अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मराठी कलाकारांना Raj Thackeray यांच्या कानपिचक्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #RajThackeray #MNS
    १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये पार पडतंय.
    अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची "नाटक आणि मी " या विषयावर खास मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
    दीपक करंजीकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
    यावेळी राज ठाकरे यांनी मराठी तरुणाई, मराठी कलाकार आणि राजकारण या विषयावर भाष्य केलं.
    मराठी कलाकारांचे राज ठाकरेंनी यावेळी कान टोचले.
    तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला मान का देतील? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
    मराठी कलाकारांनी एकमेकांशी आदरानं बोलणं आवश्यक असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1,7 тыс.

  • @anuragdalvi792
    @anuragdalvi792 7 месяцев назад +516

    एकदम बरोबर... नॅशनल अवॉर्ड जिंकलेले उपेंद्र लिमये त्यांना अरे उप्या, प्रवीण तरडेला अरे पव्या, अंकुश चौधरीचा अंक्या, स्वप्नील जोशीचा स्वप्न्या, जितेंद्र जोशी जित्या....वर्गातल्या लहान मुलांसारखे वागतात हे सर्व कलावंत

    • @vikranttuljapurkar8703
      @vikranttuljapurkar8703 7 месяцев назад +41

      Te sagle tyach laykiche ahet

    • @anitakulkarni8024
      @anitakulkarni8024 7 месяцев назад +17

      Hmmm.. Prem aapulki dakhawali tari ti char bhintichya aat hawi, kuthe kadhi kas wagaw he kalal pahije..

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 7 месяцев назад +13

      ​@@vikranttuljapurkar8703 kadwa sach kaise bol diya tune yaar 🤣

    • @om_namh224
      @om_namh224 7 месяцев назад +12

      Karan te srva bamhan ahet 😅

    • @TheTejasRaje
      @TheTejasRaje 7 месяцев назад +8

      मी आमच्या मैत्रीत बोलतो असं त्यांना पण पब्लिकमध्ये कधीच बोलत नाही

  • @miteshsupriyagurunathangan143
    @miteshsupriyagurunathangan143 7 месяцев назад +40

    अगदी खरं आहे हे... आणि राज साहेबांचा हा टोमणा "हास्यजत्रेतील कलाकारांना घेऊन होता" कारण तिथेच टोपणनावाचा जास्त वापर होतो

    • @Rohanpanchal209
      @Rohanpanchal209 5 месяцев назад

      हा तो झाटू आजचा प्रसाद त्या अरुण सरांना अर्ण्या बोलतो जसा काय हा त्यांचा बारशालाच गेला होता..? ती सई ताम्हणकर तरी अरूण सर म्हणते. पहिले स्वतःला शहाणे समजणारे नट हाकलले पाहिजे Industry मधून एक दोन चित्रपट Hit काय झाले स्वतःला रजनीकांत समजतात..! म्हणून माझ्या सारखा प्रेक्षक वर्ग अश्या कलाकारांचे चित्रपट बघत नाही म्हणून मराठी चित्रभुमी वर येत नाही. आणि काहीही फालतू चित्रपट बनवतात चेहेरा नाही गोष्ट नाही..

  • @sumitbhoilkar9132
    @sumitbhoilkar9132 7 месяцев назад +484

    खरच काय मुद्दा मांडला राजसाहेबांनी ☺️☺️विचार करण्यासारखी गोष्ट आहे ❤️

    • @bhagwandasm7654
      @bhagwandasm7654 7 месяцев назад +4

      Great observation .lakh manus

    • @rajshreesawant6521
      @rajshreesawant6521 7 месяцев назад +3

      Right..absolutly right..🙏🙏

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 7 месяцев назад +6

      एखाद्या समारंभात,मराठी कलाकार कसे हसतात, कसे हातपाय पसरून बसतात....हे अनेकांना खटकत,..आवडत नाही पण हे ज्याने,त्याने समजून वागायला हवे..

    • @jyotichaulkar1908
      @jyotichaulkar1908 7 месяцев назад

      अगदी खरंआहे. खूप खटकण्यासारखं वागतात , नको तेव्हढी सलगी "दाखवतात....."​@@mangalagokhale1239

    • @Ramalkhuna
      @Ramalkhuna 7 месяцев назад

      ​@@mangalagokhale1239अगदी खरे आहे. आपला आब राखून वागत नाहीत बरेच जण. अपवाद शुभांगी गोखले, अशोक आणि निवेदिता सराफ, कविता मेढेकर, उदय टिकेकर, मृणाल कुलकर्णी

  • @maheshbhagat6505
    @maheshbhagat6505 7 месяцев назад +229

    एकमेव राजकारणी जो लोकांना त्यांच्या चुका बजावून सांगतो फेस टू फेस. कोणत्याही मतांची फिकीर न करता.❤

    • @shreeganesh3182
      @shreeganesh3182 7 месяцев назад +4

      स्वतःचे कार्यकर्ते नेत्याना समजवा पहले त्याने किती घाण बोलतात

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 месяцев назад

      पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @santoshkambli2543
    @santoshkambli2543 7 месяцев назад +740

    This is what actually all marathi stars need to do 😊

    • @sachindeshpande1
      @sachindeshpande1 7 месяцев назад +13

      Why stars, it is applicable to all of us.

    • @prashantprabhudesai5980
      @prashantprabhudesai5980 7 месяцев назад +6

      U r right sir

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 месяцев назад

      पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @jidneshsshinde
    @jidneshsshinde 7 месяцев назад +16

    ठाकरे शैली फक्त दोघांकडेच होती आणि राहील एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. श्री राज साहेब ठाकरे. जे बोलतात ते इतके रोख ठोक आणि मोजके असते की शब्द वार कसे करू शकतात ह्याची अनुभूती येते. खूप छान आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. ❤❤

  • @abs5894
    @abs5894 7 месяцев назад +301

    हा माणूस महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे...अधून मधून त्यांची अप्रतिम निदर्शन मराठी लोकांसाठी झणझणीत अंजन असते

    • @bobfaam5215
      @bobfaam5215 7 месяцев назад +4

      Ho pan Raj Thackeray khup Daaru 🥃 🍺 🍻 peeto aani Roj sakadi 1 vaajta paryant zopto . 😂😂 .
      Raj Thackeray khup aalshi aahe . Jast mehnat Nahi karat .

    • @omkardeshpande395
      @omkardeshpande395 7 месяцев назад +4

      ​@bobfaam5215 tu nokar ahes ka re tyacha? Ka tumche gharche sambandha ahet

    • @vaibhavjoshi3543
      @vaibhavjoshi3543 7 месяцев назад

      ​@@omkardeshpande395op reply 😂😂😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 7 месяцев назад

      ​@@bobfaam5215 तु त्यांच्या घरी जाऊन पाहिले का कधी उठतात, कधी झोपतात

    • @arjunrawool711
      @arjunrawool711 7 месяцев назад

      सेटलमेंट करून हफ्ते गोळा करायला 😂

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 7 месяцев назад +43

    अगदी माझ्या मनातलं बोललात राज साहेब. अतिशय महत्वाचं हेरून कान उघडणी केलीत..

  • @anantmungal2559
    @anantmungal2559 7 месяцев назад +51

    दक्षिणेतील लोकांनी खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपली आहे

  • @darkseid79
    @darkseid79 7 месяцев назад +63

    हिच वेळ आहे regional सिनेमा सोबत मराठी कला सृष्टी च्या पुढे जायची...जेव्हा बॉलिवूड सिनेमांचा बँड वाजत आहे

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 7 месяцев назад +283

    हे अस सांगणारा कोणी भेटणार नाही नशीब समजा राज साहेब आपल्या महाराष्ट्राला लाभलेत

  • @sagarw4197
    @sagarw4197 7 месяцев назад +131

    मराठी कलासृष्टी ही मुख्यत्वे “हसीमजाक” सृष्टी बनून राहीली आहे.

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 7 месяцев назад +2

      आणि हा नो सेन्स ओन्ली ऐन्टरटेनमेन्ट राज ठाकरे मजाक नाही वाटत का

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 7 месяцев назад +343

    मी राजजींच्या मताशी १००%सहमत आहे...

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS 7 месяцев назад +11

    आम्ही इथे राजस्थानमध्ये राहतोय मागच्या चार वर्षापासून इथे प्रत्येक जण एकमेकांना भेटल्यावर हात जोडून नमस्कार करतो लहान मुले प्रत्येक वेळेस भेटल्यावर मोठ्या माणसांना नमस्कार करतात मोठी माणसे ही एकमेकांना भेटल्यावर हात जोडून नमस्ते करतात मोठी माणसे ही छोट्या मुलांना आप म्हणतात खूपच आदब आहे इथे प्रत्येकाच्या वागण्यामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्रात आले होते तेव्हा एक अनोळखी काका एकदम समोर आले लिफ्ट मधून बाहेर मग मी त्यांना इथल्या सवयीनुसार नमस्कार केले तर ते मला म्हणाले आयुष्यात पहिल्यांदा असे संस्कार बघितलेत

  • @rupalishinde9631
    @rupalishinde9631 7 месяцев назад +133

    महाराष्ट्राची हास्य जत्रा..... मध्ये तर असच असत
    सम्या, पश्या, गवऱ्या, सिद्धया , वणी..... 😏😏
    बर झाल यांचे कान टोचले ते
    .

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 7 месяцев назад

      To chutya Prasad ok nak vaklela toch bolto.saglyanna...

    • @surajkumbhar7773
      @surajkumbhar7773 7 месяцев назад +4

      Are te skit madhe aste

    • @KataKirrrr_restaurant
      @KataKirrrr_restaurant 7 месяцев назад +3

      Sai Kaku pan asach boltat….

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 7 месяцев назад +8

      सारेगमपा लिटिल चॅम्पस कार्यक्रमात तर ती देशपांडीन संगीतकार सलील कुलकर्णींना चक्क सलील म्हणायची..तेही एकेरी... नशीब वाडकरांना सुरेश नाही म्हणाली... देवा रे

    • @prathmeshkate6520
      @prathmeshkate6520 7 месяцев назад +2

      हास्यजत्रेतल्या कलाकारांना मध्ये नाही आणायचं.

  • @ravihandva
    @ravihandva 7 месяцев назад +25

    राज साहेब,तुम्ही जे बोललात,अख्या महाराष्ट्राला पटलं,साहेब तुमच्यासारखे विचार आपल्या एकही नेत्याकडे नाहीत.❤❤🙏🙏

  • @samip3124
    @samip3124 7 месяцев назад +153

    अगदी बरोबर बोल्लात साहेब मराठी कलाकार स्वतःला इज्जत देत नाहीत आणि कधी भेटले तर हॉलिवूड स्टार सारखा अटीट्युड देतात 😂😂😂

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 7 месяцев назад +8

    राज साहेब,आमच्या महाराष्ट्राची शान आहे. मी त्यांचे भाषण नेहमी ऐकत असते.त्यांना उदेंड,निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • @nilabhbhosale6709
    @nilabhbhosale6709 7 месяцев назад +43

    हे मात्र खरं आहे की जर आपणच आपल्या लोकांना आदर नाही दिला तर दुसरे पण देत नाही 💯

  • @ameetsvshah
    @ameetsvshah 7 месяцев назад +174

    Great point by Raj Sir, Marathi films can surpass all Regional and Bollywood.

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 7 месяцев назад

      Sir mhAnayache ani lath ghLalaychi..

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 месяцев назад

      पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @sagarpawar8192
    @sagarpawar8192 7 месяцев назад +8

    किती मन जिंकणार हो....पाणी आणले डोळ्यात तुम्ही....इतकं काही मराठी माणसा साठीच बोलतात.......ते ही पूर्ण अभ्यास करून❤❤❤❤i love you राज साहेब

  • @dhananjayghadge3029
    @dhananjayghadge3029 7 месяцев назад +13

    नक्कीच सर सत्य वस्तुस्थिती आहे ही मान देणे हे महाराष्ट्र संस्कृती मराठी संस्कृती आहे.

  • @sandeeplgupta
    @sandeeplgupta 7 месяцев назад +29

    अगदी बरोबर.. राज ठाकरे जेव्हा ही बोलतात अगदी सोपी गोष्ट पण फार महत्वांची गोष्ट एकदम ठाम पणे बोलून जातात.. 🙏🏻

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 7 месяцев назад +48

    खरंच राज साहेब हे खूप महत्त्वाचं होत या मराठी कलाकारांना सांगणं इतर कोणी सांगण्यापेक्षा तुम्ही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं हे खूप चांगल केलात 🎉

  • @x80sir
    @x80sir 7 месяцев назад +299

    Raj sahab is absolutely right! Little things matters a lot!!

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 месяцев назад

      पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @prashantmahadik8900
    @prashantmahadik8900 7 месяцев назад +32

    राज ठाकरे साहेबांनी जे सागितले ते आगदी योग्यच आहे आणि हे फक्त चित्रपट किंवा नाट्य सृष्टी पुरतच मर्यादित नसून सर्वच शेत्रात हे घडायला हवं..माणूस जो वयाने मोठा आहे आणि जो हुद्द्याने , कर्तुत्वाने मोठा आहे त्याला त्या प्रमाणे मान दिलाच पाहिजे तरच एकमेकांचा आब राखला जाईल. 🙏

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 7 месяцев назад +102

    100% खर आहे अगदी माझ्या मनात ही गोष्ट आधीपासून होती, की मराठी कलाकार असले भुरटे धंदे करतच असतात कुठेही शो मध्ये वगैरे आणि जास्त शो ऑफ सुद्धा करतेत सिद्धार्थ जाधव सारखे तर जास्त फालतूपणा करतेत

    • @introvert_m
      @introvert_m 7 месяцев назад +22

      सिद्ध्याला तर रणवीर सिंह चावलायं 😂

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 7 месяцев назад

      100%%%

    • @user-le9vi9wg6l
      @user-le9vi9wg6l 7 месяцев назад +1

      ​@@introvert_m Ha re bhai

    • @kunalpunekar1370
      @kunalpunekar1370 7 месяцев назад

      बरोबर

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 7 месяцев назад +3

      Siddharth Jadhav tar dokyat jato. Na akal na shakal. Swatala superstar samajto.

  • @chetanchauhan7722
    @chetanchauhan7722 7 месяцев назад +33

    अहंकारी कलाकारांचे कानटोचले, काय निरीक्षण आहे, ग्रेट राज सर ❤

  • @mumkundthakur6694
    @mumkundthakur6694 7 месяцев назад +18

    अगदी बरोबर आहे राज साहेब आज तुम्ही या मराठी कलाकारांचे कान चांगले टोचले 😮😮

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 7 месяцев назад +20

    अगदीच बरोबर आहे,आपणच आपली मर्यादा ठेवायला हवी.राजसाहेब स्पष्ट व परखड बोलतात पण ते रास्तच आहे 👍🌹🌹

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 7 месяцев назад +284

    मराठी माणूस ऐकमेकाचा आदर करत नाही

    • @Daredevil009
      @Daredevil009 7 месяцев назад +5

      हो बरोबर

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 7 месяцев назад +2

      मराठी कलाकार तर मुळीच एकमेकांचा आदर करत नाहीत... उद्धट नावाने हाक मारतात.खुप राग येतो..पण आज साहेबांनी खरच कान पिळलेत.गरज होती ह्यांची खरडपट्टी काढायची.हिंदीतील कलाकारांना सर सर करतात... आणि आपल्या जेष्ठ कलाकारांना मामा, काका,दाद्या काय 😮

    • @2347162
      @2347162 7 месяцев назад +1

      मराठी माणूस परप्रांतियांनाच उरावर घेतो.

    • @2347162
      @2347162 7 месяцев назад +2

      मराठी माणूस परप्रांतियांनाच उरावर घेतो.

    • @HINDUSTANTTVLIVE
      @HINDUSTANTTVLIVE 7 месяцев назад

      ​@@2347162मराठी माणूस परप्रांतीयना शिव्या देतो आणि झोपडपट्टीवाल्यांच्या मागे उभा राहतो!
      महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा झालीये🙏🙏🙏

  • @laxmanmore7807
    @laxmanmore7807 7 месяцев назад +3

    खरं आहे सर आपण आपल्या घरात आपल्या मुलांना ज्या नावाने बोलवतो त्याच नावाने बाहेरील लोक बोलवता म्हणून म्हणतात की आपले घरातील संस्कार चांगले असले पाहिजे यासाठी तुम्ही जे सांगितला इज्जत देणे आणि इज्जत घेणे हे मराठी कलाकारांना शिकवण फार गरजेचं होतं❤

  • @user-wo9vl8jg5v
    @user-wo9vl8jg5v 7 месяцев назад +53

    राजसाहेब, तुमच्या कार्यास मनापासून सलाम साहेब, जय महाराष्ट्र!❤🙏👍

  • @suryakantgd
    @suryakantgd 7 месяцев назад +5

    खरच बोलले राज साहेब , मराठी कलाकारांनि स्वाभिमानी आणी आदरपूर्वक राहिले पाहिजे आणी पहिले ते bolloywood ची तळी उचलणे आणी हाजी हाजी करने बंद केले पाहिजे

  • @dineshnalawade8085
    @dineshnalawade8085 7 месяцев назад +109

    Absolutely great Raj saheb Thakare.

  • @user-is3qj6si4c
    @user-is3qj6si4c 7 месяцев назад +49

    राज सर जी ने बिलकुल सही कहा है।मेरे हिसाब से सिर्फ नेता या अभिनेता ही नहीं सभी को अपने पद ही नहीं उम्र और ज्ञान के हिसाब से मान सम्मान देना चाहिए।....जय हिंद मित्रो।

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher 7 месяцев назад +38

    ग्रेट विचार...!!!
    आज परत एकदा मन जिंकल..❤❤❤

  • @srinivaschaskar8281
    @srinivaschaskar8281 7 месяцев назад +62

    Absolutely correct Sir, We must respect our seniors.

  • @abhishekpawar-zk6bq
    @abhishekpawar-zk6bq 7 месяцев назад +22

    गुरुवर्य श्री राज साहेब ठाकरे यांचा विजय असो ' म न से ' 🚩💪 || जय महाराष्ट्र || साहेब🚩

  • @akdharmarajan3215
    @akdharmarajan3215 7 месяцев назад +71

    Marathi actors are really great and exceptional talented people. They need to be promoted properly

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 месяцев назад

      पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @omkar3674
    @omkar3674 7 месяцев назад +19

    साहेब तुम्ही अगदी आमच्या मनातले बोललात कारण मराठी सिनेसृष्टीत एक ही सुपरस्टार नट नाही 😞❤

    • @rohitjadhav540
      @rohitjadhav540 7 месяцев назад +1

      Kase astil "down to earth" cha navakhali hey sarras open public madhe firtat

  • @santoshnair-ub6ok
    @santoshnair-ub6ok 7 месяцев назад +14

    Raj Thackerey's most Golden Speech gave me 1 inch Goose Bumps, upto mark, reality and Honestly the Ultimate Truth. My Standing Salute to Chatrapati Raj Saheb. Marathi Manus Jagaa

  • @maheshpadwal19
    @maheshpadwal19 7 месяцев назад +31

    सर शिव्या देणारी पण वेब सिरीज काढली आहे ह्या मराठी अ‍ॅक्टरनि,सरळ शिव्या देताय त याचा इफेक्ट असा की यांना कोणी भाव देत नाही त्या मध्ये संतोष जुवेकर, आणि कुशल badrike पण आहे...ह्या लोकांनी मराठीची लख्तर वेशिवर टांगली आहेत....

  • @adyahONS
    @adyahONS 7 месяцев назад +12

    He is absolutely correct...this applies everywhere in the Professional world as well.
    👌

  • @dipakpatil3378
    @dipakpatil3378 7 месяцев назад +104

    Aajpasun 'Gaurya' nahi,'Gaurav More Sir' mhanayach 👍👍👍

    • @-hk1qf
      @-hk1qf 7 месяцев назад +11

      Bhava aapan bolu shakato ,te kalakaranchya ekmekankana Kas bolale pahije tyabaddal boltat

    • @anand1311
      @anand1311 7 месяцев назад +8

      ​@@-hk1qfRight.. लई चिल्लर चाळे करतात मराठी कलाकार

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 7 месяцев назад

      Barobar bolla tu ...to I ghalya Prasad ok kahihi bolto konalapan...on screen ....chutya

    • @abhijeetb5745
      @abhijeetb5745 7 месяцев назад

      Te khup varsha kam kelelya kalavantana aap aplyat sir mhna asa mhnt ahet mhnje lo ka pn kimmat thevtil

    • @kp-fh1pv
      @kp-fh1pv 6 месяцев назад

      सर ही ब्रिटिशांची पद्धत आहे

  • @ed07-sssj
    @ed07-sssj 7 месяцев назад +37

    Wow. Absolutely right. We have such great Marathi talented actors and they deserve their due respect. 👌👏👏👏👏👍🙏🌹

  • @theearth6313
    @theearth6313 7 месяцев назад +15

    हा राजकारणातला खरा हिरा आहे. खरंच एवढं मराठी कलाकारांविषयी प्रेम आपुलकी आणि त्यांना वाटणारी खंत, तळमळ ही खरीच कळावंता साठी जमेची बाजू आहे. आणि त्या विषयाला हात घातला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. राज साहेब राजकारणापलीकडे सुद्धा अत्यंत हुशार आणि गंभीर आहेत. त्यांना सलाम.

  • @drhemantbhatt2425
    @drhemantbhatt2425 7 месяцев назад +30

    Very Fitting answer from Shri Raj Thackeray it needs to be given a thought Well said Sirji 🙏🙏

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 7 месяцев назад +25

    अगदी खरी गोष्ट आहे। आदर द्या आदर घ्या । professionalism should be maintained.
    लडीवाळपणा घरी ठेवा ।

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 7 месяцев назад +35

    डोळे उघडले सणसणीत चपराक दिली,😊😅❤

  • @PremShinde-vk3wm
    @PremShinde-vk3wm 7 месяцев назад +18

    अगदी योग्य बोललात राज सर❤❤❤❤❤

  • @mumbaiactor
    @mumbaiactor 7 месяцев назад +1

    बरोबर बोलले साहेब. पण फक्त लक्ष्मिकांत बेर्डे सर यांच्या लक्ष्या नावामधे पण तोच आदर आहे 🎉🙏

  • @kishormali847
    @kishormali847 7 месяцев назад +14

    साहेबांचं एक च वाक्य मराठी कलाकारांसाठी खरं आहे... की... मराठी फिल्म इंडस्ट्रीत star ⭐ ✨ नाही.

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 7 месяцев назад +1

    खरंच राज साहेब तुम्ही अतिशय सुंदर मुद्दा मांडला आहे.आपण आपल्या माणसाला मान देत नसेल तर दुसरे कसे मान देतील.मान्य आहे आपले घरच्या सारखे जरी संबंध असले तरी चार चौघात किंवा कुठल्याही कार्यक्रमात आदराने बोलले पाहिजे.

  • @sumitpatil4760
    @sumitpatil4760 7 месяцев назад +204

    सर्व पक्षांनी सत्ता भोगली खरंच आता एक टर्न राज ठाकरें यांन पाहिजे राव

    • @tejasvaidya8464
      @tejasvaidya8464 7 месяцев назад +15

      त्यासाठी पक्ष संघटना मजबूत पाहिजे. स्वतः राज ठाकरे मुंबई सोडून फिरताना दिसत नाही. मनोज जंरागे पाटील जेवढा दिवसात फिरत असेल तेवढ राज ठाकरे वर्षेत फिरत असेल.

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 7 месяцев назад +12

      गे सुपारी ऊठ दुपारी

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 7 месяцев назад

      बरोबर

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 7 месяцев назад

      🏚🐓😂😂😂😂​@@shivajipatilmukdam9193

    • @avanindramadhavi2529
      @avanindramadhavi2529 7 месяцев назад +4

      नाशिक मध्ये संधी दिली होती

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 6 месяцев назад +1

    मराठी माणसांचे चांगले कान टोचले मराठी कलारांनी आदरयुक्त भाषेचा वापर करायला हवा

  • @nikhilsaryam4722
    @nikhilsaryam4722 7 месяцев назад +113

    मला वाटते टोला हा सिद्धार्थ जाधव ला होता 😂😂😂

    • @prashantrotkar2732
      @prashantrotkar2732 7 месяцев назад

      सिद्धार्थ जाधव हाच खराब आहे स्वतःला शहाणा समजतो माकड

    • @arunsawant1234
      @arunsawant1234 7 месяцев назад +1

      😂

    • @DeepakYadav-dt5tq
      @DeepakYadav-dt5tq 7 месяцев назад

      😂😂😂

    • @vinayk3277
      @vinayk3277 6 месяцев назад

      Nana patekar may be

  • @sandhyadeshpande1832
    @sandhyadeshpande1832 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर. म्हणूनच राज ठाकरेंचे भाषण अवडत

  • @akshayvankudre323
    @akshayvankudre323 7 месяцев назад +8

    मुळात काही मराठी कलाकार पडद्यावर एक आणि माघारी वेगळे आहेत. प्रचंड अहंकारी आहेत. माघारी इतर कलाकारां बद्दल मत खुप घाणेरडे आहेत. सामान्य प्रेक्षक लोक यांना तर किंमत पण देत नाहीत.

  • @pramodkokate3706
    @pramodkokate3706 7 месяцев назад +5

    सुंदर विचार आहेत साहेब याचा सर्वांनी आदर करावा व ही नवीन संस्कृती चालू ठेवावी 🙏

  • @manjushaiyer8023
    @manjushaiyer8023 7 месяцев назад +132

    Raj sir you are right.I am agree with your views.your observation is terrific. I am very proud of you.

  • @prashant00753
    @prashant00753 7 месяцев назад +2

    आम्ही महाराष्ट्रीय लोक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना 'मामा' यांमुळे अशी हाक मारतो कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आम्हा महाराष्ट्रातील मराठी लोकांना आपले दुःख आणि चिंता विसरून खळखळून पोट धरून हसायला लावलं आहे आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोक ९० च्या दशकात सह्याद्रि वर रविवारी दुपारी ४ वाजता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सगळ्या विनोदी चित्रपटांची आवर्जून वाट पाहायचो आणि आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोक आजही अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या चित्रपटांची तेवढीच आवर्जून वाट पाहायचो जस आम्ही महाराष्ट्रातील लोक ९० दशकात सह्याद्रि वर रविवारी ४ वाजता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सगळ्या विनोदी चित्रपटांची आवर्जून वाट पाहायचो अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी कधीच आम्हा महाराष्ट्रातील मराठी लोकांना परकं मानल नाही त्यांनी नेहमीच आम्हा महाराष्ट्रातील मराठी लोकांना आपलं मानलं आहे आपण 'सर' अशी त्याच लोकांना हाक मारतो जे आपल्यासाठी परके असतात आणि आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोकांनी कधीच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना परकं मानलं नाही आहे आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोकांनी नेहमीच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपलं मानलं आहे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे आम्हा महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अगदी घरचे 'सदस्य' आहेत म्हणून आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रेमाने आणि आपुलकीने 'मामा' अशी हाक मारतो🙏

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 7 месяцев назад +61

    Great Raj saheb 🥰🙏🌹🚩

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 7 месяцев назад +1

    राज साहेबांनी जे सांगितले आहे ते सर्वानी सहमत असावे हे आपणच आपली योग्य ता असताना हि दुसऱ्या समोर फालतू ठरतो राजसाहेब नी मराठी मनाला उभारी दिली हे च कायम राहील। साहेब। धन्यवाद

  • @saching8086
    @saching8086 7 месяцев назад +10

    राज साहेब सर काय तासली आहे तुम्ही सगळ्यांची मजा आली

  • @user-mo9cy9se2j
    @user-mo9cy9se2j 6 месяцев назад

    अगदी योग्य बोललात साहेब .ह्यांच्या ह्या अश्या वागण्यानी आज मराठी चित्रपटाचं मार्केट डाऊन आहे.

  • @MNS928
    @MNS928 7 месяцев назад +57

    Raj Thackeray is good mentor what he Speak is very important and learn

  • @amitn6434
    @amitn6434 7 месяцев назад +9

    Absolute Truth by Gold man Raj Sir.Inspired and amazed by his Wisdom.

  • @sbadalkote9405
    @sbadalkote9405 7 месяцев назад +7

    एकमेकांना मान दिला पाहिजे अगदी बरोबर ❤

  • @xyzzzjjb
    @xyzzzjjb 7 месяцев назад +11

    he is very intelligent, his vision is next level ❤️

  • @kharatavinash4620
    @kharatavinash4620 7 месяцев назад +19

    एकदम बरोबर विधान

  • @KSYTC
    @KSYTC 7 месяцев назад

    जबरदस्त कानउघाडणी केलीत, आपण, राज ठाकरे साहेब! आणि हे काम करण्याची धमक फक्त तुमच्याकडेच आहे. अगदी, तळमळीने हा संदेश आपण पोहोचवलात. रिजनल (खासकरून दाक्षिणात्य) चित्रपट कलाकरांचे उदाहरण अगदी समर्पक होते. उगीच अशीच त्यांनी गगनभरारी घेतलेली नाही. छान संदेश. 🙏

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 7 месяцев назад +4

    राज साहेबांनी सर मराठी माणसाला मोलाचा संदेश दिला आहे
    आज घेतला नाही तर आपण संस्कार काय शिकलो असे म्हणावे लागेल 🎉🎉🎉

  • @tkva463
    @tkva463 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे !

  • @sudhirmistry3048
    @sudhirmistry3048 7 месяцев назад +5

    Right एकदम बरोबर, त्या मुळे हिंदी लोक पण मान देईल

  • @kumar1400
    @kumar1400 6 месяцев назад +1

    Point is correct. Totally agree with Raj Thackeray here. Professional manner is necessary on stage and public

  • @alliswell.7891
    @alliswell.7891 7 месяцев назад +66

    अगदी बरोबर राज साहेब 🤣🤣🤣🤣🤣 तसं बोलून ते स्वतःला डाऊन टू अर्थ आहे असं भासवतात. 🤣🤣🤣🤣🤣

    • @vaibhavjoshi3543
      @vaibhavjoshi3543 7 месяцев назад +1

      बरं

    • @artist_2878
      @artist_2878 7 месяцев назад +1

      पण जे ज्ञान ते देत आहेत त्या दृष्टीने ते स्वतः वागतात का?

    • @rohitjadhav540
      @rohitjadhav540 7 месяцев назад

      Exactly...👍

    • @alliswell.7891
      @alliswell.7891 7 месяцев назад +1

      @@artist_2878 राजकारणात तसंच वागायचं असतं .......ते स्टेजवर जसे बोलतात
      तसे समोरासमोर नाही वागत.......काही झालंच नाही असं दाखवतात.....त्यालाच राजकारण म्हणतात.....बाकी पेंटिंग छान आहेत तुमच्या👍

  • @atharvpathare
    @atharvpathare 6 месяцев назад +1

    Barobar bollat sir💯💯💯

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 7 месяцев назад +25

    एकदम बरोबर बोलता आहे

  • @suchitmishal1007
    @suchitmishal1007 7 месяцев назад +1

    साहेब १ no बोललात,त्याच सोबत मराठी माणसांनी व्यासपिठावर मराठी मध्येच बोला हे सांगण्याची आज वेळ आलीय ,,

  • @kalavishkaarcom
    @kalavishkaarcom 7 месяцев назад +4

    अत्यंत परखड विचार. बरोबर बोलले आहेत.

  • @bhaktikrishna369
    @bhaktikrishna369 7 месяцев назад

    हे फक्त राज साहेब बोलू शकतात, कारण ते आपलेपणाने, जीव तोडून सांगत आहे... फार मस्त..
    धन्यवाद.. ❤️❤️👍🙏
    सगळ्यांना शिकता येईल ही गोष्ट.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 7 месяцев назад +31

    हे बरीक बराब्बर बोललात बगा.....' राज सर '...!!!..

  • @akashpoul9089
    @akashpoul9089 7 месяцев назад

    विचार करण्या ची क्षमता वेगळी या व्यक्ती ची.. असे भरपूर गोष्टी राज साहेब ठाकरे यांच्या तोंडून बोलल्या गेल्या त्या त्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत

  • @shrikantchaudhari8650
    @shrikantchaudhari8650 7 месяцев назад +8

    एकदम बरोबर राजसाहेब.

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 7 месяцев назад +1

    मोलाचा सल्ला आहे. काही दिवसापूर्वी कर्नाटक हंपी येथे गेलो होतो . जाताना तेथील एका अभिनेत्याचे फोटो प्रत्येक गाडी च्या माघे दिसत होते , अनेक ठिकाणी त्यांचे banner देखील लावलेले होते , आणि तेथील मुख्य बाजारा मध्ये या अभिनेत्याचा पुतळा व त्या चौकला त्यांचेच नाव तो अभिनेता म्हणजे डॉ पूनीत राजकुमार .

  • @SidGaikwad10
    @SidGaikwad10 7 месяцев назад +13

    हे फक्त मराठी कलाकारांसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीला लागू होते, एकमेकांशी आदर आणि सन्मानाने वागा तर तुम्हालासुद्धा आदर आणि सन्मान मिळेल.

    • @jagdisharja
      @jagdisharja 7 месяцев назад

      Underrated comment

  • @BATEX_873
    @BATEX_873 7 месяцев назад +1

    बरोबर... मी कलाकार नाही. पण मी माझे मराठी कलिग्ज ना यापुढे इतरांसमोर अरे तुरे किंवा टोपण नावानेही बोलणार नाही तर आदर देऊनच बोलीन. धन्यवाद राजसाहेब....

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 7 месяцев назад +7

    Khatarnak observation only raj. Saheb ❤❤

  • @adityapadalkar7859
    @adityapadalkar7859 6 месяцев назад +1

    Dadasaheb Phalke, V Shantaram saheb, these are the pioneers, Marathi cinema has amazing actors and a pool of great talent, much better than these bollywood nepoistic druggies, what a great point out forward by Raj Saheb❤, hope the Marathi industry takes his valuable comments seriously and starts giving respect to each other🎉..Jai hind Jai Maharashtra

  • @rajeevdatar4362
    @rajeevdatar4362 7 месяцев назад +13

    राज साहेब खूप छान संगीतलत . 👍👍🙏

  • @shivanimalekar5314
    @shivanimalekar5314 7 месяцев назад

    राज साहेब ठाकरे हा एकमेव माणूस आहे जो महाराष्ट्राला चांगलं समजतो महाराष्ट्राला चांगलं घडवु शकतो.❤❤

  • @alsopiposaggy
    @alsopiposaggy 7 месяцев назад +7

    एकदम मुळा पासुन समजवल🔥🔥🔥🔥💯💯

  • @kavitawalavalkar629
    @kavitawalavalkar629 6 месяцев назад

    अगदी बरोबर बोललात राज साहेब तुम्ही नेहमीच रोखठोक बोलता हे मला मनापासून
    आवडत ❤❤❤😊

  • @user-gv1mv6tq4p
    @user-gv1mv6tq4p 7 месяцев назад +44

    Very important things spoken….❤👍🏻

  • @impi5707
    @impi5707 7 месяцев назад +1

    धन्यवाद धन्यवाद राजसाहेब ठाकरे आपल्या मतांचा विचार करायला हवा च अगदी बरोबर बोललात धन्यवाद

  • @pradipbhoye5438
    @pradipbhoye5438 7 месяцев назад +8

    राज सर यांनी सांगितलेली बाब 101 टक्के बरोबर आहे

  • @gloriadsouza7940
    @gloriadsouza7940 7 месяцев назад +13

    Very true Raj saheb. Even we don't get our payments in time or less compare to Hindi artists and our marathi artists are more busy in critising others more than our work.We should definitely write these words of you in our heart sir .We should respect our all artists and express it and keep our dignity as an artists In all situations....salute to you...since I am from folk and lavani,medical field also , I keep my respect and give respect to my Industry....

  • @rameshgade6740
    @rameshgade6740 7 месяцев назад +11

    Great observation and suggestion Raj sir

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 7 месяцев назад

    अगदी योग्य. खरं पाहायला गेलं तर हे असे नाव घेणे म्हणजे आपल्यातल्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या नात्याला व्यक्त करने. हे संपूर्ण महाराष्ट्राभर म्हटलं जातं जस विजय च - ए विज्या, मनीष च ए मन्या पण राज साहेब बोलले खरं की त्याला काळ वेळ असतो. इतरांसमोर आपल्या व्यक्तीला सन्मानानेच बोललं पाहिजे.
    💯💯