इरादा पक्का ... नाही कोणता धक्का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 119

  • @prafullbhoir5813
    @prafullbhoir5813 Месяц назад +42

    या पुढे हिदूतव टिकवुन ठेवणारे राजकारणात टिकुन राहतिल हे पक्क आहे हे राजकारणयानि लक्षात ठेवण जरूरी आहे

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Месяц назад +38

    पंकजाताईना उगाच घेतलं असं वाटतं, लगेच ती स्वतः ला खूप हुशार, कर्तृत्ववान समजायला लागते.व ती फडणवीसांना खूप त्रास देते.
    राहुल कुल अपेक्षित होते.

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 Месяц назад

      हा check and balance आहे, भुजबळ ओबीसीचा नेता म्हणून खूप पुढे पुढे करत होता. शिंक्याच तुटल आणि मांजरीच........

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      बरोबर.पण राहुल कुल बाबतीत काही माहीत नाही

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      जया गोरे ना मिळालं आहे
      कुल आणि गोरे दोन शेजार चे मतदार संघ मधील आमदार मित्र पैकी एकालाच कोणाला तरी मिळेल असा कयास होता

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Месяц назад

      आता त्रास दिल्यास धक्का दिला जाईल.

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 Месяц назад

      ओके !

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x Месяц назад +37

    सर्वानी कोणताही डाग लागू न देता काम करावे हीच इच्छा

  • @madhurijoshi9953
    @madhurijoshi9953 Месяц назад +29

    चित्रा वाघ याना मंत्रिमंडळात घ्यायला हव होत. त्या खऱ्या योध्दा व हुशार आहेत.

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 Месяц назад +5

      अगदी बरोबर 👍👍…

    • @bhaidhupkar1787
      @bhaidhupkar1787 Месяц назад +4

      या बाबतीत भाजपवाले कचखाऊ पणा करतात

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Месяц назад +7

    सगळ्यांना खुश करणे शक्य नाही.ज्यांना आत्ता मंत्रिपद मिळाले नाही त्यांना
    पुढील वेळेस मिळेल अशी आशा ठेवू शकतात.
    आणि लोकांची कामे सर्वांनी चांगल्या प्रकारे करावीत अशी अपेक्षा आहे.

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g Месяц назад +7

    महाराष्ट्र आता थांबणार नाही.

  • @hemantmoghe
    @hemantmoghe Месяц назад +22

    गोपीचंद पडळकर should have been good choice, Chitra Wagh also would have been good choice

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Месяц назад +22

    मुंबईच्या लोकांचे जिवन सुसह्य करावे, रोज रोज जे येऊन थडकत आहे त्यांना आवर घालावा ही मुंबईतून मंत्रीपद स्विकारलेल्या नेत्यांनी करावे.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +25

    मंत्रिपद मिळाले न मिळाले तरी अहंकार सोडून काम केले तर जनतेच्या सदिच्छा आयुष्यभर मिळतील

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Месяц назад +28

    धनंजय मुंडे ला मंत्रीपद द्यायला नको होते,

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +4

      बरोबर.दोन्ही मुंडे ना द्यायला नको होते. चिक्की घोटाळा परत😢

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 Месяц назад +43

    पंकजा मुंडेना सतत नाराज चेहरा घेऊन फिरण्याचा व आता मी पक्ष सोडणार अश्या पुड्या सोडण्याची बक्षिसी मिळाली. त्याऐवजी गोपीचंद पडळकर सारख्या आक्रमक चेहर्‍याचा विचार का केला नाही.

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Месяц назад +4

      पवारांचे चालते दिल्ली बीजेपी मध्ये हेच खरे, गोपीचंद पडळकर यांचा घात झाला... केला..

    • @prabhakarchitale14
      @prabhakarchitale14 Месяц назад +8

      @sudhirpatil3706 बीजेपी ला नेहमीच नको त्या लोकांचे कौतुक असते अश्याच प्रकारे कुणाच्या तरी सांगण्यावरून किरीट सोमैया ना वाळीत टाकले आहे.

    • @misurendra
      @misurendra Месяц назад

      पंकजाला लायकीपेक्षा अधिक मिळत राहीले आहे, केवळ जातीच्या आधारावर.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +3

      पंकजा ❌

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      पडळकर सारख्या नवीन माणसाला cabinet तर देता येणार नाही च हे बरोबर आहे , पण राज्य मंत्री पद ठीक होते , ते लवकर मिळायला पाहिजे असे वाटते.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +8

    चित्रा ताईंना मंत्री पद मिळेल अशी आशा होती

  • @prakashranade5933
    @prakashranade5933 Месяц назад +10

    चित्रा वाघ यांना संधी द्यायला हवी होती. पडळकर यांना पण घ्यायला हरकत नव्हती.कदाचित अजित दादांचा त्याला विरोध असावा.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      दादा गेला उडत.त्याचे का ऐकायचे देवेंद्र ने?

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Месяц назад +8

    शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कॅबिनेट मंत्री आहेत

  • @chandrashekharmulay2764
    @chandrashekharmulay2764 Месяц назад +12

    शिवेंद्र राजे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +9

    महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ स्थापनेसाठी नमनाला घडाभर तेल जाळून झाले आहे. आता वेळ वाया न घालता कामाला जोमाने सुरुवात करा ही जनतेची इच्छा आहे. नागपूर अधिवेशनात विरोधी पक्ष काय मुद्दे समोर आणतो आणि सत्ताधारी पक्ष ते कसे हँडल करतो यावर खूप काही अवलंबून आहे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +18

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Месяц назад +14

    मला वाटते आता जे ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीपदी दिली गेली आहेत पुढील अडीच वर्षांसाठी संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा उपयोग करता यावा हाच उद्देश असावा बहुतेक

  • @seemadesai2205
    @seemadesai2205 Месяц назад +8

    विरोधक रोज नवनविन अवरोधकांच्या शोधात👻

  • @bylagu
    @bylagu Месяц назад +1

    नमस्कार अनयजी आज तुमच्या प्रास्ताविक संगीत व तुमच्या बोलण्यच्या आवाजाची पातळी एकदम सुस्पष्ट व श्रवणीय आहे.

  • @anilprabhu-r9r
    @anilprabhu-r9r Месяц назад +5

    Padalkar and chitra vagh should include in future ❤❤❤❤❤❤

  • @brahmanaad124
    @brahmanaad124 Месяц назад +8

    जय श्री राम

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 Месяц назад

    या शपथ विधीत शिवेंद्र भोसले याना प्रथम शपथ दिली गेली असती तर तो गादीला मान दिल्यासारखा एक संदेश समाजात गेला असता

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne Месяц назад +13

    इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना मंत्रीपद पण मूळ भाजपमध्ये असलेले मंत्रिपदापासून वंचीत असं करणं चुकीचं व पक्षवाढीच्या दृष्टीने धोकादायक आहे.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Месяц назад +2

    चंद्रकांत दादा कशाला घेतले त्यापेक्षा महेशदादा लांडगे योग्य ठरले असते सातारा जिल्ह्यात एवढी पद का दिली

  • @avvp7982
    @avvp7982 Месяц назад +3

    शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.. राज्यमंत्री नाही..

  • @VasudeoSidhaye
    @VasudeoSidhaye Месяц назад

    2014 ते 2019..हे सरकार मा.देवेंद्र जी मोठ्या खुबीने 5 वर्ष चालविले..त्यावेळेस उबाठा ने फारच त्रास दिला.तो सहन करीत..वाटचाल केली..पण आता हे फारच कठीण आहे..शरद जी पवार साहेब जी गळ टाकून वाटच बघतायत ..अजित दादा सुध्दा वाट बघत आहेत....सावधान..भाजपा रात्र वैराची आहे

  • @misurendra
    @misurendra Месяц назад +14

    अनय जी मी देवेंद्र जींचा चाहता आहे. तरीही, घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपचे मंत्रिमंडळ घराणेशाहीचाच पुरस्कार करत आहे. मुंडे यांचे असे काय कर्तृत्व आहे की घरात दोन मंत्रिपदे द्यावीत ? लायकी आणी बक्षीस याचे व्यस्त प्रमाण आहे. भविष्यात हा मुंडे भाजपला अडणीचा होणार आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +3

      दोन्ही बहीण भाऊ त्रासदायक😮

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 Месяц назад

      @@misurendra बहिणीचा तर अनुभव भाजपला आलाच आहे

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад +7

    Gopichand padalkar 🎉🎉🎉

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +3

    सुधीर भाऊंना वगळले हे तितकेसे पटले नाही! अर्थात तुम्ही म्हणता तसे प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते!

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Месяц назад +3

    Dear Anayji Apan ha changala video banawala ahe Mantrandal satisfactory asun saglyana changala nyay milala ahe ata sarva mantrimandalane efficiently kam karun janatechya asha akanksha purana karavya hi hardik sadichya Prakash Joshi78

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +5

    जय हिन्दू राष्ट्र

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Месяц назад +3

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Месяц назад +11

    बीड चा 90 च्या दशकातील बिहार लवकरच होणार,
    आणि त्याचे परिमाण उर्वरित महाराष्ट्रात जाणवणार
    Mark my word

  • @rambhaukurundwadkar7014
    @rambhaukurundwadkar7014 Месяц назад +2

    Appreciated, thank you, good night.

  • @tanishka1627
    @tanishka1627 Месяц назад

    आगरी समाज पूर्वी पासूनच कट्टर शिवसैनिक राहिला आहे.. जातीचा विचार न करता तो हिंदुत्वच्या मागे उभा राहतो..मनसे शिवसेना भाजपा चा मूळ आधार हेच..शिंदेन सारखे मराठा नेते ठाणे मुंबई रायगडा तुन निवडून येतात ते याच भूमी पुत्रांमुळे.. त्यांना मानाचं स्थान मिळावं मंत्री मंडळात 🙏🚩

  • @narasimhashenoy424
    @narasimhashenoy424 Месяц назад

    BJP should have accomodated a Dhangar, Lingayat, OBC (Komti) and should have given faces from Nashik, Sangli, Solapur, Latur, Nanded

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Месяц назад

    ओबीसी मत घेतले मंत्री केले नाही भुजबळ साहेब यांना

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Месяц назад

    खाती लवकरच निश्चित झाली पाहिजेत तरच खर्या अर्थाने कामाला सुरुवात होईल

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад

    एकनाथ व अजित यांना थोडे दिवस
    बाजूला ठेवून
    देवा भाउ ने शरद पवार व उध्दव ला
    उपमुख्यमंत्री पद द्यावयाचे होते
    😂😂😂😂😂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Месяц назад +3

    मुख्यमंत्री म्हणाले की एकच मंत्रिपद बाकी आहे

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 Месяц назад +3

    पडळकर यांचे काय? त्यांना काही पद मिळणार का?

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад

    नमस्कार अनयजी
    शुभ सकाळ 🎉🎉❤❤

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Месяц назад

    जय सियाराम 🙏🏻

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Месяц назад +1

    तबला वादक झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वय 73.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 Месяц назад

    नरहरी झिरवाळ nashibvan

  • @skintalk22
    @skintalk22 Месяц назад +1

    शिवेंद्र राजे आणि पंकजा मुंडे हा योग्य निर्णय भाजपा चा👍

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 Месяц назад +3

    अनयजी माझ्या माहितीप्रमाणे शिवेंद्र राजे कॅबिनेट मंत्री आहेत

  • @nalinibondre6210
    @nalinibondre6210 Месяц назад +1

    Sairam Anayji

  • @abhijit233
    @abhijit233 Месяц назад +2

    सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्री मिळालेला नाही.

  • @CancerYoddha
    @CancerYoddha Месяц назад +1

    👍

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Месяц назад +4

    नवीन आरोग्यमंत्री भाजपाचे होतील का? अनयजी तुम्ही तानाजी सावंत यांचे नाव विसरले नारळ मिळालेल्यांच्या यादीत घ्यायला. वैद्यकीय शिक्षणमंत्री पद सुद्धा योग्य व्यक्तीला मिळावे. 😓

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Месяц назад +2

    मिसlळ ❌पंकजा❌शिरसाट❌ यांना का दिले?😢

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Месяц назад

    गोदी media

  • @shikhesaaihindumuslim8464
    @shikhesaaihindumuslim8464 Месяц назад +3

    सगळ्याना खुष करणे अशक्य आहे.
    म्हणुन कोणी नाराज होऊ नये. त्यांचा पण नंबर येईल प्रामाणिकपणे काम केले तर

  • @sudhirkare
    @sudhirkare Месяц назад

    Pankaja shouldn't have been given minister berth😢

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад

    फडणवीस ने अंमलदार किंवा अंमलबजावणी करणे
    सगळा पटावरील प्यादे
    दिल्ली तील दोन गुजराती
    भाई तयार करून देतात 😅😅

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Месяц назад

    chaan

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv Месяц назад

    लाईक 1613 😮😊

  • @avvp7982
    @avvp7982 Месяц назад

    योगेश कदम यांनीही राज्यमंत्री म्हणुन शपथ घेतली नाही

    • @mh48
      @mh48  Месяц назад

      my mistake. I was reading from a news website as nothing was published on DGIPR or Govt websites at that time.

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 16 дней назад

    Sangli zillyala dvalnyat ale ahe yacha khulasa hone garjeche ah.

  • @nachiketpradhan650
    @nachiketpradhan650 Месяц назад

    शिवेंद्रराजे कॅबिनेट मंत्री आहेत नितेश राणे राज्यमंत्री आहेत

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +5

    पवारबुडवतीलच

    • @Girgaonlad
      @Girgaonlad Месяц назад +2

      Kinhva swata ankhi budtil😜

  • @santoshmhamane4362
    @santoshmhamane4362 Месяц назад +1

    प्रादेशिक समतोल दिसत नाही.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Месяц назад

    यावेळी झालेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार वन नेशन वन ईलेक्शन ध्येयलक्ष ? यावर एक अंदाज आढावा न्यूज बनवा

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k Месяц назад

    हनुमान

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 Месяц назад

    आमच्या सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपद मिळाली आहेत. Let's hope our district now developes

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      सांगली सोलापूर एक ही नाही. असमतोल.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Месяц назад

    Good explain it sir Ji I like

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Месяц назад

    ❤️💐🙏🚩👍🙂

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 16 дней назад

    Chh shivendra baba cabinet mantry ahet. Rajjmantry nahi.

  • @MaheshKulkarni-p6i
    @MaheshKulkarni-p6i Месяц назад

    अरे बाबा तू कुठे सगळं गोस्वारा सांगत बसलास तुमी कायी तरी आम्हला माहित नसणार सांगता म्हणून तुझा चॅनेल सुब्स्क्रिब करून बगतो ऐकतो तुमी जर वर्तमान पत्रा सारखे घडेले परत तेच सांगणार असाल तर आम्ही आमचे नेट पुकाट का घालवायचं, आणि एक सांगायचं आहे भाऊ ना सांगा त्यांचं विश्लेषण एकसूरी आणि तो चा तो रिपेटेड संदर्भ देऊ नयेत त्याचा मुळे आम्हाला राजकारणाकडे बघण्याचे दृष्टी नवीन पणाने मिळाली हे त्यांचे भगिरात कार्य मान्य करावे लागेल. बाकी तुमी पण खूप चांगले विश्लेषण करता दररोज सकाळी मी तुमचे लेटेस्ट दोन व्हीडिओ बघतो.

  • @AjayRajput-yb4tp
    @AjayRajput-yb4tp Месяц назад

    संजय कुटे 😢😢

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Месяц назад

    नमस्कार

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Месяц назад

    Aho Shivendraraje Cabinet minister Aahe,Pl correct

  • @prasadcolourworld336
    @prasadcolourworld336 Месяц назад

    शिवेंद्र ला cabinare ahe

  • @KishorBhat-f8p
    @KishorBhat-f8p Месяц назад

    स्नेहा ताईंची पण वर्णी लागायला हवी होती

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 Месяц назад +4

    कुणालाही घेतलं असतं तरी मग ज्यांना घेतलं नाही त्यांना का घेतलं नाही? घ्यायला हवं होतंअशाच प्रतिक्रिया आल्या असत्या.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад

    एकूण किती मंत्री 15 टक्या पेक्षा कमी हे कळले पण पण किती?

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 Месяц назад +1

    दिपक केसरकरांना मंत्रीपद मिळायला हव होत.

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Месяц назад +2

    Chandrakant dada cha Godfather kon?100 MARATHA vote Ananyachi sudha capacity Nahi.

  • @omkarambapkar9757
    @omkarambapkar9757 Месяц назад +2

    Shivendraraje is Cabinet minister pl.correct.

  • @ShripadKulkarni-e6d
    @ShripadKulkarni-e6d Месяц назад +5

    Very disappointing cabinet. All those corrupt, rapist netas who were rejected by BJP have been included. Sanjay Rathod, Hasan Mushrif, Ganesh Naik, Pratap Sarnaik ,Pankaja Munde, Nitesh Rane et.all corrupt have managed to get in. No new promising figure in the cabinet. All the joy and satisfaction got on 23rd Nov. has been completely wiped out. Is this for what BJP was voted so profusely?

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Месяц назад

    Good, things