Rajan Vichare यांच्या कार्यक्रमावेळी राडा, Thane Police Station समोर नेमकं काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 44

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 года назад +46

    महाराष्ट्रात दोन मराठी माणसात भांडण लावुन बाजूला बसून गंमत पाहणारे आणजीपंत व त्यांचे बगल बच्चे कुठे आहेत
    जय महाराष्ट्र

    • @narayanp4256
      @narayanp4256 2 года назад

      समजलं पाहिजे मराठी माणसांना.अमित शहा व फडणवीस चे राजकारण.

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 года назад +23

    2 वर्ष मजा करूद्या .नंतर यांचा माज ऊतरूया या गद्धारांचा

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 года назад +23

    सत्ये चा माज आहे दुसरे काही नाही

  • @dekh_kya_Raha_hai_bsdk
    @dekh_kya_Raha_hai_bsdk 2 года назад +1

    राजन विचारेवर हल्ला होयला तो तिथं उभा तरी रहायला पाहिजे होता. लगेच पळून गेले राजन साहेब तेथून

  • @vilasgosavi4691
    @vilasgosavi4691 2 года назад +10

    ठाणे मध्ये शिंदे गटाची गुंडगिरी चालु झाली हेच का सिंदेच हिंदूत्व. Basahebachi. विचार पुढे नेणारे

    • @deepakmain6017
      @deepakmain6017 2 года назад

      शिंदे गटाने भाडोत्री हाणामारीसाठी आणले होते माणसे.. ठाणे किल्ला शिवसेनेचाच आहे आणि तो राहणारच.. तिथे आपल्या मराठी माणसाचे वर्चस्व आहे

  • @hanmantshinde2172
    @hanmantshinde2172 2 года назад +16

    राजन विचारे

  • @nileshvichare5827
    @nileshvichare5827 2 года назад +5

    Vichare Saheb aage bado hum tumahare sath hai 🚩🚩🚩

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 2 года назад +10

    वन मँन शो मी शिंदे गटाच्या कोणालाही समोरासमोर भिडू शकतो

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 8 месяцев назад

    यात जे कोण हलाखोर कोण आहेत यावर कडक कारवाई झालीच पाहिजेत हि नाहीत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक महाबळेश्वर कर सातारकर कट्टर समर्थक ठाकरैच लोक शाही आहेत हकम शाही

  • @megarajchavan7642
    @megarajchavan7642 2 года назад +3

    Rajan vichare saheb bola

  • @mahendrakotkar5419
    @mahendrakotkar5419 2 года назад +4

    राजन साळवी नाही राजन विचारे

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 2 года назад +6

    यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही

  • @kusumghaste3803
    @kusumghaste3803 2 года назад

    जनतेने आपल्या आपल्या बापाची म्हणजे आडनावे लक्षात ठेवावी कधीही बदलले जातात

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 года назад

    Why r u giving wrong title to video? R u from mindhe group?

  • @kashitirlotkar7432
    @kashitirlotkar7432 2 года назад

    या रिपोर्ट ला राजन साळवी आणि राजन विचारे कोन हेच माहिती नाही कसला डोंबलाचा रिपोर्ट र

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 года назад

    गैरादी पत्रकार
    राजन विचारे साहेब खासदार आहेत राजन साळवी म्हणतोस 10 वेळी तू पत्रकार आहेस की पत्रे कारागीर🤣

  • @sagarkotkar484
    @sagarkotkar484 2 года назад +4

    Shinde bevda ahe

  • @prashantjksc2012
    @prashantjksc2012 2 года назад +1

    फडणवीस राजीनामा द्या नाहीतर काहीतरी काम करा

  • @aum0005
    @aum0005 2 года назад +3

    Marthyanni ekatra rahicha ka maramari karat basaichi..lokanchya vichar Kara Zara.. history madhun kahich shikalo nahi ka aapan

    • @narayanp4256
      @narayanp4256 2 года назад +1

      फडणवीस सारख्या हुशार माणसाचा च राजकारण अडाणी माणसांना कसा समजणार.

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 года назад

    राजन विचारे साहेब निंदे गटाला पोळपळून हाणा

  • @vijaydhas6016
    @vijaydhas6016 2 года назад +1

    Yeknath tuza khel sampala atta Thane madhe

  • @sunilk_
    @sunilk_ 2 года назад +1

    Uddhav Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 года назад

    मिंधे शिंदे ला जनता शेंडीवर उभे करणार

  • @swapnilkathale7553
    @swapnilkathale7553 Год назад

    मराठी माणूस भाणगड नका करा आप आपल्या मधी भाडगडी लावच काम करत आहे राजकीय पक्ष डोके फुटतीन त आपले च फुटतीन हा फडवणीस एकदम निस माणुस आहे

  • @sudhirpawar885
    @sudhirpawar885 2 года назад

    Raja rajan salvi nay rajan vichare bol

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 года назад

    राजन विचारे साहेब झिंदाबाद, तुम्ही धाडसी आहात साहेब

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 2 года назад +1

    Ya gaddarana pani paja 2024la

  • @pritisonawane5910
    @pritisonawane5910 2 года назад

    येडपट्ट राजन साळवी नाही राजन विचारे आहेत ते....

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 2 года назад

    Vad Election la Samonar nakki 💯

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 2 года назад

    Very bad shinde saheb... This is not correct. Playing with people's life is not correct.

  • @harshvardhanbhoyar4008
    @harshvardhanbhoyar4008 2 года назад

    Shinde ni resignation dyawe......

  • @anands7955
    @anands7955 2 года назад

    Lp