खूप छान स्पृहा, मी पण डिअर तुकाबा हे पुस्तकं वाचले, अशी कल्पना लेखकला सुचली आणि ती इतक्या यशस्वी पणे वाचकांपुढे मांडली.मला आवडलेल्या पुस्तकापैकी हे एक आहे. तु दुसरं सांगितलेल भाऊ पाध्ये याच थाळी पीठ हे पुस्तकं नक्की वाचेन. धनवाद.
Hello Spruha, this is Vinayak Hogade. डियर तुकोबा पुस्तकाचा लेखक... तुम्ही दिलेला अभिप्राय फारच सुंदर आहे. खुप छान वाटलं. आपल्या या अभिप्रायामुळे लिहल्याचं समाधान झालं आणि बळही मिळालं. Thank you माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल...🥰 माझी सर्वांना विनंती आहे, आपणही जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा. Thank you so much again.
भलत्याच काहीतरी गोष्टी सोशल मीडिया मधून आमच्या पर्यंत ..घराघरात येतात ...पण तुम्ही खूप सुंदर पने पुस्तके आमच्या पर्यंत घेऊन येत आहात ... ...धन्यवाद स्पृहा ...🙏🙏
खूप छान, स्पृहा, नवनवीन मराठी पुस्तकं वाचायची असतात, पण कोणती वाचावी हे कळत नाही आणि बघायला ही मिळत नाही मी बाहेरच्या राज्यात असल्याने पण तूझ्या व्हिडिओ मुळे हे काम सोप्प झालंय, धन्यवाद
खूप खूप कौतुक...... तू आणि तुझ्यासारख्या अशा कितीतरी अभिरुची संपन्न कलाकारांनी मराठीची समृद्ध परंपरा पुढे चालवली आहे छान आहे. उथळ चटपटीत तर चर्चांच्या पलीकडे खरे विश्व आहे हे पत्रकारांना पटेल तो सुदिध
अप्रतिम विश्लेषण स्पृहा ताई खूप खूप धन्यवाद आज तुम्ही दुर्मिळ होत चाललेली वाचन संस्कृती पुनर्जीवित करण्याचं काम तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून करत आहात याबद्दल खूप खूप आभार
खुप चांगला विषय, विचारही छान प्रभावीपणे मांडतेस. नवीन व वाचनीय पुस्तकांची इतकी छान माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. या Social mediaच्या आक्रमणाच्या काळात वाचनाची ईच्छा जागृत करतेस व ठेवतेस आणखी काय हवं.
I wish your sincere efforts...'my book shelf' converts into "my personal library " of higher taste in every single home. Devagharacha devhara zhala ani apan chote hota nighalo. mazhya kavitetil oli😊
mi request karen saglya presses an ki saglai books kindle vr avialble krave , maza eye power jast aslyane mala kindle var books vachavi lagtat . khup kami books kindle vr avilable ahet .
spruha ji carefully aika..varna vyavastha ani caste systems he purnatah bhinna ahet. caste systems can be eradicated and must be eradicated but none can even touch varna vyavastha...Mayaa srushtam...ase krishna mhanato...tyamule kunachi ti yogyata, haisiyat, oukaat nahi...jyanna je lagu padate te uchalaave. sorry to b lil harsh. itihas jara barakaine pahila tar.. jyanni caste systems eradicate karanyacha prayatna kela te great tharale ahet ani jyanni varna vyavasthela haat ghatala caste systems shi gallat karun ,tyanchi ajun ek jaat nirman zhali ..mhanun jatinche ajaparyant radical eradication hovu shakale nahi. khol vichar kara. n earnest request..u r a bada platform, responsible... so let the message b clear .let people understand the fact with clarity. this is our squirrel contribution to eradicate caste systems. let's be nimittamaatram.
खूप छान स्पृहा, मी पण डिअर तुकाबा हे पुस्तकं वाचले, अशी कल्पना लेखकला सुचली आणि ती इतक्या यशस्वी पणे वाचकांपुढे मांडली.मला आवडलेल्या पुस्तकापैकी हे एक आहे. तु दुसरं सांगितलेल भाऊ पाध्ये याच थाळी पीठ हे पुस्तकं नक्की वाचेन.
धनवाद.
Hello Spruha, this is Vinayak Hogade. डियर तुकोबा पुस्तकाचा लेखक...
तुम्ही दिलेला अभिप्राय फारच सुंदर आहे. खुप छान वाटलं. आपल्या या अभिप्रायामुळे लिहल्याचं समाधान झालं आणि बळही मिळालं. Thank you माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल...🥰 माझी सर्वांना विनंती आहे, आपणही जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा. Thank you so much again.
मनापासून आभार या अप्रतिम अनुभवासाठी 🙏🏼
मी सध्या वाचत आहे dear तुकोबा : तुकोबांची खणकर वृत्ती व सद्य परिस्थिती वर केलेले भाष्य
नक्की वाचनार... कल्पनाच् भन्नाट आहे
मी वाचणारच
भलत्याच काहीतरी गोष्टी सोशल मीडिया मधून आमच्या पर्यंत ..घराघरात येतात ...पण तुम्ही खूप सुंदर पने पुस्तके आमच्या पर्यंत घेऊन येत आहात ...
...धन्यवाद स्पृहा ...🙏🙏
नमस्कार स्पृहा, एक वर्षा पूर्वीचा video पण आत्ता आला माझ्याकडे......खूप छान video..dear तुकोबा नक्की वाचायला आवडेल..
खूप छान, स्पृहा, नवनवीन मराठी पुस्तकं वाचायची असतात, पण कोणती वाचावी हे कळत नाही आणि बघायला ही मिळत नाही मी बाहेरच्या राज्यात असल्याने पण तूझ्या व्हिडिओ मुळे हे काम सोप्प झालंय, धन्यवाद
खूप खूप कौतुक...... तू आणि तुझ्यासारख्या अशा कितीतरी अभिरुची संपन्न कलाकारांनी मराठीची समृद्ध परंपरा पुढे चालवली आहे छान आहे. उथळ चटपटीत तर चर्चांच्या पलीकडे खरे विश्व आहे हे पत्रकारांना पटेल तो सुदिध
मॅम तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली पुस्तके छान आहेत.. चांगल्या पुस्तकांसाठी आणखी एका मस्त व्हिडिओसाठी धन्यवाद मॅम.. thank you Mam....😊👍😊👍
अप्रतिम विश्लेषण स्पृहा ताई खूप खूप धन्यवाद आज तुम्ही दुर्मिळ होत चाललेली वाचन संस्कृती पुनर्जीवित करण्याचं काम तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून करत आहात याबद्दल खूप खूप आभार
डियर तुकोबा हे खरंच छान पुस्तक... आठवड्यातून एकदा साहित्याची चर्चा व्हायला हवी मॅम अशी अपेक्षा करतो, छान उपक्रम ... 👌👌👌
खूप खूप धन्यवाद स्पृहा वाचनाची गोडी आहे पण काय वाचावं हेच समजतं नव्हतं तुझ्या या माहिती मुळे खूप मदत झाली 🥰🥰love you
पुस्तकांशी संवाद खूप छान, ऐकून, वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण होते
.धन्यवाद.
खुप चांगला विषय, विचारही छान प्रभावीपणे मांडतेस. नवीन व वाचनीय पुस्तकांची इतकी छान माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. या Social mediaच्या आक्रमणाच्या काळात वाचनाची ईच्छा जागृत करतेस व ठेवतेस आणखी काय हवं.
खूपच सुंदर explain करतेस ताई... तुकोबा रायांना वाचायला आवडेल
Amazing, I'm halfway through the Mahasamrat. It stands out from the rest novels on Chhatrapati
तु खुप छान काम करत आहेस ❤️Thank you soo much ❤️ Love You ❤️ खुप खुप शुभेच्छा 💐
I wish your sincere efforts...'my book shelf' converts into "my personal library " of higher taste in every single home. Devagharacha devhara zhala ani apan chote hota nighalo. mazhya kavitetil oli😊
पासोडी हे नितीन रिंढे यांचे पुस्तक आपण वाचायला हवे. Book on books प्रकारातील हे छान पुस्तक आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
ताई मला लय आवडत तुझं माय बुक शेल्फ ❤️
Lai bhaari disteys...😍😘❤️
Excellent vlog! Wonderful presentation as always...it is indeed great that by this you are introducing/ spreading such nice books
Hello mam, tumche bolne , tumchi bhashashaili , agdi uttam ahe .
Whyafal cha video pahun ithe alo.,❤
Love u Spruha ma'am ...l love your all book reviews...and l read your recommended books....Awesome reviewed...
Beauty with brain....book explorer actress...so this is 2022
Great you all Time superb !!
Mam मी मराठी पुस्तकांसाठी स्टोरीटेल अॅप वापरत आहे.. ऑडिओ पुस्तकांचा संग्रह उत्कृष्ट आहे... मी स्टोरीटेलचा चाहता झालो आहे...
Nice collection of books
Apartim collection mam
V.interesting👌 khoooopach chhhan 👌😍👏
Apartim content mam
खुप छान, स्तुत्य उपक्रम
Khup Chan books aahe , will definitely purchase and read them. Thank you
Storytel subcription 3 months @Rs.600
I m already subscribed user of storytel but m not getting these books on app
❤❤❤❤❤❤❤❤❤
tuzi savay pahoon mala pan ved lagel asa vatatay
mi request karen saglya presses an ki saglai books kindle vr avialble krave , maza eye power jast aslyane mala kindle var books vachavi lagtat . khup kami books kindle vr avilable ahet .
कविता संग्रहाचे नावे सांगा please
Nice
Hii mam pusthka chan aahet 😘😘
Mam tumchi Instagram id dya
Spruha mam मी विनंती करतों की मराठी novel लीहणारे जे नवे लेखक आहेत त्यांच्या बुक्स चा review करा बर एकदा
नमस्कार
मलाही आपल्याला मी लिहिलेला एक कथा संग्रह भेट म्हणून पाठवायचा आहे तर तो कसा पाठवता येईल??
तुला आणि तुमच्या टीम ला भेटायची इच्छा आहे. एक काम आहे पुस्तकां संबंधी
Kirti Raj Ragatsinge
Hello! Could you please provide with the name of Madam Bovary Marathi translation by Jayant Dhupkar? KINDLY REPLY!
A H salunkhencha tukaram wacha madam
spruha ji carefully aika..varna vyavastha ani caste systems he purnatah bhinna ahet. caste systems can be eradicated and must be eradicated but none can even touch varna vyavastha...Mayaa srushtam...ase krishna mhanato...tyamule kunachi ti yogyata, haisiyat, oukaat nahi...jyanna je lagu padate te uchalaave. sorry to b lil harsh. itihas jara barakaine pahila tar.. jyanni caste systems eradicate karanyacha prayatna kela te great tharale ahet ani jyanni varna vyavasthela haat ghatala caste systems shi gallat karun ,tyanchi ajun ek jaat nirman zhali ..mhanun jatinche ajaparyant radical eradication hovu shakale nahi. khol vichar kara. n earnest request..u r a bada platform, responsible... so let the message b clear .let people understand the fact with clarity. this is our squirrel contribution to eradicate caste systems. let's be nimittamaatram.
Was that a 'review' of Mahasamrat??
Nope! I’m saying that I read it and liked it.. you can read and then decide for yourself!
storytel 3 months subscription @Rs.600