Special Report | 'ऑडी'वाल्या कलेक्टरीण... चर्चा तर होणारच; महिला IAS अधिका-याकडे 'ऑडी' गाडी
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- #specialreport #iasofficer #zee24taas
Special Report | 'ऑडी'वाल्या कलेक्टरीण... चर्चा तर होणारच; महिला IAS अधिका-याकडे 'ऑडी' गाडी
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
अधिकारी परीक्षा कशी पास झाली यांची चौकशी करा कशात बी घोटाळा आहे ते तपासा
असल्या डुप्लिकेट अपंग कोठ्यातून IS झाल्याल्या उमेदवाराची गुणवत्ता तपासणी केली पाहिजे कारण एका टॅलेंटअसलेल्या उमेदवारावर अन्याय झाला आहे 🤦♀️
Absolutely right
IAS Sir🇮🇳
अपंग कोट्यातून नियुक्ती - जय संविधान 😂😂😂😂😂
Ata savidhan kay karnar apang aahe tyana pan mothe hota yave manun ata kon kasa upyog karto te tyavar depend aahe
लोकच सेवा करण्यासाठी येता ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने येत नाही
सस्पेंड करा भारत वाचवा
ओबीसी मधून त्यांनी UPSC परीक्षा दिली आहे. त्या वेळी वडिलांचे उत्पन्न दाखवलं होतं की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
Talathi 500 rs gheun pahije te utpanna war sahi karun deto saheb. Sagle bhadwe corrupt ahet.
त्वरित निलंबित करण्यात यावे
काही होणार नाही साहेब फक्त trp साठी 2 दिवस चर्चा होणार बाकी काही नाही आम्ही मात्र लाचार आहोत
वाशीम चे नशीब फुटणार असा दिसतय 😅
ही डॉक्टर पण कशी झाली ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे, तिथे पण कॉप्या पुरवल्या असतील हिच्या बापानी, त्याच बरोबर हिच्या बापानी 40 कोटी ची माया कशी जमवली तेपण शोधून काढले पाहिजे आणि सगळ्या खानदानाला खडी फोडायला पाठवलं पाहिजे
मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जात आहे ...
बोगस आरक्षणाच्या लाभार्थी
आरक्षणामुळे कुठे नेऊन ठेवला देश माझा 😢😢
गप्प लवड्या 😂
मोडली कडे गेले पाहिजे असे लोकांनी
Suspend Kara
गडचिरोली ला पाठवा
गडचिरोली पेक्षा वासिम डेंजर आहेत काय बे आय बे सगळी बे ची भाषा तिथली भीम आर्मी हिची खजरी वाजवतील गडचिरोली ला पाठवलं तर भले ही हिला खायला काही नाही भेटू पण काम पण कवडीच नसत आणि ही पैशावाल्या बापाची बिघडेल पोरगी तिन सगळ कलेक्टर आफिस आपल्या अय्माशीचा आडा बनवल असत आणि कर्मचारी तिचे सेवक आणि मैडम इंस्टाग्रामवर रिल बनवित बसल्या असत्या 😂😂
Ds mis, करा
ही तर दिव्यांग नाहि तरी पण दीव्यांग मधे निवड व ४०कोटी तरी ओबीसी च लाभ
श्रीमंत होण अवघड नाही। श्रीमंत बनुन राहण आहे। 😂
आरक्षणाचा फायदा किती घेतात बघा
शासनाने संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
प्रकाश आंबेडकर साहेब बोला आत्ता... 🤣🤣🤣🤣🤣
अपंग देखिल सर्वांचें बंद करा
खरोखरच आयएएस ची exam pass झाली आहे ना?
Very nice decision
पाकीट घेऊन चर्चा
अरे बाबा इथे तिने सगळे नियम धाब्यावर बसवले आहे.. कळतं आहे का तुला
OMG
Enquiry zali pahije
फुकट गरीबाच मरण आता डबल कधी शासकीय सेवेत घेऊ नये अशांना केसेस लावा बदली करून काय होणार आहे 😂😂😂 सर्व याच सरकार मध्ये होत आहे का हे अस.😮
Aamhi...4 years ghasat rahilo honestly...open madhun exam dili...tehi gharchi financial condition nastana...agadi 2-3 marks varun rank rahili UPSC...ani ya madam sagla khota sagar karun IAS zalya...wahh re wahh
Corruption hotey ky UPSC madhe pn
त्यांनी परीक्षेची तयारी लातूर, उटी की बिहारमधून केली. क्लास वरील पैकी कोणत्या ठिकाणी लावला होता ?
सध्या पेपर लिक प्रकरण चालू आहे. त्या काळात पण अस काही घडल होत का ? याचा शोध घ्यावा.
आरक्षणाची कृपा
प्रमाणपत्र खोटे आहेत
The selection on medical ground needs to be verified. How such a medically challenged candidates are getting selection. Needs an impartial inquiry by higher judiciary authority and strict action immediately. How the public servant can have such behaviour and doing show off of their authority and money. Even inquiry of their family members to be done despite retirement from govt service.
पुर्ण चौकशी करा ,चर्चा नको,खोटे दाखले चौकशी करा कैद करा दहशत झालीच पाहीजे ,अधिकारी यांचीही चौकशी करा डिसमीस करा,
Maal ekdam kadak hai❤
Baman asnar 1000 cent
Arre aamchya Nasik la tar PWD madhe lagli 1 mulgi ani 1 month madhe 4 प्लॉट ghetlet tine ..plus bhavala Luxury car..
वडिलांनी वंचित आघाडीकडून आमदारकीचा नॉमिनेशन देताना ४० करोड ची संपत्ती जाहीर केली आणि मुलगी non creamy layer certificate देऊन आरक्षणाचा फायदा घेत आहे. वाह रे वंचित
अणि वाह रे संविधान! वाह रे आरक्षण!!
Hi doctors kashi?
ब्रिटिश एजेंट ची नात आहे 😅
Mhanje aata upsc madhe pan ghotala,sadharan vidhyarthinch Kay honar😢😢
सेवा करतात की सेवा करून घेतात.यांना जरा आदिवासी भागात पाठवावे मग लोकसेवा काय करतात ते स्मझेल
आमदार range rover kashe घेतात
Ody la paise ale kotun te paha
Please suspend
अहो याच्याकडे आहे ते दाखवले तरी अनेक अधिकाऱ्यांकडे प्रचंड प्रमाणात सप्पंती आहे
अधिकारी झाल्यावर संपत्ती असणं एकवेळ समजू शकतं, पण अधिकारी व्हायच्या आधीच ऑडी कार? करोडोंच्या जमिनी आणि फ्लॅट्स? अणि तरीही नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट वर नोकरी मिळवली? मजाच आहे सगळी!
Constitution need to be मोडिफाइ now. Aata way badalale aahe scam che..Constitution modify kara
Tyat kaay zale yevde, angthachhap manti lal divyachya gaditun yeta tevha aamchya shiklele lokanchya raktache pani hote 😢😢😢
OBC non-creamy layer candidate, the applicant's parents' annual income should be less than Rs. 8 lakhs.
How she is using Audi ??????????????
She can drive only second hand Maruti 800 as per non creamy layer income
Her father wealth - 44 cr
her wealth 17 cr
Then how she got IAS in non creamy layer category?
घराचा रस्ता दाखवा
निर्यात पर प्रतिबंध लगाकर प्याज की कीमत कम की गई
और अब
TRAI ने भारी रिश्वत लेकर जियो का रिचार्ज बढ़ाया।
इसे ही मोदी विकास कहते हैं.
हुशार मुलावर अन्याय झाला....घरी पाठवा हिला
Hakala hila
Suspende kra
Suspend करा तिला
Take action against she
श्री खेडेकर मेडम जवा तयानचि नियुकती जयाँ विभागात करणयात आली तय तयाना आऐ ऐस सुविधा आणी ऐक जिलहाँ चे ऐय कलाँस आफीसर चि सुविधा घैणे तयाँनचा नियम अनुसार योगय हाये आणी जैवा कोनी आऐस अधिकारी टाँनसफाँर हुयुन जिलहाँ येतो जैवा वरिषट अधिकारी तयाँना टाँसफर चा प्रमाण पत्र दैतो तैवा झैवा थो आपलयाँ टाँसफार झालैलै पदा वर यैते तय चाँज जैवा घेते तेवा थे अधिकारी तयाँनचा पोषटिग प्रमाण पत्र बगलयाँ शिवाय तयाँना चाँज दैनार नाही महाराषटय बैच चे आये ऐस अधिकारी चि बदली राजय चा मंत्रालया तुण होतै जी
Her father inquiry coz.of wealth.and property
Ya madam che vadil pan IAS reservation gheun ani ya pan ata reservation gheun IAS and rubab bagha
Gentsla sahan hot nahi
Suspend kara ashya adhikaryra
अरे audi गाडी सेकड जुनि सहा सात लाख रूपाऐ मदे ऐते झाल काय ऐवढ,
Kon Kay karanar 😂😂😂😂
अरे हि नेते आणि इतर लोकांचे बिस्तर गरम करत असणार
Madhav,bhalerao,m,a,she,1996cha,but,malanokarinahibut,maddamla,2022lakaishiklkaynokarilagali
Suspend करा हिला
अरे बापरे इतकी मोठी शिक्षा डायरेक्ट बदलीच.
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
आरक्षण हटवा देश वाचवा...
ओबीसी आहे ओपन नाही आरक्षण हक्काचं ❤
हे एकदा जरांगे पाटलांना सांगा...
@@vijendradandge2806सर्व आरक्षण रद्द करायला हवे त्यामध्ये तुमच्यासारख्या फुकट खाणाऱ्याचे पण आरक्षण बंद करून सर्वाना सामान संधी दिल्या पाहिजेत. तुमच्या सारख्या फुकट्या मूळे गुणवंत मूले परदेशात नौकरी ला जात आहेत हे देशाचे दुर्दैव आहे.
Duplicate certificate.asel tar रद्द करा
Are he UPSC wale sagle sarkhech chor ani bhrast ankhi to ek moplwar alay samor 35000cr proprty
Lady aahe manun
ती तेवढी शिकलेली आहे, ती तशीच वागणार.
At least tya baini khara tri dakvla ias ips chi prprty kiti aste kutun yto te bgitla pahije
Duplicate IAS
यांनी गाडी दाखवली
बाकी सोने लपवतात, अनेक आधिकरी भ्रष्ट आहेत
😂😂😂😂
Hichi Ani hicha bapachi chaukashi Kara.
😂😂😂😂😂😂😂😂😂
सगळ राजकीय सुडापोटी आणी ओबीसी अधिकार्यांना टार्गेट केले जात आहे
भाऊ तुला घरात जेवायला आहे का... लागला ओबीसी, मागासवर्गीय करायला.
येड्या भोकाच्या लोकांची सेवा करायची असती का पद मिळालं नसतानाही मिरवायचे असतं
खरोखरच ही पास झालिका पैश्याच्या जोरावर अपंग कोठ्यातून डुप्लिकेट IAS झाली आहे तपासणी करणे गरजेचे आहे