#56 Farmer Protests | अन्नदात्याचा बिझनेसमन झाला तर ? | Farm Bill Report by Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • What If farmer becomes a Corporate, उद्या खरंचच शेतकऱ्यानं कॉर्पोरेट व्हायचं ठरवलं तर काय होईल? किती गोष्टी बदलतील? फ्री मार्केटची स्वप्नं पाहाताना शेतीला पूर्णपणे इंडस्ट्री म्हणून हाताळणं खरंच परवडेल? नवा व्हिडीओ जरूर पाहा.. जर शेतकरी कॉर्पोरेट झाला तर..
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    #farm #bill #2020 #farmer #reform #msp #apmc #protest #punjab #delhi #border #farmbills #bharat #band #corporate #private #players #sarkar #modi #government #demonstrations #up #maharashtra #opposition #support #communication #policy #swaminathan #aayog #court #ncp #congress #shivsena #mahavikasaghadi #free #market #economy #competition
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS:
    • VLOGS
    All about News and Report:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 1,3 тыс.

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  3 года назад +184

    वीडियो पाहिल्यावर तुमचं मत सांगा. नवा कायदा शेतकरी हिताचा आहे की एकतर्फी आहे? भविष्यातला शेतकरी कसा असेल?

    • @vijayd132
      @vijayd132 3 года назад +5

      Need some changes in MSP......rule n regulations paheja ajun....pasavanuk kami hoila paheja.....strick action paheja

    • @vijayd132
      @vijayd132 3 года назад +10

      आत्मनिरभर

    • @nakul_dilsefoodie1095
      @nakul_dilsefoodie1095 3 года назад +19

      @@adeshgaming8668 😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

    • @dadabhadane8037
      @dadabhadane8037 3 года назад +20

      कायदा पूर्ण रद्द करा असं होईल असं वाटत नाही पण काही दुरुस्ती असेल तर सरकार अध्यादेशाचा आधार घेऊन तात्काळ दुरुस्ती आमलात येऊ शकेल

    • @rajvardhanrane1946
      @rajvardhanrane1946 3 года назад +62

      जर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत तर पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे गैरसमज आणि शंका दूर कराव्यात.

  • @rajvardhanrane1946
    @rajvardhanrane1946 3 года назад +255

    जर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत तर पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे गैरसमज आणि शंका दूर कराव्यात.

    • @shubhampatil-xb9xw
      @shubhampatil-xb9xw 3 года назад +21

      Aataparyent kiti patrakar parushd ghetlya aaplya pantpradhanani je ki aata tumhi apeksha kartay🤣🤣

    • @snehalnanaware6316
      @snehalnanaware6316 3 года назад +15

      Mala bjp chya management varch doubt ahe... Gst ani note bandi cha baghitla ahe apan.. ani privatization cha pan

    • @pranavingwale3100
      @pranavingwale3100 3 года назад +2

      खरच एक no

    • @oneking2161
      @oneking2161 3 года назад

      aree bhava te sangatat aahe na ka modi dev manu aahe kai..

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +2

      shetkryanna ha kayda nit smjavun sangayla modi ka
      Pudhe yet nahit.
      ha kayda jbrdstine ka ladla
      jatoy?
      Faydeshir ast tr shetkri virodh ka krtil?

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 3 года назад +19

    एवढं स्पष्ट आणी सोप्या भाषेत समजाऊन सांगण कोणत्याही मराठी मीडिया ला जमलेल नाही....thnx madam ...🙏👏

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 3 года назад +26

    हेच मी गेली ५ वर्षे बोलतोय एकवेळ निवेदन पण दिलंय आमदारांना. "शेतकरी मॉल" ही माझी संकल्पना अंमलात आणनारच

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 года назад +1

      Dhir nahi sodaycha ....jan mat aplya bajune valavane hi jan andolnatala kalicha mudda ahe .. mhanun ...ya Kamala "work of many" ase mhantat .apan sam vicharkani ek mekas dharun asel pahije .lahan shaan goshti sodun dilya pahije

    • @akashdhage449
      @akashdhage449 3 года назад

      ruclips.net/video/8X4RdtxxL8M/видео.html
      अंजनगाव येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन,
      पण समस्या ३ कृषी संशोधन कायदा नसून। समस्या आहे...

  • @sandeshmuke3537
    @sandeshmuke3537 3 года назад +1

    आमचा शेतकरी मुळातच 'अब्जाधीश ' आहे कारण अब्जावधी पोटं भरली जातात ही त्याच्यामुळेच....
    लाॅकडाऊन मध्ये समजले की,
    देश हा उद्योगपतींमुळे नाही चालत ...
    जेव्हा शेतकरयाचा नांगर शेतात चालतो,
    तेव्हा खरया अर्थाने देश चालतो...!!!💪💪💪

  • @RakeshMali85
    @RakeshMali85 3 года назад +170

    आजही भाजीपाला शेतकऱ्याकडून 10/- घेऊन ग्राहकाला 50 रुपयाला विकला जातो

    • @sagars861
      @sagars861 3 года назад +11

      Udya 10rs cha 100 la viktil corporate bhogayala lagate shetkari ani normal lokana

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 3 года назад +2

      Sagle aadtyanna shivya ghaltat yaatle tynna 1-1.5 rupaya miltat baki vyapari ani retailer la miltat!

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 3 года назад

      Mg tyat KY Navin sangalas tu Amala mahit ahe ki beta

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 года назад +5

      बटाटा पिकवणार शेतकरी, त्याचा भाव, खरेदीदर ठरवणार कंपन्या,
      मग त्याच कंपन्या त्याच बटाट्याचे .. चिप्स , वेफर्स करून दामदुपटीने सामान्य माणसाला विकणार..

    • @रिनाझंवर
      @रिनाझंवर 3 года назад

      @@sagars861 उद्या अस होईल तस होईल बस इतकाच कायदा समजून घेतला. आजची परिस्थिती काही वेगळी आहे काय 🤔

  • @yogeshbinnar7245
    @yogeshbinnar7245 3 года назад +1

    आत्मनिर्भर भारतात शेतकरी सहभागी करून घेवा असे जर या सरकार ला वाटत असेल तर अनेक वर्षा पासून जे स्वामिनाथन आयोग लागू करावा अशी मागणी होतेय ती पूर्ण करावं या कृषी कायद्यातून कोणत्याही प्रकारचे जीवन शेतकऱ्याचे बदलणार नाही

  • @आबापाटील-घ6द
    @आबापाटील-घ6द 3 года назад +2

    तुमच्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळत आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षांची बाजू घेऊन बोलत नाही.. हे खूप छान आहे ...धन्यवाद...

  • @visitwave
    @visitwave 3 года назад +3

    तुम्हाला हा नवीन कायदा, शेतकरी आणि अर्थकारण यातल सुमार ज्ञान आहे. Video is effective because you have good presentation skills. Also you are journalists not subject matter expert.

  • @swapnilms7241
    @swapnilms7241 3 года назад +1

    शेतकर्यांना माल विकण्याचा स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. APMC, MSP, Corporate farming, Co-Operative Farming, Contract farming, etc अशे गरजेनुसार आणि भौगोलिक परीस्थितीनुसार पर्याय शेतकऱ्यांपुढे असावेत . स्पर्धा करण्यासाठी सर्वच शेतकरी तयार आहेत, असे नाही. शेतकऱ्यांपुढे भरपूर आव्हाने "आ" वासून उभी आहेत, असतात. त्यात त्यांना अजून स्पर्धा करून नवीन आव्हान देणे म्हणजे अन्याय आहे असे वाटते. स्पर्धेसाठी लागणारं स्कील, मार्केटिंग ट्रिक्स, माहिती तंत्रज्ञान, तेवढा वेळ, नेट्वर्किंग वगैरे वगैरे खूप गोष्टी लागतील. जर तसे प्रयत्न झाले तर, शेतकरी ते आव्हानसुद्धा पेलू शकतील.
    FCI चा रोल यामध्ये महत्वाचा आहे. तिथे काही बदल करायची गरज आहे का, हे पण पहावे लागेल.
    Storage Freedom हा एक वादाचा मुद्दा वाटतो. याचा फायदा भांडवलदार लोकांनाच होऊ शकतो. शेतीमाल टिकवण्यासाठी लागणारे infrastructure उभा करणे किती शेतकरी करू शकतील? (गामा रे, पावडर वगैरे) तेवढा 'शेतकरी भांडवल उभा करू शकतील' याची शंकाच आहे. मग अश्या साठवनुकीच्या स्वातंत्र्यामुळे फायदा कोणाचा होणार हे वेगळ सांगायला नको.
    असो, आत्तापर्यंत "शेतकरी" या विषयावर राजकारण करून सर्वच पक्षांनी "भाकरी पलटून" घेतली आहे. राजकारणासाठी शेती विषयाचा वापर हा नेहमीचाच आहे.
    शेतकऱ्यांना न्याय मिळावा. योग्य भाव मिळावा. शेतकरी जगला, तरच देश जगेल. त्यांच्या भावना आणि मागण्या समजून घेऊन योग्य मार्ग काढावा. शेतकरी आंदोलनाला पाठींबा.

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 3 года назад +20

    To the point video 🎯
    नेमके बेचक्यातली माहिती आणि मुद्देसूद मांडणी यामुळे नेहमी सारखच व्हिडिओ 💯 गुणास पात्र...
    खरंतर आमच्याकडे रात्रीचे साडे बारा होत आलेत.. पण तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय झोप लागणार नाही म्हणून notification आले आणि लगेच पाहिला ❤️

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад +13

      Haha yes thank you so much.. mazya ikade 2:26 am but i wanted to put this video out for our people!! Thank you again

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 3 года назад +2

    आपला शेतकरी समृद्ध , धनवान व्हायलाच पाहिजे , कृषी कायद्याचा 1000% समर्थन
    ।जय शिवराय

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 3 года назад +1

      छत्रपतींच नाव घेऊ नको भाड्या तू मातीचा नाही झालास राजेंचा काय होणार.

  • @sandipshinde4650
    @sandipshinde4650 3 года назад +69

    घरच्या व्यक्ती जसे आम्हाला सांगतो.तसे तुम्ही आम्हाला सर्व समजावून सांगता.👍

    • @akashdhage449
      @akashdhage449 3 года назад

      ruclips.net/video/8X4RdtxxL8M/видео.html
      अंजनगाव येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन,
      पण समस्या ३ कृषी संशोधन कायदा नसून। समस्या आहे...

    • @HarshalThakare8
      @HarshalThakare8 3 года назад

      💯

  • @jagannathbhoir6984
    @jagannathbhoir6984 3 года назад

    खरी गरज आहे कुटुंबातील जमीन वाटप करताना होणारी आडचणी दुर करण्याची व सरकारी योजना राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची..

  • @chaitanyakhadangale6944
    @chaitanyakhadangale6944 3 года назад +10

    शेतीची प्रोडक्शन कॉस्ट १० पटीने वाढली आहे . आणि आमची मेथी ची भाजी २००२ पासून १० रुपये लाच आहे.

  • @skhajee_official
    @skhajee_official 3 года назад

    बहोत ही सटीक विश्लेषण
    और भी अनेक मुद्दे है जिससे भारतीय किसान परेशान है ।
    एक बात तय है, राजनेता कभी भी किसानों का भला नही कर सकते, शायद वह इच्छाशक्ति इन्होंने खो दी है ।

  • @RAM_0071
    @RAM_0071 3 года назад +68

    मराठी भाषेमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना समजेल इत्यभुत माहिती दिली या सर्व परिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा निघाला पाहिजे.

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 3 года назад +1

      पण आंदोलन करणारा शेतकरी पंजाबी आहे दादा कसं करायचं???😢😢😢😊😊😊

    • @RAM_0071
      @RAM_0071 3 года назад

      @@abhishekdeshmukh5038 महराष्ट्रातील शेतकऱ्यांना ना पण समजलं पाहिजे की विरोध कशासाठी काही गोष्टी समजायला भाषा आड येत नसते. मातृ भाषेत माहीत असली लवकर समजते राहिला विषय पंजाब शेतकऱ्याचा तर त्यांना अगोदर समजल.

    • @abhishekdeshmukh5038
      @abhishekdeshmukh5038 3 года назад +2

      @@RAM_0071 महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कळलं म्हणून आपल्याकडे आंदोलन नाही होत.
      वास्तविक महाराष्ट्रातला शेतकरी खूप आधी पासून कॉर्पोरेट किंवा apmc च्या बाहेर व्यवहार करतोय, अर्थात काही अपवाद आहेत. पण आंदोलनं करण्याइतपत आपल्याकडे परिस्थिती अवघड नाही.
      महाराष्ट्रात msp हा मुद्दा नसून, कॉर्पोरेट किंवा खाजगी व्यापारी यांनी जर शेतकऱ्यांना लुबडण्याचा प्रयत्न केला तर, किंवा कॉन्ट्रॅक्ट च्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक केली तर त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हा आहे.
      आपण भावनेच्या भरात जाऊन म्हणतो की शेतकरी महाराष्ट्रातला असो किंवा पंजाब मधला, शेवटी तो शेतकरीच, पण तसं नाही. पंजाबचा शेतकरी खूप सधन आहे, हरित क्रांती मुळे त्यांना खूप फायदा मिळाला आहे, सिंचनाची सोय पंजाब मध्ये जागतिक पातळीवर आहे.
      आपली धरणं फक्त कागदावर आहेत, शेतकऱ्यांच्या जमीनी घेऊन पुनर्वसन अजून केलेले नाही, मी स्वतः प्रकल्प ग्रस्त आहे , 40 वर्षे झाली अजून जमीन मिळाली नाही. माझ्या काकांना सिंचन विभागात नोकरी देण्यात आली होती, 3 वर्षांपूर्वी ते निवृत्त पण झाले,तरीही आम्हाला अजून जमीन मिळाली नाही.
      सांगायचा मुद्दा हा की, शेतकऱयांमध्ये फरक असतो, तयार झालेले कायदा मला माझे पैसे वसूल करायची ताकत देतो, मुख्य म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असून सुध्दा मला कोर्टात जाण्याची संधी देतो. आणि माझ्यासारख्या सगळ्यांना देतो

    • @RAM_0071
      @RAM_0071 3 года назад +2

      @@abhishekdeshmukh5038 मी आपल्या मताशी सहमत आहे पण महाराष्ट्र फक्त पश्चिम महराष्ट्रातील सुधारले पण इतर महाराष्ट्र काय परीस्थिती आहे .आज ही मराठवाडा दुष्काळ यातना सहन करत आहे.

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 года назад +2

      @@abhishekdeshmukh5038 alpa marathi dada pan jaagel .gapchup jiv denar nahi tya sathi
      Aani ..... he sarv ramayan mahabharat zale ...kiiiii
      Apan asnar jatyat
      Atta supat ahot
      Anaj apanach Vikat ghenar .
      Millets fruits kha, organic kha baghtoy na you tube var???
      apan pan nadale janar ahotach
      Tyamule he andolan jan andolan ahe he lakshat theva
      Fakt shetkaryanche NAAAAAHI

  • @gauravbhonde8067
    @gauravbhonde8067 3 года назад

    Ma'am तुम्ही मूद्दा छान आणि नेमका मांडला. कायदे/गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरीही त्या ज्यांच्या साठी असतात (अस निदान सरकारचे तरी म्हणणे आहे) त्यांच्या बरोबर किमान एकदा तरी आगोदर चर्चा करुन बनवायच्या असतात . पण या सरकारला कोणाशी चर्चा करण्याची गरजच वाटत नाही. जमीन अधिग्रहण कायदा, नोटबंदी , टाळेबंदी ते शेतकरी कायदा . या सगळ्यांमध्ये सरकारने किमान राज्यांशी सूध्दा चर्चा न करता परस्पर घेऊन टाकले. मग सरकारची विश्वर्हता कशी राहील? आम्ही करू तेच खर आमच्या निर्णयाला विरोध केला की तूम्ही सरसकट देशद्रोही ठरता असे यांचे वर्तन. बाकी विरोधकांचे जाऊदे पण स्वपक्षातल्या यशवंत सिन्हा , अरूण शौरी या माजी सदस्यांचे थोड जरी बौद्धिक ऐकल तरी पूरे.

  • @user-hb2bw5ou8v
    @user-hb2bw5ou8v 3 года назад +3

    या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजू१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे पाच हजार मिळतो. आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )
    २) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे. आज या योजनेचा फास बराच मोकळा झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे दहावी पास होते. जे फक्त गावातील नष्टर लोकांच्या आणि नेते मंडळींच्या कापसाला चांगला भाव देणार आणि बाकीचे शेतकरी लटकणार. ज्या शेतकऱ्यांना या चरकात अडकायचे नसेल ते पोलिसांना लाच खायला घालून आंध्र मध्ये जाऊन कापूस विकणार आणि नगद पैसे कमावणार. पण यात पोलीस पोट भरून घेणार.. एकंदर ही योजना शेतकरी मंडळींचे नाव घेऊन राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या साठी गल्ला भरू योजना होती. ( या सगळ्या जाचातून शेतकरी आता नवीन कायद्याच्या मुळे कायमचे सुटतील. आणि कापूस एकाधिकार पूर्वी विदर्भात शेतकरी कापसाला पांढरे सोने म्हणत असत इतके पैसे छापत त्यामुळे कोणीही हा प्रतिवाद करू नाही की शेतकऱ्याला भाव मिळणार नाही. )
    ३) कृषी उत्पन्न बाजार समिती नाव गोंडस आहे पण हि अक्षरशः हडळ आहे जिने शेतकऱ्यांचे रक्त प्राशन केले आहे. कसे ते मुद्देसूद सांगतो. कृउबास चा मूळ उद्देश शेतकरी एका ठिकाणी आणून माल व्यापाऱ्याला विकेल. व्यापाऱ्यांनी रिंग करून भाव पाडू नाही म्हणून त्यावरील प्रशासक आणि राजकीय नेता लक्ष ठेवतील. हे सगळे वर वर गोंडस वाटेल. पण सत्य काय आहे ते सांगतो.
    कृउबास मधील गाळे हे निम्मे ज्याच्या नावावर असतात तो ते चालवत नाही. तो १० रुपये ते १०० रुपये भाडे भरतो आणि लोकांना २० ते २५००० रुपये महिन्याने देतो. हा पहिला धंदा. धंदा दुसरा म्हणजे व्यापारी आणि राजकीय नेते यांची अलिखित भागीदारी असते. आता यात शेतकऱ्याचे शोषण कसे होते सांगतो. शेतकरी बाजारात माल घेऊन येतो. ज्या वेळी एक शेतकरी मुग आणतो त्या वेळी बहुसंख्य शेतकऱ्यांचा मुग बाजारात येतो. शेतकर्याची होल्डिंग क्षमता नसते. त्यामुळे सगळ्यांचा एकदाच बाजारात येतो. अश्या वेळी व्यापारी भाव पाडतात.
    शेतकरी प्रतिनिधी म्हणवणारे राजकीय नेते हस्तक्षेप करत नाहीत शेतकरी लुबाडला जातो. दुसरे शोषण.. बाजारात माल आणला कि त्याची हमाली, भराई, तोलाई या सगळ्याचे पैसे त्याने द्यायचे.. व्यापाऱ्याला शून्य तोशीस. या विरुद्ध आजवर एकही शेतकरी नेत्याने आवाज उठवला नाही.
    पुढील मुद्दा या कृउबास ची गरज सगळ्या राजकीय नेत्यांना का आहे. या व्यवस्थेची गरज राजकीय नेते, उद्योजक, सरकारी नोकर आणि वकील, सी ए आणि सर्व सेलिब्रिटी मंडळींना आहे. त्याला कारण आहे आपल्याकडील आयकराचा कायदा. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कृषी उत्पन्न दाखवले तर तितकी रक्कम आयकर मुक्त असते. साडेतीन एकर मधील ११० कोटी रुपयाची वांगी या साठी येतात.. आता या साठीची पावती/ पट्टी/ चिट्ठी जी १०० टक्के खोटी असते पण ती तुम्हाला वर उल्लेख केलेल्या सगळ्या मंडळींच्या कडे दिसून येते. कारण त्यांना कर चोरी करायची असते. आपला काळा पैसा पांढरा करायचा असतो. त्यामुळे या लोकांच्या कडे कागदोपत्री हे सगळे व्यवस्थित दिसेल.
    याउलट खऱ्या शेतकऱ्याला तुम्ही ही पावती मागा त्याच्या कडे मिळणारच नाही.. कारण तो बाजारात जाताना ५०००० रुपये तरी पैसे मिळतील या अपेक्षेने जातो आणि २५००० घेऊन येतो ज्यात त्याचे काहीही भागत नाही. तो चिट्ठी का सांभाळून ठेवेल ?? काळा पैसा पांढरा करणारे सेंटर म्हणजे शेतकरी व्हा आणि कृउबास ची पट्टी दाखवा.
    म्हणून या संस्थेचा गळा घोटला की सगळ्यांना प्राणांतिक आचके लागले आहेत. हे खरे सत्य आहे. ही संस्था शेतकऱ्यांची मारेकरी आहे. ही संस्था हिच्या मरणाने मरत असेल तर बिलकुल वाईट वाटू नका. हे त्यांच्या पापांचे फळ आहे जे त्यांना मिळते आहे... आणि हमाल कुठेही गेला तरी तो हमालच असतो तो त्याचे पोट भरू शकतो. त्रास होणार आहे दलाल , व्यापारी आणि राजकीय नेत्यांना आणि त्यांना व्हायलाच पाहिजे.. इतकी वर्ष शेतकर्याचे रक्त प्यायले आहेत आता परतफेड करण्याची वेळ आली आहे.

  • @dhanrajg1080
    @dhanrajg1080 3 года назад +1

    सर्वात महत्वाचं म्हणजे 2014 पासून मोदी राज मध्ये मोदी साहेबांनी देशाच्या भलाईचं काही केलंय का मुख्य प्रश्न आहे. जर आजवर जनतेच्या झालेल्या हालअपेष्टा मोदी साहेबांना दिसत नसेल तर त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार. माझ्या सारख्याला आता हेच वाटतं की हा माणूस देशाच्या सामान्य नागरिकाच्या भलाईचं एकही काम करू शकत नाही. आणि केलंच काही तर त्यातही 10% जनता आणि 90% श्रीमंत व्यावसायिक असं समीकरण असेल.
    सर्वात शेवटी, तू खूप सुंदर आहेस...यात कुणीच बदल करू शकत नाही (अपवाद : वय आणि वेळ)

  • @akashpawar4050
    @akashpawar4050 3 года назад +16

    मी कधीच तुम्हाला TV वर पाहिलं नाही
    पण RUclips वर सगल्या Videos regular बघतो

    • @akashdhage449
      @akashdhage449 3 года назад

      ruclips.net/video/8X4RdtxxL8M/видео.html
      अंजनगाव येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन,
      पण समस्या ३ कृषी संशोधन कायदा नसून। समस्या आहे...

    • @akashdhage449
      @akashdhage449 3 года назад

      ruclips.net/video/8X4RdtxxL8M/видео.html
      अंजनगाव येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन,
      पण समस्या ३ कृषी संशोधन कायदा नसून। समस्या आहे...

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 3 года назад

    महाराष्ट्रातील शेतकरी संघटना या कायद्यांचे स्वागत केले आहे.आम्ही स्वातंत्र्याचे भोक्ते.

  • @jaystar7556
    @jaystar7556 3 года назад +9

    मॅडम महाराष्ट्रात शासनाच्या शेती धोरणाविषय पण एकदा विडिओ बनवा.
    1) शेतकऱ्यांना दिली जाणारी लाईट
    2) नुकसान भरपाई दिली का?
    3) कर्ज माफी

    • @Jrohit04
      @Jrohit04 3 года назад +2

      ती फक्त bjp च्या सरकार बद्दल सोडलेलं पुणेरी गवा य

    • @jaystar7556
      @jaystar7556 3 года назад

      @@Jrohit04 😄😄😄

  • @akshlagad6362
    @akshlagad6362 3 года назад

    हर्षदा मॅडम जबरदस्त बोलण्याची हातोटी आणि पूर्ण अभ्यास.मस्त .

  • @sagarw4197
    @sagarw4197 3 года назад +75

    भारत देशातील लाखो शेतकऱ्यांना व्यापारी बनवा, त्यांना १० मोजक्या व्यापाऱ्यांचे गुलाम नका बनऊ नका हीच सरकारला विनंती.🙏

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад +9

      @Vijay Manjrekar congress vs भाजपा का करता?.. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत दुकान उघडुन द्यावे सरकारने आणि विक्री संबंधी ज्ञान द्यावे. शेतकरी व्यापारी झाला तरच देश पुढे जाईल

    • @kunal6766
      @kunal6766 3 года назад

      @@sagarw4197 impractical

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 года назад

      Wo subaha hamise ayegi
      Wo subaha hami to layenge
      Aplyala karayache ahe .kara Sangun nahi.
      Karnarya mansala he karane garjeche he bhasha khali utravave lagel sarvani milun ...

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад

      @Vijay Manjrekar 100 वेळा वाचला आहे. ..3 प्रश्नांची आजही उत्तरे नाहीत सरकारकडे

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад

      @Vijay Manjrekar पंजाब हरियाणा मधील लोक मुख्यत्वे आंदोलन करत आहेत.. सधन शेतकरी आहे तिथला.. काँग्रेस किंवा भाजपा चे दलाल कोणाचीही त्यांना लूबडण्याची हिम्मत नाही.. फक्त दलाल शेठ लोक असे कायदे आणून लुबाडतील..

  • @vinodjagtap6740
    @vinodjagtap6740 3 года назад +1

    मॅडम आपण खुप मुद्देसूद विश्लेषण केले, बऱ्याच शेतकरी वर्गाला हा कायदा काय आहे हेच माहीत नाही,या व्हिडिओ मुळे सर्वांना नक्की फायदा होइल . धन्यवाद🙏

  • @anantshinde8783
    @anantshinde8783 3 года назад +64

    तुझ्या याच व्हीडिओ ची वाट बघत होतो, खुप छान स्पष्टीकरण, येड्याला सुद्धा समजेल अशी बोलतेस तू, we all love you..

    • @akashdhage449
      @akashdhage449 3 года назад

      ruclips.net/video/8X4RdtxxL8M/видео.html
      अंजनगाव येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन,
      पण समस्या ३ कृषी संशोधन कायदा नसून। समस्या आहे...

  • @shekhardhole3868
    @shekhardhole3868 3 года назад

    अभ्यास पूर्ण मांडणी, खुपच छान विश्वलेशण मस्त मॅडम. खुपच कमी लोकं अशी अभ्यासपूर्ण मांडणी करतात, बाकी टीव्ही डिबेट वर बीजेपी भक्त या तीन कायदाविषयी कसलाच अभ्यास नसताना जोर जोरात ओरडत आहे,

  • @d.b.jadhavjadhav6557
    @d.b.jadhavjadhav6557 3 года назад +11

    माझ्यासारख्या सामन्यांना पडलेला प्रश्न...
    नवीन कृषी विषयक कायदा वाइट आहे तर मग आधीचा चांगला असायला पाहिजे होता..... आनी आधीचा चांगला आहे तर मग शेतकऱ्याची अवस्था इतकी वाइट का आहे.

    • @MayurPatil-vf3rj
      @MayurPatil-vf3rj 3 года назад +1

      शेतकरी कायदा तरी समजला का दादा तुम्हाला....

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 3 года назад

    मजेशीर गोष्ट तर ही आहे की ज्यांना भुईमूग जमिनीच्या खाली येतो की वर हे हि माहित नाही अशी लोक या कायद्याच समर्थन करत आहेत आणि शेतकऱ्यालाच शेती शिकवत आहेत.

  • @arihantseva9023
    @arihantseva9023 3 года назад +51

    तुम्ही जे company चे दूध पिता ते 60/70 लि. ते आम्ही 18 लि. दूध डेअरी ला विकतो... कारखाना ऊस देती तेही वजन काटा मारतात...

    • @Kiran_Mule
      @Kiran_Mule 3 года назад +3

      Sachin Upadhye बिचारा दूध उत्पादक आणि ग्राहकच मरतो.

    • @Khavchat
      @Khavchat 3 года назад +2

      मित्रा, तुझ्या या सत्य परिस्थिती या सांगणाऱ्या कमेंटला हर्षू आजिबात लाईक करणार नाही. तुझ्या खालच्या आणि वरच्या कमेंट करणाऱ्यांना मात्र लाईक मारलाय😁😁😁 उन के मन लड्डू फूट रहे है।

    • @Khavchat
      @Khavchat 3 года назад +1

      @Vijay Manjrekar नमस्कार

    • @Khavchat
      @Khavchat 3 года назад +2

      @@Kiran_Mule मॅडम त्यावर बोलणार नाहीत😁

    • @sachindandge764
      @sachindandge764 3 года назад +2

      @@Khavchat तू तिला हर्षु म्हनला म्हणून तुझ्या पण कंमेंट ला ती लाईक करणार नाही 😂😂

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 3 года назад +1

    मॅडम तुम्ही मिडीयाची जबादारी आणि एक मार्ग आहे 3rd ऑपशन
    1) डायरेक्ट selling शेतकरी ते ग्राहक( fb, wtsapp, सोशल app हे मार्ग आहेतच वापरा)
    2 ) विषारी केमिकलमुक्त शेती उत्पादन करावं
    3 ) मीडिया नी 3rd ऑपशन वर प्रकाश टाकला तर ग्राहक आणि शेतकऱ्याला व्यापारी आणि सरकारची गरज नाही !!!

  • @darshnakondhalkar8917
    @darshnakondhalkar8917 3 года назад +3

    खूप छान पद्दतीने समजवून सांगितले

  • @vishalgite7908
    @vishalgite7908 3 года назад +2

    कृषी विधेयक शेतकऱ्यांना फायद्याचे आहेत. व्यापारी आणि अधिकारी यांच्या जाचातून मुक्तता होईल.
    Thank you मोदीजी

  • @tukaramsagar314
    @tukaramsagar314 3 года назад +12

    वाह ताई...! किती सखोल विश्लेषण केलं.. अशी स्टोरी सध्या भारतात असलेले पत्रकार का करत नाहीत?

  • @MayurPatil-vf3rj
    @MayurPatil-vf3rj 3 года назад +1

    कंपनी वर्करचा पगार कमी झाला तर वर्कर आंदोलन करतात सरकारी कर्मचारीपण आंदोलन करतात पण शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही तेव्हा कुणीही काही बोलत नाही. आणि सरकार नवीन कायदे काढतात त्याच्यात शेतकरी चोळला जातो तेव्हा सगड्या शेतकऱ्यांनी ठरवले की मार्केट बंद करायचे तर ...... करा विचार के होईल....
    Everyone Must be think about farmer
    जय जवान जय किसन

  • @pravinsirsat6863
    @pravinsirsat6863 3 года назад +17

    हर्षदा ताई खूप छान समजाऊन सांगता तुम्ही तसेच तुमची भाषा पण खूप भारी आहे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 года назад

    तुम्ही युट्यूब माध्यमातून सत्य लोकांना सांगितले धन्यवाद 🌹

  • @shashankpatare4910
    @shashankpatare4910 3 года назад +5

    सरकार तर म्हणतंय की apmc बंद होणार नाहीये; मग जो सगळा शेतमाल फक्त apmc मध्ये जायचा त्याला हा नवीन पर्याय असू शकतो.

  • @AmolBorude_
    @AmolBorude_ 3 года назад

    एवढा सारा गाढा अभ्यास असलेली पत्रकारिता.बापरे ! समर्पक विश्लेषण, अखंड मौलिक शब्द शृंखला,अचूक उदाहरणाहीत स्पष्टीकरण एवढं सगळं एकाच मंचावर..हर्षदा ताई म्हणजे ज्ञानाची तहान भागवणारी गोड पाण्याची विहिरच👌👍

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад

      Ohh haha that is so kind of you, thank you

  • @Santosh-to7wn
    @Santosh-to7wn 3 года назад +5

    आठवडी बाजारातील दृश्य 🌿🍃🍃
    शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे: मेथीची जुडी कितीला?
    शेतकरी :₹ 5 एक!
    शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे :₹10 चे 5 देना 😍😝😂

  • @santoshporje90
    @santoshporje90 3 года назад

    खूप छान माहिती. सरकारने काही मोजक्या राज्यामध्ये हा कायदा आणावा व तो कसा फायदेशीर आहे हे सिध्द करावे नंतर सर्व देशाचा विचार करावा.नाहीतर त्यांचे सर्व नियोजन फक्त पेपर वर चं असते...

  • @darshanbanait7327
    @darshanbanait7327 3 года назад +3

    हे स्पस्तपणे दिसत आहे की तुम्ही खूप deep मध्ये अभ्यास करून ही माहिती गोळा केली व सांगितली आहे,
    खूपच छान, 👌👌👌

  • @karlemahesh
    @karlemahesh 3 года назад +2

    आधी स्वतः: नीट समजून घ्या जुनी व्यवस्था / APMC आहे तशीच राहणार आहे शेतकरी कॉर्पोरेट करायचा नाहीये तर APMC ACT प्रमाणे त्याला APMC किंवा राज्याबाहेर माल विकता येत नव्हता ( विकायचा झाला तरी APMC ला कायद्याप्रमाणे कमिशन (किंवा काय असेल ते ) द्यावे लागत होते ) ती अट रद्द करून आता शेतकरी देशात कुठेही / कोणालाही ( जो त्याच्या मालाला जास्त दर देईल त्याला ) विकू शकतो आणि त्याला वाटले तर जुन्या पद्धती प्रमाणे APMC मध्ये जाऊन विकू शकतो प्रेक्षकांना चुकीची माहिती देऊ नका आणि मालाची किंमत म्हणाला तर देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही सरकारने MSP कायद्यात लिखित स्वरूपात केलेली नाही कारण त्यात तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आहेत

  • @abhiabhang9938
    @abhiabhang9938 3 года назад +4

    As a farmer ,We need MSP on every product (without partial),we expect from government increase the demand from various policy or programs

  • @ajitchopdae5363
    @ajitchopdae5363 3 года назад

    शेतकऱ्याला दलालांच्या विळख्यातून सोडवले पाहिजे... त्याला स्वतःचा पिका बद्दल निर्णय घेता आला पाहिजे व सहज मार्केट उपलब्ध झाले पाहिजे...

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 3 года назад +4

    नुसता विरोध किंवा समर्थन देण्याआधी सत्य परिस्थिती काय आहे हे आजच्या युवा पिढीने जाणलं पाहिजे आणि ताई तू हे अगदी सोप्या भाषेत सांगितलंस👍

  • @uday84
    @uday84 3 года назад

    आज का मीडिया अगर आझादी के पहिले दिनो मे होता, तो अंग्रेज उसको खरीद लेते.. और मीडिया द्वारे हम लोगोको ये यकीनं दिला दिया जाता कि ईस्ट इंडिया कंपनी कितनी फायदेकी कि इस देश के विकास के लिये..
    #forthpillarofdemocracy
    It’s good that people like you giving right (unbiased) information to people of India...

  • @akshayahiwale2922
    @akshayahiwale2922 3 года назад +5

    तुमच्यासाठी एकच शब्द आहे "सच्चा पत्रकार "

  • @nishadigital8065
    @nishadigital8065 3 года назад

    शेतकरी जर आपल्या हक्काचा मालक झाला तर काय हरकत आहे चांगलीच गोष्ट आहे त्याचे पण चांगले दिवस यायला पाहिजे

  • @shreekarke2115
    @shreekarke2115 3 года назад +39

    I support the farmer.

    • @shubhadaghanawat4104
      @shubhadaghanawat4104 3 года назад +1

      जमीनीची विषमता हा महत्त्वाचा मुद्दा आहे

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 3 года назад

    वा हर्षदाताई, तुझी विषय मांडण्याची पद्धत, चेहऱ्यावरील आक्रमकपणा, आणि विषयाच्या अगदी खोलात जाऊन एकदम सोप्या शब्दात मांडणी.
    जाम आवडली राव मला.
    न्युज चॅनेल तर पाहणे केव्हाच सोडलंय, RUclips ला फक्त NDTV , LALLANTOP, आणि आता इथून पुढे तुझा चॅनेल माझ्या लिस्ट मध्ये राहील.

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987 3 года назад +12

    खुप अभ्यास केला आहे तुम्ही शेती या विषयावर व्हिडीओ केल्याबाबत आपले अभिनंदन

  • @dark-ow5bj
    @dark-ow5bj 3 года назад +1

    या संदर्भात भरपूर videos बघितले पण आता कळलं की नेमका मेळ काय आहे ....so thank you

  • @shripadkamble4047
    @shripadkamble4047 3 года назад +11

    वॉरन बाफेत ने म्हटले होते , शेतजमिनी ला सोन्याचा भाव येणार आहे. हा कायदा शेतकरी ला गरीब ठेवून, व्यापारी चे खिसा भरून, स्वस्तात ग्राहक ला खावू घालून vote bank ला खुश करण्यासाठी आहे.

    • @sushilbharati9775
      @sushilbharati9775 3 года назад

      हर्षदा ताई तुम्ही जे कायद्याबद्दल ते खूप छान तुमचा शेतीबद्दल चांगला अभ्यास धन्यवाद

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 3 года назад +1

    इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तिघाडी वाले तिकडे पाठिंबा देत आहेत. अजूनही लाईटबिले कमी करून दिली नाहीत, नुकसान भरपाईचे पैसे दिले नाहीत आणि आता राजकारण करत आहेत .only bjp

  • @santosh1192
    @santosh1192 3 года назад +8

    छान.अभ्यासपूर्ण माहिती.स्वतंत्र.गोदी मिडियाच्या न्यूजपेक्षा खरी पत्रकारिता.
    आणि हो
    आज सुंदर दिसतेस.

  • @dhananjayvikhe7026
    @dhananjayvikhe7026 3 года назад

    ताई खूप छान माहिती दिली तु आणि ..... विधेयकाचे फायदे सांगणारे हे तेच आहेत जे पूर्वी नोटबंदीचे फायदे सांगत होते.

  • @abhaylad7460
    @abhaylad7460 3 года назад +8

    Maz as mat ahe ki tumi saglya vastuna gst lavta mag shetkarya kadun mal ghetana pan gst launch ghya na mag Kuthe shetkari jagu shakto...jevha bhakri suddha pizza sarkha order karavya lagtil na tevha khar kimmat samjnar ahe shetkrynchi......

  • @sandeepjadhav2953
    @sandeepjadhav2953 3 года назад

    आपण खुप अभ्यासु आणी वास्तवीक माहिती देता याचा आम्हाला खुप आनंद आहे
    आपण काँट्रॅक्ट फार्मिंग वर एक सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करावा अशी विनंती आहे
    एका किसानपुत्र मागणी आपण मान्य कराल अशी अपेक्षा करतो
    धन्यवाद

  • @manalishimpi7700
    @manalishimpi7700 3 года назад +6

    I was really waiting that exact is going on about bharat bandi..
    Thank you ma'am to make it clear ❤️

  • @vishalkedare4627
    @vishalkedare4627 3 года назад

    शेवटचा ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी हीच इच्छा... कारण मध्यम वर्गीय माणसाला रोजच्या भाजीपाल्याच्या दरात होणारी दरवाढ परवडत नाही... सामान्य माणसाच्या पगारात होणारी वाढ ही खूपच कमी असते त्यामुळेच ग्राहकांच्या गरजेचा विचार होणंही तितकंच महत्वाचं 🙏

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 3 года назад +4

    हा कायदाच समजत न्हवता, आपल्याच व्हिडियोची वाट पाहत होतो, आता उत्तर द्यायला मोकळा झालो मी.....
    well great job Man.....
    Keep It up ✌️🔥🔥

  • @drawingwithameya9950
    @drawingwithameya9950 3 года назад +1

    आपण खुप निर्भीड व स्पष्टपणे सांगता आपला अभिमान वाटतो

  • @tusharvernekar4894
    @tusharvernekar4894 3 года назад +36

    या वर नीट विचार करायला हवा कारण नोटबंदी आणि GST चा परिणाम आज हि सर्वसामान्य जनता सोसत आहे, परत या कायदय मुळे शेतकरी बिचारा चिरडला जाऊ नये...

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +1

      Hya agodr hya srkarche
      vait anubhv ale ahet.
      tyamule konhihi vishvas
      hyanchyavr thevayla tyyar nahi.

    • @tusharvernekar4894
      @tusharvernekar4894 3 года назад +1

      @@shrimangeshchavan508 barober

  • @amarpawar5218
    @amarpawar5218 3 года назад

    विश्लेषण मस्त झालं..मला दोन मुद्दे पटले ते म्हणजे शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार असावा..शेती हा अत्यंत बेभरवशाचा व्यवसाय आहे. त्याला वेगळी करणे आहेत. मला इथे एका मोडेलचा आपल्या माहितीसाठी जरूर उल्लेख करावा लागेल..ते मॉडेल अस..समजा मला कांद्याच्या बियाण्याची लागवड करायची आहे..त्यासाठी मला एकवर्ष जुना कांदा लागेल. आता हा कांदा बहुतांश शेतकऱ्याकडे नसतो कारण त्याच्याकडे साठवण क्षमता नसते.कांदा हा नाशवंत आहे आणि तो घरी साठवणे फायदेशीर नाही.आता अश्या परिस्थितीत हे मॉडेल वापरात आहे. आमच्याकडे एक व्यापारी हा कांदा तुम्हाला तुमच्या मागणीनुसार पुरवतो..त्याचे पैसे तो त्यावेळी मागत नाही.पण अट एक असते ती म्हणजे उत्पादित सर्व बियान हे त्याचं व्यापाराला विकायचं...बियाण घेताना हा दर ठरवलेला नसतो.तो ठरतो मोसमाच्या शेवटी..आणि तो ठरवतो तो व्यापारी..शेतकऱ्यांना त्या दराने पैसे दिले जातात अर्थात कांद्याचे पैसे वगळून...इथे शेतकऱ्याला फायदा होतो पण त्याला दर ठरवण्याचा अधिकार नसतो. इथे व्यापारी तेच बियाणी नंतर अवाच्या सव्वा भावाला विकतो अर्थात फायदा हा व्यापाऱ्याला जास्त होतो..

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад

      बरोबर किंमत ठरवण्याचा अधिकार मिळत नाही तोवर परावलंबीत्व संपणार नाही. तुम्ही हे उदाहरण दिलंत त्याबद्दल धन्यवाद. मलाही यातील खूप माहिती नव्हती. बरं झालं सांगितलंत. अशीच उदाहरणं देत जा.

  • @surajwaghmare700
    @surajwaghmare700 3 года назад +4

    नवीन पगार कायदा यावर पण व्हिडिओ करा मॅडम खूप मदत होईल

  • @ruchitagangurde3619
    @ruchitagangurde3619 3 года назад

    सरकारने आणलेला हा कायदा शेतकरीच काय तर पूर्ण देशासाठी घातक आहे कारण शहरात राहणाऱ्या माध्यमवर्गीय आणि गरिबांना ह्याचा त्रास होईल. सरकारी गोष्टीत खाजगीकरण जर झालं तर त्यात उद्योगपती फक्त त्याचा फायदा बघेल लोकांचा नाही.

  • @Bollywood_Spicy
    @Bollywood_Spicy 3 года назад +8

    Great content + social issues +deep analysis = harshada swakul 🔥

  • @surajshirke4900
    @surajshirke4900 3 года назад +2

    मी स्वतः नोकरी करून आवड म्हणून शेती करतो आणि ही सर्व परिस्थिती खूप जवळून अनुभव घेतला आहे.

  • @ankitanbhule5017
    @ankitanbhule5017 3 года назад +3

    तुम्ही बरोबर बोललात शेती माल हा नाशवंत असतो
    तो शेतमाल विकल्याशिवाय पर्याय नाही शेवटी गरज शेतकऱ्याला असते ..... Video 👍👌👌🤘

  • @narayanmundhe9129
    @narayanmundhe9129 3 года назад

    मॅडम... एक भारतीय नागरिक या नात्याने मी हे सांगू इच्छितो की ,कोणत्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्याचं अंत पाहू नये ,शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे बनवू नये,शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या सर्व हिताच्या कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी,आणि राजकारणी वाचालवीरांनी शेतकऱ्यावर आरोप ना करता,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर अमलात आणाव्यात हे आव्हान मी करू इच्छितो...
    आणि या कायद्यात शेतकऱ्याच्या विरोधी असणाऱ्या बाबी लवकरात लवकर बद्ल करून त्यावर मार्ग काढावा हे मी सरकारला एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने नम्र विनंती करतो...

  • @pravinkodag3712
    @pravinkodag3712 3 года назад +7

    मॅडम भारतात ५ जी लाँच होणार आहे म्हणे पण आता सध्या सगळीकडे नेटवर्क आहे का आणि government तर ऑनलाईन कर लागणार म्हणे या वर व्हिडिओ बनवा. Plz मॅडम

    • @saiprasadgorivale2931
      @saiprasadgorivale2931 3 года назад

      गावा मध्ये तर अजिबात renge naste.

  • @bhatkanti__girl4504
    @bhatkanti__girl4504 3 года назад

    ताई तू खूप छान माहिती दिलीस , या कायद्या बद्दल मनात असणारे सर्व प्रश्नाचे ऊत्तर मिळालं या व्हिडिओ मुले . आणि तुझे प्रत्येक व्हिडिओ सामान्य माणसाला न समजणारी गोष्ट चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करतात .

  • @nilsolat3428
    @nilsolat3428 3 года назад +4

    भविष्यात तरी गरज आहे,निर्णयांची ..... 👍👍

  • @maheshmusale9331
    @maheshmusale9331 3 года назад

    सर्व प्रथम हा कायदा करण्या आधी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती...

  • @pravinshitap1309
    @pravinshitap1309 3 года назад +51

    बरे झाला व्हिडिओ केलात नक्की कायदा काय आहे ते कळले

    • @prasadmhatre8449
      @prasadmhatre8449 3 года назад +3

      Tai aashyach bolnar nahi tyani kahi tari sources lavle aastil
      Ani kayda jar barobar aahe tar mag shtkari andolan ka kartil. Te kay yede aahet ka. Aapan ethe basun kahi pan boltoy pan shetkari jo pikavtoy tyalach mahiti aast ki tyacha bussiness kasa aahe aani kay honar aahe. Jevha tyat utru tevhach swarg kay aani nark kay disto. So shetkaryala support kara.

    • @dipeshjadhav4727
      @dipeshjadhav4727 3 года назад +2

      Sachin tu andhabhakt ahes jasa 2000 cha note made cheep shodhnara tu🙄🖕🖕

    • @Khavchat
      @Khavchat 3 года назад +2

      @@Sachin-vr4ms जबरदस्त 👍

    • @JackSparrow-qo3dl
      @JackSparrow-qo3dl 3 года назад +1

      @@Sachin-vr4ms exactly...

  • @avadhootdange
    @avadhootdange 3 года назад

    ताई , सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद . Q 1) नवीन कृषी कायदा मुळे शेतकऱ्यांचं भलं होणार होत तर इतक्या घाई गडबडीत बिल का मंजूर केलं ??? कोणत्याही शेतकरी तज्ञशी का चर्चा केली नाही ! २) शेतकरी गेले कित्येक वर्षे स्वामिनाथन आयोगाची मागणी करतायत त्याचं काय झालं.???? 3)आणि सर्वच राजकीय पक्ष्यांना माहीत आहे शेतकरी सुधारला तर आमचा झेंडा कोण घेऊन फिरणार ।।

  • @pravinsirsat6863
    @pravinsirsat6863 3 года назад +3

    हर्षदा ताई किती टॅलेन्ट आहे तुमच्यात प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवता

  • @RaJa-lu4rl
    @RaJa-lu4rl 3 года назад

    शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यापूर्वी दोन वर्षे थांबायला पाहिजे कारण या कायद्याचे फायदे तोटे काय आहेत हे सामान्य जनतेला माहीत नाही ह्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले झाले तर ते नुकसान सामान्य जनतेचे सुद्धा होणार आहे. सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला तर पाच वर्षांनी निवडणुका आहेतच.

  • @krunalchavan4570
    @krunalchavan4570 3 года назад +3

    हा कायदा आहे शेतकरी वर्गा साठी.. जर शेतकरी वर्गाला जर मान्य नसेल तर जबरदस्तीने थोपवायची काय गरज आहे..
    👀

  • @balkrishnadontul2434
    @balkrishnadontul2434 3 года назад

    नवा शेतकरी कायदा नेमके काय आहे हे अत्यंत सविस्तर विश्लेषण दिला हर्षदा ताई 🙏

  • @naam010
    @naam010 3 года назад +8

    आधी like, मग comments आणि नंतर video pha...
    कारण तुमचे विचार खोल आणि मांडणी अप्रतिम च असते....
    धन्यवाद....

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 года назад

      🙏🏽😊

    • @naam010
      @naam010 3 года назад

      @@HarshadaSwakul धन्यवाद 👌लगेच Reply दिल्या बद्दल 🙏👍

    • @aniruddhasul2018
      @aniruddhasul2018 3 года назад +1

      ह्यालाच अंधभक्त म्हणतात

  • @azingo2313
    @azingo2313 3 года назад +1

    शहरी भागातील लोकांचं चोचले पुरवण्यासाठी भाxप सरकार काम करत आहे.
    तुमची पोरं सबसिडी असलेले आयआयटी आयआयएम मधले शिक्षण घेऊन मस्त अमेरिकेत आणि इतर देशांत निघून जातात... आणि हे लोक शेतकऱ्या चा कांदा निर्यात करून देत नाहीत.

  • @PNC006
    @PNC006 3 года назад +5

    But I think must have to give a chance to government.everyone wants modernization but nobody want to accept change which is required for modernization.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад

    शेतकरी काबाड कष्ट करायचा आणि हे मधले दलाल मलई खायची.हेच आतापर्यंत चालत आलेले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे व शेतकऱ्यांना खरा न्याय दिला पाहिजे .हेच मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदा करून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा लाभ उठवला पाहिजे . हेच त्यांचे भाग्य आहे.

  • @ashutosh2818
    @ashutosh2818 3 года назад +3

    Thank u Harshada ma'am...Unique informative video. I 'was' facing difficulties in understanding this issue before watching your video. Thank you 😊

  • @chhayabarbole8183
    @chhayabarbole8183 3 года назад

    भारतातील शेतकरी पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात जाणार.

  • @nikhildeshmukh9896
    @nikhildeshmukh9896 3 года назад +5

    Was eagerly waiting for this subject video :)

  • @Pgavare123
    @Pgavare123 3 года назад

    I watch ur all videos to understand the matter from basic
    U explains very very well
    Person from any field can understand any types of issues by seeing ur videos
    Thanks for this well explained video
    शेतकरी भाव ठरवू शकतात पन
    सरकार ला हमी भाव देन्याचा अधिकार पहिजे .

  • @mahammadshabbirsalim6824
    @mahammadshabbirsalim6824 3 года назад +4

    Dhruv Rathee of Marathi 😍
    Zabardast explained

  • @kailaschaugale3387
    @kailaschaugale3387 3 года назад

    शेतकरी जर स्वयंपूर्ण झाला तर शेतकरी वर्गाला कोणाचीही गरज लागणार नाही म्हणून शेतकरी स्वयंपूर्ण होऊ नये म्हनून सर्व पक्ष काळजी घेत आहेत बाकी काही नाही.

  • @_neha_1
    @_neha_1 3 года назад +4

    जर कायदा खरंच हिताचा असता तर आज एवढे शेतकरी रस्त्यावर उतरले नसते....

    • @MrNams
      @MrNams 3 года назад +1

      changala asel tar press conference ghya

    • @Astro_doctor
      @Astro_doctor 3 года назад +2

      विशिष्ट राज्यातीलच शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत हे ही ध्यानात घेयला हवे..कारण त्यांना भडकावून राजकारण करण्याचा विरोधी पक्षाचा डाव आहे..कायदा हा संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे..मात्र आंदोलन विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यांतच सुरू आहे..ही बाब नक्कीच लक्ष वेधून घेते..

    • @Khavchat
      @Khavchat 3 года назад

      @@Astro_doctor 👍

    • @MrNams
      @MrNams 3 года назад

      @@Astro_doctor pratyek goshit rajkaran ghusawane yogya ahe ka? kayada itkach changala ahe tar ghya press conference ani dya uttare

    • @Astro_doctor
      @Astro_doctor 3 года назад

      @@MrNams राजकारण कोण घुसवत आहे हे बातम्या पहा आणि ठरवा ना !! सरकार पूर्ण सहमती दाखवत असूनही शेतकरी नेते चर्चेस तयार आहेत का?? याउलट यात भडकावू राजकारण विरोधी पक्ष करत आहे आणि खलिस्तानी अश्या देशविरोधी संघटना यांचा हात आहे!

  • @yogeshgavali2430
    @yogeshgavali2430 3 года назад

    निरपेक्ष पणे माहिती समजाऊन सांगता खूप छान

  • @royal7950
    @royal7950 3 года назад +13

    खुप छान माहीती ताई.....!
    Keep it up..😇

  • @arjunvaidya2066
    @arjunvaidya2066 3 года назад

    ताई शेतकऱ्यांच्या parashanvar, avhvdha अभ्यास, सुप्सस्ट बारकावे विश्लेषण ,राजकीय ,asya अनेक विषयांवर ,मास्टरमाइंड,dhanwad ,अभिनंदन करतो

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 3 года назад +10

    शाळा शिकणारी गरिबांची मुले आणि श्रीमंतांची मुले हे उदाहरण इथे लागु होईल का?

  • @chaitanyakhadangale6944
    @chaitanyakhadangale6944 3 года назад

    आणि मुळातच आमच्या साठी कायदा करताय तर आमच्याशी चर्चा तर करा आम्हाला काय हवं आहे. आम्हाला स्वामिनाथन आयोगाला धरून कायदे हवे आहे .जे शेतकरी हिताचे आहे.

  • @electricalfact440
    @electricalfact440 3 года назад +7

    या कायद्यातील चांगल्या वाईट बाजू सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @vijaysawant8054
    @vijaysawant8054 3 года назад

    खूप सुंदर हर्षदा संदर्भासहित स्पस्टीकरणं