अंगावरची कपडे बघितली आणि त्याना वाटलं आम्ही बैल घेऊ शकत नाही आणि आम्ही चांगल्या रकमेला कधीच केला
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- अंगावरची कपडे बघितली आणि त्याना वाटलं आम्ही बैल घेऊ शकत नाही आणि आम्ही चांगल्या रकमेला कधीच केला
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत
#nisrgachinal
स्वप्नील उत्तम फडतरे यांचा दावणी ची मुलाखत घ्या
एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही ❤❤
एक नंबर मुलाखत आहे खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे, मालक खरच खूप अनुभवी मालक आहे, जानकार✌👍
एक नंबर मुलाखत🎉🎉🎉❤
घाडगे साहेबांची पण मुलाखत घ्या
धकटवाडीच्या दावणीचा बाजी कुठं दिसंना ? 😊
मस्त मुलाखत.. 😘😘💞💞👌
छान मुलाखत घेतली.
नंदेश्वर चा मेजर चा बैल आहे हा सिध्दापुर लाईन चा आहे
स्वप्निल फडतरे फडतरवाडी यांची मुलाखत घ्या
बैल फिटनेस मध्ये येण्यासाठी खुराख काय द्यावा?
मुलाखत एक नंबर
Dada Ha bail Nandeswar mejar yancha sundar na ha bail Aatpadi che jalindar chavan mama yanchya Varalelya Bailachi paidas❤❤
Tya naveen valu ch nav jabya ahe sunder nahi to
2000 ₹ येकुनचं काही गरीब लोक सीमेन्स वापरतात
Atta 2000 ghalavle tr pudhe 2 laka nakki hotat
@@Hawal_dipak तो नशीबाचा भाग आहे सगळ्यानाचं नाहित येणारं, आणि खटाव तालुक्यात यांच्या पेक्षा चांगली वळु आहेत ते सुद्धा येवडे पैसे घेत नाहित
7 लाख ऐकून काय वाटलं नाही का?
@@Rohitshirtode-pg8ij कोणते वळू आहेत खटाव तालुक्यात अजून चांगले सांगा
@@vghadage7 फडतरवाडीत, कलेढोण यांच्या पेक्षा जातिंवत आहेत
अमोल भाऊ बैलाची वंशावळ विचारत जा
I am from Harugeri
❤️🌹
Amol sheth great
तळागाळातील दवण दाखवली धन्यवाद
Kosa khilar mast ahe
❤❤❤
Mast 1 number valu aahet
फेरे टाकून बघा❤
बैल फिटनेस मधे यायला काय खुरकं दिले पाहिजे
dhakat wadi