Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #majhakatta #vinodtawde #bjp #maharashtra #bihar #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Patil | Uddhav Thackeray | OBC Vs Maratha Reservation | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
`````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...
विनोद तावडे साहेब, अप्रतिम प्रश्न उत्तरे... संघाचे संस्कार कसे आहेत,त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे विनोद तावडे.
विनोद तावडे साहेब खरोखर संघाची माणसं एवढी प्रामाणिक असतात दुसऱ्यांदा अशी मुलाखत ऐकली पहिली ऐकली होती देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची खरोखर सर्व संघातील सर्व सदस्यांना महान व्यक्तींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम जय हिंदू राष्ट्राय नमः भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब🎉
ABVP च नाणं आहे शेवटी खणखणीतच वाजणार. ❤
गडकरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत स्वताचा राजकीय आलेख मोठा करणारा अवलिया.
हा तावडे पवारांचा माणूस आहे, ह्याला मोठं करू नका, देवाभाऊ फडणवीस हे संघनिष्ठ आहेत, ह्यापुढे आरक्षित लोक त्रासदायक ठरणार आहेत, सावध व्हा, हिंदू समाजाने फक्त फडणवीस साहेबाना सपोर्ट करावा, जय परशुराम
मोठा 😂
@@nickpop23gp re shendi। Modi shah fatyavr martat tuzya rss la 😂
आम्ही तावडे सोबत ,
मराठा गडी यशाचा धनी,,,,,,,,,,, हर हर महादेव,,
@@nickpop23 तुमच्या असल्या पांचटगिरीमुळेच तर वाट लागलीय पक्षाची. आणि पवाराला जवळ कोणी केलं हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
ब्राम्हण नेता हटाव,भाजपा बचाव.
I had worked with vinodji in abvp during 1987-92. His nature is still same. He will play important role in Indian politics in years to come.
I had also worked with him I second you.
😊
श्री मान श्री विनोद तावडे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर कार्यक्रम. विनोदजी तावडे यांनी आपले विचार व्यक्त केले त्यातून त्यांची राजकीय परिपक्वता राजकीय बुद्धीमत्ता वगैरे स्पष्टपणे जाणवली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. तसेच भाजपची एकंदर विचारसरणी सुद्धा कळली. त्याविषयी पण समाधान लाभले. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
श्री विनोद तावडे जी आपको शत शत नमन.... very humble leader
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री,,,,,,, हर हर महादेव,,
खरोखर कौतुकास्पद आहे. मुलाखतीला उत्तरे कशी द्यावी याचे एक उत्तम उदाहरण. वाहिनीच्या खूप कमी असलेल्या कार्यक्रमातील एक आहे.
विनोद तावडे next CM of Maharashtra....
खरंच अप्रतिम अभ्यासू आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व... विनोद तावडे हे काही दिवसांत आपल्याला मोठ्या मंत्रालयातले मंत्री दिसतील हे मात्र नक्की 💯👍🏻
खूप छान बोलले.. सर....इतके छान मुद्देसूद..मुद्द्यांचे राजकारण महाराष्ट्रात कधी होईल...काय माहित
विनोद , अतिशय उत्तम , संयमित , मुलाखत दिलीत , अभविपचे कार्याची अत्यंत समपर्क मुलाखत दिली . आनंद समाधान वाटले . शुभेच्छा. धन्यवाद
उगाच तावडेंना मोठं करू नका, देवेंद्रजींनी ह्यांना तिकीट का दिलं नव्हतं ते लक्षात घ्या. समझदार को इशारा काफी है! जय परशुराम
❤
विनोद जी, खूप छान विचार मांडणी.
Vinodji answered all questions thrown at him very intelligently ❤
Jara pan tough question nahi vicharlet.....naitktebaddal thoda pan nahi vicharla
@@Happyshri09h uu u64%g8uu😢kzikzjzioz z z ZZ s also 3😢😮3,
@@Happyshri09 ते समजायला पात्रता लागते मित्रा
@@vng61 acha asa hoy ....mala kalu shakel Kay patrata lagte ....pudche cm ahet Maharashtra che ..... patrate yevdha tari shikava mhanto
@@Happyshri09 तुम्हाला नाही समजणार ते समजाऊन सांगितलं तरी
Very good and dedicated person of BJP. It's great to hear. One of the finest men of G10.
माझा विनोद तावडे काका ❤❤✌️✌️
😂 आणि शरद काका कोन आहेत मग 🤔
Confident,Composed and Bold Answers by Shri.Vinod Tawde.Great Leader ❤
अभ्यासपूर्ण मुलाखत
consult a doctor at earliest 😂😂
सुरेख संवाद... ! विनोद तावडेजींबद्दल काय बोलू... He seemed like a very mature politician ! ! very nice ! 🎉
खूप matured ,पंकजा मुंडे ने शिकल पाहिजे .मंडेला फक्त मंत्री पद पाहिजे
विनोद तावडे सर, खूप मुद्दे सुद, स्पष्ट विचार मांडले.खणखणीत नआनंआहे.
खरे!!शिवाजी महाराजानी पण ऐसे केले ! दो कदम पीछे मग ४कदम पूढ़े
श्री विनोद तावडे एक उत्तम नेता आहेत.
Vinodji , true and dedicated leader!!!
मा विनोदजी तावडे यांची मुलाखत आवडली.
Very dynamic leader Shree Vinod Sir. Congratulations
अतिशय.योग्य.शब्दात.ऊत्तरे.दिली.तावडेजी
Great Tawade Sir 👍👍🙏🙏
ABVP ऑरगॅनिक प्रॉडक्ट....
ग्रेट....
चांगली चर्चा
विनोदजी तावडे संघटनकुशल आहेत.वक्तृत्व व बुद्धीमान आहेत.भाजप साठी अतिशय महत्त्वाचे व सर्वमान्य नेते आहेत.परंतु दुर्दैवाने त्यांची शिक्षणमंत्री पदांची कारकीर्द फारशी चांगली झाली नाही.कदाचित भविष्यात ते दुसऱ्या पदाला अधिक न्याय देतील.
Vinodji gave very bold answers
अप्रतिम मुलाखत....... अशी माणसे आणत जा ओ........
प्रभावी स्वयंसेवक......
छान मुलाखत
राजकारणी लोकांवर विश्वास ठेवणंच हाच मोठा "विनोद " आहे. कारण ते व्यक्त करतात एक आणि करतात वेगळच आणि घडवून आणतात त्या हुन वेगळं
विनोद तावडे बिहार राज्यांचे प्रभारी आहात बिहार सरकारला विनंती करा तुमची अर्धी जनता महाराष्ट्र सांभाळत आहे त्या वर काहीतरी करा
😂😂 सही कहा गणेशवा
😂
😂 का बोलथ ह बुडवक 😅 तुहार माथा काँग्रेसी हुईल गवा 😆🤣🤣🤣
एक अभ्यासू माणूस आहे तावडे साहेब 👌👌
What a great Man with great thoughts, vision and diplomacy
🎉🎉ग्रेट माणूस
Hats off to vinod tawade ji...responsible & relative answers which lacks now a days...
महाराष्ट्रात विनोदी तावडे पॅटर्न कधीच चालणार नाही...
Kay mulakhat ahe. Great Tawadeji !!
GREAT-SIR
Mark my word....Next CM ahe ha manus...
तावडे साहेब!अप्रतिम!!
गाववाल्यांका इसरा नको, खुप अडचणी शिल्लक आसत अजुन, स्थानिक नेते प्रयत्न करतहत पण तुम्हीव वरना जोर देवा.
खुप शुभेच्छा आपल्याला.
Genuine gentlemen 👍👍👌👌
खुप सुंदर मुलाखत.
❤ GREAT PERSON
पंकजा ताई ही मुलाखत बघा आणी काई तरी शिखा..... जनतेचा मुख्यमंत्री असं काई नसते... हित नका बघू काम करा 🚩🚩
खूप छान.
Khoopach Chan mulakat.
खुप छान संस्कार त्या वेळेस च्या लोकसेवका मध्ये असायचे ...आणी चांगले विचार ,त्या मागील भावना ....
ही महाजनसाहेबांची रिप्लेसमेंट आहे असं वाटतं.
Very matured politician.
तावडे सर 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान इंटरव्ह्यू.
Vinod Tawde is the future of BJP. He was pulled to delhi due to his loyalty not because they want to demote him.
👍
एबीपी माझा असभ ,ह्या असल्या गोष्टी बरोबर आहे अस वाटत ,नीचपणा ,ना लायक
Y
*खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण, संयमी असं बोलणं ऐकायला मिळालं.*
*जे अहोरात्र केवळ खालच्या पातळीवर टीका, टोमणेबाजी करतात अश्या महाराष्ट्रातील बऱ्याच राजकारण्यांना यातून शिकण्यासारखं बरंच आहे.*
जो channel सावरकरांना खलनायक ठरवतो त्या वर कोणी मुलाखत देऊन त्यांचा TRP वाढवू नये.
तावडे साहेब खूप छान बोललात
खांडेकर तुमचा मुलाखत घेताना चा tone अत्यंत irritating असतो....तुम्ही तबस्सुम, सुधीर गाडगीळ, रणवीर अहलाबदिया , सुलेखा तळवलकर यांचे कार्यक्रम बघा.... माझा कट्टा हा कार्यक्रम अजून चांगला होईल....तुमचा कुजकट पणा संजय राऊत किंवा उद्धव ठाकरें यांची मुलाखत घ्या आणि तेव्हा वापरा
Madan Das Deviji यान सारखे मार्गदर्शन करणारे आज राजकारणात मध्ये किती लोक उरलेत? ही संस्कृती/परंपरा परत जिवंत करायला हवी!
Khup chan
या मुलाखत घेणाऱ्या महाशयांना एकच विचारायचे आहे.. उद्या जेव्हा ते उध्दव ठाकरे यांची मुलाखात देखील त्या वेळेस त्यांना पहिला प्रश्न हा विचारतील का की तुम्ही शरद पवारांना अक्षरशः शिव्या घातल्या होत्या मग त्यांच्याबरोबर जावून तुम्ही सरकार कसे स्थापन केले?एवढ्या जवळ कसे गेलात?
बरोबर
😂 हे बारामतीचे पाकीट पत्रकार आहेत 😅
Tawadeji Fadnavis ji and Shelar ji next big leaders of BJP
❤ philosophist
Great manus vinod tavde saheb
Excellent leader
व्वा छान
Sundar Vinod Ji
असे प्रश्न उबाठा, संजय राऊत , शरद पवार याला विचाराल काय?
Tithe direct Yana dam dilela asto tyamule he asle Prashn susansrut Pudharyanach vichartat
Asapan deshacha faydya sathi kahi kaam nahi.. fakt sarkar padaychi party fodaychi yach shikshan miltay sadhya delhi madhe.. yacha lokshahila kahi fayda nahi
असं काही होणार नाही.
कारण...
चायबिस्कुट बंद होतील.
असं काही होणार नाही.
कारण...
चायबिस्कुट बंद होतील.
आरक्षणाच्या केस मध्ये तीन तारखांना महाविकास आघाडीच्या काळात कोणीच गेलं नाही या बाबत कोणीच बोलत नाही उठसुठ bjp आणि फडणवीस ला शिव्या द्यायच्या
तावडे साहेब पुडचे महाराष्ट्राचे cm
विनोद तावडे ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री होते त्यावेळेस त्यांचे वागणे अरेरावीचे होते आणि ते मी प्रत्यक्ष अनुभवले.(पुण्याच्या सभेत,देवगड मधील त्यांचेच कार्यकर्ते होते आणि त्यांनाच बोलले हे बरोबर नव्हते).म्हणून विनोदरावांचा पुढे विनोद झाला आणि पुढे विनोदचं होत राहील.
छान
खांडेकर ला बोलाय चा पण कॉमन सेन्स नाही. 😅
Great .chief minister candidate for maharastra 🎉
सत्तर हजार कोटी रुपयांचा कथित सिंचन घोटाळ्यात हात असलेल्या अजित पवार यांच्या बरोबर सत्तेत का सामील झालात या प्रश्नावर विनोद तावडे यांची बोबडी वळली आणि त्यावर त्यांनी जी सारवासारव केली त्याने बरेच मनोरंजन झाले
MVA मधे असताना भ्रष्टाचारी नव्हते अजीत पवार...धरा पाय चाटा नीट 😂😂😂😂
Ak matdar mhanun ada prshn vicharnyacha adhikar pratyekala ahe
देशात इतर प्रश्न खूप आहेत त्यावर कधी तुमची चर्चा नसते.. पत्रकार प्रशांत कदम एक निर्भिड पत्रकार ..एबीपी माझा तुम्ही फक्त सरकारची हुजरेगिरी करा
अशी मुलाखत abp ने देशातील इतर पक्षातील नेत्याची पण घ्यावी
मग किती ........ abp आहे हे पण जनतेला समजेल
राजीव ना नक्की काय विचारायचं असतं तेच कळत नाही . कायम गोंधळलेल्या स्थितीत लांबलचक प्रश्न विचारत असतात
He has lots of attitude.
Vinod तावडे भविष्यात एक चागलं नेते udyat येतील त्यांचे विचार अती उत्तूम आहे राजकारणात एक श्रेष्ठ नेता bjp )a लागला आहे हमेशा positive राहणे हे त्यांच्यात गुण आहे कॉन्फिडन्स नेता
Changla neta BJP la "labhla" ase mhanaychay ka tumhala Rajabhau?
😂😂😂😂
It will be a great pleasure to see you as Chief Minster of Maharashtra State but at the same time we have to understand your helplessness
VINODJI
Find a way out for this
❤
गोड गप्पा = बीजीपी माझा
He should be the next CM of Maharashtra. 🙏🙏🙏
consult a doctor at earliest 😂😂😂
भाजपे चे दुसरे प्रमोद महाजन तयार होत आहेत.
Future CM of Maharashtra
राजकारणातील शिक्षण आणि शिक्षणातील राजकारण यांविषयी मांडलेले विचार कार्य पद्धती बरोबर भुमिका स्पष्ट करून महाराष्ट्रा बरोबरच राष्ट्र यांतील समाजकारण होय .
पंकजा मुंडे यांना हो मना कारण तुम्ही सगळे मुंढे साहेब याचे उपकार विसरले आहेत
ही मुलाखत म्हणजे चुकून १०० मार्कस मिळालेल्याने मी १० तास अभ्यास करत होतो असे सांगण्यासारखे आहे.
उगी उगी
स्वभू चाणक्यला स्वतःच पक्ष तिकीट देत नाही.😂😂😂😂
हा माणूस पंतप्रधान व्हावा।।देश खूप पुढे जाईल।
हे फक्त भाजप मध्येच होऊ शकत 👌🏻
बाकी पक्षात बायका पोरांनाच मोठ करतात 😂
तावडे म्हणजे मुबंई .. विषय संपला
Kuch bhi
@@shash704 यहा पे कोई भी कुछ भी नही होता . जो भी होता हो सोच समज के होता है ! समजलाय का ?
भाजप इतका मोठा झाला आहे की, ते आता इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेस बनण्याच्या मार्गावर आहेत
❤🕉️👍
तुम्ही जी शाळा करता ना तीच बरोबर आहे … महा विकास आघाडीला काही जिरतच नाही … काही ही करत असत्यात