हजार-बाराशे रुपयांत सुरू करा अक्षता व्यवसाय | कमी गुंतवणुकीत नफा, घरबसल्या पैसा | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 15 фев 2023
- हजार-बाराशे रुपयांत सुरू करा अक्षता व्यवसाय | कमी गुंतवणुकीत नफा, घरबसल्या पैसा | Shivar News 24
तुम्हाला जर एक हजार ते बाराशे रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसाय करायचा असेल तर अक्षता उद्योग खूपच फायदेशीर आहे. लातूर येथील पल्लवी वाकडे यांनी अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये अक्षता व्यवसाय सुरू केला आहे. त्या आज घरी बसून करा महिन्याला हजारोंची उलाढाल करीत आहेत. लातूर येथील वाटाड्या प्रशिक्षण संस्थेमुळे या उद्योगाला चालना मिळाल्याचे पल्लवी वाकडे यांनी नमूद केले आहे. झिप बॅग, पोटली, कोना अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अक्षतांची पॅकिंग केली जाते. झिप बॅग आणि कोन अक्षतांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. घरचा तांदूळ आणि फूड कलरमध्ये व्यवसायाची सुरवात करता येते. अक्षता व्यवसाय आता वर्षभर चालणारा आहे.
#akshatabusiness
#pallaviwakade
#marathiudyog
#businessideas
#shivarnews24
बनवलेला माल कुठे द्यायचा
Ek no
👌👌👌👍
Mumbai साठी आहे काकोटे कोर्स
Sir punala prashishan bhetlka
👍👍👍👍👍👍
Details miltil ka... प्रशिक्षण साठी
👌👌
Namskar 🙏 tai , khup chan business aahe ha . Mi pn suru kartey aani mala aankhi 1 idea aali ji mala tumchya sobat share karaychi aahe ti ashi ki, ya akshda banvtanna jar aapn golden aani silver colour use kele tr aapn sonyachya aani chandichya akshda mhanun sell Karu shakto , ho ki nahi tai? Bagha tumhala majhi kalpna Kashi vatte tr.😊😊
Nagpur madhe prashikshan milel kay
Mumbai madhe milu shakel ka prashikshan
Order kashya milvaychya.
Mala ha vavsai karaycha ahe,plz
Mala pan har vavsai karaycha ahe
Dharashiv madhe kuthe aahe ka aaple corse
मला पण हा व्यवसाय खुप आवडला mla मार्गदर्शन करू शकता का......छत्रपती संभाजी नगर
nashik mdhe milel ka prashikshan
कोल्हापुरात कुठे द्यायचं
मला व्यवसायाबद्दल माहिती मिळेल का
पॅकिंग करून कुठे पाठवायची अक्षदा
Akshata chi price kay aahe …… per price aahe ki kg bar aahe
Tai lagnamadhye ज्वारीची akshad waprtat n.
Mla sudha garaj ahe milel ka plz kam
Sir Mala karayche aahe margdrshan kara
MLA hi ha vevsay kraycha ahe shel ksa kraycha mahiti milel ka tai
Packets मिळतात कुठे?
कुठे आहे तुमचा बिझिनेस पुणे येथे आहे का व कुठे आहे नंबर पाठवा
सर आम्ही करमाळा... घोटी येथील बचत गटातून हा अक्षदा उद्योग करु इच्छितो आम्हाला आपले मार्गदर्शन पाहिजे सर
बनवल्यानंतर तो मालक विकायचा कोठे मार्गदर्शन सांगावे.
मला फ्याब्रिक कुठे मिळेल आणि तुमचा नंबर द्या मी पण चालू केला आहे नवीन आहे
ताई मला पण करायंचा आहे हा व्यवसाय मला मार्गदर्शन मिळले का
Wark from home he kya
No bhetel ka
Ek pauch kiti la आणि त्यामध्ये किती असतात .मला ऑर्डर करायचे आहे
ताई फुले कुठे भेटतील please सांगा
Yachi punpane mahiti dya
Shivar zhal g
👍👍👍
मला पण फ्याब्रिक कुठे मिळेल आणि नंबर द्या गेल्या वर्षा पासून चालू केला आहे व्यवसाय मी
Training fee kiti aste? Kiti diwas chalat Training sobat kay aqnaw lagat
Akshata chi price kay aahe...per piece aahe ki Kg var aahe..?
Tumcha no dya na please
साहित्य कुठे मिळेल
Tai tumcha no no Mikel ka
Tai tumcha mo.n. milel ka
Sir mala pan chlu karch ahe ha
आ्हाला मार्गदरशन देनार का तुम्ही
Pl rp
मोबाईल वर प्रशिक्षण मिळाले का
सर आपला संपर्क कोठे होईल आपला नंबर पाठवा
माल तयार केला तर विकायचा कोढे
Mala pan sagana
फुले पुणे किंवा मुंबई ठिकाणी भेटतील
मला या बिझनेस करायचा आहे मला याची माहिती द्या
आम्हाला अक्षदा पाटेक घेयेचेत नंबर भेटल का
Mam tumch no midel ka
Tumhi vegetable dihidrystion vidio madhy pan hota tumhi nakki konata business karata
Madam maal vikaycha kuthe???
मला काम करायचं आहे पण माल कुठं द्याचा
या कामाबददल काही माहिती आम्हाला ह्या नंबरला मिळेल का
sar taumch mo .num.😮 7:29 mailal ca
मॅडम किंमत वर एक व्हिडिओ बनवा ना किंमत सांगा सगळे प्रकारचे
कोणी अक्षता घेणारे व्यक्ती असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मिळेल जा
Shital ingle. Udgir
Mala pan ha vyavsay karycha
विकास कुलकर्णी सरांचा काही contact नंबर भेटेल का
तुमचा वाॅटसप नंबर पाठवा ना
Vikas sir cha number send kara please
👌👌👌👍
Tumcha no dya na tai
पोटली वाली 100 चे पॉकेट कितीला भेटेल कसे ऑर्डर करता येईल