#स्वामीचरित्रसारामृत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2024
  • #स्वामीचरित्रसारामृत ग्रंथ वाचत असताना ही चूक अजिबात करू नका,तरच सेवेच फळ नक्की मिळेल,#swamiseva
    Your Queries
    #swami
    #swamisamarth
    #swamiseva
    #swamicharitrasaramrut
    #shreeswamisamarth
    #श्रीस्वामीसमर्थ
    #shriswamisamarth
    #स्वामीअनुभव
    #स्वामीसमर्थअनुभव
    #स्वामीचरित्रसारामृत
    #स्वामीचरित्रसारामृतवाचतानाकोणतेनियमओवाळावे
    #Shital'sSwamiseva
    #maharashtra

Комментарии • 20

  • @KamalGhule-rg5gy
    @KamalGhule-rg5gy Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @roshanpawar8561
    @roshanpawar8561 Месяц назад

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @Rohit-qx3kw
    @Rohit-qx3kw Месяц назад +2

    श्रीस्वमी समर्थ जय जय स्वमी समर्थ

  • @gajananotari5560
    @gajananotari5560 Месяц назад +2

    Shree swami samarth

  • @narendramahajan9197
    @narendramahajan9197 Месяц назад +1

    Shree Swami Samarth

  • @user12.455
    @user12.455 Месяц назад +1

    Mi 108 paryan kelte tr maj ecch purn nahi zali😭😭😭😭

  • @prashantpendharkar6559
    @prashantpendharkar6559 Месяц назад

    मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे पारायण केले आहे मी संपूर्ण पणे मांसाहार वर्ज्य केला आहे आणि स्वामी सेवा कायमस्वरूपी करणार मला माहित आहे आज माझ्या आयुष्यात संकट भरपुर आहेत पण स्वामी मला ह्या संकटातून जरुर बाहेर काढतील
    पण माझा प्रश्न असा आहे माझा बंधु बाहेर मांसाहार करतो तो हाॅटेल मधे काम करतो तिथे मांसाहार केला जातो त्यामुळे त्याला ही तीच सवय लागली आहे मग ताई अश्या केसमध्ये मी काय करावे मी जी स्वामी सेवा मनापासून करतो ती व्यर्थ जाणार का ताई मला माझ्या प्रश्नाचं समाधान करा ताई🙏🙏🙏🙏

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  Месяц назад

      दादा तुमचे बंधू बाहेर मांसाहार करतात तर करू द्या ,पण तुम्ही सेवा करता आणि मांसाहार पण वर्ज्य केला आहे ना तर खूप उत्तम ,तुमची सेवेवर काहीच परिणाम होणार नाही ,सेवा चालूच ठेवा स्वामी महाराजांवर सगळं सोपवून द्या हळू हळू तुमचे बंधू पण सेवा मार्गात येतील ,स्वामीं वर विश्वास कायम असू द्या,

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 Месяц назад

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई 🙏
    ताई सारा अमृत पारायण प्रत्येक गुरुवारी करायचं काय 1ते 21 अध्याय वाचन झाल्यावर एक पारायण पुर्ण‌‌‌ झाले का बरोबर आहे का ताई

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  Месяц назад

      हो दादा बरोबर🙏🌸

    • @rameshpawar7675
      @rameshpawar7675 Месяц назад

      @@Shital_Swami_sevaमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आभारी आहोत तुमचं धन्यवाद 🙏🙏🙏

  • @padmavatipatil2179
    @padmavatipatil2179 Месяц назад

    ताई मी ही मांसाहार करत नाही स्वामी च्या सेवेत आल्यापासून तर मी सेवा केली तर चालेल ना घरचे ऐकत नाही

    • @padmavatipatil2179
      @padmavatipatil2179 Месяц назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  Месяц назад

      तुम्ही करा ताई पण ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होत असेल त्यां वेळेला तुम्ही सेवा नका करू,रात्री करणार असेन तर सकाळीच सेवा करून घ्या

    • @padmavatipatil2179
      @padmavatipatil2179 Месяц назад

      ओके ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-by7ux6vj3r
    @user-by7ux6vj3r Месяц назад

    ताई माझी सेवा चालू आहे संतान प्राप्ती साठी माझे सारामृत चे पारायण पण आठवड्यातून 3 वेळा होते मला महाराजांची आरती करताना च स्वप्न पडले मी आरती ओवाळत होते फोटो समोर याचं काय संकेत असेन

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  Месяц назад

      तुमची सेवा ही तूम्ही खूप श्रध्देने व पवित्र मनाने करत आहेत,आणि तुमची सेवा ही स्वामी समर्थ महाराजाणं परियंत पोहचत आहे ताई, हे संकेत आहेत त्याचे,
      आणि नक्कीच तुम्हाला पुढं स्वामी नची आरती करण्याचं योग नक्की येईल किंवा तुम्ही एकदा तरी स्वामी चि आरती ची सेवा नक्की घ्याकेंद्रात

    • @user-by7ux6vj3r
      @user-by7ux6vj3r Месяц назад

      हो ताई मी नक्कीच केंद्रात आरती ची सेवा घेईन श्री स्वामी समर्थ

    • @shraddhajayshnidevshedge9063
      @shraddhajayshnidevshedge9063 Месяц назад

      Taai mulgi ghari nahi karu shakat mi tila mul honya sathi ni tila 2 mark sathi goverment cha job gela tichya sathi mi kele tar chalel ka.9 varshe houn geli lagnala.op.reply.

    • @shraddhajayshnidevshedge9063
      @shraddhajayshnidevshedge9063 Месяц назад

      Taai wachtana mala zop yete ni samor Swamin che kendra diste.pl.reply.