मशीन वापरा बिनधास्त - आता जीवाला नाही धोका ll AgriPower Cutting Machine V4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июл 2022
  • फक्त 1260₹ संपूर्ण भारतात घरपोच उपलब्ध.
    मशीन घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
    9588618516
    Cash On Delivery is available For All Over INDIA.
    Buy Machine Online From Bellow Link -
    agripower.store/product/agrip...
    agripower.store
    1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
    2. No Shipping Charges.
    3. You can Buy Extra Blade With Machine Only In Rs.80/-
    4. You can Buy S Type Blade For GRASS CUTTING With Machine Only In Rs.100/- 5. All Spare are available.
    5. All Spare are available.
  • НаукаНаука

Комментарии • 237

  • @yogeshdeshmukh7547
    @yogeshdeshmukh7547 2 года назад +31

    तुमचे मशीन खूपच छान क्वालिटीचे असून मी दोन वर्षांपासून वापरत आहे स्पेअर पार्ट पण तुम्ही बाय पोस्ट पाठवता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏

    • @sanketmadgule3832
      @sanketmadgule3832 Год назад +3

      भाऊ वाळलेल गवत पण कापणी करू शकतो का 🙏

    • @balasahebmedshinge6741
      @balasahebmedshinge6741 Месяц назад

      ;⁠);*⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠*;⁠)

  • @RoyalproGames1234
    @RoyalproGames1234 Год назад +3

    Kharach Khup Mast Machine Ahe...mi just Ghetll aata

  • @AjayBhamodre
    @AjayBhamodre Месяц назад

    clock wise firte ke anti clockwise

  • @Xyz123abcf
    @Xyz123abcf 2 года назад +4

    Sir cutter aur power can bi dhono deti kyagi sir

  • @user-kw9xe2bh6f
    @user-kw9xe2bh6f 11 месяцев назад

    Railway Track chya aju bajula je ghas aste zad astat lahan lahan te cuting hotil ka yachyane please kalva

  • @vaibhavpatilindia
    @vaibhavpatilindia 2 года назад +1

    ya madhe ajun kahi attachments lau shakato ka ?

  • @bajaj394
    @bajaj394 Год назад +3

    Fantastic machine. Perfect for my overgrown garden. Love it!

  • @rushichavan699
    @rushichavan699 2 года назад +7

    ज्याला कोणाला मशीन ची भीती वाटत असेल तर त्यांनी कृपया करून हेल्मेट घालावे 😝😝😝

  • @user-pd3hr4jz8f
    @user-pd3hr4jz8f 2 года назад +4

    सर मि तुम्हची मशीन वापरत आहे सर खुप च छान आहे क्लालिटीपण एकदम जबरदस्त आहे माझा घरी चार 4 मशीन आहे

  • @dadabhaikhalane7098
    @dadabhaikhalane7098 Год назад

    Sir ya peksha thode mothe grass kapnya sathi machine aahe ka

  • @user-ol3ry5wx6m
    @user-ol3ry5wx6m 8 месяцев назад

    Genaa lagved mahiti

    • @agripower_store
      @agripower_store  7 месяцев назад

      9588618516 agri power coustomer care no. यावरती संपर्क करा.

  • @maheshmksvlogs2001
    @maheshmksvlogs2001 Год назад

    नमस्कार .....गिंनिगवत तोडनिकरिता कापनीकरीता कोणते कटर उपयुक्त आहे.

  • @bhushanthakur5371
    @bhushanthakur5371 Год назад +1

    can it be repaired anywhere ?
    is there any warranty of motor?

  • @ashokrambhaukute7586
    @ashokrambhaukute7586 Год назад +3

    खुप चांगली माशिन आहे मी घेतली आपल्या कडून

  • @PradiptaBehera-mb8eo
    @PradiptaBehera-mb8eo 3 месяца назад +1

    Price.kete

  • @dk1861
    @dk1861 2 месяца назад

    Small machine रू 800 ची आहे त्या मशीन मुळे तूर शेंडे खुडणी 3 वेळा करता येईल काय, इंगोलेजी

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 года назад +4

    सचीन भाऊ शांततेने दाखवा गडबड कशाची आहे ते ब्लेट धारदार आहे तुमच्या हाताला लागु शकते काळजी घ्या ?

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      धन्यवाद भाऊ

    • @sachinbharate1199
      @sachinbharate1199 Год назад +1

      @@agripower_store सर मला मशीन पाहिजे आहे वरील नंबर लागत नाही

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 месяца назад

    झाड़ाच्या बारीक फान्द्या ची छाटणी कर शकतो का???

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 2 года назад

    Aadhichya machine la safety gaurd basavta yeil ka

  • @sharadpatil4663
    @sharadpatil4663 2 года назад +2

    सर गुरा ढोरांनासाठी बांधावरील गवत चारा कापता येईल का डेमो दाखवा

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 года назад +1

    मला दहा-बारा गाईं ना मेथी घास कापण्यासाठी पाहिजे आहे मेथी घास कापायला जमेल का व्यवस्थित? आणि एकदा चार्ज केल्यावर सलग किती तास मशीन काम करते? स्पेअर पार्ट कुठे मिळतील खराब झाल्यानंतर कंपनीचा पत्ता काय किंवा कुठे उपलब्ध होईल

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад +3

      या मशीन हाताच्या करंगळी एवढं जाड गवत कापू शकते आणि ही मशीन सलग सात तासापर्यंत काम करू शकते 12 होल्ट 8 एंपियर बॅटरी वर प्रति एक तासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक याला द्यावा लागतो

    • @hanumantbhosale1980
      @hanumantbhosale1980 2 года назад

      सागोला ल्या

  • @SagarKamble-hw4pu
    @SagarKamble-hw4pu Год назад

    Price

  • @aashish2928
    @aashish2928 Год назад

    Sir muze safty gaurd chaiye available ho jayegi kya

  • @virentengse3607
    @virentengse3607 2 года назад

    Soyabin piuli padat ahe , perun 18 divas zale, kay favarave?

  • @ChetanBirajdar-f1z
    @ChetanBirajdar-f1z 22 дня назад

    Avelebal ahe ka

  • @samudrasisodia8505
    @samudrasisodia8505 2 года назад

    Sir
    बाजरीपिक कापणी साठी गोल कटिंग ब्लेड वापरता येईल काम .

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      तुम्ही वापरून पाहू शकता भाऊ

  • @ramrode5350
    @ramrode5350 2 года назад +1

    Sachin kaka mala fakta blade aani adapter pahije tar te midel ka please sanga

  • @sandipborode9412
    @sandipborode9412 2 года назад

    Bhau machin ahi agri power chi pn safety guard pahije hota

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      कॉल करा मिळून जाईल

  • @sunilnakade2507
    @sunilnakade2507 Год назад

    सर आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाची शेती करतो .बांधावरील असलेले गवत कापण्यासाठी आपल्याला हे चालेल काय .कापलेले गवत जनावरांसाठी आपल्याला चारा म्हणून वापरता येईल काय ?

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 2 года назад

    Sachin sir mi tumchya mashin ne tur shenda khuda ki keli aahe ek video sampurn tur niyojan var banva

  • @prashantjoshi7120
    @prashantjoshi7120 Год назад +1

    बॅटरी कुठली वापरावी लागेल ह्या साठी?
    मोटर चे rpm किती आहे

  • @pundliknakeire
    @pundliknakeire 2 года назад +2

    ब्लेड ला लावण्यासाठी जो नट असतो ते नट सुटे मीळतात का व काय कींमत आहे

  • @kushalwagh
    @kushalwagh Год назад

    डाळिंब शेतातील गवत करण्यासाठी उपयोगात येईल का

  • @udaysinghgharal624
    @udaysinghgharal624 2 года назад +1

    पावसाळ्यात अनेक वेळा 2 /3 महिने खुरपणी करता येत नाही ,त्यामुळे गावात खूप मोठे होते ,साधारण कंबरेला लागेल एवढे मोठे होते.असे गावात ,तृण या machine ने कापता येते का?

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      2 ते 3 फूट च्या पेक्षा मोठं नाही चालत

  • @shreeramzade8660
    @shreeramzade8660 Год назад +1

    Sar han number kashasathi dilela aahe screen over

  • @udayrane6868
    @udayrane6868 Год назад

    वैभववाडी(सिंधुदुर्ग,कोकण)येथे COD मिळेल का, डिलीव्हरी किती दिवसात.

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      संपुर्ण भारतात 7 दिवसात

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 года назад

    सर लागण ऊस कारखानाले गेलेवर राहिले राहिलेले खोडवे सरी बरोबर तासुन घेता येईल काय
    खोडवे छानता येईल काय

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      नाही भाऊ ते खुप जाड असतात

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 года назад +2

    सर,मला फक्त गार्ड मिळल का,मी तुमचीच मशिन घेतलेली आहे,मागील वर्षी,गार्डची कीमतं किती आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад +3

      100 रुपये + पार्सल चार्ज

  • @dattaramsakhilkar2269
    @dattaramsakhilkar2269 Год назад +1

    रस्त्यालगत लावलेल्या झाडांच्या आजुबाजुची साफसफाई (गवत)काढता येईल का.किति गवत खाली शिल्लक राहील.

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      दोन फूट उंची पर्यंतचे गवत कापणी करू शकता

  • @surajmisal9222
    @surajmisal9222 2 года назад

    Sir yachi motor khrab zaly kuthe .millel

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      आपल्याकडे मिळेल ऑर्डर करायची असल्यास 9588618516 या नंबर ला फोन करा

  • @spsalunke7648
    @spsalunke7648 2 года назад

    सर तुर लास्ट chatni kiti divsachay aata karavi

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      95 दिवसा पर्यंत चालते

  • @sanketmadgule3832
    @sanketmadgule3832 Год назад

    भाऊ वाळलेल गवत कापण्यासाठी पण हे मशीन वापरू शकतो का , प्लिज रिप्लाय दिलात तर लय बरं होईल ,

  • @Activesanathu
    @Activesanathu 2 года назад

    Soyabin kapta yeti ka?

  • @pundliknakeire
    @pundliknakeire 2 года назад +1

    सर मला दुकानात वीक्री साठी ठेवायचे आहे तर मला योग्य कीमती त कटर मशीन मीळतील का

  • @bapuaglave6233
    @bapuaglave6233 2 года назад +1

    नमस्कार सर ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसात देणार

  • @anupchaudhari1756
    @anupchaudhari1756 Год назад

    धान,भात पीक कापता येईल का please replay

  • @sanjayshedge8312
    @sanjayshedge8312 2 года назад

    ब्लेड ऐवजी छोटा वायररोप वापरु शकतो का

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      प्रयत्न करून पाहा भाऊ

  • @bapulokare3123
    @bapulokare3123 2 года назад

    गिनीगोल ( नेपीयर ) गवत या मशिनने कापता येवू शकते का ?

  • @neenufrancis6014
    @neenufrancis6014 Год назад +1

    COD available Kerala??

  • @anilkudlapgol4705
    @anilkudlapgol4705 11 месяцев назад

    सर ही मिशन लोन कटिंग साठी वापरता येते का त्याबद्दल त्याबद्दल सांगा

  • @user-ip3gi5hy4p
    @user-ip3gi5hy4p Год назад

    I need one how to get

  • @murlidharmali621
    @murlidharmali621 2 года назад

    सर,मी आपले मशीन दोन वर्षांपूर्वी घेतलेली आहे तर आता फक्त गार्ड मिळेल का?

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 2 года назад

      भाऊ मशीन कशी आहे,,,अनुभव सांगा न प्लीज

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      हो

    • @yogeshdeshmukh7547
      @yogeshdeshmukh7547 2 года назад

      मला पण गार्ड पाहिजे कींमत किती आहे

  • @satishawari7315
    @satishawari7315 2 года назад

    सर मी मागच्या वर्षी ही मशीन तुमच्याकडून घेतली त्याला सुरक्षागार्ड मिळेल का

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      हो मिळेल ऑर्डर करण्यासाठी 9588618516 या नंबर ला फोन करा.

  • @mangalpatil5809
    @mangalpatil5809 2 года назад

    भाऊ तूर कापताना दाखवा तूर कापण्यासाठी मशीन हवि आहे

  • @ejemmanual9939
    @ejemmanual9939 2 года назад

    Bike battery ? 12volt

  • @laxmanlax4256
    @laxmanlax4256 Год назад +1

    How much

  • @prafulkamble5861
    @prafulkamble5861 2 года назад +2

    Price kiti ahe???

  • @sunilnakade2507
    @sunilnakade2507 Год назад

    सर या मशिनद्वारे वाळलेली मक्याची झाडे कापता येतील काय

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 2 года назад

    Mala fakt bled pahije milel ka sachin bhau

  • @marotidevtale3438
    @marotidevtale3438 Год назад

    आमच्याकडे नाही आहे न

  • @rushimankar18
    @rushimankar18 Год назад

    Blade chi length kiti ahe sir

  • @vijaysingmaharajrajput
    @vijaysingmaharajrajput 2 года назад

    गहु कापनी करता येईल का सर

  • @user-bo2fs7ig7p
    @user-bo2fs7ig7p 5 месяцев назад

    Kasapt kadat yet kay

    • @agripower_store
      @agripower_store  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @goluthavkar6480
    @goluthavkar6480 Год назад

    मला पण मशीन हवी आहे भामराजा येथे यवतमाळ जिल्हा ब्लेड दोन्ही पण पाहिजे

  • @jyotipriya2772
    @jyotipriya2772 Год назад

    How to purchase

  • @rajanivyas7668
    @rajanivyas7668 Год назад

    Price please

  • @Indiefilmclub394
    @Indiefilmclub394 Год назад

    जिरेनियम पिकाची कापणी करण्यासाठी याचा वापर करता येईल का ?

  • @Rudragautamoffical
    @Rudragautamoffical 2 года назад

    वजन किती आहे , लाईट वेट आहे का

  • @rudraframagrowanddevlapmen1107

    सर याची दांडी लांब होते का?
    शेवगा छाटणी साठी पाहिजे आहे👍

  • @sanjusanju-sz7tn
    @sanjusanju-sz7tn 2 года назад

    मशीन मध्ये काहीं खराबी आली तर काही उपाय sir

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      मशीन चे सर्व पार्ट मिळतात काही जरी प्रॉब्लेम आला तरी दुरुस्ती होते
      ऑर्डर करण्यासाठी 9588618516 या नंबर ला फोन करा.

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 2 года назад

    भात कापणी करु शकतो का.?

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      शेंडे कापणी ... आणि तन कापणी

  • @user-wf7eo3ns1g
    @user-wf7eo3ns1g 8 месяцев назад

    सुख गवत् कापता yeil ka

    • @agripower_store
      @agripower_store  8 месяцев назад

      नाही सर कोवळ गावत कापल्या जाईल

  • @tushar3331
    @tushar3331 Год назад

    Cash on delivery option yet nahi

  • @sunilkulkarni4388
    @sunilkulkarni4388 2 года назад

    कोठे मिळेल कृपया कळवा मला खरेदी करायची आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      दिलेल्या नंबरवर फोने करा

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 2 года назад +2

    मी हे मशीन गेल्या वर्षी गार्डशिवाय विकत घेतले. मला फक्त गार्ड संलग्नक हवा आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      मिळून जाईल

    • @Ramesh.I
      @Ramesh.I Год назад

      Sir please tell me battery specifications that you have bought

  • @sunilkulkarni4388
    @sunilkulkarni4388 2 года назад

    ही मशीन कोठे मिळेल कृपया कळवा मला खरेदी करायची आहे

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 Год назад

    सर पाठवण्याची सोय कशी आहे

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      पोस्टाने
      किंवा 8459722496 वर कॉल करा

  • @BikashPatir-id2fu
    @BikashPatir-id2fu Год назад

    How much price. Can you send cod

    • @agripower_store
      @agripower_store  11 месяцев назад

      We send cod and 5 different items are there and have different prices

    • @agripower_store
      @agripower_store  11 месяцев назад

      9588618516 call on

  • @sachingade5877
    @sachingade5877 2 года назад

    मेथी घास कापता येईल का

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      बहुतेक , आम्ही प्रयोग तर नाही केला पण होऊ शकत

  • @satishghate5675
    @satishghate5675 2 года назад +1

    मी आजच book केली बघूयात केव्हा येते...

  • @SubramanyanpSubramanyanp-zf2bq

    your product price 1260 but curect price 3750 this is cheering for the people

  • @farmeradvanceedn3898
    @farmeradvanceedn3898 2 года назад +3

    Sir I have been purchasing last year
    Ur not provide safety cover

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад +1

      We manufacture this year

    • @sijojohnson
      @sijojohnson Год назад

      @@agripower_store now saftey cover is available? which blade comes with the machine. straight blade or S blade?

  • @parmeshwarkhokale7398
    @parmeshwarkhokale7398 2 года назад

    सोयाबिन कापता येईल का सर plz reply

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      सोंगणी नाही करता येत

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Год назад

    Ya machincha danda vadhavta yeto ka.

  • @mithunjs2533
    @mithunjs2533 Год назад

    This machine 12volt 60 ah battery working

  • @sambhajisankapal1466
    @sambhajisankapal1466 Год назад

    ज्वारी कडता येईल का

  • @kishok5033
    @kishok5033 2 года назад

    वजन किती आहे मशीनची

  • @somnathbhong740
    @somnathbhong740 Год назад

    Order Kate daychi

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +2

    मला गवत छाटणी साठी पाहिजे तर कॉल केला पन उचलत नाहीत मला गवत ब्लेड पाहिजे

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад +1

      भाऊ उद्या कॉल येऊन जाईल तुम्हाला

  • @roshanavgan3553
    @roshanavgan3553 Год назад

    Prise sir

  • @prajapatisandeep1160
    @prajapatisandeep1160 Год назад

    Chara kat sakte he

  • @dnyaneshwarkharat3508
    @dnyaneshwarkharat3508 11 дней назад

    D C motar 120 rupay la milte fakta

  • @shashikantjadhav7708
    @shashikantjadhav7708 Год назад

    हरभरा खुडणी चालेल का

  • @dhananjayp7314
    @dhananjayp7314 Год назад

    Price 1260/-rs

  • @dipakgavand2352
    @dipakgavand2352 Год назад

    Return करू शकतो का.? आवडली नाही तर..? 7-8 दिवसात

  • @sachinkotkar8181
    @sachinkotkar8181 2 года назад

    Gard milyel ka katar June ahe

  • @abhinandanchaudhari4638
    @abhinandanchaudhari4638 2 года назад

    भाऊ किंमत किती आहे

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 2 года назад +6

    किंमत काज्ञ आहे

  • @gunwantchatur6285
    @gunwantchatur6285 2 года назад +1

    मशीन खूप छान वाटते मी गेल्या वर्षी पासून वापरत आहो परंतु चना ह्या मशीनच्या सहाय्याने खुडला जातच नाही मी मुद्दाम चना खुडणी साठी ही मशीन घेतली आहे
    त्याच कारण म्हणजे मशीन चा स्पीड व हवा या मुळे चनाची फांदी बाजू देते ती मशीन ला बराच वेळ सापडत नाही खूपच प्रयत्न केले परंतु जमतच नाही

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад +1

      जास्त लहान असताना चना खुडणी करू नये व जर तुम्ही पम्प कमी चार्ज करून वापरलं तर होते तुमचं काम

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 10 месяцев назад

    मला खरेदी करायची आहे पण कॉल लागतं नाहीये सर

    • @agripower_store
      @agripower_store  8 месяцев назад

      9588618516 agri power coustomer care no contact करा.