पहिल्यांदाच कुरडई बनविणारे ही सहज बनवतील गहू भिजवणे ते पांढरा शुभ्र चीक बनवून शिजवणे, कुरडई बनवणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • पहिल्यांदाच कुरडई बनविणारे ही सहज बनवतील गहू भिजवणे ते पांढरा शुभ्र चीक बनवून शिजवणे, कुरडई बनवणे
    #जोडगव्हाचीकुरडई#कुरडई#गहूकुरडईगव्हाचीकुरडई#कुरडईरेसिपी#कुरडया#वाळवणरेसिपी#कुरडयारेसिपी#खपलीगव्हाचीकुरडई#वाळवणीचेपदार्थ#उन्हाळीवाळवण#उन्हाळीकामे#उन्हाळीसामान#sanjanacreation#गहूकुरडई#valvanrecipe#वाळवणीचेसामान#valvnichepdarh#वाळवण#kuddai#chikksakadhava#गव्हाचाचिककसाकाढावा#पांढराशुभ्रचिककसाबनवावा#गहूकुरडई#गव्हाचीकुरडई#गव्हाचाचीक#गव्हाचीकुरड ईमाराठीरेसिपी#gvhachirecipeinmararhi#ghahukurdairecipeinmarathi#gavachyakurdairecipeinmarathi#gavhachacheekrecipe#kurdairecipeinmarathi#marathirecipe
    how to make gavacha Cheek at home step by step recipe , gavacha Cheek , maharashtrian padarth kurdai recipe , गव्हाची कुरडई, गहू चीक , gahu Chik , gahu Chik recipe , गव्हाचे सत्त्व , सत्त्व, gahu sattv , satv , ghvyache satv , how to make kurdai , Marathi recipe , madhurasrecipe , maharashtrian padarth , Marathi padarth , homemade kurdai , walwnachya recipe , unhali recipes , udad dal papad , sabudana papad , sabhudana papad , kurdai recipe in Marathi by madhura , गव्हाची कुरडई रेसिपी , गव्हाचा चीक , gavhacha chik , जोड गहू कुरडई , खपली गहू कुरडई , खपली गहू कुरडई रेसिपी, gheu ki kurdai , gheu ki kurdai kaise banaye , how to make gheu ki kurdai recipe , how to make gheu ki kurdai traditional recipe in Marathi by madhura , गव्हाचा चीक कसा काढतात, गेहू से चीक कैसे निकाले , authentic Marathi recipes , गव्हाची खीर , vegan , पारंपरिक रेसिपी, चीक मराठी रेसिपी , chik marathi recipe , gheu kurdai chik , cheek , chik , चीक , traditional maharashtrian recipe , traditional recipe , sandge recipe , bhajiche sandge , gahu kurdai sarita kitchen , kurdai recipe saritas kitchen , kurdai recipe in Marathi , healthy recipe , jod gahu chi kurdai , walwnachya recipe , gavhacha cheek nutrition facts , कुरडई चीक , खपली गहू चीक , खपली गहू कुरडई , जोड गहू , खपली गहू , जोड गहू चीक , जोड गहू कुरडई , पारंपारिक गव्हाच्या कुरडई , उन्हाळी रेसिपी , kurdai recipe in Marathi , gahu kurdai recipe in Marathi , ghavchya kurdai in marathi , gavhacha cheek , कुरडई रेसिपी , तांदूळ कुरडई , तांदुळाच्या कुरडया , rice friyam , chaval ki kurdai , पारंपरिक गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया

Комментарии • 165

  • @harshasalunkhe5675
    @harshasalunkhe5675 4 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊😊

  • @anjalikulkarni1999
    @anjalikulkarni1999 Год назад +2

    खूप छान आणि उपयुक्त टिप्स दिल्यात ताई!👍👌

  • @kanishkatumne9737
    @kanishkatumne9737 2 года назад +14

    खुप छान कुरडया झाल्या आहेत,तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे, अगदी बारीक सारीक टिप्स पण तुम्ही सोप्या पद्धतीने सांगता

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад +3

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏 चॅनल नवीनच आहे subscribe करून All bell प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळेल

    • @rameshmurnal6407
      @rameshmurnal6407 2 года назад

      👍👍

    • @milanshenvi2284
      @milanshenvi2284 2 года назад

      Jp

    • @anilnarayanjagtap3548
      @anilnarayanjagtap3548 6 месяцев назад

      Lol à​@@rameshmurnal6407

  • @jyotipatekarkitchen
    @jyotipatekarkitchen 6 месяцев назад

    ताई खुप छान माहिती दिली आणि खुप छान कुरडया झाल्या

  • @swatigaikwad6861
    @swatigaikwad6861 5 месяцев назад

    खूपच छान

  • @drshriprakashwaghmare5295
    @drshriprakashwaghmare5295 2 года назад +1

    शाब्बास सुगरणबाई , शाब्बास !
    मला स्वत:ला कुरडया हा मराठमोळा पदार्थ खूप आवडतो .
    आपण अतिशय सुंदर व्हिडिओ बनविला आहे .
    प्रत्येक स्टेप अतिशय छान समजाऊन सांगीतली आहे .
    नवशिक्या गृहिणींसाठी आपण एक आदर्शच आहात .
    मन: पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      खुप खुप धन्यवाद.... मुळातच आपले मराठी सण वार आणि पदार्थ हे ऋतू आणि हवामान यांना धरुनच आहेत त्यामुळे असे पदार्थ आवर्जून आपल्या आहारात असणे गरजेचे आहे ....आणि हे पदार्थ आपल्या नवीन मुलींना येणे गरजेचे आहे ....🙏🙏🙏

  • @ujwalathite6663
    @ujwalathite6663 2 года назад +2

    Khup ch mst samjavun sangitale tai..👍👍👌

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 7 месяцев назад +1

    Very nice

  • @priyankasartandcraft7752
    @priyankasartandcraft7752 2 года назад

    खूपच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ताई कुरडया खायला येते लवकरच

  • @sayalimore3177
    @sayalimore3177 Год назад +2

    Very nice recipe mam👌👌

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Год назад

    Khup Chan tip sangitlyat मनापासून धन्यवाद❤

  • @vaishaliakotkar4819
    @vaishaliakotkar4819 2 года назад +2

    Khupch chan kuradi

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood Год назад +1

    Kup chan tai

  • @archannaasalunkay3135
    @archannaasalunkay3135 Год назад

    खपली गव्हाची कुरडई सांगितली. धन्यवाद.

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +4

    खपलीगहू ,बनशी गहू पुर्वी घरच्या शेतात काही गहू पेरायचे पण आता लोकवन गव्हाची पुरणपोळी ,कुरडया, शेवाय्या करतात .

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад +1

      आम्ही गावाकडे राहतो ....आमच्या शेतात ही कुरडई , खीर बनिव्यासाठी अजूनही खपली गहू केला जातो ..... अजूनही काही कुटुंबातील जुने लोक खपली गहू ची पुरणपोळी बनतात...

  • @harshasalunkhe5675
    @harshasalunkhe5675 6 месяцев назад

    👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 2 года назад +1

    खूप छान आहे ताई व्हिडिओ

  • @PallaviChiDuniya
    @PallaviChiDuniya 2 года назад +2

    Khupch yummy recipe Tai 👍👌😋😋

  • @nishantc5998
    @nishantc5998 2 года назад

    ताई खुप चांगला पध्दतीने सांगितले व बारीकसारीक टिप्पस सांगितले मनापासून धन्यवाद ताई शुभ राञी🙏🙏🙏

  • @harshasalunkhe5675
    @harshasalunkhe5675 6 месяцев назад

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @SavitaManjare-id6rg
    @SavitaManjare-id6rg Год назад +1

    Khup chan❤❤

  • @pushpabaigosavi3110
    @pushpabaigosavi3110 2 года назад

    खुप छान कुरडया झाल्या आहेत मला सगळी माहिती आवडली

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 года назад +1

    Superb information 👌👌☺️☺️ stay connected friend 👍👍

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад

    नमस्ते संजना खुप छान कुरडया पध्दतपण खुप छान आम्ही याच पद्धतीने कुरडया करतो पण १पायलीचा घाट घालतो व पायसऱ्याने करतोधन्यवादव लाईक सब फाईब पण केले तुम चे चायनल

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv Год назад

    👌👌👌

  • @manishakashikar3655
    @manishakashikar3655 2 года назад

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Год назад

    👌👌😊

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 года назад

    Kup chan kurdai tai mast vdo

  • @smitanagare6770
    @smitanagare6770 Год назад

    Khupach chhan zalya aahet

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  Год назад

      खुप खुप धन्यवाद .... ruclips.net/video/EnZOh2MBXSk/видео.html हे पण माझे चॅनल आहे ... हे व्हिडिओ आवडले तर चॅनल subscribe

  • @shailajakamble6625
    @shailajakamble6625 2 года назад

    Khup chan zale kuradai👍👍👍

  • @dhanashrikantrao6599
    @dhanashrikantrao6599 2 года назад

    Khup sunder sangitlat

  • @bharatidarke6888
    @bharatidarke6888 2 года назад +1

    Mastche 👍

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 Год назад

    Kupach mast zalaya kurdaei taei

  • @nishaang1542
    @nishaang1542 8 месяцев назад

    👌👌🙏

  • @sunandapethkar9531
    @sunandapethkar9531 2 года назад

    छान माहिती दिली आहे चाळणी ला तेलाबरोबर मीठ लावण्याची आयडिया आवडली

  • @gauribobade7553
    @gauribobade7553 Год назад

    Khup chan mast

  • @sangitawanve9642
    @sangitawanve9642 2 года назад

    खूप छान समजावून सांगितले आहे ताई धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍

  • @madhurinarkhedkar8727
    @madhurinarkhedkar8727 2 года назад +1

    खूप छान

  • @shobhasarolkar5481
    @shobhasarolkar5481 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे ताई

  • @kalyanivlog9455
    @kalyanivlog9455 2 года назад

    Ekdam mast👆💥

  • @KiaraCherry190
    @KiaraCherry190 2 года назад

    Khup chhan tai👌👌

  • @sandhyakadam1542
    @sandhyakadam1542 2 года назад

    अतिशय सुंदर

  • @jyotsanabhosale7945
    @jyotsanabhosale7945 2 года назад

    खूप छान पांढरयाशुभ्र कुरडया 👌👌😋💕

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 года назад

    खूप छान कुरडया

  • @Gopal-Aarti
    @Gopal-Aarti 2 года назад

    छान मस्त 👌

  • @sandhyajadhav5639
    @sandhyajadhav5639 2 года назад

    ज्वारीच्या bhatudyaa सांगा

  • @varshapandit2589
    @varshapandit2589 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद. दोन किलो गहुचा चिक शिजायला अदांजा किती वेळ लागेल

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ताई ...२० ते २५ मिनिटे ...तरीही .. गॅस ची flame , तुम्ही ज्या भांड्यात चीक शिकवणार त्याची size त्या भांड्याची जाडी... या वर वेळ कमी जास्त होऊ शकते

  • @kajalankushkar3136
    @kajalankushkar3136 2 года назад

    Khupach chhan tai

  • @basawarajskhyalappa3661
    @basawarajskhyalappa3661 Год назад

    Measurement nahi toh kisses banana?

  • @shambhavimunoli
    @shambhavimunoli Год назад

    Tel mith khup ghatalyamule punha nantar mith ghatalyane mith jast honar nahi ka

  • @surekhagholap3420
    @surekhagholap3420 2 года назад

    Khupch Chan

  • @shobha2984
    @shobha2984 Год назад

    *Tar paha* tuzi hi sagnyachi paddhat aani recipe donhi aamhala khupach aavadlya aahet. *Tar paha* Tu sagjtlyapramanech mi kurdai karnar aahe. *Tar paha* khup khup dhanyavaad.
    *Tar paha* ek chhotishi shanka aahe, evdhe tel lavale tar kurdayanna vaas lagta nahi na? Krupaya reply dene. 😊

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  Год назад

      🙂🙂पातेल्यात पाणी तेल घातल्यामुळे तळाशी चिक जास्त चिकटून बसत नाही ... वास अजीबात येत नाही ... तरीही तुम्हाला तेल टाकायचे नसेल तर टाकू नका

    • @shobha2984
      @shobha2984 Год назад

      @@sanjanascookingworld6915 Okay, thanks 🙏for the reply.

  • @madhuriborde5597
    @madhuriborde5597 2 года назад

    Khup mast tai

  • @ujvalasapkal5457
    @ujvalasapkal5457 2 года назад

    श्री स्वामी समर्थ

  • @archannaasalunkay3135
    @archannaasalunkay3135 Год назад

    खपली गव्हाची 1किलोकुरडई चिक16, मिनिटांत नीट शिजला नव्हता.पाणी थोडे जास्त घालायचे का

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  Год назад

      काही गव्हाला पाणी जास्त लागते त्यामुळे जास्त पाणी पण लागू शकते

  • @uddhavkarale8104
    @uddhavkarale8104 2 года назад

    Nice Video Tai.

  • @madhuri4377
    @madhuri4377 2 года назад

    Khup chan

  • @VirShri
    @VirShri 2 года назад

    धन्यवाद संजना

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 года назад

    Mast

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 года назад +1

    तुम्ही कोणत्या गांवी आहात
    काय रेटने विकता कुरडया ,J

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      सोलापूर जिल्हा मधील , मोहोळ तालुक्यातील अनगर हे माझं गाव आहे 🙏🙏🙏

  • @ashleshamasram123
    @ashleshamasram123 Год назад

    chan tai mi karun pahin

  • @vibhasrangoliart9077
    @vibhasrangoliart9077 2 года назад

    I'm new subscribers

  • @vinayakrachanavar528
    @vinayakrachanavar528 2 года назад

    Khup chaan kurdaya zhalya aahet tai👌👌tai tumche cake che video pahate aaj kurdaiichi Recipe pahili khup chhan ritine shikvlit me pn karun baghel☺️(rekha )

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 2 года назад

    Vikat Milatil kay

  • @vaishalimiraje7468
    @vaishalimiraje7468 2 года назад

    मस्त झाल्यात कुरडई

  • @Mrinvisible998
    @Mrinvisible998 2 года назад

    Tuti takaychi nahi ka mam

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 2 года назад

    खपली गहु कसा ओळखावा
    लोकवन गहु माहीत आहे.

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      खपली गहू हा नेहमी च्या गव्हा पेक्षा लांब असतो आणि आकाराने देखील नेहमी च्या गहू सारखा जाड नसून बारीक असतो...

  • @shailajashewale6327
    @shailajashewale6327 2 года назад

    Superb information .

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 года назад

    😍

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 года назад

    मी पण बेगमपूर ची आहे

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      माझ्या माहेरच्या आहेत मग तुम्ही मला आडनाव वाचून वाटले होते तरी .... खुप छान वाटले .... व्हिडिओ share करा तुमच्या groups वर पण 🙏🙏🙏तुम्हाला माहिती होते का मी अगोदर... कारण माझं माहेर कोरुलकर च आहे पण आम्ही सांगोला येथे राहतो

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 года назад

    Khapli gahuch mhantay amchya ikde

  • @minalsanglejalamkar7023
    @minalsanglejalamkar7023 2 года назад

    Tandlache papad sangal ka

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      तांदळाच्या पापड्या चा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर ruclips.net/video/-5pY25kM0P4/видео.html या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा

  • @anandisinghthakur6253
    @anandisinghthakur6253 Год назад

    Mera Chik bahut sundar bante Hain par bad me kurdai Tut jate hain

  • @mayapatil2085
    @mayapatil2085 2 года назад

    1kilo made kiti kurdai hotat

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад +1

      मोठ्या चीपली ने जवळ पास ४० ते ५० आणि छोट्या चिपली ने ६० ते ७०...पण तुम्ही किती मोठ्या कुरडया बनवता म्हणजे जे वेढे असतात ते एकमेकांवर घेत असाल तर कमी होतील आणि तुमच्या गव्हाच्या क्वालिटी वर पण अवलंबून आहे ...कारण काही गव्हाचा चीक जास्त निघतो तर काही चा कमी चीक निघतो त्यामुळे कुरडया चे प्रमाण कमी जास्त होऊ शकते

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 года назад

    Tai shabu danuchya kurudhya dakhva ke

  • @neetabhujbal2796
    @neetabhujbal2796 2 года назад

    कुरडया छान झाल्या व एक किलो गहू घेतल्याने नवीन व्यक्तीला प्रयोग करायला सोयीचे आहे.
    चीक एकुण किती वेळ शिजविला ते सांगा. तसेच एका किलोला किती चिक निघाला ते ही सांगा म्हणजे तुमचा व्हिडिओ एकदम प्रोफेशनल वाटेल. 🙏👍

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ताई .... सुरूवातीला मध्यम गॅस वर 10 मिनिटे हे मी व्हिडिओ मधे सांगितले आहे ... आणि नंतर पुन्हा एकदा सर्व चीक खाली-वर करून 5 मिनिटे कमी गॅस वर शिजवायचा आहे ....आणि चीक पारदर्शक झाला असेल तर चीक शिजला आणि शिवाय कसा चेक करायचा ते ही मी आपल्या व्हिडिओ मधे दाखविले आहे ...एका किलो मधे साधारण अंदाजे १/२ लिटर चीक निघाला ...पण हे पूर्णतः गहू कसा आहे त्यावर अवलंबून आहे .... गव्हाच्या प्रतीवर चीक कमी जास्त निघू शकतो...

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 года назад

    खपली गहू म्हणतात

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      आमच्या कडे खपली गहू आणि जोड गहू म्हणतात

  • @vilasshahasane8611
    @vilasshahasane8611 2 года назад

    ताई कुरिअरने पाठवाल का???? (मनीषा)

  • @SwapnLata1938
    @SwapnLata1938 2 года назад

    Mi kelelya kurdaya che tukde Zale srv..
    Ata hya pramane krun pahil
    Thank you Tai..
    Nagliche papad dakhwana please

    • @sanjanascookingworld6915
      @sanjanascookingworld6915  2 года назад

      मी या व्हिडिओ मधे छोट्या छोट्या गोष्टी आणि सर्व step डिटेल मधे दाखविल्या आहेत तरीही तुम्हाला काही शंका असतील तर comment करून नक्की विचारा.... आणि महत्वाचे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते ...कारण काही गव्हाला जास्त पाणी लागते तरी काहीना कमी ...त्यामुळे व्हिडिओ मधे दाखविले आहे त्यानुसार जास्तीचे पाणी गरम करायला ठेवा आणि चीक घट्ट वाटला तर वापरू शकता ....All the best ...👍👍👍👍

  • @s.bshanbhag5964
    @s.bshanbhag5964 2 года назад

    9p

  • @manishadarekar487
    @manishadarekar487 2 года назад +1

    खूप छान

  • @sarojshinde5938
    @sarojshinde5938 2 года назад

    Very nice

  • @vlogswithyogini3860
    @vlogswithyogini3860 2 года назад

    👌👌