खरोखर 70 वर्षात मराठी माणसांना इतका ईमानदार मानुस भेटला नाही मराठा समाजाला एकत्रित आणल्या बद्दल संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपकार मराठा समाज कधीही विसरू शकत नाही एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
एकदम बरोबर बोलतात मनोज जरांगे पाटील ज्यांना मोठ केल तेच आपल्यावर ऊलटले आणि मराठा समाज्यासाठी काहीच केल नाही नेत्यांनी मग आपण यांना मतदान करायच नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
Respected jarange patil tumch agdi khar mhanan aahe. Thank you so much.sirji, god bless you and your family. Jay shivaji,jay bhim jay sanvidhan,jay maharashtra.
अहो साहेब तो आजचा आणाजी पंत ,तयाची जिरवा सकल मराठा आपल्या बरोबर आहे ।जय जिजाऊजय शिवराय जय महात्मा फुले जय छत्रपति संभाजी महाराज ।एक मराठा कोटि कोटि कोटि मराठा ।
कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या मराठा समाज तुमच्या सोबत आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील कुणबी समाज मराठा समाज सोबत आहेत. Maratha society will not get leadership like this again for a hundred years
कोणत्याही भागात मराठा असूदेत तो आपल्या समाज बांधवांना साथ देण्यासाठी कोणाचंही न ऐकता एकत्रच येणार अरे बोलणाऱ्यांना आरक्षण नको आहे तुमची पोट भरलीत गरज नाही तुम्हाला सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण हवे आहे आम्हाला विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण असे भेदभाव नाहीत आम्ही सारे एक आहोत
या सर्वा वर एकच इलाज आहे सदया चे सर्व पक्षा चे नेते आहेत त्याना रिजेक्ट करा आनी नवीन नेते पक्ष तैयार करा बाकी आंदोलन आनी है सगल भाषण वर्षा नू वर्ष करत आहत या नेत्या काही फरक पढ़त नाही नवीन पक्ष नवीन नेते तैयार करl
परत 100 वर्षे नाही मिळणार हे नेतृत्व
खरोखर 70 वर्षात मराठी माणसांना इतका ईमानदार मानुस भेटला नाही मराठा समाजाला एकत्रित आणल्या बद्दल संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपकार मराठा समाज कधीही विसरू शकत नाही
एक मराठा कोटी मराठा
जय जिजाऊ जय शिवराय
Full support only Jarange Patil 🚩🔥
मराठ्यांना 70 बर्षानंतर एक एवढा नेता मिळाला
Ha neta nahi murkh aahe ha maharashtra cha Bangladesh karel
आता वाकवुन टाकु सगळ सरकार मराठेच ठरवनार आता
एक नंबर साहेब
अजीत पवार आणी देवेंद्र फडणवीस आणी राणे दरेकर हटाव महाराष्ट्र बचाव एक मराठा कोटी मराठा जय जरांगे
मावळ्या मराठायचं सळ सळत रक्त म्हणजे मोनोज दादा फक्त
Ek maratha koti maratha, Jay jijau jay Shivray.
पुन्हा होने नाही....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सलाम पाटील
एकदम बरोबर बोलतात मनोज जरांगे पाटील ज्यांना मोठ केल तेच आपल्यावर ऊलटले आणि मराठा समाज्यासाठी काहीच केल नाही नेत्यांनी मग आपण यांना मतदान करायच नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
एक नंबर नेतृत्व🚩🚩🚩🚩🚩🚩
जयभीम 🙏🙏🙏🙏
हम तुम्हारे साथ है
मतदार संघाची व उमेवाराची चाचपणी आताच करा ,
Only Ja range Patil Zindabad
जरांगे साहेब बिनधास्त लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत... एक मराठा लाख मराठा 🙏🙏
कडक भाषण😊
प्रस्थापित नेते + सगळे फोडाफोडी करुण चालू सरकार +विरोधी पक्ष = एकटा वाघ मा मनोज दादा जरांगे पाटिल करोडोचं पाठबळ दादा जय हो ,,,,,,,,,,
Respected jarange patil tumch agdi khar mhanan aahe. Thank you so much.sirji, god bless you and your family. Jay shivaji,jay bhim jay sanvidhan,jay maharashtra.
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जय महाराष्ट्र आम्ही खळीकर
ओन्ली पाटिल, खूप जळाली काहीची 😊😊, एक मराठा लाख मराठा
दादा, तुम्ही मंतल तसेच होईल, आम्ही सर्वजण 100% मतदान करणार, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
पाडापाडीचे राजकारण नको मतदान महाविकास आघाडी ला जाणार त्याच्यासाठी उमेदवार उभे करा एक मराठा लाक मराठा जय जिजाऊ जय शिवराय संभाजीनगर
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
अतिशय मध्ये सूद भाषण दादा. बस जिंकला मराठा
अहो साहेब तो आजचा आणाजी पंत ,तयाची जिरवा सकल मराठा आपल्या बरोबर आहे ।जय जिजाऊजय शिवराय जय महात्मा फुले जय छत्रपति संभाजी महाराज ।एक मराठा कोटि कोटि कोटि मराठा ।
कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या मराठा समाज तुमच्या सोबत आहे.
अख्ख्या महाराष्ट्रातील कुणबी समाज मराठा समाज सोबत आहेत.
Maratha society will not get leadership like this again for a hundred years
जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री
Ek numbar neta
सरकार राजे हो जागे हो, जागे हो
पाटील फार वाटोळं केल या आरक्षण मुळे गेली 40वर्ष भोगलेय मराठा मागास आहे हे मंडळ आयोग मान्य करत नव्हाता
Very nice plan
या मुंबईला जरांगे पाटील साहेब जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
पाडा पडीच 💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाटील कोकण, विदर्भातील नागपूर मराठा कुणबी समाज हे ठामपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
जय हिंद जय महाराष्ट्र जय राजाराम व sabhaji राजे भारी महत्व का जय युती तुम्ही जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल
दादा तुमच्या निस्टेला सलाम
Jay Shivray patil 🙏🙏🙏🙏🙏
Ek Martha lakh Martha 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पाटील साहेब
एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय.. श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा..
अभि किसको पाडू बोल जरांगे भाई
Jay shivray jarange patil
सरकार निवडणूक पुढे ढकलून वेळ घालवण्यासाठी सज्ज आहे
Ek....maratha....ek koti maratha...Jay jijauu...Jay shivray....Jay shambhuray....aamhi marathe kolhapurkar....fakta manoja Dada Patil yanchya sobat aahe...aani pudhe hi rahanar....
शेवटची 10 मिनिटाचे भाषण ऐकुण रडवला राव
परत ऐसा नेता मिळणे शक्य नाही
Ek Marathi Koti Maratha
एक मराठा लाख मराठा
कोणत्याही भागात मराठा असूदेत तो आपल्या समाज बांधवांना साथ देण्यासाठी कोणाचंही न ऐकता एकत्रच येणार अरे बोलणाऱ्यांना आरक्षण नको आहे तुमची पोट भरलीत गरज नाही तुम्हाला सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण हवे आहे आम्हाला विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण असे भेदभाव नाहीत आम्ही सारे एक आहोत
❤
आता कोणीही येऊद्या आठवे करु ओन्ली जरांगे
राज कारणी लोकानी समाजा समाजात फूट पाडली आहे.
या सर्वा वर एकच इलाज आहे सदया चे सर्व पक्षा चे नेते आहेत त्याना रिजेक्ट करा आनी नवीन नेते पक्ष तैयार करा बाकी आंदोलन आनी है सगल भाषण वर्षा नू वर्ष करत आहत या नेत्या काही फरक पढ़त नाही नवीन पक्ष नवीन नेते तैयार करl
आमचे देव पाटील
🤚🤚🤚🤚🤚
ओन्ली जरांगे पाटील पाटील मंतेल तसे
Ek maratha lakh maratha jarange patil tum age bdho hum tumahare sath hai.
Ami. Pakistani. Adhivasi na. Sobat. Ghya. Patil. 33. Jati. Tumachya. Sobat. Ghya. Tumi. Shivaji maharaj. Peksha mothe. Nahi
❤❤
काहीही फरक पडत नाही।एका समाजाने। हे सगळ स्वार्थासाठी।
मराठा उमेदवार उभे केले तर मतविभागणी होईल व जे नको निवडायला तेच नेमके निवडुन येतील खेळ उलटा होईल
Jay shivry
Jau shivray
2 सिनेमा फ्लॉप गेले, एवढं झ्याकी मध्ये बोलतोय
Tuzi jalali yatach Samadhan manto 😅😅😅
Jai shivray❤ 6:12
दादा पाडा पाडी सोपी आहे
🚩🚩जय आरक्षण 🚩🚩
जय शिवराय जय जरांगे पाटील
Satta atta paryant maratha karat ahet
Yala mhanta gret matatha is only dada
Onli manoj dada
ॆ
असे वाटतय आता मुख्यमंत्री होतयच 😂
Phadnise dhada shikwnar janta
Jai shivray ❤ 7:16
Sorry पण आपण पण बुद्ध धर्म प्रमाणे चला मग बघा तुमची मुलगी dr.,adv, police,etc... होणार म्हणजे होणार
घेऊन जा!
एकच वादा अरक्षण देनार जरांगे दादा
Eak Maratha Lakh Maratha
Ramakant patil election madhe disnarach ahe
केस करायला लावतो या त्याला केलीत अडकवा
तु आधी संविधान वाच
ऐक मराठा लाख मराठा
एक मराठा करोडो मराठा
Jarange sahen wel done fakt fadanvis target kara tyanech maharashtrrachi vat lavli
Jarange tondachi Waf ka ghaltos..Kay karyache te Election made kar
णूणे दादा
पाटील
1mratha lakh mratha
Yala fakt bolata yet marathyana lai god watat pan samajyane samjun ghyaw ha rajkaran kartoy
पवार बसलाय तुला माहिती द्यायला
अहो तुम्ही उभा राहिले ना मी कशाला बसू
एक नंबर साहेब
❤
एक मराठा लाख मराठा
❤
एक मराठा लाख मराठा