ताई, भाजी ची रेसिपी खूपच छान आहे. तुम्ही भाजी वाफव ताना जे झाकण ठेवता त्या ऐवजी खोलगट ताटली ठेवून त्यावर पुरेसे पाणी घातले तर भाजी लवकर व छान शिजते आणि चवही मस्त येते. एकदा करुन बघा. कोणतीही सुकी भाजी करताना ही पद्धत उपयोगी आहे
कल्याणी खूप छान आहे मला खूपच आवडते दादा काळजी घे कल्याणी तुझी आणी बाळा all family love you alot सगळेच खूपच छान आहे pan mala जास्त कल्याणी ताई आवडते खूपच शांत आहे te❤❤❤
आई, receipe छान आहे हो. आम्ही पालघरचेच असल्याने आमच्याकडे ही रेसिपी होते नेहमी. बघायला छान वाटले. आई पण आपले धाकटे चिरंजीव चिंच खात नाही. ते भारताबरोबर काय खाणार? हो आपणही कोकणातलेच.
आई रेसिपी खुपच छान पध्दतीने दाखवतात आम्ही केलेली चिंच कढी छानच लागते आई तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला रेसिपी दाखवत जा आम्ही करून बघत असतो प्रथा मामा कडे गेल्यावर ओवीला करमणार नाही कारण दोघी छान खेळत असतात बघायला खुपच छान वाटत रंजिता च खुप खुप अभिनंदन अभिनंदन तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
रोहन दादा तुमची.आई खूप छान आहे हो आणि खूप प्रेमळ.आहे अशी.आई. प्रेमळ सासू सगळ्या मुलींना मिलो खरच कल्याणी आणि रणजीत ताई खूप लकी आहेत तुमच्या सर्व फॅमिली वर समर्थांची कृपा आहे जय सद्गुरु
Triply chi kadhaai ahe ti. Oil kami use kele tari jevan karapat nahi ani teasty suddha hote. Ani pavtyachya bhajivar zakan thevun var pani thevle tar wafene shijte changli.pavtyache dane kadak astat
प्रथम कोकण पुरस्कारासाठी अभिनंदन ❤ चिंचकढी प्रथम पहायला मिळाली ब्राम्हणीपध्दतीची गोड असते पण ही ब्राम्हणेतर पध्दतीची छान असेल करून पहायला निश्चितच आवडेल
सुंदर रेसिपी हे विडीयो खुप खुप छान असतात माझी आई पण अशीच जेवण बनवायची काकी च्या हातचे जेवण बघुन आई ची खुप आठवण येते मिस यु आई सुंदर रेसिपी सुंदर विडीयो 👌👌👌👌👌कुकर मधल्या पण भाज्या चिकन रेसिपी दाखवा झटपट होणारे कुकर सिरीज बनवा रोहन दादा 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान रेसिपी आई😊 तुम्ही वाल बोलता त्याला आमच्याकडे पावटा बोलतात… व्हिडीओ मस्त झाला😊 congratulations ताई for another one award❤❤😊 आम्ही समजू शकतो रे दादा, पण व्हिडिओ नाही आला की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं😊त्यामुळे please आमचा स्वार्थ समज पण रविवार शिवाय crazy foody चॅनेल ला सुट्टी नको😅😊आणि तुझ्या ह्या चॅनलवर तर रोजच व्हिडीओ पाहिजे❤😊😊
पावट्याची भाजी (( वालाची भाजी )) छान होती. कारण मी पण दुसऱ्यादिवशी केली. त्याची चव छान होती आमच्या घरात पाण्याशिवाय भाजी सगळ्यांना आवडली. चिंच आमटी केली तेव्हा चिंच किती घातली होती. आणि ती कढई कोणती होती, स्टील असेल तर ती कोठून घेतली होती. ती कढई आणायची असेल तर भांड्याच्या दुकानातून आणताना कोणती कढई मागायची स्टीलची कढई की ट्रीपल लेयरची कढई मागायची. प्लीज सांगा.
Tel kamı karayacha pan nirnay gaya . Tasech lokhandi tava ( saptat) pan ghya. Mhanje toch dosa la pan waprata yeilAni bidachi Mhanje caste iron chi kadhai, tava pan wapra .
श्री स्वामी समर्थ फॅमिली...दादा आईच्या रेसिपीज छानच असतात..आणि मी करते पण..आम्ही पावटा बोलतो. मी वाल वांग शेंगा बटाटा अशी भाजी करते...aani tai tula Congratulations 💐💐👍👍👌👌
आम्हीही अॅल्युमिनियम ची भांडी हलु हलु कामी केली आणि नॉन स्टिक पण ... Indus valley वरुण कास्ट आयरन चे भांडी मगवा चांगली अहेत ते पण..... आनी स्टीलची भांडी धुवायला स्कॉच ब्राइट चे हिरवे स्क्रब वापरा मग ते व्हाइट डाग निघून जातिल...
I like your mom's recipies very much. I remember lockdown days. Little Ovee didi I miss her childhood. Welcome to new member lots blessing to little angel. Pratik please show your recipie, if you have time. Keep progressing you all. Kalyani, Ranjita keep up great work. New mom Kalyani lots congratulations. Rohan you are true team leader..
Wah! Superb seasonal delicacy. Well kept ,clean kitchen and aunty has a good kitchen manners, very well organised cooking. Good to see uncluttered kitchen top/ cooking area.👍🏼👍🏼
दादा तू त्या दिवशी cheating केलीस माझ्याबरोबर..मला सांगितलंस या भेटायला मी आणि ranjita ठाण्यात आलोय शूटिंगसाठी आणि मी address मागितल्यावर तू address दिला नाहीस 😢...मला माहिती आहे ह्या msg la reply येणार नाही...
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita heartly congratulations 🎉🎈🎉🎉. You deserve more and more awards very happy for you. Aai chi recipe ek number. Enjoy Jay sadguru
खुप छान बनवली आहे आई ने चिंच कडी आणि भाजी 😋😋 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 रोहन दादा माझ्या कमेंट ऐत नाही कारण मी रूम शिपटिग च्या कामात बिझी आहे ऐत्या 10 तारखे पर्यंत त्या नंतर मी कमेट रेगुलर करेल तुम्ही सगळे कसे आहात बरेच दिवस झाले मी कमेट करत नाही वेळ मिळेल तसे विडियो पाहत असते प्रथा ला आणि ओवी ला गोड गोड पापा 😘😘 सगळ्या नमस्कार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आणि हो रोहन दादा रंजीता Happy marriage anniversary god bless you 🎂🥳 Sorry लेट झाल विष करायला लग्ना च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना असाच सुखाचा आनंदा संवसार करा आणि आम्हाला छान छान विडियो दाखवत 🥰🥰🤗🤗💃🏻💃🏻🎈🍫🍰
ताई, भाजी ची रेसिपी खूपच छान आहे. तुम्ही भाजी वाफव ताना जे झाकण ठेवता त्या ऐवजी खोलगट ताटली ठेवून त्यावर पुरेसे पाणी घातले तर भाजी लवकर व छान शिजते आणि चवही मस्त येते. एकदा करुन बघा. कोणतीही सुकी भाजी करताना ही पद्धत उपयोगी आहे
आईंची रेसिपी खूप छान आणि अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे चे🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय सद्गुरू शुभ संद्याकाळ
कल्याणी खूप छान आहे मला खूपच आवडते दादा काळजी घे कल्याणी तुझी आणी बाळा all family love you alot सगळेच खूपच छान आहे pan mala जास्त कल्याणी ताई आवडते खूपच शांत आहे te❤❤❤
Agdi barobar.khup shant aahe kalyani.swabhav shant saral sadha.hasmukh chehara.pratha is so much cute baby.
ज्या घरात ली आई समाधानी ते घर सर्वात सुखी.
❤️❤️
नमस्कार आई ,दादा🙏🙏
मी अशीच चिंचकडी करून बघितली होती आणि खूप छान झाली होती खरच धन्यवाद आई 🙏🙏👌👌
क्या बात है इतनी
बढिया रेजेपी धन्यवाद🎉
खूप छान आहे आजीची रेसिपी..👌👌👌 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻 जय सद्गुरु🙏🏻🙏🏻
जय सद्गुरू
जय श्रीराम, आईने वाल शेंगांची भाजी आणि चिंचेची आमटी छान केली! रंजिताचे कोकण रत्न पुरस्कारा बध्दल अभिनंदन!
Thank you 🥰🥰
आई, receipe छान आहे हो.
आम्ही पालघरचेच असल्याने आमच्याकडे ही रेसिपी होते नेहमी. बघायला छान वाटले. आई पण आपले धाकटे चिरंजीव चिंच खात नाही. ते भारताबरोबर काय खाणार? हो आपणही कोकणातलेच.
आई रेसिपी खुपच छान पध्दतीने दाखवतात आम्ही केलेली चिंच कढी छानच लागते आई तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला रेसिपी दाखवत जा आम्ही करून बघत असतो प्रथा मामा कडे गेल्यावर ओवीला करमणार नाही कारण दोघी छान खेळत असतात बघायला खुपच छान वाटत रंजिता च खुप खुप अभिनंदन अभिनंदन तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रोहन दादा तुमची.आई खूप छान आहे हो आणि खूप प्रेमळ.आहे अशी.आई. प्रेमळ सासू सगळ्या मुलींना मिलो खरच कल्याणी आणि रणजीत ताई खूप लकी आहेत तुमच्या सर्व फॅमिली वर समर्थांची कृपा आहे जय सद्गुरु
Purvi kokan patta ha Gujarat chya valsad parayant hota mahnun khaddhya sankruti valsad te goa parayant thodi far miltijulati ahe
Wa .mast चिंच कढी..😋 आणि वाल शेंगा..मी नक्की बनवेन 🙏ताई तुम्ही सुगरण आहात मी सगळ्या रेसिपी पाहते
कल्याणी खूप छु दिसते. आईंची रेसीपी खूप छान
चिंचकडी पहिल्यांदाच बघणार रेसिपी छान छान करेल मी आवडली मला
ह्या भाजीला वाटण लावले असते तर मस्त थप्थपीत रस्साभाजी झाली असती
Triply chi kadhaai ahe ti. Oil kami use kele tari jevan karapat nahi ani teasty suddha hote. Ani pavtyachya bhajivar zakan thevun var pani thevle tar wafene shijte changli.pavtyache dane kadak astat
Birthdaychi theam chan.prathala thoda gulal lavla Asta tar chan distes aste.nehmipramane pujatainchi upshtiti aani modak mastch jevnhi chan .
आईची चिंच कधी फार आवडली.मे प्रथमच व्हिडिओ pahatey.चा
Rohan dada tumche anii Aai che.vlog khup chaan asatat...Aai chi smile khup chaan ahe...Rohan dada tumchi ekdam mast handle karata sagale...
I second that🎉
खुप खुप अभिनंदन रंजिता ताई कोकणरत्न पुरस्कार मिळाला🎉🥳💐❤️ वालाचे गोळे आणि चिंचकढी रेसिपी खुप मस्त आई😊 दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
Thank you 🥰🥰
आई तुमची रेसिपी खूप खूप छान आहे
माझ्या जवळ पण दाेन वर्षा पासून अशाच triple ply stainless steel च्या दाेन कढई आहेत. महाग असतात पण कमी तेलात जेवण छान बनतं.
भाजीच्या कढई वर खोलगट ताटात पाणी टाकायचे म्हणजे भाजीला पाणी सुटते आणि लवकर शिजते भाजी. छान बनवलीत चिंच कडी मी बनवेन आता अशी तुमच्या पद्धतीने 👌👌🙏😊
आई रेसिपी छान .रंजिता तुझे अभिनंदन 👏👏विडिओ मस्त
Thank you 😊
Ya bhajila valache gole mhantat ka?sadhi Suki tar bhaji aahe .
!kahi tari vegli bhaji asel mhanun ugich vel ghalavla.
प्रथम कोकण पुरस्कारासाठी अभिनंदन ❤
चिंचकढी प्रथम पहायला मिळाली ब्राम्हणीपध्दतीची गोड असते पण ही ब्राम्हणेतर पध्दतीची छान असेल करून पहायला निश्चितच आवडेल
I am Gujarati tumachi recipe availing.Chinch chi kadhi paheli vel pahyli.Nakki karun bagnar❤
खूप छान .....एकदम घरगुती रेसिपी आणि बोलणही😊❤
Superb recipe thank u❤ kadhai pann mast 👌👌 melamine pann band karaa pls 👍
Instead of aluminum we have multiple options like steel, pital with kalai or matichi bhandi...taste khup chan lagate tyat 😊
👍🏻👌
छान आहे रेसीपी बघून मला खूप आवडली❤❤😊
Thank you 😊
सुंदर रेसिपी हे विडीयो खुप खुप छान असतात माझी आई पण अशीच जेवण बनवायची काकी च्या हातचे जेवण बघुन आई ची खुप आठवण येते मिस यु आई सुंदर रेसिपी सुंदर विडीयो 👌👌👌👌👌कुकर मधल्या पण भाज्या चिकन रेसिपी दाखवा झटपट होणारे कुकर सिरीज बनवा रोहन दादा 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chinch kadhhi nakkich karun baghnar... Liked the recipe❤
Ho आमच्या अलिबाग गावी आम्ही करतो ही दोन्हीही मस्त व्हिडिओ
खूप छान रेसिपी आई😊
तुम्ही वाल बोलता त्याला आमच्याकडे पावटा बोलतात… व्हिडीओ मस्त झाला😊
congratulations ताई
for another one award❤❤😊
आम्ही समजू शकतो रे दादा, पण व्हिडिओ नाही आला की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं😊त्यामुळे please आमचा स्वार्थ समज पण रविवार शिवाय crazy foody चॅनेल ला सुट्टी नको😅😊आणि तुझ्या ह्या चॅनलवर तर रोजच व्हिडीओ पाहिजे❤😊😊
Thank you ❤️❤️❤️
पावट्याची भाजी (( वालाची भाजी )) छान होती. कारण मी पण दुसऱ्यादिवशी केली. त्याची चव छान होती आमच्या घरात पाण्याशिवाय भाजी सगळ्यांना आवडली. चिंच आमटी केली तेव्हा चिंच किती घातली होती. आणि ती कढई कोणती होती, स्टील असेल तर ती कोठून घेतली होती. ती कढई आणायची असेल तर भांड्याच्या दुकानातून आणताना कोणती कढई मागायची स्टीलची कढई की ट्रीपल लेयरची कढई मागायची. प्लीज सांगा.
Tel kamı karayacha pan nirnay gaya . Tasech lokhandi tava ( saptat) pan ghya. Mhanje toch dosa la pan waprata yeilAni bidachi Mhanje caste iron chi kadhai, tava pan wapra .
Kaku chinch kadhi madhe tandul pith cha ivoji beasn pith ghetale tar chalel kay...
दादा सगळ्या सेट ची किंमत किती आहे.
₹1500 te ₹2000 chya मध्ये प्रत्येक प्रॉडक्ट आहे
रोज डिस्काउंट वेगवेगळा असतो
आज ना कोथिंबीर संपली.आज खोबरंच टाकते. हे ऐकून असं वाटलं की अरे ह्या आपल्यासारख्याच आहेत. ओढून ताणून दिखावा नाही एकदम कस साधसरळ.🙏🏻🌹
आई माझी ताई ची रेसीपी..खूप भारी...मंस्त...😋😋👌👍✌️
काय छान जेवण बनवलं आहे तुम्ही,भारी एक नंबर ❤❤
भाजी,चिंच कढी १नंबर आई खरच छान जेवण करतात 😊❤
Salt nehami kachecha barani kiwa bottle madhe theva.
Khup chan aaisaheb tumhi saglyanna man mokle panane khau ghalta mhanun gaharat kahi hi kami padt nahi majh pn tasach ahe saglyanna khau ghalnyat mala Khup aanand milto.👍
श्री स्वामी समर्थ फॅमिली...दादा आईच्या रेसिपीज छानच असतात..आणि मी करते पण..आम्ही पावटा बोलतो. मी वाल वांग शेंगा बटाटा अशी भाजी करते...aani tai tula Congratulations 💐💐👍👍👌👌
पितळेची व तांब्याची,लोखंडी, मातीची भांडी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
कोकणातील खरं सौंदर्य रत्नागिरी,सिंधुदुर्ग मध्ये पहायला मिळतं....
जेव्हा रेसिपीची तयारी पाहिली आणि समजले की हीतर आपली गावची चव....मी पण पालघर,बोयसरचा आहे...
आईची रेसिपी खूप छान आणि अभिनंदन नमस्कार सर ताई नमस्कार खूप धन्यवाद 👌👌
तुम्ही वाळपापडी महंतय तेला आमच्याकडे पावटा मानतात सांगलीला
Still sudha Japan made asel tr good ,
Nahitr matichi pots ,ekdam zakas chav lagte.
Nice recepies kaku. Kadhae chhan aahe. Kaku steel kadhae sathi wooden chamche,Pali ,ulathne. ,vapra. Steel chya ulathnyani chare padtat.
👍🏻👌
आम्हीही अॅल्युमिनियम ची भांडी हलु हलु कामी केली आणि नॉन स्टिक पण ... Indus valley वरुण कास्ट आयरन चे भांडी मगवा चांगली अहेत ते पण..... आनी स्टीलची भांडी धुवायला स्कॉच ब्राइट चे हिरवे स्क्रब वापरा मग ते व्हाइट डाग निघून जातिल...
Aaini banavleli chancha khadhi valache gole shevgyachya shega batayachi bhaji recipe khup chhan banvali video khup chhan mast laybharivatala ranjitatailamalela kokan paraskar baghun chhan vatale
I like your mom's recipies very much. I remember lockdown days. Little Ovee didi I miss her childhood.
Welcome to new member lots blessing to little angel. Pratik please show your recipie, if you have time. Keep progressing you all. Kalyani, Ranjita keep up great work. New mom Kalyani lots congratulations. Rohan you are true team leader..
Thank you 🥰🥰
ताई मी स्वतः आता चिंचकढी बनवली आहे.
धन्यवाद 🙏🙏🙏
Wah! Superb seasonal delicacy. Well kept ,clean kitchen and aunty has a good kitchen manners, very well organised cooking. Good to see uncluttered kitchen top/ cooking area.👍🏼👍🏼
दादा तू त्या दिवशी cheating केलीस माझ्याबरोबर..मला सांगितलंस या भेटायला मी आणि ranjita ठाण्यात आलोय शूटिंगसाठी आणि मी address मागितल्यावर तू address दिला नाहीस 😢...मला माहिती आहे ह्या msg la reply येणार नाही...
Congratulations Ranjeeta .Aai tumchya sarva recipes apratim astat🎉🎉
चिंचकडी खूप छान झाली मी पालघर तालुक्यातील तांदूळ वाडीची
Rohan...& Ranjita...Aaee & Kalyani uday 23rd dec maza birthday ahee mala birthday cha shubhecha hawya aheet tumcha kadun.....thanks
Kaku bhaji la kanda khobrey bhajun vatan Takley tar khup mast bhaji lagtye😊
Well done khupch sunder congratulation Ranjeeta
Khup chhan nirnay triply bhandi vaparnyacha aata nirlep pan sudha bad kara ani lokhandi pan vapra
Congratulations Ranjita 🎉keep shining God bless
अहो ताई भाजीला तेल मध्ये करताना वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवायचं त्यामुळे भाजी लवकर शिजते आणि त्याला चव तर खूप छान येते
Kupch chan taii doni pdarth thanks
Which brand this kadai it is
Khup chan recipe chinch kadhi la chinch kiti ghyachi kaku
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita heartly congratulations 🎉🎈🎉🎉. You deserve more and more awards very happy for you. Aai chi recipe ek number. Enjoy Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
ताई चिंचकढी छानच मी पूर्ण उकाळा नाही घेत.फक्त बुडबुडे दिसले गॅस बंद करते.तेलामधे वाल शिजायला वेळ लागतो. बाकी व्हिडिओ अप्रतिम असतात.👌👌👌👌👌👍👍👍👍
Darhal velhi Chan vathate chinch kadhi baghyala aai khoop Chan karatat congratulations ranjeeta for trophy
Mst valachi bhaji 😋 chinchkdhi pn 👌❤️❤️ congratulations tai ❤❤❤🎉
Thank you 😊
खुप छान दोन्ही रेसीपी मावशी...
Kanda hatane takla hat n pusta te hat sakhar taktana waparle ase karu naka pl
YUMMY TASTY kaku recipe tryply utensils khupchan very nice dada god bless you all FAMILY 👌🙏❤
Thank you 🥰🥰
I will make chinch kari. V tasty. Never heard before this.
खुप छान बनवली आहे आई ने चिंच कडी आणि भाजी 😋😋 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 रोहन दादा माझ्या कमेंट ऐत नाही कारण मी रूम शिपटिग च्या कामात बिझी आहे ऐत्या 10 तारखे पर्यंत त्या नंतर मी कमेट रेगुलर करेल तुम्ही सगळे कसे आहात बरेच दिवस झाले मी कमेट करत नाही वेळ मिळेल तसे विडियो पाहत असते प्रथा ला आणि ओवी ला गोड गोड पापा 😘😘 सगळ्या नमस्कार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आणि हो रोहन दादा रंजीता Happy marriage anniversary god bless you 🎂🥳 Sorry लेट झाल विष करायला लग्ना च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना असाच सुखाचा आनंदा संवसार करा आणि आम्हाला छान छान विडियो दाखवत 🥰🥰🤗🤗💃🏻💃🏻🎈🍫🍰
Without oil bhji recipe dakhwa
Kakunch baghun bhaji banavali. Pahilyanda banavali. Mala awadali. 0:03
वालाचे गोळे v chiken mix karun bhaji mast hote😊
बारटक्के हे आमच्या लोकमान्य नगर ठाण्याचे नगरसेवक आहेत
Khupach chaan video....Rohan....congratulations Ranjita for the Award❤❤❤❤
Thank you 😊
Yummy yummy 🤤🤤🤤🤤🤤🤤 आई ने केलेला मी प्रत्येक पदार्थ करतेच करते❤हा पण नक्की करणार❤
Thank you ❤️❤️
दोन्ही रेसिपी झटपट आणि सुंदर ❤
Hi kadhi khup chan lagte andhrasidela khup banwatat
चीच किती घेतली .ते प्रमाण सांगा प्लीज .
Kuhp chaan Ranjita Congratulations kaku jav mast ❤
Thank you 😊
आमच्या नागपूर ला पोपटी चे दाणे म्हणतात आणि शेवग्याच्या शेंगा म्हणतात
Congratulations🎉🥳 for kokan Ratna purskar Kalyani. Thanks❤🌹🙏 for sharing. And both the recepys very awesome.
ओवी नाही का जाणार मलेशियाला Happy journey
Tumache adnaav Bartakke ahe ka. Aamcha madhe pan Baartakke yetat.
मराठी छान बोलता तुम्ही सगळे 😊😊👌👌
Dada tya bhandyanchi link share karal ka pls mala pan gyachi ahet
Aai tumchya hatcha kadhi milnar khayla etka oahun ch tondala pani sutlay bgha
मस्त दोन्ही रेसिपी नवीन .आवडल्या
Khup mast Bhaji 🤤 val, batat ,shenga
ata aamchya kade pn val zale ka fhemas bhaji aste. nallasopara west
Hii dada very nice recipe aai 👌👌😋😋congratulations tai for award 🎉🎉
चिंच कढी नक्की करून बघेल😊
Rohan bhau kahihi chalel repceipe pan aai kartat te khupch bhari aste 😊jay sadguru 🙏