केळीसाठी विद्राव्य खतांचे नियोजन भाग 2
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहात केळी ला द्यायची खतांची दुसरी व तिसरी मात्रा, विद्राव्य स्वरूपामध्ये. विद्राव्य स्वरूपामध्ये देतानासुद्धा आपण जी खाती वापरणार आहात ती Bulk fertilizer आहेत ती पूर्णपणे विद्राव्य नसतात म्हणून ही खते देताना सोबत शंभर ते दोनशे मिली फॉस्फरिक ऍसिड चा वापर करावा.
सर आमचे कडे लाईट 3 दिवस दिवसा व 3 दिवस रात्री लाईट असते ,दिवसा मधे कसे fertiliser देता येईल ते कळवा
ज्यावेळी सकाळची लाईन आहे त्याचवेळी फर्टिगेशन करा. आठवड्यातून तीनच वेळा फर्टीगेशन करा.
अकलुज मध्ये कुठे भेटेल
काय पाहिजे आहे?
@@Bharatkrushi 10 26 26 water soluble
Very nice👍 information sir
Thank you
स्वस्त खते व्यवस्थापन बदल माहिती दिल्या बदल धन्यवाद
Nisavsncha vedi kay deych sir
Falvic acid
Mahadhan kona kade milel saheb
केळी पोलोट मदे लहान मोठी असेल तर एक सारखी करता येते का
हो करता येईल
Very very nice information sir 👍🤠👍
छान माहिती साहेब
आणि तात्काळ उपाय पण सांगा
केळीची हिरवी पाने खाली दुमडतात याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती
WhatsApp me 9107079292
Darroj mhanje kiti divas
विद्राव्य खते दिल्या नंतर ठिबक किती वेळ सुरू ठेवावे
सत्तर ते दीडशे दिवसापर्यंत 12 .61.00 ची शिफारस करतात कृषी तज्ञ
Sir phosphoric acid clining sathi nahi tr
Fertilizer base ahe tyala acidic karnyasathi dyave lagate 10/1
10 kg ferlizer la 1kg phosphoric acid
*Potash - sulfuric acid dilya mule
(SOP) hoel
सर आम्हाला सि एम व्ही वरती माहिती सांगा
ruclips.net/video/c9sfYK81ktk/видео.html
आवाज ऐकू येते नाही त्यामुळे काही समजले नाही
फोन करू शकता
Nice
nice
Sir need 100plant in palgar -vasai area have any contact
नंबर द्या साहेब तुमचा
9107079292
Nice