भावा उत्सुकता वाढली यार हा विडिओ पाहून. खरच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा खूप वेगळा आहे आणि तो तुझ्या मार्फत आम्हा सर्वांपर्यंत पोहचतोय ह्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.
खूपच अप्रतीम असा हा किल्ला आहे. त्याचे जसे वर्णन अमोल ने केले ते सुद्धा खूपच उत्तम होते. तुझा कॅमेरा हाताळण्याचे कसब अवर्णनीय आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा आणि तुझे आभार हा अप्रतीम किल्ला दाखविल्याबद्दल.
आभारी मित्रा तुझे मी 6 महिन्या पहिल्यांदा रिडींगला गेले होते अलिबागला तेंव्हा आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी गेले होते पण किल्ला पाहण्यासाठी खूप गर्दी असल्यामुळे तो पाहत आला नाही आज तुझा आणि तुझा मित्र अमोलच्या मार्फत किल्ल्याची माहिती मिळाली आणि तो पाहता आला मस्त आहे हा व्हिडिओ👍👌
माझ्या मराठी भावांनो तुम्हि जे काम करीत आहेत ते अप्रतिमच.....💐💐💐💐 तुम्हाला शुभेच्छा आणि असेच इतिहास समोर आणा....आणि सर्वाना समजले पाहिजे की इतिहास काय होतं....💐💐💐💐💐 खूप खूप शुभेच्छा..💐💐💐💐 खूप छान ,👌👌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👍👍👍👍
सर्वात आधी tr खूप खूप धन्यवाद दादा. 🙏 प्रतेक history स्टुडंट्स chi एक icha असते की सर्व ईतिहास स्थळ फिरवीत अनुभव घ्यावेत. काहीना जमत काहीना नाही पण तू जी माहिती तुझ्या vidyos च्या मार्फत देतोस ना त्या मुळे काही काळ का होईना तो vidyo पाहताना मन मात्र तुझ्या सोबत फिरत असत. अशीच उत्कृष्ट अशी माहीती देत रहा. आणि पुढील वाटचाली साठी खूपखूप शुभेछा दादा..
किल्ला खुपच अप्रतिम आहे.आम्ही सुद्धा 1 वेळ जाऊन आलो आहात. आणि आम्हाला ही ४५ मिनिटात के पूर्ण किल्ला पाहता आला नाही.या वेळी जाणार होतो पण लॉकडाऊन मुले ते शक्य झाले नाही. परंतु जंजिरा हा पेशव्यांच्या काळात जिंकला गेला आहे. जय भवानी....🚩 जय शिवाजी.....🚩
आमोल दादानी माहिती संगतलि ती खूपच मस्तआणि सुदंर होती .दादा तुम्ही जंजिरा 45 मिनिट मध्ये बघीतला खूपच छान माहिती दिली मी खुपच आभारी आहे.45मिनिट मध्ये परत येणे हे मला नाही आवडले पण सरकारनी लक्ष्य देले पाहजे. Nice dada video &Aamol dada
अप्रतिम व्हिडिओ हा एक शब्द पुरेसा नाही ,कारण तुम्ही जे करत आहात ती फक्त शूटिंग किंवा भटकंती नाही तर तुम्ही पूर्ण इतिहास नजरेसमोर आणता खरं सांगायचं तर सर्वच लोक प्रत्येक गड-किल्ल्यावर फिरतील किंवा जातील हे प्रत्येकाला शक्य होत नाही पण तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या ते शक्य होत आहे तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ बद्दल आणि तुमच्या जिद्दीला सलाम
kids watch carry minati
men's watch bb ki vines
legends watch jeevan kadam vlgos hit that like button if u love jeevan kadam vlogs
Shubham Koyande ek no bhava
no.1
No. 1 video
hi i watch all three now what
Shubham koyande ata kids men's legends ultra legend pro legend Sarv Carryminati video bgtat . . .
भावा उत्सुकता वाढली यार हा विडिओ पाहून. खरच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा खूप वेगळा आहे आणि तो तुझ्या मार्फत आम्हा सर्वांपर्यंत पोहचतोय ह्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.
Ohh Dhanyawad Bhavaa....Asech pathishi raha...! Jastit jast video share kara aaple :)
JeevanKadamVlogs नक्कीच भावा😘
aniket shere kadak aniket
aniket shere mi pan jeevan dada che vlog baghato kharach khup masta aahet
aniket shere sahi astat video , 1 no
जंजिरा किल्ल्यावरील बांधकाम अजून चांगल्या स्थितीत आहे. मस्त व्हिडिओ बनवलाय जिवन!!👍
खूपच अप्रतीम असा हा किल्ला आहे. त्याचे जसे वर्णन अमोल ने केले ते सुद्धा खूपच उत्तम होते. तुझा कॅमेरा हाताळण्याचे कसब अवर्णनीय आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा आणि तुझे आभार हा अप्रतीम किल्ला दाखविल्याबद्दल.
वाह लाजवाब...... जंजिरा
कॅमेरा अॅगंल.......... टोटल शुट
अमोल ची माहीती.,.......
काबिले तारीफ......
Dhanyawad Dada...! :)
आभारी मित्रा तुझे मी 6 महिन्या पहिल्यांदा रिडींगला गेले होते अलिबागला तेंव्हा आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी गेले होते पण किल्ला पाहण्यासाठी खूप गर्दी असल्यामुळे तो पाहत आला नाही आज तुझा आणि तुझा मित्र अमोलच्या मार्फत किल्ल्याची माहिती मिळाली आणि तो पाहता आला मस्त आहे हा व्हिडिओ👍👌
माझ्या मराठी भावांनो तुम्हि जे काम करीत आहेत ते अप्रतिमच.....💐💐💐💐 तुम्हाला शुभेच्छा आणि असेच इतिहास समोर आणा....आणि सर्वाना समजले पाहिजे की इतिहास काय होतं....💐💐💐💐💐
खूप खूप शुभेच्छा..💐💐💐💐
खूप छान ,👌👌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👍👍👍👍
Mobile number 7057664975.....Daily information available my self
👌👌जंजिरा किल्ला बघून छान वाटले
अप्रतिम आहे हा किल्ला
अप्रतिम खुप सुंदर क्षणे दाखवली,आपले डाँ जाहेद बागवान व बागवान परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन
तुमचे खूप खूप धन्यवाद भावा... जंजिरा दाखवलं मनून.... जय शिवराय...
अप्रतिम रे जिवन..
मि पाहून आलेल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..
खरच खूप सुंदर
अन अमोलचे विशेष आभार
Dhanyawad Bhava :) Share kara
JeevanKadamVlogs Ho kelay
लय भारी अमोल माहिती देत आहे.आणि जीवन दादा पण नंबर एक
Jabardast mahiti Janjira vishayi milali. Nice video
Very nice 👌 Best
सर्वात आधी tr खूप खूप धन्यवाद दादा. 🙏 प्रतेक history स्टुडंट्स chi एक icha असते की सर्व ईतिहास स्थळ फिरवीत अनुभव घ्यावेत. काहीना जमत काहीना नाही पण तू जी माहिती तुझ्या vidyos च्या मार्फत देतोस ना त्या मुळे काही काळ का होईना तो vidyo पाहताना मन मात्र तुझ्या सोबत फिरत असत. अशीच उत्कृष्ट अशी माहीती देत रहा. आणि पुढील वाटचाली साठी खूपखूप शुभेछा दादा..
भाऊ काय लिहू यार मस्तच .छान .अप्रतिम
खूप छान भवा . जंजिरा किल्ला येकदा तरी बघायला पाहिजे . खूप छान आहे . आणि तू माहिती पन चांगली आणि मराठी भाषेत देतोस ते पण छान . धन्यवाद अमोल ...
ajchya pedhila tumhi khup Chan margdarshan dyta thank u Dada
खूप छान जय भवानी जय शिवाजी
शानदार ,जबरदस्त ... मस्तच जीवन भाऊ.....
खास आभार अमोल भाऊंचे सुद्धा ज्यांनी किल्ल्याबद्दल अतिशय छान माहिती दिलीये 👍
Safar Marathi dhanyawad bhau
Dhanyawad bhau...Amol ha khup abhyasu aahe...tyat tyane sampurn sagari durganchi safar keli aahe tyamule tyahcha anubhav mahatwacha hota. :)
JeevanKadamVlogs whaa ! mast Amol 😊😊👌
Safar Marathi
खूप मस्त वीडियो आहेत
खूप छान माहीत मिळते
छान मस्त विडिओ आहेत मी आज जवळ जवळ तुझे सर्वच विडिओ बघितले मला खूप आवडले आणि ट्रेकचे पण छान आहेत आणि मराठी मध्ये विडिओ आहेत म्हणून खूप चांगला वाटलं😃
+Chetan Rajput ओह धन्यवाद भावा, असाच सपोर्ट राहुद्या 😊👍
Khupach chhan mahiti dillit ..... botiche je bollat kharokharach sarkar ne lakasha dile pahijel.. Very nice sir.......
Zakkas's Dada... Manacha Muzra....Jay Shivray....
किल्ला खुपच अप्रतिम आहे.आम्ही सुद्धा 1 वेळ जाऊन आलो आहात. आणि आम्हाला ही ४५ मिनिटात के पूर्ण किल्ला पाहता आला नाही.या वेळी जाणार होतो पण लॉकडाऊन मुले ते शक्य झाले नाही.
परंतु जंजिरा हा पेशव्यांच्या काळात जिंकला गेला आहे.
जय भवानी....🚩
जय शिवाजी.....🚩
जीवन दादा खरच खूप छान माहिती दिली लय भारी
मस्त एकदम स्वच्छ मांडणी केली आहे
सुंदर जलदुर्ग आम्हाला तुमच्यामुळे पहायला मिळाला Thanks
Khoop khoop dhanywaad hya video sathi.
You are doing a great work.
Jai Shivray
Jai Shambhuraje
Jai Jijaumata
OMG maj gav.... Thanks bhau Kiti diwasani maj gav bagital 😍😍
खूप सुंदर 👌
आमोल दादानी माहिती संगतलि ती खूपच मस्तआणि सुदंर होती .दादा तुम्ही जंजिरा 45 मिनिट मध्ये बघीतला खूपच छान माहिती दिली मी खुपच आभारी आहे.45मिनिट मध्ये परत येणे हे मला नाही आवडले पण सरकारनी लक्ष्य देले पाहजे. Nice dada video &Aamol dada
+पाटलाचां स्वप्निल धन्यवाद भावा...👍😊
Janjira killa ekdam mast aahe... Amhala tar kille firayla milat nahi pan tumchi teem he amchyasathi sadhya karte ... Tyasathi dhanyavaad...
किल्ल्यात गेल्यासारखे वाटले
1 नंबर विडिओ आहे
मी तुमचा प्रतेक व्हिडीओ आतुरतेने वाट बघतअसतो. खुप छान व्हिडीओ. इतर जलदुगॅ दाखवावेत ही नम्र विनंती.
+balasaheb moze होय येतील ते ही लवकरच
जीवन खूपच सुंदर चित्रीकरण आणि माहिती...👌👌👌
Dhanyawad :) Pudhe pathawa videos
Jeevan bhavu khup chan video...Majh gaav tithun pudhe 4 km aahe....Aamchya gavakadcha video pahun khup chan vatla.....Dhanyavad bhavu.....
Bhari mitra ekdam khas mahiti purawli aahes tu.Tu ashich aamhala tujhya channel chya madhyamatun mahiti purwawi yasathi tula sadichhya
Aankhi jast dakhwata aala aasta tar majja aali aasti....anyways je pan pahila ..apritam
Thanks jeevan
मस्त खुप सुंदर तुमचे सांगण्याची पदत छान आहे आणि सरकारने लक्ष दिले पाहिजे कारण जंजिरा किल्ला बघण्यासारखा आहे
खुप छान
अमोल ने मस्त पूर्ण माहीती सविस्तर पणे दिली..!!
Jkv rocks..👍🏻
Mvirat Vlogs Dhanywad bhau 🙏
Chhatrapati shivaji maharaj ki jay
Video chhan vatla
भारी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻दादा
Really very nice
tuze vdo pahun khup chan watle. tuzya sobat firat aahot asech watte.good work.
उत्कृष्ट व्हिडिओ दादा...!!
अजून असेच व्हिडिओस बनवत राहा
Proud of u...!!❤
+Siddhant Thorawde होय भावा, धन्यवाद. Share करा आपले व्हिडिओस
खुप छान माहिति दिलि दादा.
Khup chan bhau
Jay shivray 🚩🚩
Superb blog 👍👌
अतिशय उत्तम......
मस्त खूप छान
Great...
अजुन नक्कीच जास्त टाइम हवा होता...
खूप छान😊👍👌👌👌👌👌जय जिजाऊ जय शिवराय
खूप सुंदर आहे.
खूपच छान माहिती
खूप छान काम करतोय झक्कास
Dhanyawad bhau :)
सुंदर विडिओ उत्तम माहिती दिली थँक्स अमोल आणि जीवन-----
+DADA DOKE धन्यवाद 👍😊
Jeevan ji tumche sagale bolg pahilet khoop sundar
Khup mast aahe kila ani amol dada ne mahiti pn khup chan sagital
Sar best video 👍❤️👍😀
You are just Rocking Men, Ek number video.....JAI MAHARASHTRA
Khupach chan all dear
खूपच छान.
लय भारी मित्रा
मस्तच🙌👌👌👌👌
जीवन भाऊ तुला सलाम
Khupa ch chhan aahe
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुठलाच engineer नव्हता मला खरच खुप अभिमान वाटतोय छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Dada khup bhari aahe mla kup aavdla jinjira
Sir ha video baghun man trupt zalay. Khup bhari video ahe....
अप्रतिम व्हिडिओ
हा एक शब्द पुरेसा नाही ,कारण तुम्ही जे करत आहात ती फक्त शूटिंग किंवा भटकंती नाही तर तुम्ही पूर्ण इतिहास नजरेसमोर आणता खरं सांगायचं तर सर्वच लोक प्रत्येक गड-किल्ल्यावर फिरतील किंवा जातील हे प्रत्येकाला शक्य होत नाही पण तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या ते शक्य होत आहे तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ बद्दल आणि तुमच्या जिद्दीला सलाम
Thanks
That’s an amazing fort! It’s ridiculous you’re only allowed 45 minutes to tour it. I could easily spend a whole day there. Thanks for sharing!
खूप सुंदर भाऊ
मस्त आहे किल्ला
खुपच छान....vIdEo बघुन खुपच मस्त वाटल भावा
Dhanayawad Bhava :)
Khupach chhan dada
Kddak bhava ...laaych bhari
मस्त विडिओ दादा
Khup chan.sir.
खुप छान आहे
व्हेरी नाईस
1 no vatla bhau
Khup chan ahes tu
..ek no video bnvtos .....mla hi kdhi sadhi milali tr tujyasobat kam krayla ani as travell krayla.....im so happy
mastach cinematography Jeevan and nice info Amol..keep it up guys..👍👍
Thank you...pls share
khup chhan mahiti dili bhau
Khup mahiti milali...Nice
khup chaan mahiti dili bhavano
खूप छान
दादा असच मार्गदर्शन करत रहा. आणि ही माहिती अप्रतिम होती. So best of luck
Khup chan video banavala
Another superb video by JKV
Hey Thanks Mangesh Bhau :)
जीवन दादा तुम्हाला विनंती आहे येथुन पुढे जेव्हा जलदुर्गानवर जाल तेव्हा ड्रोनाचार्याना नक्की घेऊन जा वरुन खुप मस्त सिन दिसेल 👌👌👍👍🙏🙏
आताच मी हा चॅनल subscribe केल आहे ....... जबरदस्त व्हिडीओ आहे....आणी माहिती तर उत्तमच आहे... १ नंबर चॅनल आहे जबरदस्त......
+Akash Mahurkar dhanyawad bhava :)
JeevanKadamVlogs मी माझ्या मित्रांना पण सांगितल आहे subscribe करायला
Khoopach chhan ahe janjira fort me pahilyandach pahila
जय शिवराय 🚩🚩🚩
Ek no video...me pahila nahi ajun janjira pan ata nakki jael...nxt tym...!
खूपच भारी भावा...
Dhanyawad :) Keep sharing
Khup Sundar
Ekdam Bhari..
अद्भुत आवी अनाकलनीय असा किल्ला खूपच कलाकुसर आणि नियोजन बद्ध]
mast...khup chan..