परमेश्वरा यशवंत देव यांना चिर शांती दे . त्यांनी आपल्या सुमधुर संगीताने रसिकांची मने प्रफुल्लित केली . निराश झालेल्या मनाला उभारी मिळाली . संगीत क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केली . विनम्र श्रद्धांजली .
यशवंत देवांना, बाबुजींना माझा सलाम. श्री मुकूल पाडगावकर तुम्हाला सलामही आहे. काय सुंदर, सुरेख गाण्यांची माळच तयार केली आहे. ही सर्व गाणी ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले. मला माझे बालपण आठवले. कित्ती सुंदर गाणी आहेत. यशवंत देवांना, बाबुजींना भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏😍🇮🇳
Door aart sang kuni chhedili asawari हे गीत असल्यास कृपया पोस्ट करावे. याची ध्वनिमुद्रिका निघालीच नाही बहुतेक. लाईव्ह कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगृ मध्ये सापडू शकेल.
मनापासून यशवंत देवांना नमस्कार. नम्र अभिवादन
परमेश्वरा यशवंत देव यांना चिर शांती दे . त्यांनी आपल्या सुमधुर संगीताने रसिकांची मने प्रफुल्लित केली . निराश झालेल्या मनाला उभारी मिळाली . संगीत क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केली . विनम्र श्रद्धांजली .
Wonderful selection of songs.
यशवंत देवांना, बाबुजींना माझा सलाम. श्री मुकूल पाडगावकर तुम्हाला सलामही आहे. काय सुंदर, सुरेख गाण्यांची माळच तयार केली आहे. ही सर्व गाणी ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले. मला माझे बालपण आठवले. कित्ती सुंदर गाणी आहेत.
यशवंत देवांना, बाबुजींना भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏😍🇮🇳
Dhanyawaad 🙏🙏🙏🙏🙏
Apratim collection
गाण्यावर प्रेम करणार्या देवाला कोटी कोटी प्रणाम. .सुमनांजली. ..🌹🌹🌹
Deosaheb ha Marathi sangetatla ek Dhrutara hota. Manapasun naman.
Ek sukhad Anubhuti by Latadi, Rachna Lt Yashwant Deo, excellence in music and writing.
लता मंगेशकर नाही तर कृष्णा कल्ले यांनी गायले आहे...😊
Deb saheb yanna vinamra abbhivadan💐💐💐
यशवंत देव देव साहेबांची अविस्मरणीय गाणी
My Guru
Bhavpurna shradhanjali 🙏
Music creates spiritual bonding ..
ईश्वर आपणास चिरशांती देवो,अप्रतिम संगीत देऊन दूखाचे काही क्षण विसरायला लावले,यापेक्षा सुखदायक काय असते?धन्यवाद.
Ya janmavar ya jaganyavar shatada prem kaeave
भावपूर्ण श्रध्दांजली
Great
Salute & Shradhanjali DEV saheb
स्व. श्री. यशवंतजी देव विनम्र अभिवादन
भावपूर्ण श्रध्दाजली
Dev sahebana shradanjali
Great efforts you have taken
Thank you very much
Salute to Lt Yashwant Deo who composed music and also prepared in Shabd.Heart felt shradhanjali.
Salute to dev sir
भावपूर्ण श्रद्धांजली
Dev manus 🙏
Door aart sang kuni chhedili asawari हे गीत असल्यास कृपया पोस्ट करावे. याची ध्वनिमुद्रिका निघालीच नाही बहुतेक. लाईव्ह कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगृ मध्ये सापडू शकेल.
Prayatna karto
Can any one please suggest where can I find the song " paaus vegla hota'
Plz share the details of the lyricist and playback. I will try and find that song
ruclips.net/video/uw90y2Lupis/видео.html
This is the link for paaus wegla hota.
I saw your querry just now and tried to find it out.
भावपूर्ण श्रद्धांजली