Vapurza - मराठी कथाकथन | Va Pu Kale Kathakathan | Marathi Comedy Kathakathan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Listen to व पु काळे कथाकथन - Vapurza ( वपुर्झा ). This Vapurza audio -comedy marathi kathakathan is one of the best by renowned orator Va Pu Kale. You will surely enjoy listening to this kathakathan.
    Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
    goo.gl/23dHwK

Комментарии • 343

  • @rohinigiri226
    @rohinigiri226 Месяц назад +2

    जीवनात उपयोगी पडेल असे .....खूप छान कथन आहे.

  • @errorplayer3564
    @errorplayer3564 3 года назад +13

    अक्षरशः वपूर्झा ने माझी एक डायरी भरली आहे आवडलेले , भावलेले सर्व para लिहून ठेवलेत मी 20 वर्षापूर्वी
    शिवाजी युनिव्हर्सिटी तील लायब्ररी आणि स्टडी रूम च्या आठवणी ताज्या झाल्या
    मस्तच ।।।

  • @sanjaykalbhor7010
    @sanjaykalbhor7010 6 месяцев назад +4

    दहा वर्षांपूर्वी मी वाचलं तेव्हा व आज एकच आहेः आसं वाट त 😂😢 खुपचं छान अनुभव आहे कथा कथन. अप्रतिम... हसरे दुःख आहे हे ❤❤😊

  • @Vishwajeet51015
    @Vishwajeet51015 5 лет назад +105

    दहा वर्षापूर्वी वपुर्झा ने मनाला भुरळ घातली होती ती आज पूर्ण झाली.....
    अप्रतिम , अद्वितीय आहे...
    धन्यवाद व.पु.....

  • @nikitabandal1385
    @nikitabandal1385 3 года назад +23

    अप्रतिम 👌👌👌 आज पुन्हा एकदा वपूंच्या शब्दांच्या प्रेमात पडले ❤️

  • @Urrmelajjagtap
    @Urrmelajjagtap 4 года назад +48

    मनाला भुरळ पाडणार आणि जीवनाचा संपुर्ण सार असणार हे कथानक.मुळात महाराष्ट्राला मिळालेल भाषेच उत्तम रत्न म्हणजेच व पु काळे.

    • @jarahatake1432
      @jarahatake1432 4 года назад

      ruclips.net/video/c4V6LIAyrjU/видео.html

    • @applecafe5298
      @applecafe5298 2 месяца назад

      thodas vachele ahe chaan vatle

  • @chaitalisonawane8712
    @chaitalisonawane8712 3 года назад +7

    खरोखर अप्रतिम कथानक,प्रेमात पडल्याशिवाय राहवतच नाही,व. पु. नीं इतकं सुंदर सहज आणि सुलभतेने केलेली रचना शब्द साैंदर्य च नव्हे तर अर्थपूर्ण मर्म बंध दाखवणारे आहे.मनामनाचा ठाव घेवून मांडलेली विलक्षण शब्द चमत्कृती मनामनात भूत आणि वर्तमान यांना चाळवणारी आहे अनाठायी भरकटलेल्या ना योग्यता प्रदान करणारी आहे. व. पू यांनी अगदी समर्पक शब्दांत आणि वास्तविक मनोवृत्तीचे यमक साधून मनाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकले .काळजाला भिडणारे आणि अनेकांना पडलेल्या प्रश्नाची उकल करवून मनाला जणू समाधान बहाल केले आहे. स्टेशन वर मला दिसलेल्या व.पू. यांच्या काही ओळी मनावर इतक्या रूचल्या की त्यांचे लेखन , कथानक कितीतरी मनावर अधिराज्य गाजवतील याचा प्रत्यय हा प्रत्यक्ष ऐकल्यावर यायलाच हवा .आणि आलाय मला...खरोखर शब्दाचे विलक्षण साैंदर्य व. पू. वस्तिवकतेतून घडवून देतात.आणि ऐकण्याचा मोह पुन्हा प्रेमात पाडतो नव्याने.....सुंदर,मोहक,लोभस मांडणी....

  • @paddy001
    @paddy001 4 года назад +133

    मी इतके कथाकार बघितले पण व .पुं सारखे शुद्ध आणि शांत आवाजात मांडणारे आजपर्यंत दुसरं कोणीही बघितले नाही इव्हन पू ल सुध्दा बघितले नाहीत.. जवळपास ८-१० वर्षापासून माझ्याकडे त्यांची ऑडियो स्वरूपात सगळी कथानके आहेत.

    • @swapnilsawandkarpatil8738
      @swapnilsawandkarpatil8738 4 года назад +8

      Mla dyal tya audio clip

    • @paddy001
      @paddy001 4 года назад +8

      @@swapnilsawandkarpatil8738 तुम्ही RUclips वर सर्च करा व पू काळे कथाकथन...सर्व ऑडियो आहेत.

    • @supriyadabhadkar9649
      @supriyadabhadkar9649 3 года назад +2

      Kharay

    • @andyj8540
      @andyj8540 3 года назад +2

      Kharch... Va pu kale eikne he ek vyasanch ahe

    • @madhavipatwardhan7641
      @madhavipatwardhan7641 2 года назад

      🍫🍫🍫🥳🍫🥳🍫

  • @kiranpatil1101
    @kiranpatil1101 3 года назад +11

    समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा ती विशिष्ट उंची गाठली की बऱ्याचशा समस्या ती उंचीच सोडवते..just loved this line

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 4 года назад +37

    माझं आवडतं #पुस्तक वपुर्झा!😊
    कारण हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं हे वपुंच्या लेखणीतील कसब काही औरच आहे
    जेव्हा तुमचा मूड खराब असतो, काही सुचत नसते तेव्हा वपुर्झा ( भाग १ ) काढायचे, मनाला वाटेल ते पान उघडायचे आणि वाचत राहायचे. काही वेळातच तुम्ही एकदम शांत होता...
    आधीच वपुंची पुस्तके भावनिक आणि मानसिक नस बरोबर पकडतात. त्यात यासारखे पुस्तक ( म्हणजे कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करायची, मागचा - पुढचा काहीही संदर्भ नाही.) आपल्यासारख्या वाचकांना नंदनवन च..

  • @kirandeshmane9551
    @kirandeshmane9551 4 года назад +11

    आदरणीय व.पू.
    आज पाहिल्यांदा मी तुम्हाला ऐकलं. असं वाटलं खरंच कुणीतरी 'पार्टनर' मिळाला. आधार वाटला, समाधान मिळालं मनाला.
    आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जाणारा आहे..
    आणि आज आपला हा पहिला संवाद आहे,, योगायोग असा की तेही तुमचा जन्मदिवशी..
    तुमच्याबद्दल तसेच तुमच्या विचाराबद्दल आणखी जाणून घेण्याची भूक वाढते आहे.. आणि विश्वास आहे की तुमचे विचार सोबत असतील तर नक्कीच माझ्या जीवनाला नवीन वळण लागेल..

  • @truptimokashi2913
    @truptimokashi2913 4 года назад +12

    Khupch Sadhya Sopya Bhashet Khup kahi Samjavun Sangitle ...
    Saglyach ktha khup chaan ahet Great V Pu Kale...

    • @jarahatake1432
      @jarahatake1432 4 года назад

      ruclips.net/video/c4V6LIAyrjU/видео.html

  • @sunilvispute064
    @sunilvispute064 4 года назад +25

    सुखी माणसाचा सदरा कधीच मिळत नाही, पण किमान त्यांच्या विचारांचं हे जँकेट परिधान करा व सुखी व्हा. जीवन जगण्यासाठी च्यवनप्राश ......

  • @vaibhavsasmile8379
    @vaibhavsasmile8379 4 года назад +11

    अगदी अप्रतिम, सतत एकाव असे वाटते, माझे सगळ्यात आवडते लेखक आहात.. वपूर्झाच आणि तुमच कौतुक करावं तितक थोडच..धन्यवाद व.पु 🙏

  • @laxmanrathod1917
    @laxmanrathod1917 3 года назад +4

    प्रेम, मैत्री, संसार,नाते,कसे जपावे यांचे छान विचार मांडले आहेत,छान पुस्तक आहे,एकदा एकावे.

  • @shitalilovemyindiaandarmym8582
    @shitalilovemyindiaandarmym8582 5 лет назад +37

    खरचं किती छान आहेत शब्द, विचार,आणि म्युझिकची साथ एकदम व4 करायला भाग पडणार हे कथानक आहे....मला खूप आवडला आणि काही आठवणी पण जाग्या झाल्या....

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 4 года назад +6

    खुप खूप कथा असून सर्वाना उपयुक्त आहे. * * * धन्यवाद * * *

  • @snehaltiple6640
    @snehaltiple6640 5 месяцев назад +2

    3 वर्षापूर्वी वाचलेल्या व पू च्या वपुर्झा पुस्तकाची प्रत आज शब्दातून एकलेली तेव्हा प्रथम हा मुखपुष्टा वरचा पेला रीता व्हायलाच हवा तेव्हाच त्यात नव्या विचारांची भर पडते तसच व पू चे कथाकथन ऐकावे म्हंटले की,नव ऐकण्याची उत्कटता भरलेला पेला आणखी रीता करीत असतो...खूप छान ❤ M. SC math ला असताना विद्यापीठाचा लायब्ररीत पुस्तक वाचत बसताना सकाळची रात्र व्हायची रोजच्या अभ्यासातून घेतलेला ब्रेक म्हणजे अवांतर वाचनाची पुस्तक त्यातील मी वाचलेलं वपुर्झा पुस्तकं परत ती आठवण जागी करून गेले

  • @salunkensb1423
    @salunkensb1423 4 месяца назад +1

    खरंच खूप छान आहे प्रत्येक शब्द मन लावून ऐकत राहावंसं वाटत ❤

  • @poonamchaudhari8879
    @poonamchaudhari8879 4 года назад +2

    व पु तुमच्या सारखे विचार सर्वांचे असते तर किती चांगलं असतं सर्व

  • @priyashmukherjee3015
    @priyashmukherjee3015 Год назад +6

    *RESPECT FROM BENGAL TO SIR KALE. WHAT A GENIUS HE WAS*

  • @madhuritayade9937
    @madhuritayade9937 2 года назад +1

    Khup chan vichar aahet tumche saglyani asach vichar kela ter konich dukhi honar aahe

  • @isawant5234
    @isawant5234 3 года назад +1

    खुपच सुंदर..... जिवनाशी निगडीत ...🙏🙏🙏💐💐💐💐

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 4 года назад +4

    ओघवती भाषा सहजसुंदर शैली वपु तुम्ही ग्रेट आहात

  • @savitamandhare9260
    @savitamandhare9260 3 года назад +8

    2006 मधील डी. एड. कॉलेज मधील ग्रंथालयातील आठवणी जाग्या झाल्या.केवळ अप्रतिम अद्वितीय लेखन. पुस्तकाचं कोणतंही पान उघडा. संदर्भ लागतोच..

  • @ushanehulkar3745
    @ushanehulkar3745 5 лет назад +5

    आयुष्यात ले अनुभव प्रेरणादायक सुरेख कथा

  • @supriyakulkarni1156
    @supriyakulkarni1156 4 года назад +6

    आयुष्यात प्रत्येक क्षणी उपयोगी पडतील असे विचार.....।

  • @sanjaykalbhor7010
    @sanjaykalbhor7010 6 месяцев назад +1

    ❤❤ बरोबरच आहे ❤❤

  • @atulbsarangdhar3303
    @atulbsarangdhar3303 3 года назад +1

    आजपर्यंत फक्त वाचल होत ,पण आज व पू ना ऐकलं , खरचं विचार करायला भाग पाडतात धन्यवाद व पू

  • @tanviparalkar9076
    @tanviparalkar9076 4 года назад +4

    Magical... Mesmerizing...Va Pu ....khupach sundar

  • @kiranraul5708
    @kiranraul5708 5 лет назад +5

    खूपच छान. माझा मूड फ्रेश ठेवण्यासाठी मी वेळ काढून ऐकत असतो. अप्रतिम शब्द रचना.👍

  • @rhushimohite8498
    @rhushimohite8498 5 лет назад +13

    मनाला भुरळ घालणारी अप्रतिम शब्दांची मांडणी..

  • @akash__pathade
    @akash__pathade 3 года назад +4

    आयुष्याचे सार्थ करणारे आशे हे भाष्य...❤️

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 5 лет назад +12

    देवानी शब्दांची निर्मिती केली आणि वपु तुम्ही ती शब्द आमच्या समोर उलगडली. आपल्याला शतशः प्रणाम

  • @chasingdreamer2190
    @chasingdreamer2190 4 года назад +7

    Vapu mhanje Dusre shrikrushch .. Je gitet ahe tasch mandley bhaktine aikav ase🙏

  • @santoshdikte8336
    @santoshdikte8336 5 лет назад +9

    खरंच हे च आयुष्य जगायला हवय..खूप सुंदर कथाकथन, काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं हरवले होते ते. सरळ आणि सोपि भाषा. व पुं चे लाईव कथाकथन ऐकायला मिळाले असते तर खुप काही मिळवले असते.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 года назад +23

    Simply Brilliant writing... Such an easy definition of life and relationships.. No need of intelligence..if you get the crux of the matter right...A Pure , sensible heart could relate to every word of it... I am so glad to know that someone can verbalize human feelings and emotions so simply... Hats off to V.P.Kale Sir.. Proud to have such legend as part of Marathi Literature...🙏🙏

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 3 года назад +4

    🙏सर , आपली भाषा ही ओघवती आहे त्यामुळे पुस्तक वाचायला किंवा कथाकथन ऐकायला आवडतेच .मी आज पर्यंत सगळ्यात जास्त आपलीच पुस्तकं वाचली . आणि ऐंकली ही . वपूर्झा हे पुस्तकं खुप दिवसापासून वाचावेसे वाटत होते . तो खजिना मला आज ऐंकाला मिळाला . धन्यवाद सर 🙏

    • @mirayadav5413
      @mirayadav5413 Год назад

      vappukalei marathibhasheche bhishmacharyà

  • @sushmatalent5923
    @sushmatalent5923 2 года назад +1

    धीर गंभीर आवाजात कथन. विषयाची मांडणी सुंदर. मनाला हात घालणारी. अंतर्मुख करायला लावणारी. Superb

  • @sangitaradaye4931
    @sangitaradaye4931 4 года назад +3

    अप्रतिम
    अजून काही शब्दच नाहीत

  • @vinodjunghate1763
    @vinodjunghate1763 5 лет назад +3

    अप्रतिम...... i love this speech..... खूप छान, सुंदर, प्रेम, उत्कृष्ट

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 3 года назад +3

    व.पु.......मराठी साहित्यातील खणखणीत नाणे👌👍

  • @vaishalibamane8246
    @vaishalibamane8246 3 года назад +1

    खरोखरच अप्रतिम कथानक, धन्यवाद.

  • @anilpambre3671
    @anilpambre3671 3 года назад +2

    मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे त्याने जीवनातील कृत्रिमता सोडून जगले पाहिजे ही प्रेरणा देनारे कथानक अप्रतिम वास्तविक लेखन

  • @pustakachyamanaat8320
    @pustakachyamanaat8320 3 года назад +3

    हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी मन नाही भरत😊❤️😁 कोणाकोणाला हे जाणवल?
    #pustakachyamanaat

  • @Suraj_1492
    @Suraj_1492 2 года назад +1

    व.पू .चे आपण सारे अर्जुन ऑडियो मिळाली तर बर होईल 🙏🙏🙏

  • @user-rh7ny8nw9h
    @user-rh7ny8nw9h 5 лет назад +2

    Aaj mi khup khush ahe. Mala khup shikayla bhetle. Thanks.thanks.

  • @ashishronghe3001
    @ashishronghe3001 6 лет назад +10

    जीवनात उपयोगी पडेल असं हे , कथा कथन
    अप्रतिम .

  • @nirraut7047
    @nirraut7047 3 года назад

    खुप खूप समाधान वाटलं कादंबरी एकुण.खर तर वाचण्याची इच्छा होती 12वी पासूनची,पण नाही जमलं.खरच अप्रतिम आहे.मनाला भुरळ घालनरी.

  • @tusharm3231
    @tusharm3231 4 года назад +3

    अप्रतिम...

  • @getartistic4591
    @getartistic4591 3 года назад +1

    All time great व पु

  • @pratibhapatil9458
    @pratibhapatil9458 4 года назад +7

    Very nice....One of the faverate writer😃....va.pu premi.....😃thanks for video.....

  • @rajendrakhairnar9190
    @rajendrakhairnar9190 4 года назад +2

    Jadu jaduch shbdanchi says suryapramane ani presentation Apratim I really like it

  • @vijayaingale765
    @vijayaingale765 2 года назад

    अप्रतिम, जीवनातील प्रत्येक प्रसंग खूप सुंदर कथन केले आहेत.

  • @rahulkumbhar1473
    @rahulkumbhar1473 3 года назад

    माझे आवडते लेखक व .पु .काळे होय व वपुर्झा या पुस्तकाचे माझ्या आयुष्यातील एक वेगळे स्थान आहे.

  • @jyotijagtap1816
    @jyotijagtap1816 3 года назад

    मी सगळ्यात जास्त तुमची पुस्तके वाचली आहेत...खुप छान आहेत .

  • @archanagaikwad7128
    @archanagaikwad7128 2 года назад

    व.पु....एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @sachinkharat3376
    @sachinkharat3376 2 года назад +1

    अप्रतिम👍

  • @tusharniras
    @tusharniras 6 лет назад +10

    Kalakarachi patnich nahi tar preyasi dekhil tyagi asavi.... ultimate!! we can replace "kalakar" with anyone. such great words....

  • @ganeshsangle4117
    @ganeshsangle4117 4 года назад +6

    लॉकडाऊन काळात ऐकण्यास वेळ मिळाला,
    ऐकल्यावर खुपच प्रसन्न वाटले आणि वाईट ह्यासाठी वाटले की इतके दिवस ऐकून होतो हे कथानक अगोदर का नाही ऐकले?
    असो पुन्हा एकदा आभारी

  • @vandanapatel4237
    @vandanapatel4237 2 года назад

    Hee atishyokti nayee pan vatle yek nayee giteche vachan chale ahe ase vatle great sir!🙏🙏👌 no words to explain your work!!🙏

  • @dhirajghundare8360
    @dhirajghundare8360 3 года назад +3

    व. पु. ❤

  • @vaishnavibhosale795
    @vaishnavibhosale795 3 года назад +1

    Khup sundar shabd ani khup anamol vichaar aahet..... Pratyek shabd manat manat korala jaato

    • @atulghanwat5385
      @atulghanwat5385 3 года назад

      व.पु चे विचार हॄदयाला स्पर्श करणारे आहेत.
      अतिशय सुंदर....

  • @navalkishorbhutada259
    @navalkishorbhutada259 Год назад +1

    नमस्कार काळे सर. कथानकाचे नांव ऐकुन अर्थबोध झाला नाही म्हणून उशीर झाला खरोखरच अप्रतिम. वाचतांना आवाजाचा चढ उतार आणि त्याला साजेल असं पार्श्व संगीत उत्तम आहे. जिवनाची उकल करणारे कथानक

  • @dr.navnathraskar8570
    @dr.navnathraskar8570 3 года назад

    विचारवंत कथाकार जीवनाची हर कंगोरे तपासून पाहिलेला कथाकार

  • @shrimantpatil9192
    @shrimantpatil9192 6 месяцев назад

    Greatest work .

  • @prashantjadhav7224
    @prashantjadhav7224 4 года назад +2

    वपू म्हणजे काय आयुष्याचा सार

  • @nitinpatil8030
    @nitinpatil8030 6 месяцев назад

    Shabd सौंदर्य

  • @namdeodahiphale9249
    @namdeodahiphale9249 3 года назад +4

    निशब्द. 100%बरोबर. व यामधील 95% माझ्या बायकोकडे चांगल्या सवयी आहेत.

    • @kuldipkadam6388
      @kuldipkadam6388 3 года назад

      He jabardastine bolatay kay 😂😂😂

  • @pranaykule8006
    @pranaykule8006 3 года назад +1

    खुप खुप सुंदर पुस्तक आहे .. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे ..... खरच अप्रतिम लिहाल आहे....🙏

  • @mukeshpandeshwar5694
    @mukeshpandeshwar5694 5 лет назад +3

    Apratim. Premat padnyapurvi ekalech phaije ase kathanak.

  • @Vishal_z
    @Vishal_z 2 года назад

    Really heart touching va pu sarkha kathakar phuna hone nahi 😍😍

  • @nilaseries5254
    @nilaseries5254 3 года назад +3

    Vapurza is really heart touching

  • @sng2157
    @sng2157 5 лет назад +2

    म्हणजे ऐकून इतक शांतवाट आणि काय ते शब्द सामर्थ्य आणि रचना. अप्रतिमच,

  • @Kmrane1976
    @Kmrane1976 3 года назад

    माझी आवडती कादंबरी आहे. छानच आवाज.

  • @sawpnilingale1751
    @sawpnilingale1751 4 года назад +2

    Apratim,khupch chchan.

  • @rashmiratnaparkhi6168
    @rashmiratnaparkhi6168 Год назад

    The.Great.Writer

  • @santosshirsat5236
    @santosshirsat5236 6 лет назад +6

    आयुष्यात उपयोगी पडणार असे कथाकथन

  • @shekharkapote5702
    @shekharkapote5702 9 месяцев назад

    अप्रतिम व.पु.

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 4 года назад +4

    Very nice and truly amazing

  • @ashokrawade6224
    @ashokrawade6224 5 лет назад +1

    Khupach sundar . V.Pu. sir you are great.

  • @savitamarvalkar8420
    @savitamarvalkar8420 4 года назад +2

    खरच येव्हडा विचार असू शकतो Great man great thought O God it’s my goodness

  • @atulmane2240
    @atulmane2240 5 лет назад +2

    अप्रतिम

  • @A1a8l5h9a8d
    @A1a8l5h9a8d 2 года назад +4

    I have heard this book more than 3 times 3 years ago just remind this book and revisited , i so miss those old days I wish I could go back then in time and relive all these years again having my present conciousness 🤞⏳🤞

    • @bhalchandra2019
      @bhalchandra2019 2 года назад

      @A1a8l0h5a9d8 hopefully your wish will come true soon 👍👍👍

    • @Mahesh-mt1cr
      @Mahesh-mt1cr 10 месяцев назад

      👍

  • @meghanabhasme4816
    @meghanabhasme4816 9 месяцев назад

    Aaj chya sthitila dekhil perfect

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 4 года назад +1

    खुप छान

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 3 года назад

    Sarvat sundar katha

  • @deepakchabhau...1991
    @deepakchabhau...1991 4 года назад +2

    Ekdam Mast..

  • @patil1829
    @patil1829 5 лет назад +5

    very nice sir

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 3 года назад

    ‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.
    इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल.
    amzn.to/3h75ruP

  • @shobhajadhav6944
    @shobhajadhav6944 4 года назад +2

    Khup chan...

  • @rajeshsatpute4312
    @rajeshsatpute4312 2 года назад

    V.p.kale great vyaktimahavta

  • @swarantiganachari4485
    @swarantiganachari4485 6 лет назад +9

    निखळ आनंद देणारा अनुभव होता

    • @swarantiganachari4485
      @swarantiganachari4485 6 лет назад

      जीवन मर्मावर सुंदर भाष्य आहे

    • @sandeepadlinge3470
      @sandeepadlinge3470 5 лет назад

      Kharay kharay....pan vapurja che shabd khup kami mananana jinktat...tumhi jinklat vishay sampla

    • @DinuGMinde
      @DinuGMinde 5 лет назад

      Thanks9423231481

  • @anukulpalkrit7804
    @anukulpalkrit7804 5 лет назад +16

    Very useful to become ideal couple and happy married Life

    • @sanjaywagh2761
      @sanjaywagh2761 3 года назад +1

      👆he ch aaikat amhi navtarunyat aalo
      Aaj Parat....... 😌😎😍

  • @sanjaydeshpande3219
    @sanjaydeshpande3219 3 года назад +4

    so beautiful......👌🌹

  • @rupalisable4568
    @rupalisable4568 3 года назад

    Vapu mhnnje Ayush jagaych ks sagnare maze avdte shbdani manala bhural ghalnare apratim vapu.kale👌👌👌

  • @rajeshpotdar3216
    @rajeshpotdar3216 4 года назад

    खुपच मस्त!! जरूर ऐका.... पण शांतपणे ऐका!!👌👌👌

  • @jyotianant6839
    @jyotianant6839 2 года назад

    May fav. V. P. Kale sir🙏vapurza my fav book

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 2 года назад

    Shabdch nahit.. Great V Pu…

  • @agariboy
    @agariboy Год назад

    25:11 समाज आणि प्रेम