दुसर्या देशातील लोकांना हाताशी धरून आपल्या देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करणे आणि दुसर्या देशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणे ह्या गोष्टींसाठी ह्या माणसावर लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे .
जर अमेरिकेच्या एखाद्या संस्थेने अहवाल दिला की राहुल गांधी हा भारतीय नागरिक च नाही, तो इटली अथवा ब्रिटिश नागरिक आहे असं जाहीर केलं तर हे स्वीकार करतील काय??
काॅग्रेसला एकही जागा निवडून दिली नाही तर राहुल गांधी देश सोडून निघून जाणार . त्याला भारत देश किंवा भारतीय नागरिकांबद्दल काही घेण देण नाही. आपल्या हातात आहे या राहुल गांधी ला थांबवण.
हे तर सर्वांना माहीत होते, पण पश्चिमी दबाव जो न्यायालय व सरकार दोन्हीं वर होता, त्यामुळे ते उघड बोलत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे हे शक्य झाले.
काँग्रेस पार्टीला जनतेची कुठलीही चिंता नाही. देशात अराजक माजले तर सामान्य जनता भरडली जाईल, लोक मरतील याची कुठलीही काळजी काँग्रेस ला नाही. तेव्हा जनतेने सावध रहावे.
National Herald केसची चर्चा खूप होती पण कोर्टात काही घडत नाही. राहूल गांधी यांच्यावर गुजरात कोर्टात खटला चालू आहे शिक्षा २ वर्षे झाली त्याला सुप्रीम कोर्टाने stayed आणि खालच्या कोर्टात केस अजून आली नाही. भिवंडी कोर्टात केस चालू आहे अद्याप निकाल नाही करमुसे केस अशीच आहे, सरकार कोणाचेही असो कोर्ट केसेस निकाल देत नाहीत. ही लोकशाही!
फक्त संसदेत किंवा प्रेस कांस्फर्स हेऊन काय,फायदा।याची चौकशी करण्याची शिक्षा देण्याबद्दल कोणती, कार्यवाही करणार ।केवळ फालतुगिरी,चालू आहे।कार्यवाही करायला हिंम्मत आहे कि नाही।
Rahul has been openly anti India for long now. What has happened? Nothing. This has only increased his confidence to engage in more anti India activities. Not only Rahul, it has encouraged others also. Modi is to be blamed for this.
ह्याचं टीव्ही debates मध्ये मोठ्या गप्पा मारणं, पत्रकार परिषद घेणं आता बास झालं. आता ॲक्शन घेण्याची वेळ होऊन गेलीय. BJP काही म्हणजे काहीच करत नाही. आता तर अस कळतंय की waqf amendment bill पण ह्यांनी थंड बस्त्यात टाकून दिलंय. फक्त निवडणुकी पुरत issue open ठेवतात.
श्रीकांतजी ह्या राहुल गांधी चार जन्म परदेशी याचीं आई परदेशी याचं शिक्षण व संस्कार परदेशी याचं नागरिकत्व परदेशी अशा व्यक्ती ला आपल्या भारता बद्दल आस्था कशी वाटणार.हा केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी संसदेत गोंधळ घालून स्वतः च्या अवगुणांवर पांघरूण घालण्यासाठी व आपल्या मोदी सरकारला त्रास देण्यासाठी तसेच मिडिया समोर नसलेली अक्कल पाजळण्यासाठी गोंधळ घालत असतो.मोदी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचं मला कौतुक वाटते की ते याला सहन कसा करतात.आम्हाला तर त्याच्या बरळण्याचा वीट येतो. विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय.
@varshajoshi782 चालेल , राजकारण फारस कळत नाही पण योग्य अयोग्य ची जान आहे, आता पर्यंत २०१४ पासून मतदान. करीत आहे पुर्वी १८ वर्षाचा झाल्या नंतर १ /२ वेळा केल असेल पण योगींच्या नार्यानंत्तर प्रत्येक वेळी करणार
Shrikantaji Apan ha changala video banawala ahe vishay gambhir ahe Rahul Gandhi he doshi ahet he waranwar siddha zale ahet tenva sarakarane tyachya war action ghene awashyak ahe RG var deshadrohacha arop ahe baghu kay hote te Prakash Joshi78
संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदरच अमेरिकन पत्रकार ठरवून काहीतरी कुरापती करते या वरून हे अगदी खर वाटू लागलाय की ही एक भारता विरोधात षडयंत्र चालवल जातय आणि त्याला विरोधी पक्ष नेता सामिल असण हे फार भारतासाठी घातक आहे, याच्यावर कारवाई व्हायला हवी ही जॉर्ज सोरेस टीम सक्रिय आहे,
वेळ जुळवून अहवाल प्रसिद्ध केले हे जरी मान्य केले तरी त्या अहवालातील आरोपात तथ्य असते हे पण मान्य करा की...bjp संबंधित काही आरोप केले की तुम्ही लगेच देशद्रोही ठरवायला मोकळे होता...
Adani is not proven guilty in any US Court. Some one has filed a case. What case -- Adani bribed Jangan Mohan Reddy ; earlier CM of Andhtra Pradesh. Not even any American involved. Only because Adani share is listed in Newyork Stock Exchange; American can file a suit. Case is yet to start. Court will ask proofs from Indian Authorities. We know how much time Indian Authority will take time to investigate and reply to Court. So this case is Mungerlal's Sapne. Only to trouble Adani because he is giving tough time to Chinese Competitors in field of Solar Large Contracts; Managing Big Ports all Over World -- So China is troubling Adani through Soros. First thing should come out what is Rahul Gandhi's Contract with China. Has Gandhis have huge investments in China. Second purpose is to keep India unstable; so that forgien investors wo'nt come here from China. These things need to investigate. But some how Modi and Shah are scared of Gandhis; Vaderas. So even National Herald; Dual Citizen Cases are going on for 10 years. May be another 10 more Years.
Sir what could be the ultimate game plan of BJP in provoking Cong to lodge complaints? Whatever is said in parliament will need an enquiry committee- JPC. Patra openly accused in public. It will require judicial intervention. In both the options the issues will remain active in public domain. With no chance of arriving at conclusions before next elections what could be the motive? Public discussions? Making it election issue ? What ?
@@sanjivanikulkarni9475 मराठी माणसानी सुरू केलेली चित्रपट, सृष्टी पुढे कॉग्रेस आणि डाव्या नी पध्दतशीर पणे मुसलमान च्या घशात घातली त्याचा परिणाम शाहरुख आणि सलमान सारखा लोकांना माध्यम मिळल शाहरुख आणि सलमान वर कुणी ही सर्वसामान्य हिंदू प्रेम करीत नाही फक्त मनोरंजन साठी पर्याय नसल्या मुळे त्याचे चित्रपट पाहाता
Tase bolvave lagte ,Karan deshachya GDP vadhavnyat khas karun Maharashtra cha Bollywood che mahatvache yogdan aahe.mala Khan mandali farshi aavdat nahit.
GANDHI PARIVAR KA CONNECTION VIDESH MEIN HAI DESH KE HINDU KO KHATM KARNE KA IRADA HAI AUR FATWA JAHIR KARNE KA HAI LEKIN FATWA HARA COLOUR KA JENDA RAHUL GANDHI KO KHATM KAR DALENGE JAY SHREE RAM RADHE RADHE KRISHNA
दुसर्या देशातील लोकांना हाताशी धरून आपल्या देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करणे आणि दुसर्या देशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणे ह्या गोष्टींसाठी ह्या माणसावर लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे .
हो. कारवाई झालीच पाहिजे.
सक्त कारवाई झाल्या शिवाय ही खोड मोडणार नाही
Atak kara
@@sushamanaik9997
हे BJP सरकार काहीच करणार नाही. लिहून घ्या.
अगदी बरोबर व लवकरात लवकर झाली पाहिजे.
हे घराणे इंग्रजानी भारतावर भारतात गोंधळ माजविण्यासाठी थोपवले आहे.
या राहुल गांधी विषयावर सर्व भाजप व NDA सहकार्याने एका आवाजात हा विषयावर काँग्रेसला सळो की पालो केले पाहिजे।
अनुराग ठाकूर मात्र या गांधी ला चांगलाच पुरून उरतो.त्याच्या प्रत्येक बरळीचा चांगलाच समाचार घेतो.चांगलाच शालजोडीतले हाणतो.खूप छान वाटतं.
आरोप नाही खरे आहे आणि गंभीर नाही सत्य आहे
राहुल गांधी देशविरोधी षडयंत्र परकिय शक्तीच्या मदतीने चालवत आहे? ईटली ला हा नमुना पाठवला पाहिजे?
इटली सुद्धा स्वीकारणार नाही आता या लोकांना.
श्रीकांत जी, आता नुसती पत्रकार परिषद घेऊन थांबू नका . सरळ NIA ने interrogation साठी उचलला पाहिजे याला.
अगदी बरोबर.
सामान्य नागरिकने ऐसे देशद्रोह किया होता तो उसे फांसी या उम्रकैद होती, फिर राहुल या अन्य के खिलाफ कारवाई क्यू नहीं हो रही ?
जर अमेरिकेच्या एखाद्या संस्थेने अहवाल दिला की राहुल गांधी हा भारतीय नागरिक च नाही, तो इटली अथवा ब्रिटिश नागरिक आहे असं जाहीर केलं तर हे स्वीकार करतील काय??
मर्मावर घाव घालणारा अतिशय योग्य प्रश्न!!
@@sheetalsangole2840 सहज आणि सामान्य प्रश्न आहे 🙏
काॅग्रेसला एकही जागा निवडून दिली नाही तर राहुल गांधी देश सोडून निघून जाणार . त्याला भारत देश किंवा भारतीय नागरिकांबद्दल काही घेण देण नाही. आपल्या हातात आहे या राहुल गांधी ला थांबवण.
कोर्ट आणि सरकार नागरिकत्वाचा निकाल फास्ट ट्रॅक वर का लावत नाही ? रात्री कोर्ट उघडणे शक्य आहे, तर या विषयावर गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा.
आरोप करुन काय उपयोग, यावर कायदेशीर कारवाई कोण करणार?😮
कारवाई जोरात होणार. 👍
हे तर सर्वांना माहीत होते, पण पश्चिमी दबाव जो न्यायालय व सरकार दोन्हीं वर होता, त्यामुळे ते उघड बोलत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे हे शक्य झाले.
Out of the box prashn सोडवावा लागेल. अज्ञात व्यक्तीची कृपाच देशाला तरून नेईल.
बिष्णोई ची मर्जी
श्रीकांतजी नम्हस्कार,
अमेरिकेत अदानी विरूध न्यायालयात फक्त दावा दाखल झाला आहे, सुनावणी सुरू झालेली नाही, ❌ दोषी ठरवण्याच्या प्रश्नच नाही 🤕🥸
राहुल गांधींची नागरिकता रद्द होणार हे आम्ही खूप दिवसापासून ऐकत आहोत पण काहीच होत नाही😢😢
खरय
7:06 खरी लोकशाही यांच्या मुळेच धोक्यात आली आहे 😢
अगदी बरोबर
सुंदर विश्लेषण...
भारताच्या विकासाबद्दल
सुरक्षितेबद्दल राहुल गांधी
का बोलत नाहीत? त्याबाबत सरकारला धारेवर
का धरत नाहीत?
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
काँग्रेस पार्टीला जनतेची कुठलीही चिंता नाही. देशात अराजक माजले तर सामान्य जनता भरडली जाईल, लोक मरतील याची कुठलीही काळजी काँग्रेस ला नाही. तेव्हा जनतेने सावध रहावे.
National Herald केसची चर्चा खूप होती पण कोर्टात काही घडत नाही. राहूल गांधी यांच्यावर गुजरात कोर्टात खटला चालू आहे शिक्षा २ वर्षे झाली त्याला सुप्रीम कोर्टाने stayed आणि खालच्या कोर्टात केस अजून आली नाही. भिवंडी कोर्टात केस चालू आहे अद्याप निकाल नाही
करमुसे केस अशीच आहे, सरकार कोणाचेही असो कोर्ट केसेस निकाल देत नाहीत. ही लोकशाही!
कारवाई तर झालीच पाहिजे तो कोणी ही आसो कायदा हा सर्वाना समान आसतो
Rahul khan 😅😅
Sonia dancer 😅😅
हे सगळे खरे आहे पण राहुल गांधींच्या विरुध्द कार्यवाही का करत नाहीत ? नुसत्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय उपयोग आहे?
फक्त संसदेत किंवा प्रेस कांस्फर्स हेऊन काय,फायदा।याची चौकशी करण्याची शिक्षा देण्याबद्दल कोणती, कार्यवाही करणार ।केवळ फालतुगिरी,चालू आहे।कार्यवाही करायला हिंम्मत आहे कि नाही।
Rahul has been openly anti India for long now. What has happened? Nothing. This has only increased his confidence to engage in more anti India activities. Not only Rahul, it has encouraged others also. Modi is to be blamed for this.
Perfectly said
आता हे लय झाले कार्यवाही करा नेभळट सरकार
Immediately take strict action against Rahul Gandhi should be behind the bar long life also Family for Nation safety
ह्याचं टीव्ही debates मध्ये मोठ्या गप्पा मारणं, पत्रकार परिषद घेणं आता बास झालं. आता ॲक्शन घेण्याची वेळ होऊन गेलीय. BJP काही म्हणजे काहीच करत नाही.
आता तर अस कळतंय की waqf amendment bill पण ह्यांनी थंड बस्त्यात टाकून दिलंय. फक्त निवडणुकी पुरत issue open ठेवतात.
श्रीकांतजी ह्या राहुल गांधी चार जन्म परदेशी याचीं आई परदेशी याचं शिक्षण व संस्कार परदेशी याचं नागरिकत्व परदेशी अशा व्यक्ती ला आपल्या भारता बद्दल आस्था कशी वाटणार.हा केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी संसदेत गोंधळ घालून स्वतः च्या अवगुणांवर पांघरूण घालण्यासाठी व आपल्या मोदी सरकारला त्रास देण्यासाठी तसेच मिडिया समोर नसलेली अक्कल पाजळण्यासाठी गोंधळ घालत असतो.मोदी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचं मला कौतुक वाटते की ते याला सहन कसा करतात.आम्हाला तर त्याच्या बरळण्याचा वीट येतो. विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय.
राहुल चे उम 55 की दिल बचपन का राजनीती मे हरकत अल्लड की ये लायक नही राजनीती मे कुछ बनने का
😂😂
आता आम्हाला भाजप चा पण विट आलेला आहे, सर्व काही असताना नेभळट भुमिका घेतात
आता एकच आशा योगीजी पंतप्रधान
राज्यसभेत अजून बहुमत नाही आहे साहेब पण आता नक्की होईल.. 2 years madhe❤ mag paha
अजुन दोन वर्ष बापरे😱
@varshajoshi782 चालेल , राजकारण फारस कळत नाही पण योग्य अयोग्य ची जान आहे, आता पर्यंत २०१४ पासून मतदान. करीत आहे पुर्वी १८ वर्षाचा झाल्या नंतर १ /२ वेळा केल असेल पण योगींच्या नार्यानंत्तर प्रत्येक वेळी करणार
Keeping some one in jail can't be the outcome,to recognise and breakdown this Nexus is important
@neelimagupte2305 No not question of keeping in jail it's lengthining of juidicial justice and punishment
Khup dhokadayak leaders aahet
धन्यवाद सर
छान मांडणी केली सर 👍
श्रीकांतजी खूपचं छान विश्लेषण व हे करणं खरंच गरजेचे आहे.
Shrikantaji Apan ha changala video banawala ahe vishay gambhir ahe Rahul Gandhi he doshi ahet he waranwar siddha zale ahet tenva sarakarane tyachya war action ghene awashyak ahe RG var deshadrohacha arop ahe baghu kay hote te Prakash Joshi78
Ubnormal personality को कैसे सहन किया है काँग्रेसी नेता ने, मजबुरी क्या है 😮
संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदरच अमेरिकन पत्रकार ठरवून काहीतरी कुरापती करते या वरून हे अगदी खर वाटू लागलाय की ही एक भारता विरोधात षडयंत्र चालवल जातय आणि त्याला विरोधी पक्ष नेता सामिल असण हे फार भारतासाठी घातक आहे, याच्यावर कारवाई व्हायला हवी ही जॉर्ज सोरेस टीम सक्रिय आहे,
देश द्रोह्याची जागा तिहाड जेल ।
🙏 श्रीकांत जी
नुसतेच आरोप...कोणाला काहीही शिक्षा होत नाहीये...
आपले कार्यक्रम मथळ्या अनुसार असतात. नाहीतर सनसनाटी मथळा आणि पोकळ कंटेंट असंच घडत असतं.
Where is Sushil Kulkarni Sir
Priya Srikant Ji,
Saprem Namaskar !
Bhartachi Samsad Hee Bhartatil Rajkarnashi, Ethlya Samsyanshi Sambhandit Asayla Pahijet.
Tsa Niyam Asava Ase Vat-te.
Sriman Shudanshu Aani Sambit Hay Far Abhyasu Sansadpatu Aahet.
Sansadet Dhumakul Ghalnarya Sbhasdanna Bhayankar Mothi Takid Dili Pahije Kiva Kadak Kayde Karun Tyancha Maj Utravyala Pahije.
Jai ShreeRam .
Excellent analysis
मायनो बाईच पंतप्रधान होती, मनमोहन जी नमःमात्र पंतप्रधान होते.
वेळ जुळवून अहवाल प्रसिद्ध केले हे जरी मान्य केले तरी त्या अहवालातील आरोपात तथ्य असते हे पण मान्य करा की...bjp संबंधित काही आरोप केले की तुम्ही लगेच देशद्रोही ठरवायला मोकळे होता...
❤❤❤❤❤
BJP and NDA should start proceedings against LOP and send him to the jail.
जय योगीराज
Adani is not proven guilty in any US Court. Some one has filed a case. What case -- Adani bribed Jangan Mohan Reddy ; earlier CM of Andhtra Pradesh. Not even any American involved. Only because Adani share is listed in Newyork Stock Exchange; American can file a suit. Case is yet to start. Court will ask proofs from Indian Authorities. We know how much time Indian Authority will take time to investigate and reply to Court. So this case is Mungerlal's Sapne. Only to trouble Adani because he is giving tough time to Chinese Competitors in field of Solar Large Contracts; Managing Big Ports all Over World -- So China is troubling Adani through Soros. First thing should come out what is Rahul Gandhi's Contract with China. Has Gandhis have huge investments in China. Second purpose is to keep India unstable; so that forgien investors wo'nt come here from China. These things need to investigate. But some how Modi and Shah are scared of Gandhis; Vaderas. So even National Herald; Dual Citizen Cases are going on for 10 years. May be another 10 more Years.
Well said 👍🙏🙏
Well said Sir👍🙏🙏
Rahul Gandhi has duel citizenship, indian and British .still he is doing dramabazi.
भोपाळ........
Personally Isalut to Soniya Gandhi because how she is living Rahual and what a great son deliever to India for finish congress party and India
राहू गाधी जेलच्या बाहेर कसा काय?
वेड पांघरून पेडगावला जाणे.. असे झाले राहुल गांधींचे...लोक पप्पू समजतं होते.. तो देश विरोधी कारवाईत busy होता... अति शहाणा निघाला...
Sir what could be the ultimate game plan of BJP in provoking Cong to lodge complaints? Whatever is said in parliament will need an enquiry committee- JPC. Patra openly accused in public. It will require judicial intervention. In both the options the issues will remain active in public domain. With no chance of arriving at conclusions before next elections what could be the motive? Public discussions? Making it election issue ? What ?
0:35 0:36
Ultrasonic washing machine lagnar aata
yala asach khula soda yamule ch modi jinkatata
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
नुसते व्हिडिओ बनवून काय करता
pappula lightly gheu naka...
बटेगे तो कटेगे आम्हाला सागता आणि स्वतः शपथ विधी ला शाहरुख आणि सलमान ला बोलवित्या आतून अल्लाह आणि बाहेरून राम कळला आता भाजपा चा चाम
Wrong perception sir. Shahrukh Ani salman che movie बघणारे हिंदू ना तुम्ही देशद्रोही म्हणाल का. आम्ही नाही. धन्यवाद.
Personally, he दोघे आमचे बिलकुल favorite हीरो नाहीत
@@sanjivanikulkarni9475 मराठी माणसानी सुरू केलेली चित्रपट, सृष्टी पुढे कॉग्रेस आणि डाव्या नी पध्दतशीर पणे मुसलमान च्या घशात घातली त्याचा परिणाम शाहरुख आणि सलमान सारखा लोकांना माध्यम मिळल शाहरुख आणि सलमान वर कुणी ही सर्वसामान्य हिंदू प्रेम करीत नाही फक्त मनोरंजन साठी पर्याय नसल्या मुळे त्याचे चित्रपट पाहाता
@dattudherange5052 -आपले म्हणणे अगदी बरोबर आहे पण यांना बोलवणे हा भाजपचा उद्देश नसावा तो शिन्दे सेना अजित पवार राष्ट्रवादी यांच्यापैकी असावा 😢
Tase bolvave lagte ,Karan deshachya GDP vadhavnyat khas karun Maharashtra cha Bollywood che mahatvache yogdan aahe.mala Khan mandali farshi aavdat nahit.
❤❤❤
परंतु कारवाई काहीही करत नाही सरकार त्या अतांकवड्यावर
GANDHI PARIVAR KA CONNECTION VIDESH MEIN HAI DESH KE HINDU KO KHATM KARNE KA IRADA HAI AUR FATWA JAHIR KARNE KA HAI LEKIN FATWA HARA COLOUR KA JENDA RAHUL GANDHI KO KHATM KAR DALENGE JAY SHREE RAM RADHE RADHE KRISHNA
बरं झालं राहुल गांधी पंतप्रधान झाले नाही तर पुर्ण आसु केले असत