मुख्यमंत्री मी होणार | निकालानंतर फडणवीस पहिली प्रतिक्रिया | maharashtra new cm fadanvis |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 11

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 4 дня назад +5

    तुम्हा तिन्ही नेत्यांचे त्रिवार अभिनंदन.
    एकच विनवणी आहे, ज्या तुमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला मत दिली त्यांना पुढचे पाच वर्ष थोडक्यात 60 महिने लगातार त्यांची भाऊबीज द्या, आणि ती देताना महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेवर त्याचे ओझे टाकू नका,कारण 1500 चे 2100 करणार असे तुम्ही सांगितले म्हणजे जवळजवळ वर्षाला 60,000 करोड ची जबाबदारी तुम्ही तुमच्या विजयासाठी घेतलेली आहे,तरी याची काळजी घ्या, महाराष्ट्रावर त्याचे ओझे टाकू नका.

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 4 дня назад +1

    बरोबर आहे भाऊ तुमच बोलन 😊😊

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 4 дня назад +2

    देवेंद्र फडणवीस भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏

  • @adbs481
    @adbs481 4 дня назад

    Devendra fadnavis cm honar

  • @PavanRathod-mf5uw
    @PavanRathod-mf5uw 4 дня назад

    नको साहेब ५०/५० पाहीजे❤❤❤शेना भाजपा

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 2 дня назад

    देवेंद्र फडणवीस तुम्हाला कोणी महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदान केले नाही फक्त विवेक मशीन चा खेळ रचून तुम्ही रडीचा डाव खेळून जिंकून आलेला आहात याच्याबद्दल आता कधी काळी महाराष्ट्रातील जनता मतदान करणार नाही विवेक मशीन आणली तर

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 дня назад +1

    टुकार.चोर.यांचे.आभार.मान.