निवडुन आले फक्त आठ । पुरोगाम्यांच्या पोटात मुस्लीम हिताची गाठ । Shrikant Umrikar | Analyser | MVA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 217

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 27 дней назад +103

    *कट्टर हिंदूंनी २८८ पैकी फक्त १० जागा देऊन या हिन्दू विरोधी, नास्तिक, जातीयवादी म्हाताऱ्या बैलाला अखेर "बाजार" दाखवलाच*
    🥳😃🥰😅❤

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 27 дней назад +58

    नकली ,स्वयंघोषित देवाला ,असली देवेंद्रने लायकी दाखवली,

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 27 дней назад +106

    श्रीकांत जी तुमचे आभार हिंदू हितकारी भूमिका सतत मांडल्या बद्दल आभार आणि महाराष्ट्र महायुतीचा विजयासाठी अभिनंदन आणि आभार. धन्यवाद.

    • @meghshamdeshpande-yx4gd
      @meghshamdeshpande-yx4gd 27 дней назад +1

      आगदी बरोबर🚩🙏🚩🙏

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 27 дней назад +1

      बरोबर आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад

      बरोबर आहे की,,,,
      मुस्लिम समुदाय,,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी,,,,🤑🧕🥃🐍🥃🐍👬🧍🧍👭👭👭👫👫👫👫
      तसेच कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार मस्जिद मदरसा हज हाऊस चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही अर्थात समुदाय भारतीय नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही

    • @ramkrishnapawar9992
      @ramkrishnapawar9992 27 дней назад +1

      Barobar bhau

  • @vikay6934
    @vikay6934 27 дней назад +43

    हिंदू मतांची विभागणी करून मुस्लिम मते घेऊन निवडून येणे हा उद्देश आहे.

  • @arundongare151
    @arundongare151 27 дней назад +19

    या विजयामध्ये तुमच्यासारखा यूट्यूब वर लोकांचाही समावेश आहे

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 27 дней назад +29

    श्री श्रीकांतजी व मा. बंधु श्री सुशीलकुमारजी हार्दिक अभिनंदन हिंदुत्व हितरक्षण प्रचार कार्य हाती घेऊन विजय मिळावून दिल्या करिता.

  • @VivekSusladkar
    @VivekSusladkar 26 дней назад +5

    ह्या विजयात सर्वसामान्य लोकांना वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगितले
    भाऊ ,सुशील कुलकर्णी ,सूर्यवंशी यांनी खऱ्या अर्थाने झोपलेला हिंदू जागा केला
    अभिनंदन आपल्या सर्व हिंदू धर्म रक्षकाचे❤

  • @TheOptimist-l6g
    @TheOptimist-l6g 27 дней назад +40

    या यशात योगींचं योगदान भरपूर आहे. परंतु फडणवीसांनी त्यांचं नाव घेतले नाही. पण योगींचा मंत्र आणि करिष्मा नक्कीच काम करुन गेला.

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 27 дней назад +7

      हिंदीत बोलताना घेतले

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 27 дней назад

      खरेच योगींचा करिष्मा पणहोता,फडणविसांनी त्यांच नां घ्यात्रला हवं होतं।

    • @SandeepDandage-mc6js
      @SandeepDandage-mc6js 27 дней назад +4

      हे खर आहे. योगि जी च योगदान मोठे आहे. फडणवीस ला योगिचे नाव का. घेत नाहीत.खरे तर फडणवीस आणि योगी यांची तुलना सुधा होत नाही.

    • @sureshbade9947
      @sureshbade9947 27 дней назад +3

      मित्रांनो योगी चे नाव हिंदीत बोलतानी फडणवीसांनी घेतलेला आहे

    • @mrunaldeo3283
      @mrunaldeo3283 27 дней назад +1

      Yes. Referred Yogiji's name.

  • @ravindranath8925
    @ravindranath8925 27 дней назад +8

    जो हिंदू हित की बात करेगा,
    वहि देश पे राज करेगा !
    || जय श्रीराम ||

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 27 дней назад +15

    श्रीकांतजी,आपण सतत हिंदूत्ववादी भूमिका मांडून,हिंदू मतदारांना जागे केलेत, त्याबद्दल धन्यवाद.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 27 дней назад +17

    श्रीकांतजी तुमचे आम्ही आभारी आहोत ़तुमचे अभिनंदन ़

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 27 дней назад +17

    हिंदू आता रस्त्यावर उतारा ... तरच हा देश टिकेल.....

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад +2

      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 27 дней назад +68

    साल्यानो मी तुमच्या देवाचा बाप आहे
    बोलणाऱ्याला आता हिंदू देवांची ताकद समजली ll
    यापूर्वी लोकांकडे दूरदर्शन शिवाय काही नव्हते लोकांना सगळे सत्य समजत नव्हते
    आता हिंदूंनी आपल्या देव धर्मावर टीका करणाऱ्याची लायकी काय आहे ती दाखवून दिली आहे
    जय श्री राम ll 🎉🎉 जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @suryakantgulve5755
      @suryakantgulve5755 27 дней назад +3

      Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 27 дней назад +3

      उगाच भ्रमात राहू नका. सकाळचा तोरसेकरांचा व्हिडिओ ऐका.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад

      मुर्खा नो,,,,,
      कोणत्या ही🤑 पीर बाबा दर्गा मजार मस्जिद चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 27 дней назад +12

    ❤श्रीकांत जी धन्यवाद.फुल ना फुलाची पाकळी तुम्ही वाहीलात.

  • @madhavjoshi1197
    @madhavjoshi1197 27 дней назад +3

    तुम्ही, सुशीलभाऊ व भाऊ तोरसेकर यांनी हिंदूंना गदगदा हालवून जागे करण्याची किमया साधली. आभार !

  • @rajenpitkar5731
    @rajenpitkar5731 27 дней назад +12

    👍दादा तुमची मराठवाडय़ाची मुळ शैली, सत्य परखड प्रतिक्रियेत जे अव्हान आणि संदेश मिळतेय ते असाधारण आहे✌️. धन्यावाद. जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 💪🚩🙏

  • @djnc2031
    @djnc2031 26 дней назад +2

    देवांचा कोणी बाप नसतो, देवच सर्वांचा बाप असतो 🕉️🚩

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 27 дней назад +12

    Analyser news, aakar digi 9,news danka, maha prapanch, या सर्वांनी हिंदूना जागृत केले याबद्दल आभार 🙏🏻असेच भविष्यात पण करावे. देव सुद्धा आपले ऋणी राहतील. 🚩🚩🚩🚩

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 27 дней назад +14

    जय श्रीराम जय हिंद

  • @VaijuLahorkar
    @VaijuLahorkar 27 дней назад +16

    अभिनंदन उमरीकर सर 🎉🎉

  • @Rs1968-v2y
    @Rs1968-v2y 27 дней назад +6

    आता नुसत "जो हिंदू हित की बात करेगा" नको, आता "जो प्रत्यक्ष हिंदू हित करेगा वो देश पे राज करेगा" ही घोषणा हवी, नुसती बात बरेच करतील पण प्रत्यक्ष हिंदू हित कोण करील?

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад +1

      मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत जो करेंगा।
      देश में वोही राज करेंगा।।

  • @sureshsalvi5534
    @sureshsalvi5534 27 дней назад +1

    श्रीकांतजी व सुशीलकुमारजी तुम्ही मा. बाळासाहेब यांच्या भाषेत गव्हाच्या पोत्याला त्याच्या कर्माची फळे दाखवण्यात खूप मोलाची कामगिरी केलीत-दोघांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद

  • @shirishvaishampayan475
    @shirishvaishampayan475 27 дней назад +13

    श्रीकांतजी श्री. जितेंद्र आव्हाड हे अभिनंदनास पात्र आहेत. कारण कळवा मुंब्रा ह्या मतदारसंघात मुस्लिम मतदार बहुसंख्य असताना मुस्लिम मते त्यांनी घेतली आहेत.

    • @Hindukush9
      @Hindukush9 27 дней назад

      त्याग नाव सोडल तर तो मुस्लिमच आहे 🤢🧕😇 🤕🥸

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад +3

      मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे कळवा मुंब्रा ग्रांट रोड भिवंडी बहराम पाडा भिवंडी मीरा रोड मलाड सायन बांद्रा कुर्ला मुंब्रा
      तसेच कोल्हापूर अहमदनगर अकोला औरंगाबाद दौंड मिरज सांगली मालेगाव मिनी पाकिस्तान तैयार झाले आहे

    • @kunalvyas6454
      @kunalvyas6454 27 дней назад

      नवल वाटले सर जनाब जितेंद्र यांना आपण आपल्यात मोजले

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 27 дней назад +4

    बांगलादेश मधील हिंदू साठी आंदोलन सुरू करा....

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 27 дней назад +12

    किती एक्यूरेट माहिती 👌👍Thanks Shrikantji🙏काही वेळा भीति वाटा यची ऐकून, पण अजूनही राजनितिक representation मधे हे controlled च आहेत. 🙏

  • @chandrashekharhalkunde4593
    @chandrashekharhalkunde4593 27 дней назад +7

    या तथाकथित पुरोगाम्यांनी प्रगतिशील विचारी अशा हमीद दलवाई यांनी काय गत केली ते आठवावे!

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 27 дней назад +10

    Thank You Analyser, Shrikant ji & Sushil ji. Continue with your good work and analysis

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 27 дней назад +2

    जय हिंदू राष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
    नमन वीर सावरकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Sir या विजयात तुमचा पण खारीचा वाटा आहे......
    विजय सेतू असाच अखंड राहो 🙏🙏🙏🙏🙏

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 27 дней назад +7

    उमरीकर सर आपले आणि आपल्या सहाकार्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. आपण किती ही नाकारले तरी आपल्या प्रयत्ना मुळेच जनजागृती होउन आज चा परिणाम दिसत आहेत.

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 26 дней назад +1

    श्रीकांत जी
    जय श्री राम.
    स्वतंत्र वीर सावरकर अमर रहे

  • @mbg61
    @mbg61 27 дней назад +12

    आपले अभिनंदन सर

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 27 дней назад +6

    जयश्री राम जय हिंदू राष्ट्र ❤❤❤❤

  • @jitendrajain46
    @jitendrajain46 27 дней назад +10

    ढोंगीपणा उत्तमरीत्या उघड केला आहे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 27 дней назад +2

    समाज ज्यागृती बद्दल धनयवाद आभार

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 27 дней назад +5

    राम राम श्रीकांत गुरुजी

  • @neetabhagwat5999
    @neetabhagwat5999 27 дней назад +3

    नमस्कार श्रीकांत जी
    एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते
    मनसे ने उमेदवार उभे केले नसते तर सेना ,भाजप चे अजून 8,10 उमेदवार निवडून आले असते !
    मनसे ने शरद पवारांची B Team म्हणून काम केलं असं वाटत
    या विषयावर एक व्हिडिओ बनवा
    तसंच एकाच दिवशी सर्व ठिकाणी मतदान असल्यामुळे बोगस वोटिंग ( M factor) कमी झालं असावं !

  • @mrunaldeo3283
    @mrunaldeo3283 27 дней назад +3

    From Malegaon vote counting, it is absolutely clear that EVMs are working correctly.

  • @bhushanbadhe-m7j
    @bhushanbadhe-m7j 27 дней назад +2

    श्रीकांत जी तुमचे ही खूप खूप अभिनंदन

  • @ranjanadhongade1563
    @ranjanadhongade1563 26 дней назад

    🙏 तुम्ही समाज जागृतीचे मोठे कार्य केले. समाजाने आता सजग रहायला हवे.जय जय श्रीराम ! जय सनातन धर्म !

  • @arunmahadik7511
    @arunmahadik7511 27 дней назад +1

    भारत माता की जय,वंदे मातरम्,जय श्री राम 🌹🙏

  • @Rashmi-fo7wo
    @Rashmi-fo7wo 27 дней назад +6

    Jai shri ram

  • @rajeshpai1150
    @rajeshpai1150 27 дней назад +2

    Congratulations Umrikar sir.
    Your clear views in Hindustan is very clear and boosted Hindu people. Thanks ,
    We expect you everyday for your best views.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 27 дней назад +8

    अभिनंदन उमरीकर सर 🙏🙏🙏

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 27 дней назад +2

    Shrikantji, dhynawad for appealing to all voters to come out and vote.All rightwinger RUclips also played very important role ❤🙏

  • @mukundkulkarni9975
    @mukundkulkarni9975 27 дней назад +4

    वर्सोवा मधून हारून खान आणी मलाड पश्चिम मधून अस्लम शेख निवडून आले आहेत

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад +1

      हिन्दू महामुरख आहे,,,
      मुस्लिम समुदायाचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक भौगोलिक बहिष्कार फक्त अकरा वर्षे नियमित पणाने करायला सुध्दा सक्षम नाही 😂

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 27 дней назад +12

    ते दोघं कोल्हापूरचे स्वतः ला छत्रपती म्हणवतात ते कुठे बिळात लपले आहेत तोंड दाखवायला लाज वाटते का आता त्यांना

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 27 дней назад +3

      कागलचा झाकण झुल्या पण राजे म्हणवून घेत ,परत तुतारी घेऊन फसला।भाजप ने निदान कांही पद तरी दिलं होतं।

  • @UjwalaAmbekar-d3r
    @UjwalaAmbekar-d3r 27 дней назад +6

    अभिनंदन सर जय श्री राम 🙏🙏🌹

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 27 дней назад +1

    Dhule dusara no. Firoj Lala aahe, Jay Bharat Jay Hind Jay Ho dhanyawad Ji

  • @NarayanSumant
    @NarayanSumant 27 дней назад

    मनःपूर्वक धन्यवाद. अहो वनीचे पाले खाईरे l नेवाणे केले लंकेश्वरे ll

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 26 дней назад

    हिंदु हितं की बात करेगा वही देश पे राज्य करेगा 🎉🎉🎉🎉❤❤ साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.. आपणं झोपलेला हिंदु प्रबोधनातुन जाग केलात अन एक ईतिहास घडला २३/११/२४ ला 🎉🎉🎉😂😂❤❤

  • @dnyaneshwarkirve5218
    @dnyaneshwarkirve5218 27 дней назад +6

    सोलापूर मध्ये मधील तुम्ही विसरलात...

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 27 дней назад +5

    Very very very good statement.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.

  • @sunilbabar3777
    @sunilbabar3777 27 дней назад +4

    अभिनंदन सर. 👍🙏

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 27 дней назад +6

    Congratulations Sir🎉🎉🎉

  • @jivanjoshi4305
    @jivanjoshi4305 27 дней назад +1

    जय श्रीराम अभिनंदन सर 🎉🎉

  • @namratapethe5779
    @namratapethe5779 27 дней назад +3

    महायुतीच्या यशाबद्दल आपले पण अभिनंदन

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 27 дней назад +5

    Excellent analysis!

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 17 дней назад

    धन्यवाद धन्यवाद

  • @GunwantP-r2m
    @GunwantP-r2m 27 дней назад +1

    तुमचे विचार व भावनांचा आदर वाटतो

  • @shashikantmahindrakar4361
    @shashikantmahindrakar4361 27 дней назад +2

    जय श्रीराम

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 27 дней назад +3

    धुळे शहर मतदार संघात फारुख शहा 70000 मताने दुसऱ्या क्रमांकावर आहेत😮

    • @sunilbabar3777
      @sunilbabar3777 27 дней назад +1

      आहेत तर आहेत त्यात काय विशेष नाही.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 27 дней назад +1

    Analysis छान केले आहे

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 27 дней назад +4

    Congratulations Sir 🎉🎉

  • @myadi-dr4xq
    @myadi-dr4xq 27 дней назад +2

    Jai Shriram Shrikant ji

  • @sandip244a
    @sandip244a 27 дней назад

    जिल्ह्याची नावे बदललेली असल्याने वार्तांकन करताना छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,अहिल्या नगर असा उल्लेख आपेक्षीत आहे.तरी अशी दुरुस्ती पुढीलप्रमाणे यापुढे करावी ही विनंती.

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 27 дней назад +6

    सर आपले अभिनंदन

  • @MadhulikaGodbole
    @MadhulikaGodbole 27 дней назад

    आपण सारेच एक पवित्र कार्य करत आहात.

  • @MukundKulkarni-yz2sh
    @MukundKulkarni-yz2sh 27 дней назад +4

    हरुनखान एक आहेत‌ वर्सोवा मधून

  • @ChandraSekhar-uw2vz
    @ChandraSekhar-uw2vz 27 дней назад +4

    धन्यवाद नेहमी हिंदू हित च

  • @sunilkulkarni6860
    @sunilkulkarni6860 27 дней назад +2

    हार्दिक अभिनंदन

  • @pratapnalavade6047
    @pratapnalavade6047 27 дней назад +3

    Malad West...Aslam Shaikh from Congress won with 98202 votes

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 24 дня назад

    श्रीकांतजी मांडणी खूप वास्तववादी

  • @varshapatil1127
    @varshapatil1127 27 дней назад +3

    मला नाही वाटत हिंदुंसोबत राहुन त्यांना स्वतः चा विकास करायचा आहे त्यांना पूर्ण भूतलावर त्यांच्या तथाकथित देवांचे राज्य आणायचे आहे असे त्यांच्या धर्मात लिहिले आहे त्या दिशेने त्यांची वाटचाल आहे भाजपचे नक़वी त्यांचे उत्तम उदाहरण आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад

      मुस्लिम समुदाय,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी 🤑🧕🥃🐍🥃🐍🥃🐍👫👭🧍👬👬👬🐍
      तसेच कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार मस्जिद मदरसा चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @gajananparkar8319
    @gajananparkar8319 27 дней назад

    वर्सोवा- harun khan, मालाड - aslam शेख

  • @valuerganesh
    @valuerganesh 27 дней назад +2

    आपणास सादर प्रणाम

  • @dvp322
    @dvp322 27 дней назад +1

    🙏 श्रीकांत जी

  • @sudhakarchavan9243
    @sudhakarchavan9243 21 день назад

    Congratulation sir jay shriram

  • @vilasbankar
    @vilasbankar 27 дней назад +1

    Thank you 🎉🎉🎉🎉🎉

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 27 дней назад +1

    👌👌👌👍👍👍

  • @sagar884
    @sagar884 27 дней назад +1

    Je hindu aani deshacha vichar karnar Tyanna amhi sath denar

  • @rajeevprabhu6722
    @rajeevprabhu6722 27 дней назад +4

    ...लेकिन क्या यह महायुति सरकार और महाराष्ट्र भाजपा, जिसके साथ अभी भी भू-माफिया परिवार और कांग्रेस के डीएनए वाले लोग बैठे हैं, वास्तविक न्याय करने की क्षमता रखते हैं?

  • @namdeoekre4705
    @namdeoekre4705 27 дней назад +2

    Abhinandan

  • @rajendrabharti6945
    @rajendrabharti6945 27 дней назад +3

    Jay maharashtra

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 26 дней назад

    जुमा कुर्बानी देगे अब💚🇲🇷🇯🇴

  • @shambhudurg
    @shambhudurg 27 дней назад

    जय शिवराय

  • @babasahebmisal1165
    @babasahebmisal1165 27 дней назад +1

    💐💐💐💐💐👍👍👍👍💯

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 27 дней назад +1

    महाराष्ट्र मध्ये 2014 नंतर पुन्हा एकदा मोदी लाट आली फडणवीस यांचा रुपाने बरंच काँग्रेसचे दिग्गज नेते हारले

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 27 дней назад +1

    Well explained situations.

  • @udaygirdhar1243
    @udaygirdhar1243 27 дней назад +1

    तरीही जितेंद्र आव्हाड जिंकून आले यावर पण एक व्हिडिओ करावा हि विनंती.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 27 дней назад

      त्या पेक्षा,,,
      हिन्दू किती मुर्खपणा आहे ह्या वर विडीयो बनवायला सांगितले पाहिजे

  • @ravindranathghumnar1785
    @ravindranathghumnar1785 27 дней назад +1

    मला स्वतःला शुभेच्छा.

  • @vilaskulkarni2098
    @vilaskulkarni2098 25 дней назад

    Very good

  • @BhausahebGavde
    @BhausahebGavde 25 дней назад

    Jay shree ram

  • @dpmarathe
    @dpmarathe 22 дня назад

    Jay hind sir

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 27 дней назад +9

    सर - व्होट जिहाद चा किती परिणाम झाला? किंवा व्होट झिहाद किती ठिकाणी झाला असावा काही आकडेवारी आहे का?

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 26 дней назад

    अत्यंत वास्तववादी विश्लेषण

  • @vijayrajpujari6019
    @vijayrajpujari6019 26 дней назад

    सोलापूर मध्य mim ६१००० पेक्षा जास्त मते घेऊन दुसऱ्या स्थानी राहिले...

  • @shripadanvekar333
    @shripadanvekar333 27 дней назад +1

    🙏🙏👍👍

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 27 дней назад

    जरांगे पाटील यांनी मविआ ची वाट लावली, त्यांचे उमेदवार पडले, करेक्ट काम केलं.

  • @anilagnihotri7819
    @anilagnihotri7819 27 дней назад +1

    👍👍

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 26 дней назад

    सोलापूर शहर मध्य मतदार संघात AIMIM चे फारूक शताब्दी यांनी 62हजार मते घेतली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर दक्षिण सोलापूर मतदार संघातून प्रहार संघटनेकडून उभे असलेले बाबा मिस्त्री यांना 27हजार मते मिळाली आहेत, फक्त आपल्या माहितीसाठी.