शेतकरी पठ्ठ्याला मानलंच पाहिजे...! दहा एकरांसाठी फक्त 1400 रुपये खर्चून बनविले खत | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2022
  • शेतकरी पठ्ठ्याला मानलंच पाहिजे...! दहा एकरांसाठी फक्त 1400 रुपये खर्चून बनविले खत | Shivar News 24
    शिरोडी (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर डगळे हे सेंद्रिय शेती करतात. त्यांच्या शेतात मका, कपाशी अशी पिके आहेत. पूर्वीच्या शेतात त्यांना रासायनिक खते आणि फवारणीसाठी खूप मोठा खर्च लागत होता. मात्र, ते तीन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. यासाठी त्यांनी स्वतःच एक खत तयार केले आहे. जमिनीखालची माती, गांडूळ खत, एरंडीचे तेल, मका आणि तांदळाच्या पिठापासून डगळे यांनी तयार केलेल्या खतामुळे पिके बहरलेली दिसत आहेत. त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे, मावा, खोडकिडी, लष्करी अळींचाही प्रादुर्भाब होत नसल्याचे आढळून आले आहे.
    मोबाईल नंबर - ज्ञानेश्वर डगळे - 7219484840
    #mawa_khodkidi
    #organicfertilizer
    #rainycrops
    #kharifseason
    #लष्करीअळी
    #सेंद्रियखत
    #ज्ञानेश्वरडगळे
    #shivarnews24

Комментарии • 61

  • @kuldeeppatil9290
    @kuldeeppatil9290 Год назад +6

    हे योग्य आहे.

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Год назад +11

    खता ची लॅब मध्ये नेऊन टेस्ट केली पाहीजे, कोणते कोणते जिवाणु तयार होतात, , त्याचा रिपोर्ट एखाद्या व्हिडीओ मध्ये प्रसारीत करावा

  • @suryakantshinde1660
    @suryakantshinde1660 Год назад +4

    शेतकऱ्यांना आपण न काही करता दुसर्या चि मापे काढण्यात मजा येते . एरंडी घरचि असेल ,मका घरचा असेल मग तांदूळ 500 , गांडूळ खत 500 , मिठ 70 मका 300 झाले 1400 /- रु शेतकरी काहीतरी प्रयोग करतोय , तुम्ही सुध्दा करा आणि फारदा घ्या .💐

  • @raghugodade9500
    @raghugodade9500 Год назад +8

    खत चांगले आहे,पण तयार करण्यासाठी आलेला खर्च खरा सांगा.

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Год назад +35

    25 किलो तांदळाचे पीठ 15 किलो मक्याचे पीठ आणि 6 लिटर एरंडेल तेल एवढ्या ची किंमत एक हजार रुपये कशिकाय कुठे मिळतात एक हजारात एवढ्या वस्तू,

  • @babasahebgodase5558
    @babasahebgodase5558 Год назад +22

    एरंड तेल 600/-किलो आहे 3600/- चे तेल झाले भाऊ बाकी ईतर ची किंमत जमा करून बघा। ठिक आहे खत गुणवत्ता चांगली असेल।

  • @gajukhadke
    @gajukhadke Год назад +3

    प्रयोग चांगला आहे,परिणाम सुद्धा मिळत असतील.पण बोलण्यात आणि जे दाखवील त्यामध्ये साम्य दिसत नाही.

  • @user-kq3mu5vr6i
    @user-kq3mu5vr6i Год назад +7

    खत चांगले होईल नादखुळा

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 Год назад +2

    बेस्ट ......!

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Год назад +2

    शाबास शाबास भाऊ काय उत्तम तयार केला

  • @mahaveerpimpale8149
    @mahaveerpimpale8149 Год назад +6

    प्रत्येकाना जे मनाला पटल ते व्यक्त केले परंतु आपन थोड्या प्रमानात तयार करु ण वापरुन मगच प्रतीक्रीया दिलेतर अती उत्तम ऐकांदा सुटा बुटातला व्यक्ती येउन आपल्या गळ्यात कायबी मारुन पैसेघेवुन जातो ते चालतोय व आपल्या आपन प्रयोग करायच म्हंटलकी टीकेला सुरवात

  • @ekanathpatil411
    @ekanathpatil411 Год назад +3

    खूप छान

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +2

    Great idea.

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Год назад +1

    साहेबजी... धन्यवाद

  • @popatthorat7017
    @popatthorat7017 Год назад +4

    Very good

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Год назад +4

    वडाच्या झाडाखालची माती किंवा बांधावरील/धुऱ्यावरील माती पण चालेल...

  • @vinayaksutar2933
    @vinayaksutar2933 Год назад +2

    Mastach.

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Год назад +3

    "CVR method " Ase youTube search karun jamini khalil matiche parinam baghu shakta, ha prayog sudha karayla harkat nahi 👍👍👍

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 Год назад +2

    👍👍👍 chan 🎉🎉🎉

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Год назад +2

    👍