शेतकरी, महिला, बेरोजगारांनी आजच निर्णय घ्यावा | गावरान कोंबडीपालनातून समृृद्धी | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 9 май 2020
- शेतकरी व बेरोजगार युवकांनी गावाकडे राहत असल्यास शेतीला जोडधंदा म्हणून गावरान कोंबडीपालन करणे गरजेचे बनले आहे. महिला हा व्यवसाय आपली कामे सांभाळून करू शकतात
#लॉकडाऊननंतरचा_पर्याय
#गावठी_कोंबडीपालन
#ShivarNews24
#कुक्कुटपालन
#कुक्कुटपालनशेड
Sir tumhi great ahat.
Good Think
महत्वपूर्ण माहिती मिळाली. कोंबडी शेड स्वच्छ करण्याची पद्धत नाविन्यपूर्ण वाटली. डॉक्टरांचा संपूर्ण परिचय काय आहे ?
Useful Information
Thanks
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
भरत पाचोडे
Very nice 👌👍👏sir.
तुला काही माहिती नाही. आधी स्वतः कोंबड्या पाळून बघ आनि मग इतरांना सांग. म्हणे बाहेरच्या कोंबड्या वाढत नाही. अरे बाबा, गतारातले पाणी पिणाऱ्या कोंबड्याच जास्त वाढतात
शुभ विचार
👌👌👌
💐👌👍
मुंबई मध्ये कुकुट पालन करणे आवश्यक असते
नमस्कार सर
Mast
Thanks 🤗
पिल कुठ मिळतील पत्ता सांगा
Changla wavsay krayla laws komdhyanche andhyache dar pada kadhy galun totyat jatoy
Kombadi
Awaj nahi videola
चांगली माहिती दिली
Kharch kiti shed kas karayach khayad kutla aushad kont pill kuth milnar purn mahiti dili asti tar bar jhal ast
खाद्य विषयी माहिती नाही भेटली
SIR PATTA SANGA.
प्रशिक्षण घ्यायचं आहे संस्थेचा पत्ता द्या
सरजी तुम्ही फक्त तीध महीणे येऊन काम करा सहा महिने सोडा ःएक वर्षे तू
परसबागेतील कुकुटपालन जोडधंदा ,नोकरी सोबत करावा मी करतो 350 रू कोंबडी, 450रू,कोबंडा घरासोभवती करतो 6रू अंडी
देतो
दहा मादी दोन नर जालना मध्ये भेटतील का
💐👌👍
Kombadi
Kombadi