Harshvardhan Patil : पत्रकार परिषदेतून शरद पवारांसोबत जाण्याची घोषणा? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरात मेळावा पार पडला. शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील आजच्या मेळाव्यातून शरद पवार गटात जाण्याची घोषणा करण्याची शक्यता होती. आता मेळाव्यानंतरच्या पत्रकार परिषदेतून याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जात असल्यानं देवेंद्र फडणवीसांसह भाजपला मोठा धक्का असेल.हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्येनं कालच व्हॉट्सअप डीपीवर तुतारी फुंकणाऱ्या मावळ्याचा फोटो ठेवला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. आता याच पत्रकार परिषदेतून हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जाण्याची घोषणा करणार का याकडे लक्ष असेल.कार्यकर्त्यांकडूनही अशीच मागणी होत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत गेल्यास इंदापूर विधानसभेत पुन्हा एकदा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणेंसोबत हर्षवर्धन पाटील यांचा सामना होणार आहे.
    #harshvardhanpatil #sharadpawar #devendrafadnavis #dattabharne

Комментарии • 24

  • @SureshKangane-oe1iz
    @SureshKangane-oe1iz 50 минут назад +3

    योग्य निर्णय घेतला आहे अभिनंदन तुतारी

  • @avinashrathod3330
    @avinashrathod3330 Час назад +11

    पवार साहेब येणारं फक्त

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je Час назад +7

    परत इडी मागे लागणार नाही कारण सत्ता बदल होणार आहे.परत एकदा शांत झोप लागेल.

    • @kinb9419
      @kinb9419 Час назад

      Bhau ED central government chya under asate, kasha chi satta baddal hotanna distey apalyala

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 Час назад +8

    Beautiful Ankita

  • @TheOtherKaskar
    @TheOtherKaskar Час назад +8

    Pawar play starts

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal Час назад +2

    अमित भाई ,,,साखर संघ नाही,,,मुख्यमंत्री करा

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal Час назад +4

    भाजपा,,, ला अक्कल कमी आहे ,,कुणाला जवळ जवळ करावा हे कळायला पाहिजे होते

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 Час назад +1

    Jay ho saheb only pawar saheb

  • @bhagyshreeshinde8740
    @bhagyshreeshinde8740 18 минут назад

    अभिनंदन भाऊ

  • @avinashrathod3330
    @avinashrathod3330 Час назад +4

    काँग्रेस ने काही नाही देले साहेब आपल्याला...

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 Час назад +5

    विजय निश्चित

  • @atul9734
    @atul9734 46 минут назад

    भाजप चे कट्टर कार्यकर्ते जाम खुश आहेत. बर झाले जे बाहेरून आलेत ते परत गेलेत, कार्यकर्त्यांच्या उरावर बसले होते.

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 48 минут назад

    Only pawar sahab ❤❤❤

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 Час назад +2

    तुला नाही वाटत ना

  • @kashinathtikone1962
    @kashinathtikone1962 2 часа назад +7

    Datta भरणे out

  • @rohanwayase4037
    @rohanwayase4037 Час назад +2

    कोणत्याही पक्षात जा पण खरंच इंदापूर तालुक्यातील जनतेची सेवा करायची असेल तर कर्मयोगी आणि नीरा भीमा साखर कारखाने व्यवस्थित चालावावेत

    • @shantiniketansalve6764
      @shantiniketansalve6764 55 минут назад

      स्वार्थ आणि परमार्थ 😍😍😍😍😍

  • @rameshkad588
    @rameshkad588 Час назад

    भाऊ आपण योग्य निर्णय घेतला

  • @Sanku0211
    @Sanku0211 2 часа назад +1

    Are anyay zala mag itke diwas zopla hotat ka?? ED chya files Banda zalya ka? Ki nantar Parat udi maarnar??