उबाठांच्या ट्रॅप मध्ये भाजपा अडकली, हरी मस्जीदवाल्या आदूबाळाने महाआरती केली!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 346

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 7 часов назад +89

    भारतातील... तमाम हिंदू जनतेचा... शिल्लक सेनेला शाप आहे... की 2029 च्या ... विधान सभे पर्यंत... शिल्लक सेनेचा नायनाट झालेला असेल.....
    जय हिंद...
    .... जय महाराष्ट्र...❤❤

    • @santoshchormale956
      @santoshchormale956 5 часов назад

      गप रे उपट्या

    • @anantgokhale6075
      @anantgokhale6075 5 часов назад +5

      ह्याचे हिंदूत्व सुंता केलेल आहे

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 4 часа назад +2

      @@jitendrapatil9780 हिंदूंचा विरोध करणाऱ्यांचा नायनाट होऊंदे देवा महाराजा !

    • @Leo-vy1yq
      @Leo-vy1yq 3 часа назад +1

      होय महाराजा

    • @Leo-vy1yq
      @Leo-vy1yq 3 часа назад +1

      तथास्तु

  • @jvg5923
    @jvg5923 10 часов назад +131

    लोक मूर्ख नाहीयेत आता प्रभाकरजी, त्यांचे चेहरे सगळ्यांसमोर आले आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 11 часов назад +150

    हनुमान चालिसाचा अपमान केल्याची शिक्षा मिळाल्यावर उपरती झाली का ? पण आता लोक ह्यांना चांगलंच ओळखून चुकलेत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 часов назад +15

      खरय आता पूर्वीचे भोळेभाबडे लोक नाहीत लोकांना पण नेत्यांकडून कामाचा output हवाय.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 10 часов назад +1

      @swapnapandit478 आणि स्वार्थासाठी चाललेली हिंदुत्वाची नाटकं पण शहाण्या लोकांना कळतात .

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 9 часов назад +16

      ​@@swapnapandit478आता लक्ष मुंबई पालिकेवर भाजपाचा भगवा.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 9 часов назад

      उध्दव ठाकरे जय श्रीराम बोलणाराला हरामखोर बोलतो तर आता आरती करून काय फायदा.

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 8 часов назад +10

      ऊध्वसत आदु बाळ संपले दिशा सॅलीयन प्रकरण ऊघडणार

  • @maratha465
    @maratha465 11 часов назад +184

    जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती! आता ठाकरेंनी महाआरती केली काय की महायज्ञ काहीच उपयोग नाही ! 🙏🚩🚩

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 7 часов назад +5

      साहेब उलटं लिहीलय. "जो हौजसे गयी वो बूंदसे नही आती" असं आहे.

    • @maratha465
      @maratha465 7 часов назад +5

      @dilipgandhi2814
      महाराज आपण कृपया इतरांना विचारून खात्री करुन घ्यावी !

    • @railvlogs5565
      @railvlogs5565 7 часов назад +2

      Think more 😅You will understand Dilip Gandhi is right.Such small things will not push.U.B.T.to HINDUTWA 😊

    • @maratha465
      @maratha465 7 часов назад +4

      @railvlogs5565
      Pls Read Akabar Birbal and that particular incidence

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 6 часов назад

      जो बूंदसे गयी वो हौदसे नही आती हेच ठीक आहे भाऊ. ​@@dilipgandhi2814

  • @rameshsoni8770
    @rameshsoni8770 8 часов назад +50

    आप जैसा सोचते है वैसा कुछ नहीं होगा ठाकरे की विश्वासनीयता पाताल मे चली गई है 😡😡😡😡😡

  • @atulmaratheoo7
    @atulmaratheoo7 11 часов назад +129

    ठाकरे पिलावळ किती वर्षे पोसायची महाराष्ट्राने.
    पवार पिलावळ सुधा, आत्ता महाराष्ट्राला पोखरत आहे असे वाटत नाही का?
    काय कुणी दुसरे लायक नाही का?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 часов назад +14

      लहान मुलांना कसे चॉकलेट चे आमिष दाखवले जाते तसे मतदारांना आमिष दाखवून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आजपर्यंत उठाशप नी केले आहे

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 8 часов назад +6

      Perfect

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 5 часов назад

      अहो 1990 पासून जनतेला नाॅटी बनवून पेढे खाल्ले मूर्ख जनता बघत बसली, 1992 मुंबई बॉम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ठेवणारा संजय दत्तच्या बापा कडून बॅगा घेऊन कोणी सोडवला

  • @samgeming8172
    @samgeming8172 8 часов назад +35

    महाआरती कशाला इफ्तार पार्टीत नमाज पडण्याची वेळ आहे

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 6 часов назад +27

    जेवढे पण रोहिंग्या मुंबईत बसवलेत तेव्हढे बाहेर काढून दाखवा तर खर हिंदुत्व.

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 3 часа назад

      Bjp ne kay kel kiti bangladeshi ani rohingya baher kadhale te sang

  • @ilasarwate1370
    @ilasarwate1370 4 часа назад +11

    प्रभाकरजी, तुमचं शिवसेनेवरील प्रेम समजू शकतो. पण ह्यांना पुनरुज्जीवन कसे करता येईल हे तुम्ही सांगताना ऐकायचे पण इच्छा नाही.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 11 часов назад +153

    सुषमा अक्का,, सुरमा भोपाली, कोमट राव, पेगविन यांनी हिंदू देव देवता,साधू संत, यावर यांनीच केलेल्या टीका टीपणी वरून यांना,, आता आम्ही हिंदू अजिबात मतदान करणार नाही
    जय हो शिंदे साहेब ❤❤❤❤
    जय हो देवा भाऊ ❤❤

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 7 часов назад +5

      सहमत.जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🏹🏹🏹🏹🏹

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 5 часов назад +2

      🏹🚩💐🙏

    • @Sanjay70-j10
      @Sanjay70-j10 4 часа назад

      Tumhi naka karu matdan, Tumhi Andha banun Raha

    • @vs7340
      @vs7340 Час назад

      ❤❤❤

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 5 часов назад +10

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी महाराष्ट्रातील भाजपा कडे दुर्लक्ष करता कामा नये. नाहीतर उबाठा पुन्हा उभा राहील.

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 4 часа назад +5

    आदू बाळ वेडपट आहे. आणि घर कोंबडा बावळट आहे. जनाब.जय शिवसेना. जय हो शिंदे साहेब.. जय हो महायुती

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 7 часов назад +7

    पण आता ह्यांच्यावर विश्वास ठेवणार कोण आम्ही तर नाही

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 8 часов назад +15

    कुठला मार्ग नसल्यावर लोकं काय करू शकतात हे ठाकरेंनी दाखवलंय आता लोकांचा विश्वास उडालाय त्यामुळे तुम्ही काही केला तरी विश्वास बसणार नाही

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 7 часов назад +9

    पण जर मविआ चे आमदार दोनशे तिस सत्तेत आली असती तर ही आरती उबाठाने केली असती का
    जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकनाथ

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 5 часов назад +6

    तुमचे शिवसेना प्रेम मध्ये मध्ये डोके वर काढत असते

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 11 часов назад +30

    देवा भाऊ आज आपल्या काही सहकार्यांना मंत्री पदाची शपद देणार पण दुर्दैवाने काही लोक सोडुन गेले नाही तर ते पण आज सत्तेत असते

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations 10 часов назад +25

    Bjp च्या trap मध्ये उबाठा फसला,,,,, असे म्हणा

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 часов назад +7

      खरे तर असेच शिर्षक हवे पण भाजपचा आकस असलेले हे शिंदे समर्थक अजून सावरले नाहीत त्यामुळे यांच्याकडून तसे होणार नाही

    • @kprafkaram6219
      @kprafkaram6219 9 часов назад +3

      ​@@ushajoshi4339खर सांगू प्रभाकर जी ह्यांचं हे रूप काही अजीब वाटतं आहे. इतके नकारात्मक कसे होऊ शकतात. भरोसा च गेलाय ह्यांच्या वरचा.

  • @balataral2607
    @balataral2607 5 часов назад +3

    saheb only sinde saheb

  • @prashantbadheka6192
    @prashantbadheka6192 9 часов назад +13

    100% स्वार्थ कारण आणी अर्थ कारण राहिले आहे😢

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 9 часов назад +10

    महानगरपालिका जिंकूच नाही आता आता सच्चा मराठा जो आहे शिंदे शिवसेना यांच्या हातात दिली पाहिजे महानगरपालिका ते जितक्या ताकदीने जितक्या क्षमतेने महानगरपालिकेत काम करू शकतात ना तितकं कोणीच करू शकणार नाही

  • @sandhyamuley7783
    @sandhyamuley7783 10 часов назад +20

    आता पुढील पाच वर्ष करायचं काय हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय.म्हणून आता हे उद्योग सुरु आहेत. हनुमंताने चांगलीच जिरवली.

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 7 часов назад +15

    जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर यांनी २०१९ साली भाजप यांना बाहेरुन पाठिंबा दिला असता आणि आम्हाला काही नको फक्त पाठीबा आहे एवढे मत मांडले असते तर आज उबाठा महाराष्ट्राचा भाजपा समोर बादशहा झाला असता
    पण विनाश काले विपरित बुद्धी
    पण
    जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकनाथ जय

  • @RajaniPatil-c1b
    @RajaniPatil-c1b 9 часов назад +13

    प्रभाकरजी, तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनच उबाठा ला या युक्त्या आता मिळत जाणार आहे.

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 8 часов назад +1

      आजकाल प्रभाकर जी बदलले आहेत.

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 7 часов назад +2

      बोलून चालून त्यांचा DNA ,शिवसैनिकांचा आहे. भाजपने सेना संपलेली याचे दु:ख त्यांना आहे है वेळोवेळी जाणवतेच
      आता शिंदे निष्प्रभ झाल्यावर तै आता भाजपवर नाराज आहेत.

    • @rohitthemultitasker2188
      @rohitthemultitasker2188 5 часов назад +1

      या विडिओत प्रभाकर राव उबाठा वाले वाटतात आहेत, आश्चर्य

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 4 часа назад

      @@rohitthemultitasker2188 Unsubscribed करुन टाकले.आता तरी त्रास होणार नाही.

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 8 часов назад +8

    आता यांना हळू हळू हिंदुत्वाची आठवण होत जाईल.

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 9 часов назад +14

    सर , भलतावं भाव देता तुम्ही उद्धव ठाकरे यांना . तो सम्पलाय आणि संपलेलाच आहे . हा राज ठाकरे हे रासायन जे आहे पण उद्धव हे नाहींच !

  • @ajitbarve5552
    @ajitbarve5552 10 часов назад +24

    Adv. ओझा साहेबांनी जे तुमच्या मार्फत समजावलं होतं त्याचं काय झालं. सगळे आरोप आणि ज्या होऊ शकत होत्या अशा कारवाया हवेत विरून गेल्या का. दिशा आणि सुशांत चे आत्मे अतृप्त चं राहणार का

    • @manikkhutale7810
      @manikkhutale7810 9 часов назад +4

      बरोबर 100 %

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 часов назад +5

      प्रभाकरजी, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हे विषय मागे पडले. विसरले गेले नाहीत. आपण ॲड निलेश ओझा आणि त्यांचे मित्र यांनी हायकोर्टात सुशांत, दिशा केस, बऱ्याच पुराव्यांसह दाखल केली होती. त्याचे पुढे काय झाले??? आपणच पाठपुरावा करून आम्हाला कळवावे 👍🙏🙏

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 7 часов назад

      ​@@bharatithakar8247
      काही घडणार नाही. सर्व प्रकरण black mailing करण्यासाठीच उभी केली जातात . पुरावे एकत्र नसतातच किंवा पुरावे कोर्टात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाते
      म्हणूनच सिंचन घोटाळ्यातून काहीच निष्पन्न झालै नाही. अजित पवार मात्र भाजपच्या वळचणीला आले.
      म्हणूनच करमुसे प्रकरणात अजून ही आव्हाड मोकळेच आहेत .
      आता सबब सांगतील पुरावे मविआ काळात नष्ट केल्यामुळे केस उभी राहू शकत नाही.
      सुशांत किंवा दिशा केस मधे अशीच सारवासारव केली जाईल.
      SIT स्थापन करून दोन वर्ष झाली फडणवीस ग्रृहमंत्री असून ही रशीद प्रगती नाही.

    • @santoshchormale956
      @santoshchormale956 5 часов назад

      सगळं खोटं होता. ठाकरे ची बदनामी करण्या साठी केले होते.राजकारण केले फक्त

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 5 часов назад

      @@santoshchormale956 वकील, यू ट्यूबवर येऊन खोटं कशाला बोलतील??? बघुया... प्रभाकर सुर्यवंशी काही आपल्याला जास्त माहिती देतात का👍👍👌🌷

  • @s.r.j.musiccreation4958
    @s.r.j.musiccreation4958 8 часов назад +22

    जनतेला गृहीत धरू नका जनता आता खुप हुश्यार झाली कोण चांगले कोण वाईट हे सगळं जनतेला कळत....सहानभूती वर तर निवडणूक कोणीच लढवू नये

  • @amol2910
    @amol2910 7 часов назад +4

    अश्या बेगडी लोकांकडून महाराष्ट्राची कधी सुटका होईल? का हे लोक स्वतःला जनतेवर थोपतात?

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 8 часов назад +7

    जय श्रीराम
    ❤❤

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 10 часов назад +35

    अचूक विश्र्लेषण. आता असल्या बेगडी हिंदुत्वाला ऊधाण येईल. ह्या हुल्लडबाजीला जेरीस आणायला आत्ताच "ॲक्शन प्लॅन टीम" बनवायला हवी. जसे नितीश राणे, प्रविण दरेकर आणि सेनेचे ज्योती वाघमारे व राजू वाघमारे. शिव सैनिक ॲक्शनची वाटच बघतायत.

  • @sureshsalvi5534
    @sureshsalvi5534 9 часов назад +6

    उकाका गटाला जर विधानसभेत त्यांच्या मनासारखे
    झाले असते तर देवळाची आठवण असती का

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 8 часов назад +4

    दिवा विझवताना फडफडते तशी गत झाली यांची

  • @rinkumahajan5893
    @rinkumahajan5893 7 часов назад +6

    आता उबाठा नकोच आहे. काम के ना काज के दुश्मन अनाज के अशी गत आहे. कितीही आरत्या करू देत काहीही फरक पडणार नाही आहे. यांचे कारनामे, भाषणं आणि त्यात वापरलेले शब्द सर्वांनी ऐकले आणि पाहिले आहेत. उबाठाचा विकास कोणासाठी होता हेही कोणी विसरणार नाही.

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 10 часов назад +9

    आता उरले फक्त बोंबलण्यापुरते.
    फारसे गंभीरपणे घेण्याची मुळीच गरज नाही.
    लोक हुषार आहेत त्यांना सर्कस आणि डोंबार्याचा खेळ यातील फरक चांगलाच समजतो.😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 6 часов назад +1

    हिंदुत्व म्हणजे UNDER GARIMENT नाही. जे रोज बदलायला. हिंदुत्व म्हणजे " कर्ण - कवच " प्रमाणे आहे . उध्दवच्या हे लक्षात यायला हवं.

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 10 часов назад +12

    बांद्राच्या उस्मान आणि पेंग्विन चा
    *एक पाय हिरव्या मशिदीत*
    *एक पाय हनुमान मंदिर, दादर*
    😄😄

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 часов назад +1

      आता अशी नौटंकी करणारच

  • @soshtenaresh
    @soshtenaresh 4 часа назад +1

    सरजी, अनवधानाने जरी हार "चढवला" असा उल्लेख केला गेला असला तरीही कानांना खटकला. काही क्षणासाठी डोळ्यासमोर ' चादर ' तरळली. असो.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 5 часов назад +1

    २०२४ च्या विधानसभेत दणका मिळाला, म्हणून आता हिंदूत्व आठवलं.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 6 часов назад +1

    यानी काहीही केले तरी जनता सूज्ञ आहे. त्यांना कळतंय.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 7 часов назад +3

    प्रभाकर जी, लागे हाथ उध्दव जी ना आदित्यकडे धुरा द्या असा सल्ला द्या. वेळीच पिढी बदल केला तर सक्षम विरोध व नंतर सत्तेत येऊ शकतील ते. भाजप कोणत्या ट्रॅप मध्ये कसा सापडला ते मात्र कळले नाही बुवा.

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande 9 часов назад +7

    काळजी घ्यायला हवी.जरा यश मिळाले की भाजप नेते ढिले पडतात हे यावरून लक्षात येते.

  • @sudeshsalvi1149
    @sudeshsalvi1149 10 часов назад +22

    येणाऱ्या महानगरपालिका निवडणुत मणसे ठाकरे राज साहेब किंग मेकर असतील. 25 वर्षे ऊबाठा णे काय केले ते मराठी माणसाला कळले. मराठी माणूस मुंबई तुन हद्दपार झाला.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 часов назад +1

      ✅️

    • @WOL_worldofleo
      @WOL_worldofleo 9 часов назад +1

      King maker? Zhopetun utha. Swataha chya aayushyavar laksha dya. MNS cha kahi nahi honar.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 часа назад +1

      राज ठाकरे किंग असतील तर बाळा नांदगावकर का शिवडी मधून का पराभूत झाले याचा विचार करा

  • @dhirendhurandhar4934
    @dhirendhurandhar4934 2 часа назад

    एकदम खरे बोललात साहेब आता हे डाव ओळखले नाहीत तर हे फडतूस लोक काहीही देखावे उभे करतील व लोकांना फसवतील जसे आतापर्यंत फसवत आलेत

  • @Truth2.00
    @Truth2.00 9 часов назад +3

    🔴🔴🔴 प्रभाकरजी त्या जयंत पाटील साठी सांगली जिल्ह्यात भाजपच्या किंवा महायुतीच्या कुठल्याच आमदाराला मंत्रिपद दिलेल नाही... हा जयंत पाटील नाग-साप आहे... जर त्याला भाजप मध्ये घेऊन मंत्री आणि पालकमंत्री करणार असतील तर आम्ही भाजप कार्यकर्ते मनसे जाऊन करू.🔴🔴🔴

  • @kalamanch461
    @kalamanch461 9 часов назад +7

    अत्यंत योग्य मांडणी - किरण येवलेकर, पुणे

  • @balataral2607
    @balataral2607 5 часов назад +1

    saheb haf sart mast

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 9 часов назад +6

    Why Aditya Thakare is not arrested in Disha Salian murder case? Where's SIT report? Phadnavis should act tough now.

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 8 часов назад

      Kahihi honar nahi...sagle ek aahet

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 5 часов назад

    प्रभाकर जी अँल्ड सहकारी आपण खूप स्पष्टपणे पुराव्यासह निःपक्षपाती विश्लेषण करतात सतत पाहतो इतर पक्षपाती व एकाचीच री ओढतात मोठेपणा दाखवितात

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 Час назад

    प्रभाकरजी आपल्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शिवसेना ( ठाकरे गट )या पक्षाविषयी अजुनही सॉफ्ट कॉर्नर दिसतो आहे.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 7 часов назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @pradeepmayekar2432
    @pradeepmayekar2432 10 часов назад +10

    एकदम बरोबर... विश्लेषण..

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 5 часов назад

    जय श्रीराम

  • @vishavjeetjadhav9038
    @vishavjeetjadhav9038 4 часа назад

    🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @smitasavant2301
    @smitasavant2301 3 часа назад

    nomani chi PERMISSION GHETLI
    KA ,AARTI SAATHHEE??🙏🏼🙏🏼

  • @kamleshnikam726
    @kamleshnikam726 10 часов назад +3

    अगदी खरं आहें भाऊ, 👍

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 10 часов назад +3

    अभिनंदन

  • @yashmancharkar3346
    @yashmancharkar3346 8 часов назад +1

    आपणास आता उबाठाची सुपारी मिळाली की काय अशी शंका येते आहे 🙏🔥🙏

    • @rohitthemultitasker2188
      @rohitthemultitasker2188 4 часа назад

      एकदम बरोबर बोलले... हा बदल अचानक कसा झाला याचे आश्चर्य वाटते आहे

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 10 часов назад +7

    विनाकारण गैरसमज पसरवणारे असे व्हिडिओ करून काय साध्य करणार तर भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दलचा आकस, जळफळाट. शिंदे समर्थक असणे ठीक पण मुख्य मंत्रीपद दिले नाही यातून आलेल्या वैफल्यग्रस्ततेतून जरा सावरून घेतले तर बरे होईल. काही जण यासाठीच तुम्हाला जय महाराष्ट्र करत आहेत.

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 6 часов назад +1

    म्हणजे आत्ता. लोकांना मुर्खात जमा करायला लागलेत,विधान सभे वेळी हे हिंदु शब्द बोलायला घाबरत होते मग आत्ता एकदम हिंदुत्व😂लोक विसरत नाही हो.लक्षात असूद्या.

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 10 часов назад +7

    अगदी बरोबर बोललात प्रभाकर जी

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 4 часа назад

    तसे काही होणार नाही प्रभाकर भाऊ. मंत्री मंडळ शपथ विधीमुळे प्रमुख नेते नागपूरला गेले असल्याने त्यानी हा डाव खेळला.

  • @Raj-i6e3m
    @Raj-i6e3m 8 часов назад +1

    आपली मंदिरं तोडतीलच पण एकदा बांद्रा ची रेल्वे स्टेशनच्या बाजूची 3 मजली झोपडपट्टी हटवून दाखवायची हिम्मत कोणाची सरकार दाखवणार आहे?

  • @VijayMore-s4x
    @VijayMore-s4x 11 часов назад +5

    अहो आत्ता नाटक कराव लागेल सामना जिंकतयचा हाये झोपेतून जाग आलीय बघा काय होतेय

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 7 часов назад +2

    भगव्या स फडके म्हटले हिंदू मते चि मला एवढी गरज नाही म्ह्टले पन् विधानसभा मध्ये सापटून मार् खाल्ला म्हणून हिंदुत्व आठवले लेट शहाण पन् आले तरी पन् अभि नंदन

  • @santoshchormale956
    @santoshchormale956 5 часов назад

    2018 मध्ये उध्दव ठाकरे अयोध्येला गेल्यावर महाआरती केली होती सूर्यवंशी .तेहवा महाराष्ट्र भर सेनेच्या महारत्या झाल्या होत्या.

  • @rajeevnikte7747
    @rajeevnikte7747 9 часов назад +2

    कोणी हात उगारला कि भाजपा नेहमीच शेपूट घालते

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq 3 часа назад

    शिक्षक नमस्कार उभाठा, पेंग्विन,भोंगा आणि औरंगझेब पवार ह्यांना ह्यापुढे एकही निवडणूक जिंकून देता कमा नये नाहीतर हे पुन्हा शांती प्रिय समाजाला पाठिंबा देतील आणि हिंदूंचा छळ करतील ह्या कोणीही एकही मत देऊ नये

  • @Chetaanchavhan
    @Chetaanchavhan 10 часов назад +1

    प्रभाकर जी थोडी टीका रेलवे वर पण केली असती तर बर झालं असत या रेल्वे ला मंदिर दिसतात तोडायला कितीतरी रेल्वे स्टेशन च्या आत मजारी आहेत त्या तोडा म्हणावं अगोदर. उगाच मंदिर soft टारगेट आहेत. हा आदेश काढायची हिमत झालीच कशी नेमकी. हनुमान मंदिर आहे तसेच ठेवून देखील काम होऊ शकते

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 6 часов назад

    We need opposition, UBT never go anywheee

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 10 часов назад +2

    उद्धव ठाकरे यांनी आता कितीही हिंदुत्ववादी असल्याचे नाटक केले तरी जनता स्विकार करेल असे वाटत नाही. हे नाटक करण्या करिता त्यांनी राहुल गांधी यांची परवानगी घेतली होती काय? नसेल तर कॉंग्रेस कडील जी मुस्लिम मते मिळणार आहेत ती देखील हाता मधून जाण्याची शक्यता आहे.

  • @vidyakhandagle8757
    @vidyakhandagle8757 4 часа назад

    शिवसेना ने टक्के वारीचच राजकारण केले हे जनतेला समजून आहे

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 6 часов назад

    One Bird in Hand is worth than two in sky...
    हे universal Truth व भविष्याचा अंदाज घ्यायला ऊद्धव ठाकरे चुकले विसरले असे परखड मत आहे.

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 9 часов назад +2

    काय करायचंय परत ठाकरे येऊन? मातोश्री तीन साठी का?

  • @checkmatefightersthebest
    @checkmatefightersthebest 10 часов назад +3

    मनपा बीजेपी च्या हातात मराठी मानुस देउ शकनार नाही, शिंदेनी बीजेपी सोबत मांडवली केली असणार मी मुख्यमंत्री पद सोडतो बीजेपी ने मनपा सोडावि, आणि असे केल नसेल तर उबाठा परत मुंबई ला लुटायल आहेच

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 2 часа назад

    कुठं खुट्ट झालं की मोबाईल वर लगेच कळतंय, आता लोकांना फसवणा शक्य नाही... एकदा धोका दिला आहे उध्दव ने, आता परत संधी नाही

  • @शिक्षणधारा-स5च
    @शिक्षणधारा-स5च 6 часов назад

    येणारा काळ सांगेलच ट्रॅपमधे कोण अडकलेय. घाईत मत मांडू नये.

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 8 часов назад +6

    देवा भाऊ आणि शिंदे टप्यात घेवून बरोबर कार्यक्रम करतील अशी अपेक्षा आहे..

  • @yuvraajacademy4767
    @yuvraajacademy4767 11 часов назад +7

    तुमचे विश्लेषण मला खूप आवडते

  • @BlueStormySeas
    @BlueStormySeas 9 часов назад +2

    अता बाससससस!!

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 5 часов назад

    लोकांना मूर्ख समजते काय उबाठा, लगेच हे हिंदू प्रेमी झाले आणि लोक फासले,ते काहीही दाखवतील हो, उगाच महिमा मंडण करू नका.

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 5 часов назад

    Bjp ट्रापमधे फासला म्हणजे काय तेच समजल नाही.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 6 часов назад

    अजून काही दिवस थांबा, हे बँक फुटवर कसे जातात ते बघतच राहू.

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 7 часов назад +1

    बुंदसे गई वो हौदसे नही आती

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 11 часов назад +7

    Jantane ubt chya ya nautanki la fasu naye 🙏🏼

  • @amitshinde8975
    @amitshinde8975 5 часов назад

    तलावात पाणी असले की तलावातील मासे हे किड्यांना खातात आणि पाणी आटले की किडे माश्यांना खातात

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 6 часов назад

    आदू बाळ लवकरच कामाला लागेल,

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 8 часов назад

    आम्ही रत्नागिरी ला किंवा बाहेर गावी जाताना प्रथम त्या देवळात जाऊन दर्शन घेऊन पुढे गाडीत बसतो.प्रवास सुखरूप होतो.

  • @SagarVR
    @SagarVR 11 часов назад +12

    भाजपा अडकली की सूर्यवंशींना अत्यानंद होतो

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 часов назад +4

      100% खरे आहे व शिंदेंना मुख्य मंत्रीपद दिले नाही तेव्हापासून तर वारंवार ते दाखवून देत असतात हे खूपच खटकणारे आहे

    • @jvg5923
      @jvg5923 10 часов назад +4

      खरंय अगदी

  • @arunpatil1726
    @arunpatil1726 6 часов назад

    बिजेपी ने स्टे आणला हे कोणालाच माहित नाही.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 5 часов назад

    एकनाथ शिंदे ह्यांनी शिवसेना सोडली नाही किंवा अख्खी शिवसेना आपल्या खांद्यावर घेतली असं काहीही झालेलं नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी फक्त नेता बदलला, नेत्याला बाजूला टाकलं.

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 5 часов назад

    प्रभाकर जी हिंदू धर्म साथ न देता संजय सुषमा पेग्विन उध्वस्त यांना आम्ही सातारकर कधी माफ करणार नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunitashukla3221
    @sunitashukla3221 8 часов назад +7

    तुमची भाषा सध्या बदलली आहे असे वाटते

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 7 часов назад +1

      करेक्ट. उबाठाला फेव्हर करायला लागलेत. भाजपवर विनाकारण टिका करत आहेत.

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir 7 часов назад +2

      तस नाही आहे पूर्ण ऐका ते काय बोलत आहेत ते

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 7 часов назад

    शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवून परत मराठी माणसाचे प्रश्न हाती घ्यावे आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत उतरावे.

  • @sudhirbuva7895
    @sudhirbuva7895 4 часа назад

    प्रभाकरजी मुद्दा चांगला परंतु विषयावर आधारित विश्लेषण थोडस वेगळे वाटतय कारण त्याच्याबद्दल बोलताय त्यांची मानसिकता बघणं आवश्यक वाटतय भावणीक होणं योग्य नाही

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 7 часов назад

    मा. सुर्यवंशी साहेब आपण आपण सरळ सोपी भाषेत एक आपल्या व्हिडिओ तून इशारा तसेच स्पष्ट भाषेत समजेल असे सांगत आहात पण डोक्यात प्रकाश पडत नाही. आजून वेळ गेलेली नाही . जर अहंकार सोडला तर सर्व शक्य आहे

  • @atharvdeshmukh9265
    @atharvdeshmukh9265 6 часов назад

    Actually Mr phadanvis sahib and shine saheb save Shivsena to vanish from Pawar saheb

  • @patriot9981
    @patriot9981 9 часов назад +4

    Nako re baba
    Ata Koni Thakre Nako
    Thakre fakta ekach. Balasaheb.
    Te ata nahit.
    No more Thakre public wants
    Chamchegiri Nako ata
    Not expecting from legend like you

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 6 часов назад

    तुम्ही पण UBT ने काय तापवले हे सांगता,घंटा पण ह्यांचावर कोण विश्वास ठेवणार नाही😢वारा आला तशी पाठ फिरवनाऱ्याना लोक ओल खायला लागलेत,त्यामुळे ह्यांचा ट्रापला कोणी भीक घालेल अस वाटत नाही,आणि तुम्ही पण ट्रॅक बदलू नका.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 10 часов назад +3

    आता तेल ही गेले तूप ही गेले हाती आले धुपाटणे