जर्मनीमधील गरिबांचे घरं 😳?|आज आम्ही गेलो भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाला | मित्रपरिवाराला भेटलो |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • जर्मनीमधील गरिबांचे घरं ?|आज आम्ही गेलो भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाला | मित्रपरिवाराला भेटलो |#130
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद
    Today in this video - Indian in Europe, Indian in Germany, Indian couple in Germany, Indian Couple in Europe, Life in Germany, Indian Community in Germany, Indian family in Germany, German house, German People, Gemany, Marathi Mulgi in Germany,
    Thank you for watching.
    #marathivlog #germany #europe #vlog #dailyvlog #marathimulgi #marathivlogger #marathiyoutuber #marathimanus #marathimandali #indian #indianfestival #maharashtra #maharastrian #canada #uk #usa #america #japan #london #switzerland #italy #rupalilikhitkar

Комментарии • 106

  • @sriniwassant3330
    @sriniwassant3330 2 месяца назад +1

    फारच छान व्हिडिओ आहे. खूपच आवडला. विशेषतः तेथील 'गरीबांची घरे' पाहून जून्या स्मृतीं उजळल्या. ड्यूझलडॉर्फ मधील ती घरे मी पाहिली होती, पण त्यामागील पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar9231 3 месяца назад +2

    खूप छान. कर्मभूमी चा आनंद घ्या. आणि आपली संस्कृती अशीच जपत राहा. धन्यवाद. 👌👍💐🇮🇳

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@ramakantnatekar9231 धन्यवाद 🤗🌸

  • @bharatgodage6405
    @bharatgodage6405 3 месяца назад +2

    खूप सुंदर जोडी आहे तुमची खूप सुंदर व्हिडिओ बनवता तुम्ही ताई

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@bharatgodage6405 धन्यवाद 🤗🌸

  • @chitremandarr
    @chitremandarr 5 месяцев назад +9

    विडिओ एक नंबर 😊👌
    बघायला खूप मज्जा आली 👍

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +2

    ❤❤ Very Nice Garden ❤❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@kaluramsarde8657 धन्यवाद 🤗🌸

  • @SanjayGirase-f3s
    @SanjayGirase-f3s 3 месяца назад +2

    Nice video sis

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 5 месяцев назад +3

    खूप छान विडियो आणि छान बोलले दघहिपण दोघांनपण खूप खूप आशीर्वाद

  • @simpkn947
    @simpkn947 5 месяцев назад +8

    तुमच्या निमित्ताने आम्हाला जर्मनी तरी पाहायला मिळालं.. मनापासून धन्यवाद💐

  • @SureshChaudhari-ws4py
    @SureshChaudhari-ws4py 3 месяца назад +2

    Wah

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@SureshChaudhari-ws4py धन्यवाद 🤗🌸

  • @vinodraj9009
    @vinodraj9009 5 месяцев назад +19

    खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही माझा मित्र पण आहे तिथं मी सांगितलं तुमच्याबद्दल ती तुमची व्हिडिओ खूप छान असता माहिती भेटते जर्मनी बद्दल असं

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 3 месяца назад +2

    Khup.chan..Jay Jay ram Krishna Hari

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 5 месяцев назад +2

    खूप छान आहे ताई व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रहा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@sangamwadje3620 धन्यवाद 🤗🌸

  • @Krishnagorade1486
    @Krishnagorade1486 4 месяца назад +1

    Jai hind mam all
    Nice 👍 video. Jai hind Jai Maharashtra 🎉

  • @lalitatavker6403
    @lalitatavker6403 5 месяцев назад +2

    मस्त व्हिडिओ. I love nature

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@lalitatavker6403 धन्यवाद 🤗🌸

  • @Ramdut369
    @Ramdut369 5 месяцев назад +2

    Video khup motha asel tari chalel ....Chan Chan gosti aamhala pahayla milatayt👌

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 5 месяцев назад +1

    छान माहिती देतात तुम्ही,महाराष्ट्रीयन वेशभूषा छान होती🚩🌿🌿

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@ashokpurigosavi1584 धन्यवाद 🤗🌸

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj 5 месяцев назад +2

    Thank you khup Chan video❤️🥰

  • @triptikaralkar5999
    @triptikaralkar5999 Месяц назад

    India is the Best ❤❤❤
    हे सगळं नकली जीवन. फार तर दोन चार वर्षे चालून जातं, नंतर कंटाळा येतो.

  • @bhalchandradatar2788
    @bhalchandradatar2788 5 месяцев назад +2

    कॅट वाॅक मध्ये तुमची जोडी छान दिसली असती.असो कार्यक्रम छान वाटला
    वा

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 5 месяцев назад +2

    Khup chan ekdam OG no flashy no bakwas

  • @SurendraBhosale-gi4fo
    @SurendraBhosale-gi4fo 4 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ👌👌👌

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@SurendraBhosale-gi4fo धन्यवाद 🤗🌸

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 3 месяца назад +2

    Tumi je vidivo banvata Taya mule marathi mansamady urja Nirmal hote danywad

  • @madandixit3266
    @madandixit3266 5 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिलीत आपण, खुप छान सुंदर जर्मनीतील रस्ते, फूल झाडी, काचे सारखे स्वच्छ रस्ते, बाग, आपले दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @AmrutPatil-b8g
    @AmrutPatil-b8g 4 месяца назад +2

    व्हिडीओ फार छान बनता नेहमी हसमुख

  • @rajudesai7621
    @rajudesai7621 3 месяца назад +2

    ❤ व्हेरी नाईस🎉

  • @AmrutPatil-b8g
    @AmrutPatil-b8g 4 месяца назад +2

    इतर देशात पण व्हिडीओ बनवा

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 месяца назад +4

    खूप सुंदर आहे जर्मनी आहे स्वर्ग आहे युरोप स्वछता शांतता खूप आहे फक्त भाषेची अडचण तुमचे व्हिडीओ खूप चांगले आहे Deutschland

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@ratnakarjangam9831 धन्यवाद 🤗🌸

  • @shaileshdarne133
    @shaileshdarne133 5 месяцев назад +2

    तुमचे vlog मी नेहमी पहातो. छान असतात, तुमची मराठीही छान आहे.
    परंतु एका वाक्या बद्दल सांगायच ते म्हणजे, ती फिल्म, तो सिनेमा, तो चित्रपट आणि तो विडिओ असे आहे. असे मला वाटते!
    तरिही तुम्ही आजुनही काही जणांकडे चौकशी करुन मगच बोला.
    माझे बरोबरच आहे आसे मी म्हणत नाही.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  5 месяцев назад +1

      धन्यवाद 🌸🤗 व्याकरणामध्ये माझ्या चुका होतात याची मला कल्पना आहे पण तुम्ही सौम्य पद्धतीनी सांगितलं 🙏🏻

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад +2

    तुमचं गाव कोणतं महाराष्ट्रात?

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 месяца назад +1

    छान व्हिडिओ.

  • @NikitaWarange-uh7lx
    @NikitaWarange-uh7lx 3 месяца назад +1

    Koknat yala patoli म्हणतात

  • @SanjayGirase-f3s
    @SanjayGirase-f3s 3 месяца назад +2

    How are you tai

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 5 месяцев назад +2

    मराठी भाषेत बोलायचे तुमचे प्रयत्न 👌👌👌😊😊

  • @Singh-d9d
    @Singh-d9d 5 месяцев назад +4

    ताई कार्यक्रम खूप मस्त 👏🏻👏🏻👏🏻आणि तिथले तुम्ही दाखवलेले घरं पण खूप छान 🏡🏡. त्या जागेला जर्मनीतील श्रीमंत लोकांची छोटीसी शेती 🌴🌳🍀🌺🪻आणि फार्महाऊस म्हणायला हरकत नाही.🏘️🏘️ कार्यक्रमध्ये फॅशन शो खूप आवडला तुम्ही त्यात सहभागी झाले असते तर अजून आम्हाला आवडलं असतं 👌🏻👌🏻👌🏻😇😇😄

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 5 месяцев назад +2

    छान चित्रफीत 😊

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 5 месяцев назад +2

    Khup chhan aahe germany.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@ranjanashelar5848 धन्यवाद 🤗🌸

  • @sharadam3348
    @sharadam3348 5 месяцев назад +2

    आम्ही दाखवू का आमच्या भारतात ल
    सहज आपल बोले
    छान आहे तुमचं जर्मन
    हो आणि आमचा भारत पण छान आहे बर का

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@sharadam3348 धन्यवाद 🤗🌸 Jai Hind 🇮🇳

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 5 месяцев назад +2

    खुप छान 👌

  • @KalindiPawar
    @KalindiPawar 3 месяца назад +2

    Myson live in ousberg near Munich

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 5 месяцев назад +1

    अतिसुंदर🎉🎉🎉🎉

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@rammahamuni9771 धन्यवाद 🤗🌸

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 4 месяца назад +2

    Rajatpn tuzya sarkhach mla khup avdto ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      @@ashwineeyeole1326 धन्यवाद 🤗🌸

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 3 месяца назад +1

    Greatvidio

  • @aroundtheworld-6191
    @aroundtheworld-6191 5 месяцев назад

    तुम्ही जर्मनीत कुठल्या शहरात राहता?

    • @sunitagupte3083
      @sunitagupte3083 5 месяцев назад

      In which city u r staying in Germany?

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +1

    😊😮😊😮❤❤😊😮😊😮

  • @AnilKadam-xb5xg
    @AnilKadam-xb5xg 5 месяцев назад +2

    👌

  • @arunkhade2390
    @arunkhade2390 Месяц назад

    मॅडम तिथे माणसांची राहदारी दिसत नाही फक्त तुम्ही दोघेच दिसता, मला वाटतं तिथे लोकसंख्या फार कमी asel

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 5 месяцев назад +2

    जय गजानन भाऊ
    जय गजानन ताई

  • @omsairamenterprise388
    @omsairamenterprise388 5 месяцев назад

    तिथल्या फुलांचे बियाणे मिळेल का

  • @BaliramBharsakale
    @BaliramBharsakale 4 месяца назад +1

    तिथला वेळेचा फरक कीती आहे

  • @ArunKuthe-cb3vc
    @ArunKuthe-cb3vc 5 месяцев назад +2

    😊😅😅😮😮😅

  • @dipalipavanjagade
    @dipalipavanjagade 5 месяцев назад +3

    Khup chan tai ❤

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 3 месяца назад +1

    आपण आम्हाला जर्मनी कशी आहे हे आपले व्हिडिओ माध्यमातून दाखवता व सांगता...फार आवडते...परंतु आता आम्हाला आपले दोघांकडून गोड बातमी ऐकायला आवडेल...लवकरच गोड बातमी द्या....❤

  • @latagholap1245
    @latagholap1245 5 месяцев назад +2

    👌👌

  • @akashshinde6718
    @akashshinde6718 5 месяцев назад +1

    DB app asty

  • @anilshetty8122
    @anilshetty8122 4 месяца назад +1

    Looking bore.. No people in the road...everywhere empty..

  • @NK-ji2ti
    @NK-ji2ti 5 месяцев назад +1

    दुसारो के घरो में जाके जबरदस्ती के मेहमान के नाम पर घुसपैत बनणे वाले ये कैसे बेशरम इंडियन हैं.

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 5 месяцев назад +1

    व्हिडिओ फार छान असतात, मला एक विचारयाचे आहे, आम्हाला जर्मनी फिरायचे आहे तर तिथे travel cha contact number मिळेल का म्हणजे
    तिथे आम्ही फिरायला येऊ शकतो