अमुकतमुक पॉडकास्टला खूप धन्यवाद.... एका जिज्ञासू आणि प्रयोगशील राहुल देशपांडेंना आज तुम्ही बोलावलेत!!खूप सहज आणि मनमोकळ्या गप्पा ऐकायला फारच छान वाटले.राहुलदादाचे साधे बोलणेही छंदात्मक आहे...ओघवते आहे....थोडेसे अनुनासिक बोलणे तर थेट पं.वसंतरावांची याद देते!!युट्युब चँनेलवरील त्यांची सर्वच गाणी आनंद देणारी आहेत...."तुज मागतो मी आता ..."हे तर वैविध्यपूर्ण...हे वानगीदाखल!!आजची मुलाखत सुंदर व अगदी मनमोकळी....राहुलदादाच्या* शोधकवृत्तीचे नव्याने दर्शन यात झाले.❤❤🎉🎉
When podcast was out, I felt what boring podcast!! But after listening to Vaykti n Valli song, I slowly started listening to Rahul Deshpande's songs. He is just ecstatic singer. He has power to give viewer God's experience..
कलेबद्दल नितांत आदर आहेच.🙏🏻 पण जे जाणवले ते स्पष्ट सांगतो... सारखे मी मी.. माझे माझे करणे खटकले. आपण नम्र आहोत हे बोलण्यातून सारखे दाखवण्याचा प्रयत्न खटकतो. शिवाय दिग्गज जे लोक होऊन गेले त्यांना वारंवार भाई काका किंवा तत्सम त्यांच्या टोपण नावांनी संबोधले म्हणजे आपण कुणीही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसत नाही. तसे वारंवार बोलणे म्हणजे, "बघा माझे किती जवळचे संबंध यांच्याशी होते..." हे दाखवण्याची धडपड वाटते ती. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतकी छान चुणचुणीत मुले प्रेमाने interview घेत आहेत, तर त्यांच्याकडे बघून बोला ना... कॅमेरा मध्ये बघून बोलणे, हे असलेला over smartness प्रकर्षाने दाखवून गेले. विचारणारे तुमच्याकडे बघून विचारत आहेत ना??! हे मात्र कॅमेरा मधे बघून बोलत आहेत!! या show मधे आलेले कोणतेही पाहुणे असे कॅमेरा मधे बघून बोलत नाहीत.
This podcast feels like a natural continuation of the long insights that Rahulji used to give us while exploring a song during the COVID times... It helped us develop a musical intuition. Hats off to both the Amuk Tamuk Show and the great Rahulji for making us a better and a more discerning audience 🙌🙌
नमस्कार तुम्ही खुप छान छान विषय घेऊन येताय.. त्यातच आणखीन एक विषय घेऊन यावा अशी माझी एक आई म्हणून इच्छा आहे मुलींना सरकार कडून खुप शैक्षणिक सुविधा आहेत पण मुलांना शैक्षणिक सुविधा कुठून व काय पॉलिसि किव्हा कुठे इन्व्हेस्टमेंट केल मुलांसाठी (boys) तर त्यांच्या ऐन शिक्षणावेळी पालकांना सोपं जाईल. मुलींना सुकन्या योजना आहेत. तसेच मुलासाठी private असो वा सरकारी safe चांगली कोणती योजना घ्यावी.....हे जरा विषय घेऊन या please 🙏
@ Rahul dada .. आत्ताचे तुझे म्युझिक व्हिडिओज पण छान आहेत पण तुझे covhid मधले सोलो व्हिडिओज खूप appeal व्हायचे. Just like somebody along with singing in homely मैफल. happy to hear you on this platform 😊
Aprarim episode zala! @RahulDeshpandeoriginal: I am a big fan of your voice. I daily follow your you tube channel. My personal favorite is "Der lagi Aane me Tumko" khup sundar gayle ahe!
राहुल देशपांडे यांचा आवाज आणि गाणी नेहमीच आवडतात. आज त्या मागच्या गोष्टी, त्यांचे विचार समजले. त्यांच्याच वाक्याप्रमाणे आम्हीही ' गाणे होऊन गेलो '... राहुल तुम्हाला अनेक शुभेच्छा !
I really respect mr Rahul as I respected his grandfather mi Rahul ji cha varnan 2 shabda madhe Karu shakte " emotionally correct" which is very necessary to touch your heart he is just like his grandfather
Amazing! So much to learn from you sir. I did experience the last point that Rahul sir mentioned. I got to sing for sir for one webseries and he never forced me to sing in very high pitch and made sure that I am comfortable while singing. I am hoping that the webseries gets released soon!
अप्रतिम, राहुलजी !! तुमच्या अभ्यासपूर्ण व सोप्या भाषेतील मांडणीमुळे ,आमच्यासारख्या संगीतातील ओ कि ठो न कळणाऱ्यांना 'सुरांचे असं काहीतरी असतं' एव्हढेच बालबुद्धीज्ञान कळते. हे आमच्यासाठी आपले सर्वांचे यश मानतो. ही सेवा निरंतर चालू रहावी, ही अपेक्षा. आयोजकांनाही धन्यवाद.
Rahul Deshpande is a very misunderstood person by almost everyone. Though he is sincere and very talented, his assertiveness and confidence ( also over confidence sometimes ) comes out as arrogance to many of the veterans and senior people. His following is typically very young from the IT generation, many of them very shallow in the domain of music... more like pop audience than truly "classical" or serious music lovers. In my view, Rahul is a typical musician of "GenNext" who do not want to confine themselves to a particular genre. One other reason for his popularity is that there is hardly anyone as open (and multi talented) as himself from his generation, especially in Marathi culture. Infact, he represents the true "classical Khayal Singers" who constantly evolved the Khayal ( Khyaal) gayaki over last 200-300 years by including light classical, semi-classical, thumris-tappas etc into mehfils. His grandfather (Vasantrao) was exactly like him, even their thoughts match a lot. He comes out as very classical to the "non-classical" or "pop" crowd and too "Massical" to the veterans of Classical music. A "bandakhor" to all the "genre" .. hence popular with GenNext.
अतिशय उत्तम मुलाखत. धन्यवाद. 🙏 राहुलजींकडून अनेक गोष्टींमधले पैलू अनुभवायला मिळाले आणि एक महत्वाचा संदेश मिळाला की “चुका करूनच त्यातून शिकून पुन्हा नवीन प्रयत्न करता येतो”
सुंदर एपिसोड शब्दच नाहीत कौतुक करायला ओमकार आणि शार्दूल "छान बोलतं करणं , मोकळं होऊ देणं हे फार छान जमलंय राहुल देशपांडे यांना खूप धन्यवाद आणि तुम्हा दोघांना आम्ही घरचे समजतो त्यामुळे ❤
ओंकार सर ,,मी भेटली आहे पण अस face to face नाही,, पण त्यांचा रियाज ऐकला आहे,,पण काही कारणास्तव नाही पुढे ऐकू शकले,, माणूस मस्त एक नंबर आहे,, पण कस आहे ना ,, कोहिनूर चोरून नेला, मग आपण म्हणतो भारताचा होता, etc आणि आपली लायकी म्हणा, ऐपत नाही,, आपण भारतात नाही आणू शकत,, तसच क्लासिक music आहे,,, आहे त्याची किंमत नाही ,आणि नाही त्या मागे पळतो , as usual mentality
I used to be big fan of Rahul Deshpande and with that excitement I attended his concert, however in that concert in Pune Phoenix , an old gentleman walked up to him requesting him to sing a Marathi song ( plz note he sang only Hindi ghazals that day) Rahul not only was rude but got upset as well. After that I lost interest in following his songs
आम्ही भारतीय बैठक मारली आहे. आमचा फॉर्मेटच आहे ज्यामध्ये आम्ही घरातल्या मित्रमंडळींसोबत जसं गप्पा मारतो तसंच हा प्रकार आहे. ह्यात गैर काय आहे? नक्की कळवा. :)
Excellent! Got to hear his thought process for the first time. Much respect
🌺
अमुकतमुक पॉडकास्टला खूप धन्यवाद.... एका जिज्ञासू आणि प्रयोगशील राहुल देशपांडेंना आज तुम्ही बोलावलेत!!खूप सहज आणि मनमोकळ्या गप्पा ऐकायला फारच छान वाटले.राहुलदादाचे साधे बोलणेही छंदात्मक आहे...ओघवते आहे....थोडेसे अनुनासिक बोलणे तर थेट पं.वसंतरावांची याद देते!!युट्युब चँनेलवरील त्यांची सर्वच गाणी आनंद देणारी आहेत...."तुज मागतो मी आता ..."हे तर वैविध्यपूर्ण...हे वानगीदाखल!!आजची मुलाखत सुंदर व अगदी मनमोकळी....राहुलदादाच्या* शोधकवृत्तीचे नव्याने दर्शन यात झाले.❤❤🎉🎉
🌺
तरुण आहे रात्र अजुनी हे राहुलजी च्या आवजातल गाणं रोज रात्री झोपताना ऐकते, दिवसभरातला सगळा थकवा निघून जातो.खूप सुंदर, नुसत ऐकावस वाटत!
❤️🌸
राहुलचे आजोबा म्हणजे स्व. डॉ. वसंतराव देशपांडे;
Silver button shejari lavlelya khilyavar lavkarach golden button yeo! Baki episode uttam!!!!
When podcast was out, I felt what boring podcast!! But after listening to Vaykti n Valli song, I slowly started listening to Rahul Deshpande's songs. He is just ecstatic singer. He has power to give viewer God's experience..
केवळ अप्रतिम - राहूलजींनी बोलत रहावे- आपण ऐकत रहावे अशी
मुलाखत- 🙏🏻
🌺
एका विचारशील,प्रयोगशील गायकाची मनमोकळी ,स्पष्ट,स्वच्छ विचारसाखळी खूप आवडली.धन्यवाद.
🌺
राहुलजी आजोबा आज खुश होतील.अतिशय सुंदर विचार व भावना. अप्रतिमच ऐकतच राहावंसं वाटत.
धन्यवाद
❤️❤️❤️🙏🙏👌👌
अफलातुन मुलाखत. सामान्यपणे असामान्य प्रश्नांची उकल करणारा बहारदार शब्द आणी सहज चिंतन प्रवास ❤ 😊
राहुल देशपांडे यांनी जे प्रयोग संगीतामध्ये केले त्यामुळेच त्यांच्यामधिल विचारवंत व प्रयोगशील कलाकार प्रकाशात आला.नवीनप्रकार ऐकायला आवडतं आम्हाला
नवीन विचार आणि नवीनच अर्थ कळत गेला ,.फारच प्रेरणादायी ।
Most intelligent vocalist and musician of our times ❤
Fun fact about this Podcast!!! Rahul is conversing with us while maintaining eye contact with the camera.
Wah... kamal👍👍Khup pragalbha kalakaar.. Rahul Deshpande🙏
अतिशय सुरेख मुलाखत . राहुल देशपांडे हा माझा अत्यंत आवडता गायक आहे . ऐकत रहावं … बोलणं ही आणि गाणं ही …..!
आमचासुद्धा
फारच उत्तम मुलाखत घेणारेव मुलाखत देणारे🙏🏻👍👍
It is always amazing n spiritual to listen to not only ur songs but listen to ur thoughts too. Feel indeed blessed.
Wow! ❤so Lovely podcast!😊
Rahulahi kitee Mokalaa Aapalae panaanee bolalay.!!!!!
Khoop Dhanywad Onkar aanee Shardul. ❤❤
Bhavana ( USA DC MD).
🙏🙏🥰
अमुक तमुक खूप खूप धन्यवाद❤ राहुल जिणा असा सहज ऐकणं ही देखील पर्वणीच❤❤
कलेबद्दल नितांत आदर आहेच.🙏🏻
पण जे जाणवले ते स्पष्ट सांगतो... सारखे मी मी.. माझे माझे करणे खटकले. आपण नम्र आहोत हे बोलण्यातून सारखे दाखवण्याचा प्रयत्न खटकतो. शिवाय दिग्गज जे लोक होऊन गेले त्यांना वारंवार भाई काका किंवा तत्सम त्यांच्या टोपण नावांनी संबोधले म्हणजे आपण कुणीही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसत नाही. तसे वारंवार बोलणे म्हणजे, "बघा माझे किती जवळचे संबंध यांच्याशी होते..." हे दाखवण्याची धडपड वाटते ती.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतकी छान चुणचुणीत मुले प्रेमाने interview घेत आहेत, तर त्यांच्याकडे बघून बोला ना... कॅमेरा मध्ये बघून बोलणे, हे असलेला over smartness प्रकर्षाने दाखवून गेले. विचारणारे तुमच्याकडे बघून विचारत आहेत ना??! हे मात्र कॅमेरा मधे बघून बोलत आहेत!! या show मधे आलेले कोणतेही पाहुणे असे कॅमेरा मधे बघून बोलत नाहीत.
Sangitala classical ka mahantat? Coz it is for certain Class!! Kya baat hai Rahul! Khup Bhari❤👌
This podcast feels like a natural continuation of the long insights that Rahulji used to give us while exploring a song during the COVID times... It helped us develop a musical intuition.
Hats off to both the Amuk Tamuk Show and the great Rahulji for making us a better and a more discerning audience 🙌🙌
🌺
छान अनुभव, छान विचार, खूप सुंदर संवाद. खूप प्रेम, सर्वानाच. ❤
Jannat episode. parat parat baghavasa vattoy. sundar bolalay rahul dada. parvani ahe
अगदीच 🌸
नमस्कार
तुम्ही खुप छान छान विषय घेऊन येताय..
त्यातच आणखीन एक विषय घेऊन यावा अशी माझी एक आई म्हणून इच्छा आहे
मुलींना सरकार कडून खुप शैक्षणिक सुविधा आहेत पण मुलांना शैक्षणिक सुविधा कुठून व काय पॉलिसि किव्हा कुठे इन्व्हेस्टमेंट केल मुलांसाठी (boys) तर त्यांच्या ऐन शिक्षणावेळी
पालकांना सोपं जाईल.
मुलींना सुकन्या योजना आहेत.
तसेच मुलासाठी private असो वा सरकारी safe चांगली कोणती योजना घ्यावी.....हे जरा विषय घेऊन या please 🙏
Wow ❤ Rahul Deshpande 🎉
Golden video today . Perfect person. Amuk tamuk growing
खूप छान छान संवाद, सर्वानाच खूप प्रेम.
@ Rahul dada .. आत्ताचे तुझे म्युझिक व्हिडिओज पण छान आहेत पण तुझे covhid मधले सोलो व्हिडिओज खूप appeal व्हायचे. Just like somebody along with singing in homely मैफल. happy to hear you on this platform 😊
Very very deep...pure and Divine...kya baat.phar phar maja Ali..thnqq Rahulji Ani Amuk tamuk.
आम्हाला पण खूप मजा आली🙌🏻
खूपच छान निःशब्द खूप खूप आभार
🌸🌸🌸
🎉🎉❤ thanks and congratulations, you both always introducing real personalities Rahul deshpane awesome ( गंधर्व).
🌺
Aprarim episode zala! @RahulDeshpandeoriginal: I am a big fan of your voice. I daily follow your you tube channel. My personal favorite is "Der lagi Aane me Tumko" khup sundar gayle ahe!
Rahul Deshpande is really great and down to earth person
🌺
राहुल देशपांडे यांचा आवाज आणि गाणी नेहमीच आवडतात. आज त्या मागच्या गोष्टी, त्यांचे विचार समजले. त्यांच्याच वाक्याप्रमाणे आम्हीही ' गाणे होऊन गेलो '... राहुल तुम्हाला अनेक शुभेच्छा !
I really respect mr Rahul as I respected his grandfather mi Rahul ji cha varnan 2 shabda madhe Karu shakte " emotionally correct" which is very necessary to touch your heart he is just like his grandfather
खुप sunder podcast... Best one... RD connects both modern n traditional music in a easy pattern... Loved the conversation❤
खुप छान झाली राहुलची मुलाखत.. मला नेहमीच त्याला ऐकायला आवडते..गाणेही आणि बोलतो तेही. 🙏
तुम्ही सर्वांनी आम्हाला हा फारच छान आणि नेहमीपेक्षा वेगळा अनुभव दिलात 🙏 ❤
खूप खूप मस्त होता हा podcast
Kya baat hai. Amchya tarun pidhila shastriya sangeetacha ved lavnara manus!
i fast forward to the guest's thoughts, monologue only
Amazing! So much to learn from you sir. I did experience the last point that Rahul sir mentioned. I got to sing for sir for one webseries and he never forced me to sing in very high pitch and made sure that I am comfortable while singing. I am hoping that the webseries gets released soon!
खरंतर खूप दमायला झालंय..पण couldnt wait till tomorrow..ऐकलेच...❤
फारच भारी
आता नक्कीच छान वाटतं असेल. राहुल दादा मंत्रमुग्धच करतो 🌺
खूप आभार अमुक तमुक चे खूप छान ऐकायला मिळते प्रत्येक पॉडकास्ट मध्ये नवीन शिकायला मिळते.
Loved his versions of the various old Hindi and Marathi songs
अप्रतिम, राहुलजी !! तुमच्या अभ्यासपूर्ण व सोप्या भाषेतील मांडणीमुळे ,आमच्यासारख्या संगीतातील ओ कि ठो न कळणाऱ्यांना 'सुरांचे असं काहीतरी असतं' एव्हढेच बालबुद्धीज्ञान कळते. हे आमच्यासाठी आपले सर्वांचे यश मानतो. ही सेवा निरंतर चालू रहावी, ही अपेक्षा. आयोजकांनाही धन्यवाद.
Rahul Deshpande is a very misunderstood person by almost everyone. Though he is sincere and very talented, his assertiveness and confidence ( also over confidence sometimes ) comes out as arrogance to many of the veterans and senior people. His following is typically very young from the IT generation, many of them very shallow in the domain of music... more like pop audience than truly "classical" or serious music lovers. In my view, Rahul is a typical musician of "GenNext" who do not want to confine themselves to a particular genre. One other reason for his popularity is that there is hardly anyone as open (and multi talented) as himself from his generation, especially in Marathi culture. Infact, he represents the true "classical Khayal Singers" who constantly evolved the Khayal ( Khyaal) gayaki over last 200-300 years by including light classical, semi-classical, thumris-tappas etc into mehfils. His grandfather (Vasantrao) was exactly like him, even their thoughts match a lot. He comes out as very classical to the "non-classical" or "pop" crowd and too "Massical" to the veterans of Classical music. A "bandakhor" to all the "genre" .. hence popular with GenNext.
26:11 Epic❤
महेश काळे पेक्षा he is a good singer. तसेच राहुल देशपांडे खूपच नम्र पण आहेत. 👌🏼🎸🙏🏼❤️
Both are great. Please don't compare.
Both are great singers. Please don't compare
अतिशय उत्तम मुलाखत. धन्यवाद. 🙏
राहुलजींकडून अनेक गोष्टींमधले पैलू अनुभवायला मिळाले आणि एक महत्वाचा संदेश मिळाला की “चुका करूनच त्यातून शिकून पुन्हा नवीन प्रयत्न करता येतो”
राहुल सोबत शिंदेशाही आवाज आदर्श हवा होता ... त्याची पण मुलाखत येउद्या
सुंदर episode
Arrreeees Amuk Tamuk you called my most favourite singer 💖💖💖💖💖 I have booked tickets for 7th April - Gudhi padava 😍😍😍😍
आमचा सुद्धा favorite आहे
Please share how to book tickets
फार प्रगल्भ विचार आहेत, दोन्ही मुलाखतकार ही कमी बोलून त्यांच्या कडून काढून घेतलं आहे
Hello Onkar aanee Shardool👋 🫂 🕉
Mazaa Anishay Aawadatyaa Gaayak Sadhakaachee Khoopach manmokali Rahulchae vividha Pailoo darshawinaari Mulakhat khaetalyaa baddal khoop khoop DHANYAWAD! ❤❤❤❤❤.🙏🙏😍🥰
Abekaanek Shubhaashish aanee poodhachyaa sagalya karyakramaan saathi Sadichya!😊❤
Jamel tenwha Mahesh K ale chee pan Mulakhat ghaetalit tar aanand hoil.
🙏🙏😃🌹🌹
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Divine voice ❤
Thank you for inviting Rahul Deshpande
🌺
फार सुंदर....मजा आली❤
Thank you amuk tamuk for such wonderful interview ❤
Glad you liked it 🌺
tyala sakshibhav mhantat.
अप्रतिम!!!👌👌👌
सुंदर एपिसोड शब्दच नाहीत कौतुक करायला ओमकार आणि शार्दूल "छान बोलतं करणं , मोकळं होऊ देणं हे फार छान जमलंय राहुल देशपांडे यांना खूप धन्यवाद
आणि तुम्हा दोघांना आम्ही घरचे समजतो त्यामुळे ❤
स्वतःला झोकून देणारा कलाकार! ❤
खूप छान!
विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ घेऊन यावा ही विनंती...
खूप खूप मस्त एपिसोड… just amazing❤️
🌺
wow
धन्यवाद❤❤❤
Khup bhariii♥️♥️♥️
खूप सुंदर...निव्वळ अप्रतिम...
शास्त्रीय संगीतातील राग कसे ओळखावे ? कुठून ऐकायला सुरूवात करावी ?
दुरून डोंगर साजरे.. क्लासिकल फक्त गाण्यापुरत् ...बाकी माणूस म्हणून...😅😅 समजून घ्या!
Nice podcast 👌
Wow ❤❤❤❤
ओंकार सर ,,मी भेटली आहे पण अस face to face नाही,, पण त्यांचा रियाज ऐकला आहे,,पण काही कारणास्तव नाही पुढे ऐकू शकले,, माणूस मस्त एक नंबर आहे,, पण कस आहे ना ,, कोहिनूर चोरून नेला, मग आपण म्हणतो भारताचा होता, etc आणि आपली लायकी म्हणा, ऐपत नाही,, आपण भारतात नाही आणू शकत,, तसच क्लासिक music आहे,,, आहे त्याची किंमत नाही ,आणि नाही त्या मागे पळतो , as usual mentality
Khup chan jhala podcast
Rahul Deshpande means mejwani
भारी
👌👏❤️❤️❤️🙏💐
28:42
❤
खूप खूप छान ❤
🌸✨
Khup sundar pod cost . Rahulche ssanwad aykun kan trupt zhale 👌👌👌👍👍👍👍 mazhe aavdte gayak .
Khoop bhari 🙌🙌
राहुल चा नवीन सिनेमा "अमलताश" नक्की बघा. ८ मार्च पासून थिएटर मध्ये लागत आहे..
🙏🌹
❤😊❤
❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान धन्यवाद अमुक तमुक
Tuz magto mi ata 👌🏻🙏🏻
Gynaecologist sobat Pregnancy start to end detail charcha karvai, khup miss conception aahet
I used to be big fan of Rahul Deshpande and with that excitement I attended his concert, however in that concert in Pune Phoenix , an old gentleman walked up to him requesting him to sing a Marathi song ( plz note he sang only Hindi ghazals that day) Rahul not only was rude but got upset as well. After that I lost interest in following his songs
Vary nice podcast ❤
राहुल you tube वर करत असलेलं काम तर माझ्या सारख्या अनेक गाण्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आहे.
विद्यार्ध्यानी कसं करिअर निवडावे यावर व्हिडिओ बघायला आवडेल. .
Tya avasthela turrryvstha mhhantat.
या singer la ब्राम्हण असण्याचा किती फायदा झाला ??? बाकी cast madhe singer nahi ka??
कृपया पाय कोणीही दाखवू नका.. व्हिडिओ मध्ये... Doesn't look good
आम्ही भारतीय बैठक मारली आहे. आमचा फॉर्मेटच आहे ज्यामध्ये आम्ही घरातल्या मित्रमंडळींसोबत जसं गप्पा मारतो तसंच हा प्रकार आहे.
ह्यात गैर काय आहे?
नक्की कळवा. :)