मेजर दत्ता ज्ञानोबा गरंडे, यांची संपूर्ण दावण मुलाखत | Khillar Maharashtrachi Shaan 2023
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official RUclips CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
विडिओ कधी संपला कळालच नाही. एका पेक्षा एक सुंदर नंदी सोबत माहिती ही.
एक दम जबरदस्त विडिओ सुरज दादा.
धन्यवाद. 🙏🏻
खूप छान मुलाखत दिली मेजर साहेब आपल्या बोलण्यातूनच आपला स्वभाव समजून येतो सूरज शेठ दिघे पाटील आपण ही लाख मोलाची माणसं आपल्या कॅमेऱ्याच्या आणि चॅनलच्या माध्यमातून जगाच्या समोर आणता आत्तापर्यंत खिल्लार
क्षेत्रात खूप मोठी माणसं होऊन गेली पण ज्यांनी संयम आणि समाजाशी एक मत आणि आपलेपणा जनावरांवर नितांत प्रेम करून समाजाशी बांधिलकी जपली तीच माणसं समाजात आपल्या नावाचा ठसा आयुष्यभर उमटवतात खूप छान मुलाखत.....
🙏🏻
एक नंबर🎉🎉❤
मेजर एक नंबर कार्य आहे तुमचं। सर्व बैल आणी खोंड उत्कृष्ट जातिवंत आणी सुंदर आहेत। खिल्लार बाळगणं संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे। ते कार्य आपण एक नंबर करत आहात। खूप खूप धन्यवाद।
🙏🏻
मेजर साहेब नाद खुळा दावन आहे आपली सलाम तुमच्या कष्टाला
😍😍
1no. Ch
Mast 👌👌
सुरज दादांनी मुलाखत घेतली तर ती नक्की चांगलीच होती आणि खिल्लार क्षेत्रात गरंडे कुटुबाचे तर वजन आहे . . . त्यांच्याकडच खोंड म्हणजे हिराच ..
साहेब एक लवंगीची खान ची मुलाखत घ्या...शेवाळे आबांचा बावर्या लवंगी खान मधील आहे
हो सुरज साहेब एकदा मुलाखत घ्या
Kuthe te thikan lavngi khan
@@shubhampatil9650 saurabh nikam या u tube channel var मुलाखत आहे पहा
@@vaibhavchavan8314 Yes sir
@@u.Fearless_Boy ok
First
Sundar bailachi paydas aamchya kade ahe ahe
👌👍
Mst
साहेब...राळेरास च्या अभिषेख शेरखाने यांच्या सर्जा ची मुलाखत कधी अपलोड करताय..कधी बघायला मिळेल...?
Yes sir लवकरचं येईल
Sidhapur khan ahe
कु साई राज पाटील पिंपळघर भिंवडी जि ठाणे यांच्या कडे पण जातिंवत खिंलार बैल आहे शर्यतीचा
ok
No bhetel ka yanca
1 no