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 9 месяцев назад +13

    आफळे बुवा आपण आम्हाला माहिती नसलेला खरा इतिहास कीर्तनातून सांगितला.तोही सुभाष बाबूंच्या कीर्तनातून.अप्रतिम कीर्तन आख्यान.असा खरा इतिहास कीर्तनातून किर्तन विश्वाने उपलब्ध करुन दिला.साष्टांग नमस्कार.अप्रतिम किर्तन.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 9 месяцев назад +8

    I like listening to Hon.Aafale Buva's kirtan. His style is very nice.Namaskar Buva.jai ho!🙏

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 Месяц назад +1

    खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐🙏🙏🌹🌹🌹

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 3 месяца назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ShubhdaChitale
    @ShubhdaChitale 29 дней назад +1

    🎉🙏🌹👌

  • @vandanateli8958
    @vandanateli8958 Год назад +6

    फारच उत्तम कीर्तन बुवा साष्टांग दंडवत

  • @SampatraoBobade
    @SampatraoBobade 4 месяца назад +2

    आपला आवाज आणि मिळत असलेला स्वरसाज एक आविष्कार एक प्रकटन आहे जो सूर ताल लय पाहता वाणी रसाळ रसिकतेची सुंदर आकर्षक पोहच भावते आहे... ही सेवा सतत प्रवाही कार्यरत राहो व प्रेमाची ही शिदोरी आम्हांला लाभो ... किर्तन भजन ऐकून आम्ही धन्य धन्य झालो आहोत... कुडाळकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सेवा ...

  • @khushalraothakare6036
    @khushalraothakare6036 4 месяца назад +2

    Jay Yeshwant baba ki jay sundar kirtan 💐🙏👌

  • @kalpanakshirsagar5670
    @kalpanakshirsagar5670 3 месяца назад +1

    Khupach Vandaniy n pujniy

  • @anupamapandit2039
    @anupamapandit2039 11 месяцев назад +3

    फारच सुंदर अतिशय सुंदर कीर्तन दंडवत आळेफाटा

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 5 месяцев назад +2

    आफळे बुवा खुप खुप धन्यवाद आम्हाला इतिहासाची ओळख करून दिल्याबद्दल व शतशः आभास व नमरकार

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 10 месяцев назад +2

    Sunderkirtan

  • @marutisonar5918
    @marutisonar5918 6 месяцев назад +1

    🙏🏽🙏🏽 साष्टांग दंडवत 🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @sandhyabhopale8292
    @sandhyabhopale8292 5 месяцев назад +2

    कीर्तन प्रवचन ऐकलं की समाधान मिळत

  • @sandeepupasani6759
    @sandeepupasani6759 Год назад +2

    दिवाळी निमित्त मेजवानी
    जय जय श्री राम , जय श्री कुडलेश्वर

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर कीर्तन... खरंच ❤❤🙏🙏🙏

  • @sandhyabhopale8292
    @sandhyabhopale8292 5 месяцев назад +1

    गुरुजीनच्या वडिलांच किर्तंन ऐकावयास बुधवारा भागात जात होतो शाळेत अस्ताना खुप मज्जा यायची वाट बघत असायचो

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 3 месяца назад +2

    Khup sundar

  • @ShubhdaChitale
    @ShubhdaChitale 29 дней назад +1

    🙏🌹👌