शेतकरी पठ्ठ्याला मानलंच पाहिजे...! दहा एकरांसाठी फक्त 1400 रुपये खर्चून बनविले खत | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2022
  • शेतकरी पठ्ठ्याला मानलंच पाहिजे...! दहा एकरांसाठी फक्त 1400 रुपये खर्चून बनविले खत | Shivar News 24
    शिरोडी (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर डगळे हे सेंद्रिय शेती करतात. त्यांच्या शेतात मका, कपाशी अशी पिके आहेत. पूर्वीच्या शेतात त्यांना रासायनिक खते आणि फवारणीसाठी खूप मोठा खर्च लागत होता. मात्र, ते तीन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. यासाठी त्यांनी स्वतःच एक खत तयार केले आहे. जमिनीखालची माती, गांडूळ खत, एरंडीचे तेल, मका आणि तांदळाच्या पिठापासून डगळे यांनी तयार केलेल्या खतामुळे पिके बहरलेली दिसत आहेत. त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे, मावा, खोडकिडी, लष्करी अळींचाही प्रादुर्भाब होत नसल्याचे आढळून आले आहे.
    मोबाईल नंबर - ज्ञानेश्वर डगळे - 7219484840
    #mawa_khodkidi
    #organicfertilizer
    #rainycrops
    #kharifseason
    #लष्करीअळी
    #सेंद्रियखत
    #ज्ञानेश्वरडगळे
    #shivarnews24

Комментарии • 61

  • @kuldeeppatil9290
    @kuldeeppatil9290 Год назад +6

    हे योग्य आहे.
    जि. : छत्रपति संभाजीनगर.
    शेतकरी व आपले कार्य कौतुकास्पद.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Год назад +35

    25 किलो तांदळाचे पीठ 15 किलो मक्याचे पीठ आणि 6 लिटर एरंडेल तेल एवढ्या ची किंमत एक हजार रुपये कशिकाय कुठे मिळतात एक हजारात एवढ्या वस्तू,

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Год назад +5

      बहुतेकदा मका घरच्या शेतात पिकवली जाते.
      रेशनचे तांदुळ 12 ते 15 रु. किलो मिळतो, एरंड बांधावर मोकार फोफावते. टरफले काढुन बियांचा गर कुटुन मिश्रणात टाकुन तसाच परिणाम साधता येईल.
      (डुकरे न येण्याचा मुद्दा ईथे पटत नाही, तो कदाचीत यामुळे शक्य होईल)

    • @sudhakarpatil1101
      @sudhakarpatil1101 Год назад +1

      रासायनिक पेक्षा खर्च तर कमीच आहे ना?

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Год назад +2

      साहेब ते म्हणतात एकरी 15 किलो टाकायचे म्हणजे तेवढे च खर्च येईल

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 Год назад +2

    बेस्ट ......!

  • @raghugodade9500
    @raghugodade9500 Год назад +8

    खत चांगले आहे,पण तयार करण्यासाठी आलेला खर्च खरा सांगा.

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Год назад +11

    खता ची लॅब मध्ये नेऊन टेस्ट केली पाहीजे, कोणते कोणते जिवाणु तयार होतात, , त्याचा रिपोर्ट एखाद्या व्हिडीओ मध्ये प्रसारीत करावा

  • @user-kq3mu5vr6i
    @user-kq3mu5vr6i Год назад +7

    खत चांगले होईल नादखुळा

  • @babasahebgodase5558
    @babasahebgodase5558 Год назад +22

    एरंड तेल 600/-किलो आहे 3600/- चे तेल झाले भाऊ बाकी ईतर ची किंमत जमा करून बघा। ठिक आहे खत गुणवत्ता चांगली असेल।

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Год назад +1

      बहुतेकदा मका घरच्या शेतात पिकवली जाते.
      रेशनचे तांदुळ 12 ते 15 रु. किलो मिळतो, एरंड बांधावर मोकार फोफावते. टरफले काढुन बियांचा गर कुटुन मिश्रणात टाकुन तसाच परिणाम साधता येईल.
      (डुकरे न येण्याचा मुद्दा ईथे पटत नाही, तो कदाचीत यामुळे शक्य होईल)

  • @gajukhadke
    @gajukhadke Год назад +3

    प्रयोग चांगला आहे,परिणाम सुद्धा मिळत असतील.पण बोलण्यात आणि जे दाखवील त्यामध्ये साम्य दिसत नाही.

  • @ekanathpatil411
    @ekanathpatil411 Год назад +3

    खूप छान

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Год назад +2

    शाबास शाबास भाऊ काय उत्तम तयार केला

  • @popatthorat7017
    @popatthorat7017 Год назад +4

    Very good

  • @mahaveerpimpale8149
    @mahaveerpimpale8149 Год назад +6

    प्रत्येकाना जे मनाला पटल ते व्यक्त केले परंतु आपन थोड्या प्रमानात तयार करु ण वापरुन मगच प्रतीक्रीया दिलेतर अती उत्तम ऐकांदा सुटा बुटातला व्यक्ती येउन आपल्या गळ्यात कायबी मारुन पैसेघेवुन जातो ते चालतोय व आपल्या आपन प्रयोग करायच म्हंटलकी टीकेला सुरवात

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +2

    Great idea.

  • @vinayaksutar2933
    @vinayaksutar2933 Год назад +2

    Mastach.

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 Год назад +2

    👍👍👍 chan 🎉🎉🎉

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Год назад +2

    👍

  • @suryakantshinde1660
    @suryakantshinde1660 Год назад +4

    शेतकऱ्यांना आपण न काही करता दुसर्या चि मापे काढण्यात मजा येते . एरंडी घरचि असेल ,मका घरचा असेल मग तांदूळ 500 , गांडूळ खत 500 , मिठ 70 मका 300 झाले 1400 /- रु शेतकरी काहीतरी प्रयोग करतोय , तुम्ही सुध्दा करा आणि फारदा घ्या .💐

  • @shetifarmvlogs
    @shetifarmvlogs Год назад +2

    Congratulations

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Год назад +1

    साहेबजी... धन्यवाद
    ह्या सर्व घटकांचे प्रमाण किती घ्यावेत, हे व्हिडीओत सांगावे ..फार बरे होईल...

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Год назад +4

    वडाच्या झाडाखालची माती किंवा बांधावरील/धुऱ्यावरील माती पण चालेल...
    परंतु जमीनीखालची माती सशक्त....

  • @rajjagconsultantgeologist7282
    @rajjagconsultantgeologist7282 Год назад +3

    याने डुकरांचा प्रादुर्भाव रोखता येतो हे पटत नाही

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Год назад +3

    "CVR method " Ase youTube search karun jamini khalil matiche parinam baghu shakta, ha prayog sudha karayla harkat nahi 👍👍👍

  • @jagrnathmahajan9864
    @jagrnathmahajan9864 Год назад +5

    फक्त जाहिरातीसाठी व्हिडिओ टाकला आहे का तुमचे एक दोन प्लांट चे व्हिडिओ टाका

  • @sunilpatil5807
    @sunilpatil5807 Год назад +4

    भाऊचा प्रयोग पाहून सगळे शास्त्रज्ञ पळाले अपूर्ण नॉलेज

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Год назад +1

      शेतकरीच खरा शास्त्रज्ञ
      कृषी विद्यापीठाचा सल्लाही महत्वाचा

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 Год назад +3

    हा प्रयोग केलेलया पाॅलटचा व्हीडीओ पाठवा किंवा प्रसारित करा.

  • @rajjagconsultantgeologist7282
    @rajjagconsultantgeologist7282 Год назад +7

    *Best!* 👌
    लिक्विड खत करताना 1 लीटर ताक, 1 लीटर काकवी मीसळुन पहावे.

    • @rajendrasultane8119
      @rajendrasultane8119 Год назад

      काकवी means .........

    • @padumali3768
      @padumali3768 Год назад

      @@rajendrasultane8119 pak

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Год назад +1

      @@rajendrasultane8119
      It's thick viscosity liquid. (thick like honey)
      Sugarcane juice is heated, thickened during process of making jaggrey.

    • @kiranmahamuni3594
      @kiranmahamuni3594 Год назад +2

      @@rajendrasultane8119 गूळ बनवण्याच्या अगोदरचे लिक्विड

  • @jivanchaudhari1649
    @jivanchaudhari1649 Год назад

    Jay Sambhaji nagar👍❤️

  • @shobhapawal1199
    @shobhapawal1199 Год назад +2

    खरच सुंदर प्रयोग 🙏

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Год назад +1

      शोभा जी तुम्हांला खर वाटले का कारण यानी सांगितले साहित्य एवढे दरात मिळेल का भलेही खत चांगले असेल पण किमत जास्त होते तुमच काय मत आहे

  • @dipakpujari3704
    @dipakpujari3704 Год назад

    20 कुंड्यासाठी खत करण्यसाठी किती प्रमाण घ्यायचे ।।

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 Год назад +8

    सेम अश्या प्रकारे त्रिपुरा मध्ये मोहरीच्या तेलाची पेंड मिक्स करुन शेन खताच्या गारी मध्ये पुरली जाते नंतर शेतात टाकली जाते काढून

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Год назад +3

      वा! छानच माहीती,
      मज ईथे आपण एरंडाच्या बिया टरफले काढुन, आतला गर कुटुन वापरु शकु

  • @dattatraydeshmukh2730
    @dattatraydeshmukh2730 Год назад +1

    kontya kontya pikasathi chalel?sugar cane sathi chalel?

    • @dipakdagale4183
      @dipakdagale4183 Год назад

      हो नक्कीच

    • @jagdishparik5790
      @jagdishparik5790 Год назад

      ऊसाला काय result आला या प्रयोगाचा , कळवा

  • @shreethakur8568
    @shreethakur8568 Год назад

    खर लागलेल्या खर्चाच गणित नाही पटल

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Год назад +1

    भाऊ तुमच्ं खर्ं आसल तर फोन नं द्या

  • @user-wf3lh1rg4r
    @user-wf3lh1rg4r Год назад

    जमिनीचा थर खनिज का दाखवत नाहीत

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Год назад +8

    अरे बाबा काय बोलतोस तुझं तुला तरी कळतंय का ? जनता ऐकते म्हणजे काही पण सांगायचं का?
    आज सद्य परिस्थिती मध्ये एरंडेल तेलाचा भाव 100 ml चा 100 रुपये आहे म्हणजे 1 लिटरचा भाव 1000 आहे असे गृहीत धरू आणि हिशोब करू
    1) 6 लिटर तेल=6000 रुपये
    2)25 किलो पीठ=750 रुपये
    3)15 किलो पीठ=450 रुपये
    -------------------------
    =7200 रुपये
    असा हिशोब झाला
    अन तुम्ही काहीही कसे सांगता?

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 Год назад +7

    काहीही सांगू नका भाऊ खरं ते सांगा उगाच थापा मारण्यात काही अर्थ नाही,अशाने तुमच्या चॅनल ची विश्वास र्था कमी होईल!

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Год назад

    हे cvr टेक्नॉलॉजी ची नक्कल आहे वती चुकिच्या मार्गाने सांगितलं आहे

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 Год назад +1

    शिवर नीट सत्यता तपासून। प्रयोग। निष्कर्ष नंतर विडिओ टाकत जावे। views वाढवण्यासाठी काही पण करू नका। दाखवलेली माहिती बरोबर असेल। पण तुमचं काम काही पटना राव।

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 Год назад +4

    शेतकरी ला मूर्ख समजून हा व्हिडिओ तयार केलेला दिसतो.

  • @jivanbhoyar742
    @jivanbhoyar742 Год назад

    Aabe 1000 kuth bhetate sang bar