भाजीपाला आजचे बाजारभाव नाशिक APMC market ret today
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- bit.ly/SunilDhatrakWhatsapp
भाजीपाला आजचे बाजारभाव
टोमॅटोचे आजचे बाजार भाव .
आजचे मेथी कोथिंबीर आजचा बाजार भाव
वाशी मार्केट आजचे बाजार भाव
बाजार भाव महाराष्ट्र
Gultekdi Market Yard Pune Bazar b8hav
कांदा भाव
शेतकरी समस्या
tomato market rate today Maharashtra
आजचे बाजारभाव
बाजार भाव नाशिक
शेतकरी प्रतिक्रीया
शेती मालाचे बाजार भाव
शेतकऱ्या साठी भाजार भाव खूप महत्वाची माहिती मिळत आहे ,धन्य वाद 🙏🙏🙏
नमस्कार व्हिडिओ च्या शेवटी सगळ्या भाजीपाल्याचे बाजार भाव संक्षिप्त स्वरूपात सांगत जा तिथे गर्दी त व्यवस्थीत कधी कधी आवाज व्यवस्थीत ऐकायला येत नाही
नक्की 🙏
जय हरी माऊली🙏🙏
नमस्कार, आरटीओ चे मार्केट नाशिक चे तंबाटीचे भाव दाखवित चला, आपला उपक्रम शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे, धन्यवाद
हिरव्या मिरचीचे व लवंगी मिरची चे चालू ताजे भाव सांगत जा
जय शिवराय
जय शिवराय सर
या सिजन मधये टोमेटो बाजारभाव काय राहातील अंदाजे
Hii good morning 🌄😊
🎉
नमस्कार सुनील भाऊ 🙏🙏🌹🌹
N̊i̊c̊e̊ b̊h̊åů
Namsty bhiii
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
डाळिंब नीलव एक दिवस भेट द्या
डाळिंब तोडणीस आहे 🎉🎉
1 kg ? 5 kg ? 10 kg ? 100 kg ? OR 500 kg ??
6500 म्हणजे दर काय होतो
Kothimbir cha bhav vadel ka bro
Sir rate display kara..
Aaale kay bhav aahe
घेवडा शेंगा चे बाजार सांगा
Mula bundle ky rate chalu ahe
❤
Methi kay bhav ahe
व्हीडीओ चालू असतानी वरती तारीख आणी सकाळ संध्याकाळ असे टाकत चला
Ho
भाउ मेथी चे पण बाजार भाव व्यवस्थित दाखवा
ok
बदला बाजारभाव नका दाखवू
तुम्ही जेव्हा Rate ? सांगताय ते एका किलोमध्ये सांगत जा लोकांना ते हिशोब कळत नाहीत
आमच्याकड किलोचा समंध नाही कॅरेटचा भाव असतो फ्लावर 10 गड्याचा भाव असतो वजनावर नाही
बरोबर
एकदा नाशिक मार्केटला येऊन गेल्यावर हा प्रश्न येणार नाही
1 kg ? 5 kg ? 10 kg ? 100 kg ? OR 500 kg ??😢😢😢
what
𝑺𝒖𝒏𝒊𝒍 𝒃𝒉𝒔𝒖 2𝒅𝒊𝒗𝒔𝒂𝒑𝒂𝒔𝒖𝒏 𝑨𝒂𝒅𝒓𝒂𝒌 𝒄𝒉𝒆𝒂 𝒎𝒂𝒓𝒌𝒆𝒕 𝒌𝒂𝒚 𝑨𝒂𝒍𝒆𝒂 𝒏𝒂𝒉𝒊𝒕
केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण ...www.youtube.com/@%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80IAS
आपका नंबर दोगे