भारतात पहिल्यांदाच एवढी पावरफुल मशीन "तूर शेंडे कापणी + तन कापणी" सर्वात मोठी रेंज
HTML-код
- Опубликовано: 19 июл 2023
- संपूर्ण भारतात घरपोच उपलब्ध.
मशीन घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
9588618516
Cash On Delivery is available For All Over INDIA.
Buy Machine Online From Bellow Link -
agripower.store/product/agrip...
agripower.store
1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
2. No Shipping Charges.
3. You can Buy Extra Blade With Machine Only In Rs.80/-
4. You can Buy S Type Blade For GRASS CUTTING With Machine Only In Rs.100/- 5. All Spare are available.
5. All Spare are available. Наука
800 डुबट आहे मला ख़राब आली चाहिना मोटर आहे कोनिही खरदि करू नये
Chhattisgarh mein mangana hai to home delivery hoga kya
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
12*8पंप बाटरी ला 14000rpm ची चालते का
Charging kelyanantar kiti vel chalte
तुमच्या पंप पेक्षा एक तास कमी चालेल
Mashn ch nav kay ahe
याचे पाते कुठे मिळेल
वारंटी किती आहेत
Kapus pikatil 2 zadmdil tan kadta yeil ka?
हो ... त्यासाठी जबरदस्त आहे १४००० RPM
पाण्यात पावसात भिजली तर वॉटरप्रूफ आगे कां
Buy karnya sati link?
link diya hai... phone kijiye
Sir link vrti gelyanantr coupon code ky takaycha..ani extra blade kse add krayach cart mdhye
उद्या फोन करा भाऊ
मशीन मध्ये फ्लाल्ट आल्यास मशीन बदलवून मिळते का साहेब
पहिल्या महिन्याभरात जर मशीन बिघाड झाला तर पहिल्या महिन्याभरात आम्ही त्या दुरुस्ती देऊ म्हणजे जे काही प्रॉब्लेम झाला असेल त्या आयटम बदलून मिळेल ठीक आहे
Prise and cash on delevar aahy kya
हो
14000 RPM किती वाढले गवत कापू शकतो
Mereliya bhi bhejo
Kaspt kadala yetoy ka
हो 14000 rpm
14000हजार rpm ची मोटर मिळेल का
मिळेल
दिलेल्या किंमतीत मशीन सोबत ब्लेड देत नाही का तुम्ही??
आणि ब्लेड तर लागणारच सर्वांना मग ब्लेड सहित मशीन ची किंमत सांगा
सरळ ब्लेड मिळते मशीन सोबत
मला एक मशीन पाहिजे
मशीन सोबत ब्लेड किती मिळतात
मशीन सोबत २ ब्लेड मिळतात
चांगला कटर आहे, माझ्या जवळ आहे ,काम ठीक करतो ,rpm च मला माहित नाही पण मी गांजर गवत कापल काम करतो. ,फक्त ब्लेड लवकर बदलावी लागते, ..दादा ब्लेड पाहिजे call उचला
Motor warranty kiti ahe?
😂
Sir order
u can call
दांडी अजून लांब पाहिजे होती
800rupay aani 1260 rupally mashin madhe kay farak aahe
फोन करा ... माहिती मिळेल
सचिन सर तुम्ही तुरीचा डेमो दाखवत आहे, ती किती दिवसाची आहे
35 दिवसाच्या
@@agripower_store प। वीआप
मला एक 800 रुपये वाली पाहिजे
माझी तुर दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे व दोन ओळीतील अंतर 8 फुट अशी टोकन आहे तर ती जास्त पातळ होईल का. जास्तीत जास्त फुटवे करण्यासाठी कोणते विद्राव्य खते घ्यावे. पूर्वा कंपनीचे चिलमिक्स काॅम्बी मायक्रोन्युटन विद्राव्य खत फवारले तर फुटवे व वाढीसाठी काही फायदा होईल प्लीज माहिती द्या सर
ऍग्री पावर सफल + रूट केअर ची ड्रिंचिंग करा 1 no. रिझल्ट
एकच आहे भाऊ
1650 ch je machine aahe mothya gavata sathi tyane gavat kaptana jr made lahan dagad aale tr kay dhoka aahe ka?...mokli jaga aahe tyat gavat aalay pn matit lahan dagad aahet... machine vapru ka...
Blade kharab hoil
@@RUDRAY_07 ok. Reply kelya baddal dhanyawad 🙏
माझी तुर दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे व दोन ओळीतील अंतर 8 फुट अशी टोकन आहे तर ती जास्त पातळ होईल का
एका ठिकाणी किती झाड आहे
800 rupya chya Machine sobt beld ny det ka
१ ब्लेड
पाटील तुमचा call लागत नाही चालू ते नंबर ठेवा
आता फोन करा भाऊ
मलापाहिजे। आहे
9588618516
ब हे च़
मला एक मशीन पाहिजे मोबाइल नंबर पाहिजे तुम्हला
काँग्रेस कापण्यसाठी ही मशीन वापता येते का .
हो चालेल
Congress ch Kay BJP pan kapta yeil
Ani tyanchi b...i pan
Bulli pan kapu shakta
INC and BJP kay gheun basle
मला एक मशीन पाहिजे मोबाइल नंबर पाहिजे तुम्हला