गावरान कुक्कुटपालन मार्केटिंगच्या संधी/opportunities in gavran kukutpalan marketing .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2024
  • गावरान कुक्कुटपालन मार्केटिंगच्या संधी/opportunities in gavran kukutpalan of marketing .
    गावरान कुक्कुटपालन कसे करावे?
    अंडी,चिकन विक्री कशी करायची?
    #yashodipagro
    #गावरान कुक्कुटपालन
    #गावरान कोंबडीपालन
    #गावरान अंडी
    #गावरान कुक्कुटपालन व्यवसाय
    #मार्केटिंग
    follow us-
    Instagram and Facebook

Комментарии • 20

  • @suhasmore8899

    सर तुम्ही म्हणताय की एक कोंबडी वर्षेला २००अंडी देते पण प्युअर गावरान सोडून इतर जातीच्या देतात पण त्या अंड्याचे रेट ८ रु च्या वर भेटत नाही शिवाय त्या कोंबडीला बाजारचे फिड दिल्याशिवाय एवढी अंडी देत नाही आणि जर बाजारचे महाग फिड देवुन प्रोडक्शन घेतले तर ५ रु प्रॉफिड राहणार नाही

  • @sagarchavan5150

    आपल्याकडे देशी अंडी आणि कोंबडी मिळतील हवे तेवढे

  • @shubhamghatage
    @shubhamghatage День назад

    Sir address sanga kothe ahe

  • @lahanukhare479

    सर नमस्कार आपले विचार आवडले आपला पत्ता व दूरध्वनी क्रमांक देण्यात यावे ही विनंती

  • @umbrellaagro

    गावरान कुक्कुटपालनातील अंडी व मांस यांची व्यावसायिक संधी तसेच बाजारपेठेत याचे मार्केटिंगबाबत मला सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र यांच्या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र, सारिका पाटील व प्रवीण पाटील यांचा मी अत्यंत आभारी आहे. तसेच सदर व्हिडीओ मधील माहिती सामाजिक माध्यमाद्वारे इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल यशोदीप एग्रो यांचा देखील आभारी आहे.

  • @udaypimple.

    सर मला आपल्याकडून गावरान कोंबडी पोल्ट्री चालवण्याचे शिक्षण घ्यायचे आहे आपला मोबाईल नंबर मला द्यावा

  • @user-of9dl4xb7f

    तुमचा फार्म ॲड्रेस पाठवा सर

  • @umeshkumarshinde9144

    अडचणी खूप आहेत

  • @navnathkhandekar-je5up

    Sir गावरान अंडी निर्यात कराय ची आहेत कसे करायचे

  • @vijaychopade149

    सर शिक्षण घ्यायलाच पाहिजे काय

  • @pramodgawade7948

    Great 🎉

  • @krishnathali6574

    Saheb aepril me madhy sarv aandi fukat jatat yek hi khapat nahi bolan sop aahe

  • @popatpukale5793

    सुहास सरांचा नंबर द्या प्लिज

  • @mahendralankeshawar6146
    @mahendralankeshawar6146 14 дней назад

    सर कृपया तुमचा फोन नं पाठवा