Propaganda | Who plays with our mind & How? | अंध follower व्हायचं नसेल तर हे बघा | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 4 года назад +336

    सर्वात उत्तम।
    tv बघू नका, भरपूर पुस्तके वाचा

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 4 года назад +7

      True..
      Bharpur aahe vachayla

    • @vaishnavimaharao7063
      @vaishnavimaharao7063 4 года назад +7

      Agadi kharay👌✌

    • @cometcolour1418
      @cometcolour1418 4 года назад +4

      Perfect comment 👌

    • @avinashghogare9208
      @avinashghogare9208 4 года назад +6

      Bhushan sir... आपले हार्दिक अभिनंदन... आपण अतिषय छान कंमेंट केली...social media वर आपल्या सारखे माणसे खूप कमी मिळतात..📚📚
      keep reading...Explore yourself..👍👍.

    • @Nishal944
      @Nishal944 3 года назад +4

      Tv baghitla tare dokayth jau de u n ka .....💐🇮🇳

  • @saurabh22chavan
    @saurabh22chavan 3 года назад +200

    काय योगायोग आहे नाही? हे अगदी तंतोतंत मोदींशी Relate होतय.

    • @milindvengurlekar9058
      @milindvengurlekar9058 3 года назад +31

      Hicha propoganda chalu ahe mhanun ch tumhala hichi bakwas aikun Modi ji chi ch athvan yenr asach bolli ahe na. Congress ne barech paise dilet hila

    • @shalakaanil1284
      @shalakaanil1284 3 года назад +41

      योगायोग नाहीये, मोदींचं नाव न घेता त्याच्याविषयी बोलताहेत या मॅडम. खरंच propoganda चालू आहे यांचा.

    • @anilkharade7093
      @anilkharade7093 3 года назад +13

      @@shalakaanil1284 एकदम खरं. हा योगायोग नही.

    • @jaysinhpatil7669
      @jaysinhpatil7669 3 года назад +19

      Mrv हे तुझ्या कामा चा व्हिडिओ आहे
      काँग्रेस च्या सरकारमध्ये अन्द्भक्त कोणाचं न्हवते आणि अंध भक्त हा शब्द ऐकला नाही पण
      आता हली हा शब्द खूप ऐकायला मिळत आहे

    • @surajahire744
      @surajahire744 3 года назад +2

      😂😂

  • @akshaychougule6455
    @akshaychougule6455 4 года назад +170

    मित्रांनो तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करा..
    पण चुकीला चुक म्हणायची सवय लावुन घ्या,
    नाहीतर तुमची येणारी पिढी गुलाम बनुन जगेल

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 4 года назад +2

      True..👍

    • @akshaywalunjkar5975
      @akshaywalunjkar5975 4 года назад +1

      अगदी बरोबर

    • @anuragkadam4181
      @anuragkadam4181 3 года назад +1

      Yes absolutely correct....

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 года назад +6

      I am very much depressed with the things going on...be it HATHRAS..or republic tv..
      Worried about our future generation.
      Feeling helpless.

    • @Harshal-vo3sr
      @Harshal-vo3sr 3 года назад +2

      Correct

  • @BashirKhan-pn6xr
    @BashirKhan-pn6xr 3 года назад +55

    Dear Harshada, Absolutely correct and make sense.... Proud to be an Maharashtrian

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +6

      Then support caa nrc

  • @vikaspatilmirashe584
    @vikaspatilmirashe584 4 года назад +170

    हुशार लोक अशा विषयांवर बोलत नाहीत म्हणून भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आपण या विषयाला गांभीर्याने घेतले त्याबद्दल प्रथमतः मॅम आपले खरंच आभार मानतो आणि आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच भक्तांना देखील चिकित्सक तर्कशुद्ध स्वयं बुद्धी वापरून विचार करायला भाग पाडाल.

    • @pratikthorat6592
      @pratikthorat6592 4 года назад +21

      पण मला असं वाटतंय की २०१४ नंतर भारतात जो बदल झाला तो कदाचित प्रोपगांडा म्हणून नाही तर ७० वर्ष देशावर राज्य करून देशाचं नुकसान ज्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी हा बदल कदाचित झाला असावा. आणि त्याची गरज देशाला होती.. आज जो भारत आहे त्याची जगात जी प्रतिमा निर्माण झालीय त्याच श्रेय नक्कीच मोदींना द्यायला हवं. मान्य आहे देशातील सर्वच पक्ष जाती किंवा धर्माच्या आधारे जनतेला फसवतात. परंतु मोदींनी जे काम केलंय त्याची गरज देशाला होतीच..

    • @sunilapte2874
      @sunilapte2874 4 года назад +1

      Mam आप का जो मुद्दा है वो हमारे जीवन में हमने कई बार किया है,आम तौर पर लड़के लड़की कि शादी के समय पर भी हम अक्सर यही बताते है कि लड़का क्या करता है,पर क्या कर सकता था ,पड़ोसी के लड़के ने क्या किया रिश्तेदार के लड़के कैसे हमारे लड़के लड़की से कम है।
      जरूरी नहीं कि इसका इस्तेमाल केवल राजनीति के लिए किया जाता था,अपितु यही सारे उदाहरण मार्केटिंग में भी इस्तेमाल भी किए जाते है

    • @nikhilthosar4213
      @nikhilthosar4213 4 года назад +3

      @@pratikthorat6592 Correct .

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 4 года назад +19

      @@pratikthorat6592 २०१४ मध्ये मोदीला मत दिलं कारण वाटलं काही तरी वेगळं करेल पण २०२० येता येता तो पण तसाच निघाला किंबहुना त्याहून जास्तच, आणि असा कुठला बदल केला मोदी ने आणि कसली प्रतिभा मिळाली? काय नाही सगळं खोटं आहे, भारतातील लोक हे काही वाचतात, बघतात आणि विश्वास ठेवतात आणि ह्याचा योग्य फायदा उचलला तुमच्या मोदीने. आज जे चित्र त्याने तुमच्या सारख्या भक्तांसमोर उभ केल आहे ते वास्तवाहून खूप वेगळं आहे आणि हेच बरेच लोक जीव तोडून सांगतात पण तुमच्यासाठी ते देशद्रोही, Urbam Naxlite असतात. ज्या देशात लोकांचे प्रश्न दुय्यम आणि काही celebraty खूप महत्वाचे होतात त्या देशाची हालत काय असेल ह्याचा जरा विचार करा.

    • @akashbharambeab2721
      @akashbharambeab2721 4 года назад +3

      Barobr......chamche wadhu shktat tr bhakta ka nahi....

  • @paragbhosale6612
    @paragbhosale6612 3 года назад +31

    ताई, तू खूप निर्भिड पणे विचार मांडते आहेस. खूप छान. आज गरज आहे अशा प्रकारच्या पत्रकारीतेची.
    All the best to you for great future. 🙏

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 года назад

      अशे चायटू पोर्टल वाले गल्लीबोळात आहेत किती डझन पाठवू ..😊

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 4 года назад +56

    लोकांच्या डोक्यात गेलं तर बरं होईल. आजकाल लोक आंधळी झाली आहेत. वाट्टेल ते आंधळेपणाने वागत आणि ऐकत चालली आहेत.
    खरंच ताई आपण हा विषय घेतला त्या बद्दल

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 8 месяцев назад +2

    Yes very true...You have explained the exact behaviour of our current System and how our future is going to be ,👍🤞

  • @vishalkadam1408
    @vishalkadam1408 4 года назад +29

    2014 ला नुकतंच18 पूर्ण.त्यावेळी मोदीजीच हिंदुत्वाचा बोलणं,सैनिक ,अर्थ व्यवस्था, देशभक्ती,काँग्रेस ची घराणेशाही याविषयीच बोलणं खूप आवडलेलं,शिवाजी महाराज अन रायगड भेट यामुळे तर मी भारावलो होतो(पूर्वी मी bjp समर्थक होतो).हिंदुत्व मुद्यामुळे तर मी माझ्या मुस्लिम मित्रांचा ही द्वेष करत होतो.या सर्व प्रचारात मी फसलेलो.पण नोटबंदी नंतर माझे स्वतः चे इतर कुणीही न सांगता डोळे उघडले.आता प्रवास योग्य दिशेकडे आहे.आपलं अभिनंदन आपण महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली आणि हो....आपल्या गालावरची खळी कायम राहुदेत ही देवाकडे प्रार्थना..

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад +3

      Ani A35 parat ananysathi congress la vote dya.
      Mhanje modi dwesh kami hoil.

    • @umeshsidhaye1396
      @umeshsidhaye1396 3 года назад +1

      विशाल जी.. प्रांजळपणे कबूल केल्याबद्दल अभिनंदन.. गेल्या काही वर्षांत अनेक उच्च शिक्षित, बुद्धीजिवी व्यक्तींनी सुध्दा आपला सारासार विवेक संपूर्ण गहाण टाकून भक्तिमार्ग अनुसरला आहे, जे अतिशय दुर्दैवी आहे.. असे होण्याला फेसबुक युनिव्हर्सिटी व व्हॉटसअप युनिव्हर्सिटी बहुतांशी जबाबदार आहे... आपण त्यातून वेळीच सावरलात व समोर येऊन ते मान्य केलेत हे विशेष आहे.. एक प्रसिद्ध इंग्रजी वाक्य आहे..You can Fool some people all the time, But not all the people all the time...

    • @ssgaikwad86
      @ssgaikwad86 3 года назад

      Good

  • @deepakkalaskar4976
    @deepakkalaskar4976 8 месяцев назад

    अगदी बरोबर !
    कुणावरही विश्वास न ठेवता स्वतः पारखून घ्या !
    काय खरं काय खोटं हे स्वतः ओळखा .
    खूप छान माहिती !

  • @dhananjaylokhande257
    @dhananjaylokhande257 4 года назад +54

    नमस्कार,
    तुम्ही​ जसे विषय निवडत आहात व मांडत आहात त्याबद्दल तुमच मन: पुर्वक,
    अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
    हर्षदाजी...मी तुमच्यात उद्याचा रविशकुमार पाहतो!

    • @DukesR
      @DukesR 4 года назад

      😂😂😂😂

    • @khabylamegaming8924
      @khabylamegaming8924 4 года назад +1

      साहेब आपण हर्षदाच पाहूया तिच्यात..🙏🙏

    • @ganeshsalunkhe5215
      @ganeshsalunkhe5215 4 года назад

      हर्षदा च बरी ☺️☺️

  • @ajaypaimode5807
    @ajaypaimode5807 3 года назад +75

    मला तर हर्षदा "A" व्यक्ती म्हणजे तर चहा वालेच वाटतात आमच्या गावाकडचे🤣🤣🤣

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 года назад +2

      हो बारामतीचे का

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 года назад

      @@abhichavan1324 pavarachya love d madhun paida zala ka re bhadvya
      Pawarani "z un" kadhl tula as distay

    • @alhadsabadra5568
      @alhadsabadra5568 3 года назад

      बहुतेक नेतेमंडळी , कोणत्याही प्रकारची सत्ता असलेले कुणीही , (शिवाजी महाराजांप्रमाणे आतून स्वच्छ , निरलस , निर्मोही , सद्गुणी असावेत हा झाला आदर्शवाद) अनिर्बंध सत्ता मिळाली कि वाकवणारच.

  • @jagdishdalavi15
    @jagdishdalavi15 4 года назад +134

    तुम्ही म्हंटल्याप्रमाणे हे A आणि B महाशय सर्वच पक्षात अगदी गावपातळी पासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळीकडेच असतात, बस सद्यस्थितीत भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील A आणि B खूपच स्पष्टपणे जाणवू लागलेत !😝
    (Fun fact: A = NaMo, B= RaGa 🎯
    Now you will understand this video in better manner...😛😅)

  • @NikhilPawar-qz1tr
    @NikhilPawar-qz1tr 3 года назад +16

    या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत.
    Now i am
    #Andha_Bhakti_free_Indian

    • @NikhilPawar-qz1tr
      @NikhilPawar-qz1tr 3 года назад +3

      @Vijay Manjrekar तुझ्या मेंदूच्या तारा हालव मित्रा.मी पत्रकार नाहीये खुळ्या.😂😂

  • @shubhamdesai607
    @shubhamdesai607 4 года назад +78

    ही राजकीय लोक ही खेळी करतात आणि सामान्य लोक याचे शिकार ठरतात... मीडिया तर पूर्ण पणे विकली गेली आहे आणि बॉलीवूड चे कलाकार सुद्धा... इच्छा आहे की आपण इथून पुढे ही अश्या गोष्टींचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा... जय हिंद । जय महाराष्ट्र 🚩

    • @harshalsutar5444
      @harshalsutar5444 4 года назад +1

      अगदी बरोबर 💯

    • @पापानटोले
      @पापानटोले 4 года назад +4

      शिकार वगैरे काही नसते साहेब. आपण भाजपा समर्थकांना अंधभक्त म्हणतो पण त्यातले अनेक उच्च शिक्षित आहेत, परदेशात सेटल आहेत, भारतात आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहेत. ह्या वर्गाला काँग्रेस/मित्रपक्षांबद्दल खूप राग आहे. त्या रागामागे त्यांची काही कारणे आहेत. भाजपा काही साधुसंतांचा पक्ष नाही हे त्याला ठाऊक आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडे करोडोची प्रॉपरटी आहे हे देखील ठाऊक आहे.
      पण हर्षदाने म्हम्टले तसे भाजपाचे नेते लोकांची भाषा बोलतात.
      गेल्या २० वर्षात भाजपाने समाजातील प्रत्येक स्तरावर आपला विस्तार केला आहे . मोठ्या उद्योगपतींपासून,एन आर आय पासून ते आदिवासींपर्यंत.
      काँग्रेसकडे अशी फळी १९७०च्या दशकांपर्यंत होती. शिवसेनेकडे असे लोक ९०च्या दशकापर्यंत होते . आता काँग्रेस कार्यकर्ते शोधावे लागतात.
      भाजपाला टक्कर द्यायची असेल तर विरोधी पक्षांना आपला विस्तार प्रत्येक स्तरावर करावा लागेल

    • @swapnilwakhare5550
      @swapnilwakhare5550 4 года назад +1

      100 % true मीडिया विकली जाते त्यामुळे लोक फसले जाते आपण विषयाला हात घातला बर झालं

  • @rajangirkar1636
    @rajangirkar1636 4 года назад

    सर्वच विषयाची अतिशय सुरेख हाताळणी. हा विडीयो तर लाजवाब. TRP साठी कुठल्याही थराला जाणाऱ्या वृत्तवाहिनीच्या समालोचकांनी हे तुमचे विडीयोज आवर्जून बघायला पाहिजेत. विषयाचं मुद्देसूद आणि तार्किक विश्लेषण. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा हर्षदा.

  • @dnyaneshkarhalegraphics8026
    @dnyaneshkarhalegraphics8026 4 года назад +102

    खूप वाट पाहायला लावली या व्हिडिओ ने...शेवटी तो क्षण आलाच...🙏🏻🚩😍

  • @nalinisarade4298
    @nalinisarade4298 3 года назад +1

    मी नितेश, आजवर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप ला मतदान करत आलोय, पण यावेळी माझ मत मत नक्कीचं भाजपाच्या विरोधात असेल.
    - Impact of this video

  • @amitchate1858
    @amitchate1858 4 года назад +44

    भारताचा पण एक जोसेफ गोबेल्स आहे . कोण बोला रे आर्णाब गोस्वामी.

  • @sagarkurhekar7716
    @sagarkurhekar7716 4 года назад

    अतिशय चांगला आणि महत्वाचा विषय, कारण यासर्व बाबी अनुभवत आहे ,आणि मतदान आले की या सर्व बाबी दिसून पडतात, लोकांच्या डोक्यात आज राजकारणी अधिराज्य करतोय, व त्याची वागणूक सुद्धा राजकारणी ठरवतोय

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 4 года назад +86

    अतिशय सुरेख मांडणी.. या विषयाला हात घालणं हेच कौतुकास्पद.. मुद्देसूद भाष्य..
    एखादे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असते की त्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली म्हणून लोकं त्याला फॉलो करतात. १००%✓
    अंध भक्तांचे माहीत नाही आम्ही मात्र तुमचे भक्त झालो 👍👍

    • @user-dk4pe8fp2z
      @user-dk4pe8fp2z 4 года назад +3

      👍👍

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  4 года назад +10

      😜😜😜❤️Thank you

    • @bestcricketbowling9947
      @bestcricketbowling9947 4 года назад

      Same here😅

    • @jagdishdalavi15
      @jagdishdalavi15 4 года назад +5

      This comment itself is self contradictory...
      ताई, या व्हिडिओसाठी हर्षदा मॅडम च नक्कीच कौतुक करायला हवं...मात्र यामुळे स्वतःला त्यांचं"भक्त" घोषित करणे हे तुमच्याच मताशी विरोधाभास दर्शवते. कारण एकदा भक्त झालं की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार स्वतःहून गमावून बसता !

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 4 года назад

      True

  • @omkarkhade1725
    @omkarkhade1725 3 года назад

    स्वाभिमानी राहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन.कारण तुम्ही जिथे होता, ते आणि बाकीचे चॅनल , संपादक आणि त्यांचे पत्रकार कोणाची किती चाटत आहेत हे आपल्याला ठाऊकच आहे.

  • @mayurkenjale8031
    @mayurkenjale8031 4 года назад +21

    सगळीकडे A समर्थक आणि A विरोधक हेच चालू आहे कशाचीही खातरजमा न करता...हर्षदा मॅडम जे सांगायचं होत आणि जेवढं सांगायचं होत ते नेमके पणाने पोचलेले आहे जाणकार जनते पर्यंत...आता ठरवतील सगळे नेमका विचार या खेळाचा ही अपेक्षा...

  • @karanjagtap8395
    @karanjagtap8395 4 года назад

    साध्याच्या चालू परिस्थितीशी तंतोतंत जुळणारा आहे.. त्यामुळे मी हा व्हिडिओ सर्वना शेअर केला कारण सत्य हे कळच पाहिजे..... धन्यवाद...👌👍👌👌

  • @projectileengg.classes6191
    @projectileengg.classes6191 4 года назад +24

    अर्धा देश A चा गुलाम झाला आहे

  • @inframefilms5736
    @inframefilms5736 3 года назад +4

    PR Agencies कशा पद्धतीने Character Building करतात, कशा प्रकारे एक Virtual Reality तयार करतात हे फार उत्तम explain केलंय तुम्ही अगदी Point to Point...!

  • @pravinbhange2367
    @pravinbhange2367 4 года назад +65

    And The Award Goes to Mr. Narendra Modi.. 💐😂

  • @nikhilbandre663
    @nikhilbandre663 3 года назад

    छान हर्षदा.फारच अभ्यासपूर्वक हा व्हिडीओ आहे.. आणि खरंच लोक स्वतःची मत मांडणे तर दूरची गोष्ट, पण स्वतःची बुद्धी वापरून एखादा निष्कर्ष काढायला, त्यातही तो इतर लोकांसमोर ठेवायला घाबरत आहे. पण हे असे तुमचे व्हिडीओ लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच च मदत करतील.. All the best 😊

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 4 года назад +36

    तुम्ही सध्याच्या मिडियाचा भाग नाही आहात याचा अभिमान वाटतो

  • @balsalve1416
    @balsalve1416 3 года назад

    हर्षदाजी‌ खुपच‌ मार्मिक‌ असं‌ विश्लेषण ‌ केलंय‌ आपण.‌ आजची‌ भारतीय ‌ समाजमनाची‌ तीच‌ स्थिती‌ आहे ‌.
    ह्याच‌ कुटनितीने‌ भारतीय ‌ समाजमनावर ‌ताबा‌ मिळवलाय .त्याची‌ प्रचिती‌ आम्हालाही‌ पदोपदी‌ पाहायला ‌ - ऐकायला‌ आणि ‌ अनुभवायला ‌ मिळतेय.‌
    पण‌ जोवर‌ तुमच्या‌ आमच्यासारखे‌ स्वतंत्र‌ विचारसरणीचे‌ लोक‌ आहेत‌ तोवर‌ लोकशाही ‌ , संविधान ‌ आणि ‌ जनसामान्यांच्या ‌ हक्कांवर‌ कोणतीही‌ गदा‌ येणार‌ नाही ‌ याची‌ खात्री‌ आहे.‌
    आणि.......
    खोटं‌ कितीही‌ रेटून‌ सांगितलं‌ तर‌ अंतिम ‌ विजय‌ हा‌ सत्याचाच‌ होतो‌ ......होईल......यात‌ तिळमात्र ‌ शंका‌ नाही.‌
    म्हणूनच‌ आपलं‌ ब्रिदवाक्य‌ आहे ‌ " सत्यमेव जयते ‌ ......!!!" आम्ही‌ सत्याच्या‌ वाटेवर‌ वाटचाल‌ करतोय‌ आपण‌ आपलं‌ जनजागृती चं‌ काम‌ नेटाने ‌ करा‌ ......एक‌ दिवस‌ नक्कि‌ येईल‌ भारत‌ पुन्हा‌ एकदा‌ स्वातंत्र्य‌ अनुभवेल.
    !! जयहिंद ‌ - जय‌ भारत‌ !!

  • @shrikantture8956
    @shrikantture8956 4 года назад +40

    आजचा व्हिडिओ म्हणजे....
    सर्व अंध भक्त आणि आपल्या नेत्यांसाठी खड्ड्यात पडलेल्या भावांना समर्पित...!!

    • @user-vs4wi3fp3x
      @user-vs4wi3fp3x 3 года назад +3

      सर्व गुलाम भावा sathi🙏🤭🤭🤭🤭

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 года назад +1

      फुकट्यान साठी वेगळा बनवावा

  • @sudhirchavan
    @sudhirchavan 3 года назад +2

    खूप छान प्रकारे भक्त आणि गुलाम ह्यांची मानसिकता सांगितली आहे. ह्या प्रकारची मानसिकता फार पूर्वी पासून चालत आलेली आहे ती काही नवीन नाही त्यामुळे स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरावी हेच आपल्या हाती आहे. खूप सुंदर विस्तारित करून सांगितलं. 👍

  • @historystudent.
    @historystudent. 4 года назад +34

    खुप गरजेचा विषय आहे हा🤞🏻👍🏻👍🏻

  • @prafulladeshmukh1437
    @prafulladeshmukh1437 3 года назад +1

    खरंय अगदी योग्य माहिती मागच्या पाच सात वर्षात आपल्या देशात आंधळी भक्ती करणारे जास्त वाढलेत😁👍

  • @devraougale8573
    @devraougale8573 4 года назад +120

    Another name of Narendra modi is "A"😂😅

  • @vishwajeetdahiphale3540
    @vishwajeetdahiphale3540 4 года назад

    सगळं जग A ला Follow करतंय .... पण मी करत नाही ..... म्हणजे मी चुकीचा आहे का ?? या भीतीने तो व्यक्तीसुद्धा A ला फाॅलो करू लागतो .......
    वाह दीदी .... मानवी मानसिकतेच फार छान व स्पष्टीकरण ...... सध्या हीच मानसिकता सुरू आहे आपल्या भारतात

  • @mahendradefence2152
    @mahendradefence2152 4 года назад +4

    मॅडम, सत्य परिस्थिती आहे. आणि ती लोकांच्या समोर मांडायला सुद्धा वाघाच काळीज लागतं. शेवटपर्यंत खाऱ्याचीच बाजू घ्याल एवढीच अपेक्षा... All the best...

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 3 года назад

    आपण जर सध्या जे सचिन वाझे प्रकरणी सखोल वाचन केलं तर राजकारणी , गुन्हेगार , पोलिस , व्यापारी , पत्रकार , मिडिया , सर्वसामान्य जनता ह्या सर्वांविषयी खूप निराशाजनक भावना तयार होते. ख्वाजा युनूस प्रकरण किंवा तत्सम इतर प्रकरणे वाचली तर आपण अशा प्रकारे अडकलो तर ? म्हणून अंगावर काटा येतो व अजून तरी नाही अडकलो म्हणून देवाचे आभार मानतो. पण सरकार किंवा न्यायालये कसे सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडतात हे समजून उद्वेगच येतो.

  • @RAJATSAYYED
    @RAJATSAYYED 4 года назад +7

    परखड मत व्यक्त केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम, अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे बुद्धिबळाचा पट मांडावा तशी आखणी सध्या केलेली दिसते. आणि त्याला लोक बळी पडताना आपण पहातो. कधी कधी प्रश्न ही पाडतो की आरे यांना नक्की झालंय तरी काय....विशेष करून तरुण पिढी पॉईंट लेस राजकारणा चा भाग बनातिये आणि त्यांना त्यांची जाणीव देखील होताना दिसत नाही. आणि जे लोक या बद्दल बोलू शकतात जस की मीडिया, एक तर त्यांना धमकावल जात त्यांची मुस्कट दाबी होते किंवा त्यांना विकत घेतलं जात. असो....खूप छान वाटत जेव्हा आम्ही आपला एखाद्या विषयसंबंधी विचार ऐकतो. असे व्हिडिओ टाकत जा. थोड्या प्रमाणात का होईना तरुणाई ला योग्य दिशा तर मिळेल.....

  • @planABpositive
    @planABpositive 3 года назад +23

    A म्हणजे हा चहा वाला
    B म्हणजे हा पप्पू वाला
    😀😀😀😀😀😀😀
    C म्हणजे हर्षदा ने एबीपी का सोडवाला 😀🙏👍

    • @archhanachaate
      @archhanachaate 3 года назад +1

      Right 😅

    • @jaysinhpatil7669
      @jaysinhpatil7669 3 года назад +1

      👍

    • @robottimes8770
      @robottimes8770 3 года назад

      भाड्या अंधभक्त गोबर चाटणे वाले 😂😂😂 साला फेंकू

  • @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke
    @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke 4 года назад +65

    थोडक्यात आपण अस म्हणू शकतो की जी नीती हिटलर ने वापरली तीच नीती भारतात आधुनिक माध्यमाचा आधार घेऊन वापरली जात आहे..
    आणि याचे परिणाम पण वाईट होत आहेत..तरी लोकांना समजत नाही..लोक डोळे बंद करून समोर येणाऱ्या गोष्टी वरती विश्वास ठेवतात..आणि मोठी शोकांतिका अशी की खर काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा नसते,आणि तयारी पण नसते...
    कालच मुंबई पोलिसांनी सांगितले की सुशांत राजपूत केस मध्ये troll करण्यासाठी 80,000 fake account बनवले गेले आणि त्या वरून जी माहिती किंवा post व्हायरल केल्या गेल्या त्या वर लोकांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला....

  • @customgoods1166
    @customgoods1166 3 года назад +1

    हर्षदा हे मुद्दे सर्व लोकं वापरतात , पण एक लक्ष देण्या सारखी गोष्ट आहे ते सर्व मुद्दे सर्वांना वापरता येत नाही ते कौशल्य फार कमी लोकां कडे आहे, जसे त्याचा कडे , त्याचे हे खालील प्रमाणे बोलणे ऐकून तरी असेच वाटते
    १. ७० वर्षे यांनी हे नाही केलं ते नाही केलं
    २. फक्त आम्हीच अमुक केलं तमुक केलं
    ३. मी तर साधारण फकीर माणूस आहे
    ४. मी गरीबी बघितली आहे मी चहा विकायचो
    ५. शेजारी पाजारी पण बोलतात __ है तो मुमकीन है
    ६. तो तर पप्पू आहे
    ७. आपुलकी ची भावना : मित्रो सौगंध है मुझे इस मिट्टी की
    वरील मुद्दे वारंवार ऐकायला येतात म्हणजे A व्यक्ती कोण त्याचा साक्षात्कार झालाच असेलकी.. 😊😊☺😊😊😊
    हे A चे मुद्दे आजवर ऐकलेल्या एक्का खालील

  • @omkarrankhamb282
    @omkarrankhamb282 4 года назад +13

    खऱ्या पत्रकारितेला सलाम

  • @pradumnchakurkar3857
    @pradumnchakurkar3857 3 года назад

    ताई तुम्ही खरच प्रत्येक घोष्ट समजुन सांगता मला याचा खुप फायदा होईल मनापासुन Thank you a lot .....

  • @pawankharode9022
    @pawankharode9022 4 года назад +4

    ताई खुपच पद्धतशीरपणे आणि मुद्देसूद मांडणी करून आपन हा विषय समजाऊन सांगितला त्या बद्दल आपले खूप आभार....!
    कारण की आज हा विषय लोकांना समजाऊन सांगणे खूप गरजेचे आहे.....!
    कोणी ही आपल्या बुद्धीने विचार करून निर्णय घ्यायला तयार नाही.
    शेळ्या मेंढ्या सारखे जिकडे हाकलले तिकडे जात आहेत...
    मग ते हाकणारे मीडिया असो नाही तर एखाद्या मोठ्या पार्टी चा नेता..

  • @1012MH
    @1012MH 3 года назад +27

    हे कुणाच्या तरी स्वभावाला जुळतय वाटत 🧐

    • @BaazBull
      @BaazBull 3 года назад +2

      Aahe ek gujrati fake chaha wala

    • @manojrajput007
      @manojrajput007 3 года назад +2

      @@BaazBull हो तुज्या आई चा नवरा आहे तो

    • @seemasuryawanshi372
      @seemasuryawanshi372 3 года назад

      😂

  • @MrPrasad3643
    @MrPrasad3643 4 года назад +47

    Card staking...
    ह्या प्रकारामुळे मी प्रभावित झालेलो 2014 च्या निवडणुकीत.
    जर B व्यक्ती निवडुन आली तर कस वाटोळं होईल हे पद्धतशीर पटवून देण्यात आलेला. नव्हे बिंबवण्यात आलेलं.
    नंतर कळलं की आपण चुकी केल्यात

  • @sagarbgade
    @sagarbgade 4 года назад

    बरोबर आहे मैडम यातील प्रयेक प्रकार आमच्या सोबत घडलेला आहे अस वाटते..
    Thanks for such valuable information..

  • @saiprasadbandkar7098
    @saiprasadbandkar7098 4 года назад +6

    खूप छान विश्लेषण...पण एक गोष्ट आवडली ह्यात...जे काही करणार ते परत तुमच्याबाबतीत पण होऊ शकते हे नक्की..

  • @maheshbrahma5646
    @maheshbrahma5646 4 года назад

    मी तर आता ठरवलं आहे मतदान करायचं पण फक्त आणि फक्त। " NOTA" ला ... कारण कोणीच लायक नाही आहेत देश चालवण्याच्या .. सगळे फक्त स्वतः चा स्वार्थ पाहतात .. धन्यवाद मॅडम प्रचारतंत्र समजावून सांगितले त्यासाठी

  • @akshaysawant4555
    @akshaysawant4555 4 года назад +15

    तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे एवढे गंभीर विषय समाजासमोर ठेवता 👏👍
    thanks

  • @anantapatil9975
    @anantapatil9975 3 года назад

    यालाच म्हणतात ग्लोबल तंत्रनिती,दिशाभूल,,,खोट्याचा प्रचार निरंतर करत राहिला की एक ना एक दिवस समाज ते सत्य म्हणून स्वीकारतोच.छान पटवून दिलंस ताई👌👌👌👌

  • @alliswell.7891
    @alliswell.7891 4 года назад +5

    खूप छान विश्लेषण , सुंदर , मुद्देसूद मांडणी 👏

  • @asmitaa4704
    @asmitaa4704 8 месяцев назад

    OMG!!! THIS IS 3 YEARS BACK. I GOT TO WATCH THIS TODAY. & ABSOLUTELY NOTHING HAS CHANGED. LIKED IT. PERFECT ANALYSIS.👍

  • @welcometochillies4970
    @welcometochillies4970 4 года назад +10

    After giving feedback to government--
    Times when B was ruling: Ok we will work on it
    Time when A is ruling: You are an anti-nationalist

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 4 года назад

    आजच्या परिस्थितीत सात प्रपोगंडा अगदी बरोबर लागु होतात.आणि त्याचा अनुभव आता वारंवार येतो आहे. खुपच छान सुचलं व्हिडीओ अगदी परफेक्ट टाईमींग ला आला आहे. वा छान !!!!!!!!

  • @sukanyakale6172
    @sukanyakale6172 4 года назад +4

    Very Nice mam या विषयावरती बोलणं खुप गरजेचचं होतं . समाजातील घटकापर्यत हा video पोहोचवला त्याबद्दल आभार .. कारण अंध भक्तांची संख्या वाढत आहे...

  • @deepaksolapure3462
    @deepaksolapure3462 3 года назад +8

    Harshada Swakul
    B जर मुलायम गवत पाहून मुद्दामहून पडत असेल.....
    15 मिनींटात चीनला पळवुन लावु, असे बालिशपणे बरळत असेल तर A ला कही करायाची गरजच नाही
    लोक स्वतःहूनच A कडे आकर्षित होतील

  • @sagarsuryawanshi4877
    @sagarsuryawanshi4877 4 года назад +6

    Great! explanation...
    अशा videos आज खुप गरज आहे...
    फक्त अंध भक्तां पासून सावध रहा..हे बघितल्यावर काहीही न समजून घेता त्यांचा मोर्चा तुमच्या कडेही वळू शकतो..

    • @vbh4315
      @vbh4315 3 года назад

      Chamchagiri 😂😂😂😂

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 4 года назад

    हो हे माझ्या सोबत झालेलं २०१४ -२०१६
    पण २०१६ नंतर त्यातील फोलपणा लक्षात आला घडत तर काहीच नव्हतं पण तसं भासवलं जात होतं.
    थोडा शांतपणे विचार केला की सगळं लक्खपणे कळू लागतं.
    अतिशय उपयुक्त सादरीकरण👍👌

  • @tejasshindeable
    @tejasshindeable 4 года назад +4

    What a fantastic and much needed video!
    The quality and importance of this video some people might not get right now, but it will truly have it's impact one day. Simply, a superb eye opener and game changer!
    Kudos, harshada! Keep it up.

  • @rameshwaghmare9777
    @rameshwaghmare9777 3 года назад

    अप्रतीम विशलेषण सरळ सरळ मोदी वाटतो A य्व्यक्ति . खुप छान ....

  • @BhushanPatil-hq2yv
    @BhushanPatil-hq2yv 4 года назад +7

    सुरेख मांडणी .!!
    सुरूवातीला च जर आपण समाजशास्त्र म्हणजे economics, polity, history, geography यांचा रट्टा ऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर propaganda चा खेळ समजतो.
    On some times ... question pops up in mind... कि देशात science technology मध्ये institutes ची चर्चा होते त्यात सुधारणा साठी पण प्रयत्न होत आहेत. Why liberal and social sciences is so neglected on government level? May be लोकांना समजायला लागलं तरं प्रश्न विचारला जाईल व्यवस्थेबाबत आणि हा खेळ करता येणार नाही

  • @elonmusk9965
    @elonmusk9965 4 года назад +1

    खरच अदभुत, अद्वितीय, आणि मी आजपर्यंत असा व्हिडिओ कधीही पाहिलेला नाही सर्वात महत्वाचा आणि खूप काही शिकवणारा व्हिडिओ आहे. 👍👍👍👍👍

  • @jaysinhpatil7669
    @jaysinhpatil7669 3 года назад +25

    A - मोदी
    B- राहुल गांधी
    😂😂😂😂

  • @customgoods1166
    @customgoods1166 3 года назад +1

    😊☺😊☺😊☺
    १. ७० वर्षे यांनी हे नाही केलं ते नाही केलं
    २. फक्त आम्हीच अमुक केलं तमुक केलं
    ३. मी तर साधारण फकीर माणूस आहे
    ४. मी गरीबी बघितली आहे मी चहा विकायचो
    ५. शेजारी पाजारी पण बोलतात __ है तो मुमकीन है
    ६. तो तर पप्पू आहे
    ७. आपुलकी ची भावना : मित्रो सौगंध है मुझे इस मिट्टी की
    वरील मुद्दे वारंवार ऐकायला येतात म्हणजे A व्यक्ती कोण त्याचा साक्षात्कार झालाच असेलकी.. 😊😊☺😊😊😊

  • @vijayladkat1111
    @vijayladkat1111 4 года назад +12

    भारतातली शिक्षण विषयक धोरणे व कायदा व सुव्यवस्था याविषयी व्हिडिओ बनवावा याबद्दल आपले विचार ऐकण्यास उत्सुक आहे

  • @मीभारतीय-फ9ब
    @मीभारतीय-फ9ब 4 года назад

    Superb mam... मराठी मधे इतका सहज सोपा व्हिडिओ...अशा किचकट विषयावर मी पहील्यांदाच पहिला....v gd work...

  • @swap459
    @swap459 4 года назад +11

    पण ह्या मधे तुम्ही मीडिया चा role कुठे असतो हे सुद्धा सांगावं

  • @mangeshjadhav3633
    @mangeshjadhav3633 4 года назад

    धन्यवाद मॅडम मी आभारी आहे तुमचा. प्रोपोगंडा या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी मला एक /दोन वर्षे लागले, कारण की यावरील लिखाण हे बार बार वाचून पण समजत नाही. पण याचे सात लक्षणे समजले की पूर्ण जग समजते हे नक्की. लोकसत्ता वर या विषयी आठवड्यातून एकदा लेख यायचा पण वाचते वेळी मला समजत नाही म्हणून ते मी वाचले नाही म्हणून मला याचा अर्थ समजण्यासाठी मला जास्तीचाच वेळ लागला. पण त्या दोन वर्षात मी हा शब्द 70/80 वेळा मनात गुणगुणत राहत होतो. धन्यवाद मॅडम....

  • @shubhamwakle2550
    @shubhamwakle2550 4 года назад +31

    कित्येक दिवसांचा माझ्या मनात असणार्या विषयाला तुम्ही हात घातला ताई धन्यवाद 🙏

  • @ashwinikesarkar4515
    @ashwinikesarkar4515 4 года назад

    अगदी अचूक आणि सत्य बोललात मॅडम.... Keep it up.... U r doing great job...

  • @magdumsharad4913
    @magdumsharad4913 4 года назад +4

    2014 व 2019 ला नेमकं असच झालं आणि चूक केली आपल्यातला वाटणारा माणूस आपले प्रश्न सोडवेल म्हणून व दुसरा पर्याय नाही हेच व्यक्ती उत्तम म्हणून आम्ही वोटिंग केलं.पण आज खूप पश्चाताप होतोय.

    • @printeralltypes24
      @printeralltypes24 3 года назад

      Upashi ahes ka mitra.

    • @magdumsharad4913
      @magdumsharad4913 3 года назад +1

      @@printeralltypes24 मित्रा जे उपाशी आहे त्यांनाच दुःख कळतं.पैसेवाल्याना नाही रे कळत.

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 3 года назад

    जर्मनी बरबाद होई पर्यंत हिटलर हिरो होता....
    अंध भक्तांनो आता थोडं सांभाळून आता हर्षदा आलीय....
    अतीशय सुंदर मांडणी आणि अभ्यासू विश्लेषण.... छान हर्षदा...👌👌👍👍

  • @omsavadatkar7143
    @omsavadatkar7143 4 года назад +5

    A for Modi and b for Rahul Gandhi
    1 Cards staking - ujjwala yojna
    Jan dhan yojna
    2 . Bandwagon - Pulwama attack , Ram mandir , 370 , surgical strike
    3 . Testimonials - Kangna Ranaut
    And if you want more names then watch the sting operation of Cobrapost .
    4 . Plain folks -chaywala , chowkidar etc.
    5 . Positive transfer - Bhagva flag , bharat mata .
    6 . Glittering generality - we are nationalist , hindutva wadi , garibon ki sarkar .
    7 . Name calling - pappu 🙏🙏🙏🙏🙏🙏 thanks harshda di .... Please upload videos like this which are filled of logical thinking ...👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    I expect reply from you Harshada didi....🙏🙏

  • @pravindhandore5103
    @pravindhandore5103 4 года назад

    खुप विस्तारपुर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण विचार मांडलेत.

  • @dilipbangarabm
    @dilipbangarabm 4 года назад +6

    सर्वप्रथम एक लक्ष subscribers झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन !
    हे सर्व जे आपण बोललात ते सर्व नमोला जमत आहे, म्हणून रागा मागे पडत आहे.
    मी हे म्हणत नाही कि रागा pm व्हावे किंवा नाही, पण किमान जाब विचारणारा सशक्त विरोधीपक्ष नेता तरी व्हावा!

    • @anuragkadam4181
      @anuragkadam4181 3 года назад

      Yes it's true...

    • @SK-fi8zl
      @SK-fi8zl 3 года назад

      Celebrity madhe tr kangana Ranawat chi pn Ashich same case ahe

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 года назад

    खरंच आहे media मुळे खूपच नुकसान झाले आहे. खूप संघर्ष करावा लागणार आहे सत्याचा शोध घेण्याकरता..

  • @sujitkumarpatil3779
    @sujitkumarpatil3779 4 года назад +29

    सर्व प्रचारतंत्र अनुभवत होतो...पण त्याचेही प्रकार बघून थक्क झालो....

    • @shivaniSW
      @shivaniSW 4 года назад +1

      ईथेही प्रचरतंत्र अनुभवतो...

    • @sujitkumarpatil3779
      @sujitkumarpatil3779 4 года назад

      @@shivaniSWकशाबद्दल बोलताय काही समजलं नाही...

    • @planABpositive
      @planABpositive 3 года назад

      @@shivaniSW तुम्हाला नाही समजल की त्यांना काय म्हणायचय तुम्ही वेगळा अर्थ घेताय... म्हणूनच A हा व्यक्ती नेहमी जिंकतो याच हेच कारण.

    • @shivaniSW
      @shivaniSW 3 года назад

      @@planABpositive @ SHRI तुम्हाला नाही समजलं मला काय म्हणायचे आहे. तुम्ही A to Z कोणाच्याही प्रचरतंत्रा वर विश्र्वास करणाऱ्यां पैकी एकच वाटताहेत. तुम्ही selective विचार करता आणि जे तुम्हाला convenient वाटतं त्याला समर्थन करता. थोडं open-minded रहा आणि neutral mindset नी विचार करा. म्हणजे समजेल. आणि माझ्या या पूर्वीच्या reply चा हेतू असा होता की प्रचारतंत्र सगळेच करतात कदाचित या channel वर ही तेच करतात. आणि लोकं blindly विश्र्वास करतात. या पुढे reply नाही करणार कारण इथे लांब चर्चा करण्याइतका वेळ नाही माझ्या कडे. " Silence is the best response... "🙂 तसे मी फार कमी reply करते RUclips वर. पण विषय चांगला होता म्हणून केला असेल मी कदाचित. फक्त माझं मत मांडत होते. नसेल समजलं तर परत विचारू नका. कारण तुम्हीं जे विचार करत असाल कदाचीत तुमच्या साठी तो बरोबर असेल. Nothing personal and no offense ☺️✌️

    • @planABpositive
      @planABpositive 3 года назад

      @@shivaniSW शिवानी तुम्ही पाहा ना नुसता साधा शब्द मी बोलला तरी तुम्ही मला कितीतरी उपमा दिल्या तेही इंग्लिश मधे बर असो. तात्पर्य अस की तुम्ही ज्या नजरेतून या व्हिडिओ कडे पाहताय तो कदाचित नकारात्मक आणि राजकीय दृष्टिकोनातून आहे, मी या व्हिडिओ ला फक्त माहिती या आधारावर पाहिले तेही माझ्या मन आणि बुद्धीवर विश्वास ठेऊन, तुम्ही तर मला खूप साऱ्या उपमा आणि पदव्या देऊन मोकळे झालात. तरी ही एवढं समज असायला हवी की काय सकारात्मक आणि काय नकारात्मक ! आणि सतत इतरांना दोष देऊन आणि काहीतरी कमीपणा दाखवून तुम्ही बहुश्रुत होत नाहीत याचे पण भान हवे. तूर्तास...

  • @samtanandvavhale7
    @samtanandvavhale7 3 года назад

    🙏🌹 नमस्कार मॅडम तुम्ही सर्व व्हिडिओ अभ्यास पूर्ण बनवत आहेत त्यामुळे खूप माहिती मिळते 👌👌👌👍👍👍

  • @Rooohaan
    @Rooohaan 4 года назад +4

    "social media" आहेच ह्या गोष्टीना खतपाणी घालायला. माणसांनी स्वबुद्धीने विचार करावा उगाच ट्रेंडिंग चालय म्हणून बोंबलत सुटायचं नाही.😂😂

  • @Csmpscenglishacademy
    @Csmpscenglishacademy 3 года назад

    तुम्ही बोलत होतात आणि माझ्या 2014 पासूनच्या जीवनाची उजळणी झाली..... आणि माझ्या कहानीत A व्यक्ती जिंकते आणि B व्यक्ती मागच्या आठवड्यात नेता बनली....

  • @pratikingale1951
    @pratikingale1951 4 года назад +7

    I am extremely happy to see this level of content creation in Marathi. Majhi manapasun ichcha hoti ki propaganda machinery kasa kam karte he tumhi lokanna sangava. Karan lokanna sattya sangtana sudha te ekhadya credible vyakti kadun kalla tar jasta parinam hoto. Thank you so much mam😃🙏

  • @devendrapatil9832
    @devendrapatil9832 3 года назад +3

    This goes with what is postulated by Yuval Noah Harari in his book Sapiens.
    Interesting and we can correlate the current scenarios.
    Very nice to have you interpreting the basic sapiens urges and expressing them perfectly.

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 года назад

    प्रत्येक राजकारणी किंवा मोठा व्यवसाईक असाच सामान्य माणसाला कसं काहीतरी करून दाखवु हे करू ते करु आमिष दाखवून आपल्या मोहक जाळ्यामध्ये ओढत असतो आणि सामान्य माणूस न विचार करता फरपटत असतो
    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    आता तरी जागा हो माणसा

  • @BharatReacts229
    @BharatReacts229 4 года назад +8

    *सगळया प्रकारांचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी,,अच्छे दिन म्हणत म्हणत सगळ्या देशाची वाट लावली...*

  • @vikrampawar6023
    @vikrampawar6023 3 года назад

    अगदी बरोबर....
    मागील पाच, सहा वर्षे हाच प्रचारवाद खुप फोफावत आहे. आणि लोक पण मुरख डोळे झाकून विश्वास ठेवतात..
    तु अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहेस.. प्रोपोगोंडा सध्या जरी लवकर लोकांना समजला नाही तरी भविष्यात ह्या माध्यमातून नक्कीच समजून घेतील....

    • @vikrampawar6023
      @vikrampawar6023 3 года назад

      हा ए म्हणजे च चहावाला🤣🤣

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 4 года назад +9

    A: Feku , B: Pappu 😄😄

  • @sourabhmustapure3957
    @sourabhmustapure3957 4 года назад +1

    पत्रकार असताना एवढं बोलली असतीस तर खरच तुला मानलं असतं........तेंव्हा तू शांत होतीस.....तु पण त्याच एका राजकारणाचा भाग आहेस .....वाईट वाटू देऊ नको, काही गोष्टी खोचक असतात....

  • @Inspireme
    @Inspireme 4 года назад +35

    Hya sagalya madhe "B" bichara hatavar haat theun basalela asato kay? Aani Je karto te fakt "A" ch karto ka? Anyway shevatcha disclaimer chan hota.

    • @maheshpawar-uf8yp
      @maheshpawar-uf8yp 3 года назад

      bjp -sena=aaghadi

    • @sagars861
      @sagars861 3 года назад

      ha mi baghtoy rahul gandhila konihi kahihi bolude tyala pahun asa as vatat ki zaglyat jast zindagi hyachich zhand ahe

  • @sharadpisal2888
    @sharadpisal2888 3 года назад

    तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगितले हे तर आजपर्यंत माहीतच नव्हते .आणि यामुळे युवा पिडी खूप वाईट रोड वर चालली आहे .आपल्या देशात फक्त राजकीय नेत्यांना व सिने अभिनेताना म्हणत्व देत जातात हे आपण सर्वांनी थांबवले पाहिजे

  • @siddh3921
    @siddh3921 3 года назад +8

    Must needed Content!❤💪.. there's alot difference in parties like BJP n MNS!

  • @dayanandawashank8474
    @dayanandawashank8474 3 года назад

    फार छान विश्लेषण , छान समर्पक उदाहरणे !!!

  • @mangeshmundhe7539
    @mangeshmundhe7539 4 года назад +41

    Dhruv rathee lite 😂😂😂

  • @mayureshkhandre2123
    @mayureshkhandre2123 8 месяцев назад +1

    Harshda madam , you are absolute correct & make sense your real journalist. Others is double faces & channel of news now not independent 💯 that's way I am always watch your video I am proud that this is my maharashitin breav& strogest girl 💯🤞 hope I am meet you

  • @subhashsamudre9178
    @subhashsamudre9178 4 года назад +29

    ते सात प्रकार खरचं महत्त्वाचे आहे त. Netflix वर "सोशल डीलैमा "नावाने एक चांगली documentary आहे. शक्य झाल्यास त्याचाही मराठीत एक video तयार करा Please.

    • @ajaygund6911
      @ajaygund6911 3 года назад

      Study iq channel vr ahe Hindi madhe

  • @abhijeets9715
    @abhijeets9715 4 года назад +2

    I regularly watch your videos...You always pick up such topics for video those are really should be discussed on such platform...After seeing this video , I can firmly appeal to youtube viewers that this is one of the best channels you can follow..It always provokes you to think like Humanbeing🙌🏻..Keep it up Admin🤟🏻👍🏻

  • @ratikant1
    @ratikant1 4 года назад +8

    खुप खुप धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल.
    खरं तर शालेय जीवनात नागरिकशास्त्र या विषयात हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे.
    🙏🙏🙏

  • @gauravkasar9673
    @gauravkasar9673 4 года назад

    आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या MicroStudy च आणि त्याच्या मांडणीच खरच कौतुक...सध्याच्या या mutual understaning च्या काळात आपण प्रत्येक गोष्ट अगदी neutral होऊन मांडत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद...👌👍

  • @vaibhavjadhav7322
    @vaibhavjadhav7322 4 года назад +12

    Three Things Cannot Be Long Hidden : The Sun, The Moon & The Truth. ___BUDDHA