आईची चिंचकडी ची रेसिपी खूप आवडली मी लगेच करायला घेतली जुन्या रेसिपी खूप छान मला खूप आवडतात रंजीत आला रंजिताचा सत्कार होणार आहे त्याबद्दल माझ्याकडून रंजीत आला खूप खूप अभिनंदन रंजीता रोहन तुम्ही खूप छान माणसं गोळा केली अशीच प्रगती करा यश व्हिडिओ छान
Mawshi.. mala vadwali Jevan khup awadt.. majya khup lahan panichya memories ahe tumchya samaja barobar.. chinchi kadhi me khup Vela banvli pan fail geli .. tumhi ya veli shant pane dhakhvli mhnun jamali mala same to same... In case if everyone wondering, use onli gavto chinch /Kali chinch , ani janata/ Kiva wadavli masala taka.. flavour changla yeto
रंजीता ताई आपन उद्या सकाळी १०वाजता ठाण्याला गडकरी हॉलवर भेटणार आहोत.🤗मी खास तुमच्यासाठी तुमचे विडीओ बनवण्यासाठी तिथे येणार आहे 🤗 रंजीता ताई मी तुमच्याकडून प्रेरणा घेतली आहे 🤗 तुम्हाला बघून तुमच्याकडून अजून बरंच काही ताई मला शिकायचं आहे 🤗 मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होती 🤗 सोहळा आनंदाचा 2023 💐🤗💐🤗💐💐💐💐💐
Mast hardik abhinandan , he tujhya positivity fhal nahi dilay devani tujhya कामाचा फळ दिलाय , positive बरीच लोकं असतात पण प्रत्येकाला अशी थाप नाही मिळत त्याला नशीबाची आणि मेहनतीची जोड सुधा लागते जी तू दिलीस ,तू negative kahi bolis tari te positive dista hi kala ahe tujhya जवळ सद्गुरू कृपेने ती अशीच असू देत.
आजीच्या रेसिपीच मस्त असतात😊😋😋मीपण ही नक्की ट्राइ करेन😊खूपच छान आणि ताई खूप खूप अभिनंदन तुझे❤❤असेच तुझे सारखे न सर्वांकडून सन्मान हाऊदेत🎉🎉खूप छान वाटलं तुझा आजही सन्मान होणार आहे ऐकून❤😊
रंजिता तुझे मनःपूर्वक अभिनंदन. हे शब्द आता वापरून वापरून गुळगुळीत झालेत.कारण रंजिता आणि.सत्कार हे दोन शब्द जोडीनेच येतात.जशी तू पालघरची शान तशीच महाराष्ट्राची आणि भारताची ठरते विस.हीच सदिच्छा. मी ठाण्यात असते तर तुझा सोहळा बघायला यायचा नक्कीच आवडले असते.पूजाला ताईंच्या हातची चिंचकढी गरमागरम पिताना बघुनतीचा हेवा वाटला.
खूप छान रेसिपी. रंजिताच्या चॅनलवर बघितली होती. पण आज उजळणी झाली. आता नक्की करून बघणार. धन्यवाद. रोहनदादा मी तुमच्या आईच्या वयाची आहे. तुमची आई भाग्यवान आहे कारण तिला तुम्ही मुलगा म्हणून लाभलात.
बरोबर आई मला ही सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी कधी कधी जेवत नाही 😅😅 काही तरी खात राहते . आई मलाही सुक काही होई ना पण लागतो थोडा तरी 😅 😋😋🙏🙏 आई ऐक नंबर तोडला पाणी सुटले,🤤🤤🤤
खूप अभिनंदन रंजीता ताई खरे तर तुमच्या यशामागे रोहन दादा चा खूप मोठा वाटा आहे आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीचा तुम्हाला भेटायची खूप मोठी इच्छा आहे आईची रेसिपी खूप छान आहे आमच्याकडे पुणे मध्ये चिंच एवजी दही आणि डाळीचे पीठ वापरून दह्याची कढी बनवतात आणि डाळीच्या पिठाच्या पोळ्या ना धिरडे बोलतात
Congratulations 🎉🎉🎊🎊👍🤝 tai. ताई सुरूवात झाली आता तुझ्या एवार्ड ची पहिला महाराष्ट्र पुरस्कार तिथून सुरूवात झाली.तुझं यश हे तुझी मेहनत तुझं प्रेम माया करतेना त्याच फळ आहे .आई चिंच कडी छान नवीन नवीन शिकायला मिळते.मी पण बनवेन . आईच्या रेसिपी सोप्यात सोप्या आणि मस्त असतात.🙏🙏
Hi tai saglec tuje fan aahit pan me fan aahic pan tula mi manapasun bhinmanlay g aas vattay ki tula phatac syhani miti maravi aani to devs kadhi yetoy mahit nahi tai pan tula syaky asl tr mazya ghari yesel ka me Bhayandar mira road la rahte aai ovi la pan geun ye aani chakulli moti zali ke sagle ya pliz tai me tula ka bolvte ghari karan maza 2ra mulga lhan aahi 8 months ca mhanun love you so much tai ❤❤❤❤❤❤❤❤ bg majya sati nahi tr mazya motya mula sati tri ye na karan to 6yearca aahi aani ovi di ca fan aahi sorry moti coments kelya badal😊
Aai chya hatche pavsalyatil (jevnachya ) recipe dakhva plz...
कोकणात कोकमाचा सार करतात.बेसन चा पोळा छान.त्यात,टोमॅटो,कोथिंबीर, मिर्ची पण टाकायची मस्त
ताई एकदम छान रेसिपी बनवत असते.मी करून बघणार
रंजीता ताई तुम्हाला खूप खूप अभिनंदन 🤗💐🍫
आईची चिंचकडी ची रेसिपी खूप आवडली मी लगेच करायला घेतली जुन्या रेसिपी खूप छान मला खूप आवडतात रंजीत आला रंजिताचा सत्कार होणार आहे त्याबद्दल माझ्याकडून रंजीत आला खूप खूप अभिनंदन रंजीता रोहन तुम्ही खूप छान माणसं गोळा केली अशीच प्रगती करा यश व्हिडिओ छान
Thank You So Much😊
माझ्या Mr.पण खुप आवडते चिंच कडी❤
अभिनंदन आणि शुभेच्छा रंजिता ताई आईची रेसिपी खूप छान आहे .
Mawshi.. mala vadwali Jevan khup awadt.. majya khup lahan panichya memories ahe tumchya samaja barobar.. chinchi kadhi me khup Vela banvli pan fail geli .. tumhi ya veli shant pane dhakhvli mhnun jamali mala same to same... In case if everyone wondering, use onli gavto chinch /Kali chinch , ani janata/ Kiva wadavli masala taka.. flavour changla yeto
Chinchkadhi pitta Kami karate. Khoop chan .Thank you Aai
आम्ही चिंकडी मध्ये मसाला नाय टाकत फक्त मिरची हळद कांदा लसूण
जय सद्गुरू पाटील फॅमिली
Khup Chan vidio Tai la congregation🎉🎉. Aani aaini tar sarva junya aathavani aamchya jagya karte khup Chan baghun to chav jibhevar yete
Ek nambar chichkadhi ,Ani vadi pn Chan .....
रंजीता ताई आपन उद्या सकाळी १०वाजता ठाण्याला गडकरी हॉलवर भेटणार आहोत.🤗मी खास तुमच्यासाठी तुमचे विडीओ बनवण्यासाठी तिथे येणार आहे 🤗 रंजीता ताई मी तुमच्याकडून प्रेरणा घेतली आहे 🤗 तुम्हाला बघून तुमच्याकडून अजून बरंच काही ताई मला शिकायचं आहे 🤗 मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होती 🤗 सोहळा आनंदाचा 2023 💐🤗💐🤗💐💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन रंजीता 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Dada chincha kadi mast ani pooja tai chi baltinichi recipe sanga mhana amhala pan upyogi padel
अभिनंदन रंजिता ताई 🌹.. माझ्या सासू पण अशीच चिंच कडी बनवतात.. 😊खूप छान लागते..
Dada tai ni anlele kalyani sathi dudha mahdun takun anlelee chi recipe sanga na
Kharch aai tumchya recipe khup mst astat ani me banvte pn saglyana aavdt pn ghari
Aaichya hatchi Chinch kadhi khup tempting..udya nakki banvun baghnar ...
Amchya kade sudhdha chichvni ani suka bombil krtat sheti chya kamachya veli tar non veg chya divshi sukki machi vang batat takun kolmachi chichvni krtat❤❤❤
चिंचकडी रेसिपी खुपच मस्त आई👌👌👌😋😍मी पहिल्यांदाच पाहिली ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघेन👍😍
Congratulations, Ranjeeta. Nice recipe.
Mast hardik abhinandan , he tujhya positivity fhal nahi dilay devani tujhya कामाचा फळ दिलाय , positive बरीच लोकं असतात पण प्रत्येकाला अशी थाप नाही मिळत त्याला नशीबाची आणि मेहनतीची जोड सुधा लागते जी तू दिलीस ,तू negative kahi bolis tari te positive dista hi kala ahe tujhya जवळ सद्गुरू कृपेने ती अशीच असू देत.
🙏🙏
बेसन पोळ्याच्या पिठात जो कांदा टाकतो ना तो थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा पोळा सुंदर होतो आणि टेस्टी पण
आम्ही कोकम cha सार बनवतो
Congratulation Ranjita चिंच कढी बेसनाचा पोळा छान झाले आहत
रंजीता खुप खुप अभिनंदन साडी खुप छान आहे आणि
Congratulation.. Are tai priya k pritam vlog mde tula phyl ... Khupchan
Sendha salt use kara health la good aahe
Purva tayariche mirchi kanda kothimbir dakhavatana plain dish ghetali tar bare hoil design chya dish madhe patkan disat nahit
Hii चिंच कढी मस्त
आमच्याकडे दह्यापासून अशी कशी बनवतात
मागे एकदा चिंचकढी आईनी दाखवली होती मी तशीच बनवली होती सगळ्याना आवडली होती आता परद उद्या बनविन सोल कढी विसरून हिच कढी सोबत भात खायला लागले
आई ची चिंच कढी खुप दिवस bagychi होति मी बनवते पण आई सारखी नाही होत
Congratulations Ranjita aahech awards jinkat ja
Congratulations Ranjita
Congratulations tai
Mala pn asch hot ha
MLA Rohan dada khup aavdto khup premal aahe
Ranjitai tymhala puraskar bhettayabadal pujataini kalayanitaila aanlele ladu mast aahe aaini keleli chincha kadhi aani taicha birthday badal abhinandan video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍🙏
धन्यवाद 🙏
Tandalache pit naseltar Aaie besanpit chalelka
Aai tumchi Chinch kdhi bghun tondala pani sutale aas vataty supach aahe
खूप खूप खूप अभिनंदन 💐🎉🎉🎉🎉🎉
चिचवणी भात मस्तच लागते 👍
Congratulations Tai
आजीच्या रेसिपीच मस्त असतात😊😋😋मीपण ही नक्की ट्राइ करेन😊खूपच छान आणि ताई खूप खूप अभिनंदन तुझे❤❤असेच तुझे सारखे न सर्वांकडून सन्मान हाऊदेत🎉🎉खूप छान वाटलं तुझा आजही सन्मान होणार आहे ऐकून❤😊
🥰🥰
रंजिता तुझे मनःपूर्वक अभिनंदन. हे शब्द आता वापरून वापरून गुळगुळीत झालेत.कारण रंजिता आणि.सत्कार हे दोन शब्द जोडीनेच येतात.जशी तू पालघरची शान तशीच महाराष्ट्राची आणि भारताची ठरते विस.हीच सदिच्छा. मी ठाण्यात असते तर तुझा सोहळा बघायला यायचा नक्कीच आवडले असते.पूजाला ताईंच्या हातची चिंचकढी गरमागरम पिताना बघुनतीचा हेवा वाटला.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुम्ही RUclips वर नक्की Live इव्हेंट पाहा 😊 तुम्ही पालघर ला याल तेव्हा मस्त चिंचकढीचा बेत करूया 😊
मी कार्यक्रमाला येणार होती.पण डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली आहे.माझ्या गूढग्याची गादी डॅमेज झाली आहे😢
काळजी घ्या 🙏
हो तेच चालू आहे
ताई नि काय बनवले त्याची रेसिपी दाखवा
Ho mazhya mulala roj lagate nonveg
खुप छान दिसतेस ranjita
चिंचेची कडी खुप छान आहे
Ranjita tai आजच्या साडीत छान सुंदर दिसत होती घरी आलेल्या ताईंचा स्वभाव छान वाटला प्रेमाने आपुलकीने खूप माणसं जोडीलत रोहन दादा तुम्ही
कैरी धालून डाळ दाखवा
Radhe radhe 🙏 congratulations 🎊 👏 💐 ranjita
aae khup chan
Puja tai aamchya barobar updawun asachya boisaer palghar
Nice vlog 😍🥰👌👌
रंजीता तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
चिंचकढी एकदम मस्त आमच्या कडे कुठल्याही कढी मध्ये गुळ घालतात आंबट गोड चव छान लागते
छान व्हिडिओ ❤आई
चिंच कढी खुपच छान झालेली दिसते मी नक्की ट्राय करुन बघेल रंजीता ताई आणि रंजीताचे हार्दिक अभिनंदन🎉🎉❤❤
Mi vaibhavi Gawade/ Narhe 😍
रंजिता तुझ खूप अभिनंदन
आईने बनवलेली चिंचकढी छान
पूजा ने पण कल्याणीसाठीछान खाऊ आणले
Abhinandan tai
जय श्रीराम, जिवीकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, रंजिताचे खास अभिनंदन!पुजानी कल्याणीला छान खाऊ आणला, आईची रेसीपी छान!
Yameee 😋😋😋👌👌👌☺️☺️☺️☺️😋😋😋😋👌👌👌👌 chinach kadhe
Mi kel Hot चिच कडी khup chan lagte
अभिनंदन रंजित❤
मला पन जेवन नाही जात
Mala kal cha program pahaycha ahe
Same here .. if there is veg i also don't have food ..😂😂😂😂
Abhinandan Ranjita
Tai tumchya gharatla devhara khup chan ahe... Gharat ek prasnata watate.. Kuthe ghetla .. Mala pan navin ghara sathi pahije ahe
Mitrane gift kela hota
अभिनंदन ताई
आई आम्ही पण अशी चीचं कढी करतो पण पण त्यात कोलीम पण टाकतो पाऊस पडला का खुप मज्जा येते खायला
Dada 100 k zale mla.pedhe pahijet ❤ advance party magte😊🥳🥳🥳🥳🥳
Tunmhi tai sagale Khup nashibavan ahat dev tumhala aandat theva
Shakahari khayla hot nahi khup jivavar yete
खूप छान रेसिपी. रंजिताच्या चॅनलवर बघितली होती. पण आज उजळणी झाली. आता नक्की करून बघणार. धन्यवाद. रोहनदादा मी तुमच्या आईच्या वयाची आहे. तुमची आई भाग्यवान आहे कारण तिला तुम्ही मुलगा म्हणून लाभलात.
मला तुमची प्रत्येक रेसिपी आवडते.आई , मन ला वून काम करतात.
👌👌
😋🙌👌👌 मस्त... माय लेकांची आवडती रेसिपी चविष्ट झालेली दिसते... रोहन भाऊ तुमच्या बालपणीच्या आठवणी खरंच खूप भारी आहेत... 🙌 ताई साहेबांना मनःपूर्वक अभिनंदन...अशाच यशवंत व कीर्तीवंत होवो.. आजचा लुक खूप गोड आणि सुंदर..🙌👌💗🧿 *_"जय सद्गुरु"_*
बरोबर आई मला ही सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी कधी कधी जेवत नाही 😅😅 काही तरी खात राहते . आई मलाही सुक काही होई ना पण लागतो थोडा तरी 😅 😋😋🙏🙏
आई ऐक नंबर तोडला पाणी सुटले,🤤🤤🤤
Congratulations 🎉🎉🎉🎉 Ranjita Tai 🎊🎉
कौतुक कराव तेवढं कमीच आहे रंजिता तुझ अभिनंदन ❤❤❤❤
Tumhi swabhavane far chan ahet manse jodtat ranjitahi tashich ahe tiche mi purvi sarva vidio baghat hote laghvi ahe manun tumcha ghari sukh nandte positive ahat mi 72 varshachi ahe baghun far awadtat tumcha recepies mi tisyachecha badal bolle hote kairy ghalun ek shilpi kara change hote amhi masta kadun tavyavar talasni karto mirchi lasun kanda shevti varun khobre ghalto amhi saraswat amchakade kolambiche hi asech kartat
खूप अभिनंदन रंजीता ताई खरे तर तुमच्या यशामागे रोहन दादा चा खूप मोठा वाटा आहे आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीचा तुम्हाला भेटायची खूप मोठी इच्छा आहे
आईची रेसिपी खूप छान आहे आमच्याकडे पुणे मध्ये चिंच एवजी दही आणि डाळीचे पीठ वापरून दह्याची कढी बनवतात आणि डाळीच्या पिठाच्या पोळ्या ना धिरडे बोलतात
Congratulations 🎉🎉🎇👏👏 ranjita tai asecha एयोड milude
खूप छान रेसिपी आई 👌👌😋😋😋
Congratulation ranjeet tai❤❤
Congratulations ranjita vahini ase satkaar tumache dar mahinayala hovo ani aai chi recipe no one
जय सदगुरू चिंचवड मस्त आहे
Congratulations tai
Congratulations 🎉🎉🎊🎊👍🤝 tai. ताई सुरूवात झाली आता तुझ्या एवार्ड ची पहिला महाराष्ट्र पुरस्कार तिथून सुरूवात झाली.तुझं यश हे तुझी मेहनत तुझं प्रेम माया करतेना त्याच फळ आहे .आई चिंच कडी छान नवीन नवीन शिकायला मिळते.मी पण बनवेन . आईच्या रेसिपी सोप्यात सोप्या आणि मस्त असतात.🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Congratulations
Hi tai saglec tuje fan aahit pan me fan aahic pan tula mi manapasun bhinmanlay g aas vattay ki tula phatac syhani miti maravi aani to devs kadhi yetoy mahit nahi tai pan tula syaky asl tr mazya ghari yesel ka me Bhayandar mira road la rahte aai ovi la pan geun ye aani chakulli moti zali ke sagle ya pliz tai me tula ka bolvte ghari karan maza 2ra mulga lhan aahi 8 months ca mhanun love you so much tai ❤❤❤❤❤❤❤❤ bg majya sati nahi tr mazya motya mula sati tri ye na karan to 6yearca aahi aani ovi di ca fan aahi sorry moti coments kelya badal😊
काकी चिंचकडी एकच नबंर!
Dada video mst
Congratulations ranjita. 🥰
त्रिवार अभिनंदन रंजिता बेटी. असेच प्रत्येक क्षेत्रातून सन्मान, पुरस्कार मिळो हिच ईश्वर चरणी सदिच्छा. ❤🎉🎉🎉🎉🎉
Congratulations Ranjita 🌹
चिंच कढी मस्त
आम्ही कोकम कढी करतो
नक्की चिंच कढी करणार आणि चण्याच्या पिठाचा पोळा
आई अगदीं सुगरण आहे