ग्रामपंचायत टेंडर आणि वर्क ऑर्डर कशी पाहावी? MahaTenders.gov.in संपूर्ण मार्गदर्शन!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 90

  • @vijayborude5647
    @vijayborude5647 Месяц назад +14

    सर तुमचे मार्गदर्शन आम्हाला खुप मोलाचे ठरत आहे... असेच यापुढे ही नियमित असावे 🙏🏻

  • @chhaganthakare2382
    @chhaganthakare2382 Месяц назад +5

    सर आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकदम छान पद्धतीने माहिती देत आहात आपण असेच व्हिडिओ बनवत राहावे आणि दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा....

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад +1

      तुम्हालाही दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!!

    • @prakashkale2989
      @prakashkale2989 23 дня назад

      😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@suhasbhere

  • @vishalbhoir8009
    @vishalbhoir8009 22 дня назад +1

    उपयुक्त माहिती आहे छान 👍👍😍😍

  • @mahadevthoke4939
    @mahadevthoke4939 6 дней назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @माणिककोठावळे

    सुंदर माहिती 🙏🙏🙏

  • @rahulpatil3731
    @rahulpatil3731 Месяц назад +2

    खुप दिवसानंत आपला व्हिडीओ आला 🙏🙏

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад +1

      नाही मी आता दर आठवड्याला येतो की.😊

  • @vishvanathgujar3010
    @vishvanathgujar3010 29 дней назад

    Very very nice 👍
    Welcome sir 🎉🎉

  • @SantoshRaje-s8k
    @SantoshRaje-s8k 13 дней назад +2

    साहेब PWD ची पे ऑर्डर ची यादी कशी पाहावा कृपया ही माहिती सांगा...💐🙏

    • @suhasbhere
      @suhasbhere  12 дней назад +2

      Pay order Public Portal वर ऑनलाइन नाही भेटत.

  • @krishnajadhav7073
    @krishnajadhav7073 23 дня назад

    Thanks Sir

  • @Gavali.668
    @Gavali.668 Месяц назад +53

    तुमची माहिती बघून सरपंच आणि ग्रामसेवक यांना घाम फोडला आहे 😂 2 महिन्यापासून तालुका सुरगाणा नाशिक

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад +15

      🤪 गावाचा विकास करून घ्या!!

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 23 дня назад +1

      एक दिवशी गुंड पाठवतील घरी मग होईल लेंडी पातळ 😂😂

  • @sunilbande1773
    @sunilbande1773 Месяц назад

    Dada Right to information act cha vapar karun mahiti kashi milavavi yacha ek video banwa

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад +1

      RTI वरील विडियो बनवला आहे एकदा बघा आणि त्यावर आजून नक्की बनवू.

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 Месяц назад +8

    दादा टेंडर बदल कामाबद्दल अजुन माहिती टाका🙏
    वर्क ऑर्डर,इस्टिमेट,कामे प्रकीया,निधी, कृपया करून याबद्दल सर्व माहिती टाका🙏🙏

  • @bhupeshchavanvlogs1999
    @bhupeshchavanvlogs1999 День назад

    Jal mission che tender kase check karayche?

    • @suhasbhere
      @suhasbhere  День назад

      ह्या संदर्भातला विडियो आहे आपल्या चॅनेल वर, नक्की बघा

  • @ajitsalte5364
    @ajitsalte5364 3 дня назад +1

    गावचा सिटी सर्वे कसा करायचा त्या बद्दल माहिती दया

    • @suhasbhere
      @suhasbhere  3 дня назад

      आता प्रत्येक गावचा सिटीसर्वे हा स्वामित्व योजनेमार्फत दिला जातो, त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही ही प्रत्येक गावासाठी योजना आली आहे

  • @KashinathKarale-e4c
    @KashinathKarale-e4c Месяц назад +4

    सर जल जीवन मिशन टेंडर कसा पहायचा

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      त्याच साईट वरून चेक करता येत

    • @adityalomate8935
      @adityalomate8935 День назад

      Site konti ahe sir.​@@suhasbhere

  • @pradipbhujade3615
    @pradipbhujade3615 Месяц назад

    🙏🙏

  • @KashinathKarale-e4c
    @KashinathKarale-e4c Месяц назад

    नाय होत सर

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      ग्रामपंचायत नाव टाका नाहीतर गावाचे टाकून बघा

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 24 дня назад +2

    सर ग्रामपंचायतला दिव्यांग निधी आला की नाही कसे पहावे

    • @suhasbhere
      @suhasbhere  24 дня назад +2

      योजनेचा निधी कुठलाही बघायचा असेल तर तुम्ही पासबुक चेक करू शकता ग्रामपंचायतचे त्यासाठी आपण आपल्या चैनल वरती व्हिडिओ बनवला आहे एकदा जाऊन नक्की बघा. 🙏

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 24 дня назад

      @suhasbhere thanks sir

  • @dineshpawar6174
    @dineshpawar6174 14 дней назад

    Sir gem portel chi mahiti pahiije v shikaych aahe

    • @suhasbhere
      @suhasbhere  14 дней назад +1

      जेम पोर्टल सोपा आहे परंतु त्यावरती व्हिडिओ बनवणे जर मला शक्य झालं तर नक्की बनवेल

  • @SantoshRaje-s8k
    @SantoshRaje-s8k Месяц назад

    👌👍💐🙏

  • @PrathameshGangurde-w3g
    @PrathameshGangurde-w3g 18 дней назад +2

    सर सर्च वरती क्लिक केल्यावर फक्त रिफ्रेश होत.. बाकी काहीच नाही दाखवत..

    • @suhasbhere
      @suhasbhere  18 дней назад +1

      Browser history delete Kara aani punha check Kara, aani video punha baghun kas karayach samajun ghya

    • @PrathameshGangurde-w3g
      @PrathameshGangurde-w3g 18 дней назад

      @suhasbhere करून बघितलं सगळं नाही होते..

    • @suhasbhere
      @suhasbhere  18 дней назад

      @@PrathameshGangurde-w3g मग आपल्या ग्रामपंचयात क्षेत्रात कामे नसतील शेजारील गांव टाकून बघा येत का ?

  • @MPSCIMPSHORTS
    @MPSCIMPSHORTS 26 дней назад

    माहितीचा अधिकार कसे टाकायचे याविषयी पण माहिती द्याल सर 🙏

    • @suhasbhere
      @suhasbhere  26 дней назад

      आपल्या चॅनेल वर त्या संबंधित विडियो बनवला आहे नक्की चेक करा

  • @lol-lt3ow
    @lol-lt3ow 16 дней назад

    Nagar panchayat tender kashe baghve

    • @suhasbhere
      @suhasbhere  15 дней назад

      नक्की बनवू

  • @lifeislove22
    @lifeislove22 6 дней назад

    अमच गाव चा सिटी सर्वे नाही. पुनर्वसन गाव आहे . या संदर्भात माहिती द्या सिटी सर्वे कसा करावा लागेल. कारण ग्रामसेवक माहिती देण्यासाठी टाळाटाळी करत आहे. RTI मधून कशी माहिती मागावी. आणि सर्वे साठी काय हालचाल करावी लागेल यावर माहिती सांगा

    • @suhasbhere
      @suhasbhere  5 дней назад +1

      गावाला सिटी सर्वे नसतो, परंतु आता स्वामित्व योजनेअंतर्गत गावकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहेत तुमचेही गाव त्यामध्ये असेल त्या संदर्भात तुम्ही भूमी अभिलेख यांच्याकडे संपर्क साधू शकता

  • @akshayjaitapkar6801
    @akshayjaitapkar6801 Месяц назад

    सर... ग्रामपंचायत पदभरतीला शासनाचे पदभरती संदर्भातले शासन निर्णय लागू होतात का?
    उदा.शासन पदभरतीत प्रतीक्षा यादीचा कालावधी 1 वर्ष असतो.तस ग्रा पं भरतीत लागेलेल्या उमेदवाराने 5 ते 6 महिन्यात मानधन तत्वावर काम करत होता कायम केल नव्हतं त्याने राजीनामा दिला मग प्रतीक्षा यादीतल्या उमेदवाराला नियुक्ती द्यायला पाहिजे का?

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      मला 9673114423 ह्या नंबर वर whatsapp करा चेक करून सांगतो

  • @aaplamaharashtra29
    @aaplamaharashtra29 Месяц назад

    चींग्या 😊

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      पोंग्या😌

  • @sachinkanade6140
    @sachinkanade6140 Месяц назад +1

    Tender videos banva

  • @mayu792
    @mayu792 24 дня назад

    Nidhi aahe ki nhi te mahtwach ahe

    • @suhasbhere
      @suhasbhere  24 дня назад

      शक्यतो दहा लाखाच्या वरील कामे ही ग्रामपंचायत निधीतून केली जात नाही हा व्हिडिओ ग्रामपंचायत क्षेत्रातील जे काही काम दहा लाखाच्या वरती आहेत त्या संदर्भाचा आहे.

  • @Sakshamindianyouth
    @Sakshamindianyouth Месяц назад +1

    Bhava tu disayla Bavdat aahe pan...
    Mahiti Khup hushar paddatine dila aahe.. 😅

  • @swapnillawand6705
    @swapnillawand6705 5 часов назад

    Subscribe 👍

  • @krushnapankar1998
    @krushnapankar1998 14 дней назад

    सर मग दहा लाखांच्या आतचे टेंडर कुठे चेक करावे

    • @suhasbhere
      @suhasbhere  14 дней назад

      त्यासाठी नेहमी ग्रामसभा अटेंड करा 😜

    • @anilgarkal3335
      @anilgarkal3335 2 дня назад +1

      पेपर निविदा ( दैनिका मध्ये प्रसिद्धी देऊन अर्ज मागविण्यात येत आहेत)

  • @amolanbhule3719
    @amolanbhule3719 17 дней назад

    कोणीही टेंडर भरल तर चाल ते का

    • @suhasbhere
      @suhasbhere  17 дней назад

      कुठलाही टेंडर भरताना त्या टेंडर साठी आपली पात्रता असणे आवश्यक आहे, आणि जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही कुठल्याही टेंडर भरू शकता

    • @amolanbhule3719
      @amolanbhule3719 16 дней назад

      @suhasbhere पात्रते काय करणे आवश्यक आहे

  • @RamdasMemane-hd7ci
    @RamdasMemane-hd7ci Месяц назад +1

    मला तुमचा सभासर होयाचे आहे.

  • @ajaywaghmare8158
    @ajaywaghmare8158 Месяц назад +1

    सर कामाचे जियो टॅगिंग फोटो पाहता येतात पण ते कसे पाहायचे ते माझ्या लक्षात राहिलं नाही ते कसे पाहायचे ते सांगा. प्लिज 🙏

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      हो प्रयत्न करतो

  • @balasahebraut8564
    @balasahebraut8564 Месяц назад +1

    गाव व ग्रामपंचायत टाकली तरी सर्च होत नाही

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад +1

      मग आपल्या गावाचे टेंडर नसतील निघाले. rdd आणि तुमचा जिल्हा select करून नंतर गावाचे नाव टाका आणि शेजारील गावाचे नाव पण टाकून बघा तरीपण येत नसेल तर व्हिडिओ पुन्हा व्यवस्थित बघा

  • @Yajakll
    @Yajakll 24 дня назад

    ग्रामपंचायत पंचायत ला 10 लाखांच्या वर कुणी काम टाकतच नाही.... मॅनेज करावं लागतं सगळं

    • @suhasbhere
      @suhasbhere  24 дня назад

      हे ग्रामपंचायत क्षेत्रात किती चालू आहेत ते बघण्यासाठी आहे

  • @kautikkorde3737
    @kautikkorde3737 24 дня назад

    आमचा ग्रामपंचायत ची माहिती ओपन नाही होत सर

    • @suhasbhere
      @suhasbhere  24 дня назад

      कदाचित तुमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नाव त्या टेंडरमध्ये नमूद केलेलं नसेल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सर्च करून पहावं लागेल

    • @rakeshdaitkar1805
      @rakeshdaitkar1805 24 дня назад

      वेगळी कोणती पद्धत

  • @MR.KRISHNA.BHONDE
    @MR.KRISHNA.BHONDE Месяц назад

    साईट च बंध आहे ओपन नाही होत

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      चालू आहे पुन्हा चेक करा, साईट description मध्ये दिली आहे ती ओपन करा

  • @pankajchavan9417
    @pankajchavan9417 Месяц назад

    माहिती योग्य देतात पण बकवास कामापेक्षा जास्त बोलतात

    • @suhasbhere
      @suhasbhere  Месяц назад

      हो आपलं मार्गदर्शन उपयोगी असेल