छकुली चालली अंगणवाडीत♥️ आईंच्या मैत्रिणीने आणले ताजे ताजे मासे🐟 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • ►►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Комментарии • 734

  • @jyotidabhade1069
    @jyotidabhade1069 Год назад +29

    छकुली खुप छान आहे,आई ची मैत्रिण खूप भारी..रोहन दादा तु फार छान आहे तुझ्या बोलण्यातून कळते..तु किती छान आहेस..

  • @sonalishedge9462
    @sonalishedge9462 Год назад +45

    आईच्या गोड स्वभावामुळे तुम्हा सर्वांचे गोड स्वभाव झालेत खुप नशीबवान आहे तुमच्या सुना आहे मुल🥰

  • @aasavarikanade8574
    @aasavarikanade8574 Год назад +46

    रोहण‌ दादा खरंच श्रावण बाळ आहे कुणाला दुखवत‌ नाही

  • @pranalianerao3893
    @pranalianerao3893 Год назад +49

    Ranjeeta is always positive. ती कोणाचे वाईट करीत नाही वाईट बोलत नाही. कोणालाही नाराज करत नाही.आई ची मैत्रीण खूप मस्त आहे. Ranjeeta all the best. If possible read this comment. आईनं 🙏

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Год назад +13

    काल च्या विडिओ मध्ये पुण्या च्या subscriber नी रोहन दादा ला कलियुगातील राम असा उल्लेख केला आणि आज या मासे विकणाऱ्या मावशी ने श्रावण बाळ असा उल्लेख केला हा एखाद्या मोठ्या पुरस्कारा पेक्षा ही खुप मोठा सन्मान आहे. खरचं खुप म्हणजे खुप भारी वाटले. आणि या कुटुंबातील प्रत्येक जण खुप भारी भारी आहेस. प्रत्येका कडून काही ना काही शिकण्यासारखे असते.जरी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी माणसाचा स्वभाव समजतो आणि म्हणून च हे पाटील कुटुंब आपलस वाटत. 🥰🥰🥰जय सदगुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद ❤️❤️

    • @indumatibhamare2505
      @indumatibhamare2505 Год назад +1

      दादा तु राम पण आहे श्रावण बाळ आहे किती कौतुक करावे दादा तुझे माझ्या कडे शब्दच नाही दादा

  • @SwatiJadhav-nn2fl
    @SwatiJadhav-nn2fl Год назад +13

    तुम्ही सगळी खूप प्रेमळ आहेत कोणाला मन नाही दुखावणार म्हणून देव काहिच कमी पडून देणार नाही

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +1

    आईची मैत्रीण खूप छान आयताचे सगळ्यांबरोबर छान बोलते तुझी आई खूप स्वभावाला छान प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचा हसरा चेहरा बघायला खूप आवडतो आणि खरोखरच रंजीता मुळे माया सुद्धा खूप बदल झालेला आहे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं सकाळी तिचा व्हिडिओ बघितला की सर्व काम करायला ऊर्जा मिळते तुमचे सर्व फॅमिली खूप छान आहे आणि खूप आवडते म्हणून तर आम्ही रोज व्हिडिओ बघायचा असतो आणि व्हिडिओची वाटी पाहत असतो सकाळी सकाळी 9:00 वाजता संध्याकाळी चार चा व्हिडिओ खूप आतुरतेने वाट पहात आ असते

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @rutujaa10
    @rutujaa10 Год назад +3

    आईंचे आणि मावशीचे भांडण गोड होते😂छकुली आणि ओवी खूप प्रेम❤आणि मी तर आईंच्याच सर्व रेसिपी आवडीने पाहते आणि त्यातील काही ट्राय पण केल्या आहेत. दादा तुम्हाला छकुली ला घेतलेले पहायचे आहे❤ आईंचा स्वभाव आणि दादाचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. जरी भेट घेतली नाही तरीही आतून जे असतं ते दिसत.खरं आणि स्पष्ट.दादा किती शांत आणि प्रेमळ आहेत ते पहिल्यापासून पाहत आली आहे मी मला तरी एकाही व्हिडिओ मध्ये त्यांचा स्वभाव आर्टिफिशियल नाही वाटला.जे आहे ते अगदी खूप मनापासून करतात आणि एवढं व्हिडिओ करणे ते एडिट करून रात्र कामात कधी कधी घालवतात कामाप्रती मेहनत,पारदर्शकता ही अशीच आहे त्यांची अगदी पहिल्यापासून.त्यात त्यांनी पुस्तकं वाचण्याचा छंद जोपासत आहेत खरच रोहन दादा अगदी फॅमिली man, एक आदर्श मुलगा,आदर्श बाबा,बिग बी,आदर्श भाऊ, पती,आणि main म्हणजे एक आदर्श माणूस आहेत हे तर खूप कौतुकास्पद आहे.खूप शुभेच्छा दादा तुम्हाला..keep growing...❤🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @patilrani382
    @patilrani382 Год назад +7

    कोणी काही बोलुदे लक्ष नाही देयच.... लोक बोलायला येतात पोसायला नाही.❤

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 Год назад +1

    आई खूप छान आहे आणि रोहन दादाच्या बोलन्यावरूनच समजत की किती प्रेमळ गूणी आहे प्रत्येकाला समजून घेतो प्रत्येकाच मन राखतो विडीवो मधून बघून समजत कीती छान आहेस तर प्रत्येक्षात भेटून तर अजून भारी वाटेल लोक काही ही बोलतात लक्ष नाही द्यायचं आई च्या रेसिपी खूप छान असतात मी बनवते कधी कधी पन आई पोळे नाही जमत खूप छान विडीवो असतात मी कधी लेट झाल तर जेवन बनवताना बगते त्यामुळे कमेंट करायचं राहून जाते छकूली खूप छान चंदा मावशी खूप भारी जेवढे बोलू तुमच्या बद्दल तेवढे कमीच आहे ❤❤❤🥰🥰🥰😘😘😍😍

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @madankadam2606
    @madankadam2606 Год назад +7

    खरंच रोहन दादा श्रावण बाळा सारखा आईला जीव लावतो

  • @titikshaa4793
    @titikshaa4793 Год назад +5

    Aai , aaichi maitrin , aani aaicha shravan baal...ek number...❤❤❤

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 Год назад +35

    छकुली आली आई खुपच खुश आहे आई अशीच खुश राहा खुप छान वाटतं जय सदगुरू दादा 😊❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      जय सद्गुरू 🙏

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Год назад +9

    रोहन दादा गर्विष्ठ नाही उलट त्याचा अभिमानाने गर्व वाटला पाहिजे कारण इतका जबाबदार मुलगा, सदैव खंबीर पणे बायको च्या आणि आपल्या परिवाराच्या पाठिशी उभा असणारा आणि प्रेमाने प्रत्येकाची काळजी करणारा असा आहे. एक मुलगा, भाऊ, नवरा, बाबा, दिर, आणि मोठे बाबा आणि आमचा दादा म्हणून रोहन दादा एक नंबर आहे.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Год назад +2

    चंदा मावशी खूप चांगली आहे... मस्त आई ची मैत्रीण. आई तर काय खूप छान. मला तुमचं बोलणंच खूप आवडते... खरंच रोहन खूप देव माणूसच आहे.... कल्याणी, छकुली मस्त . चेहेरा दाखव रोहन....

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Год назад +8

    आई मस्त आहे मला खुप आवडते . कोनाकडे लक्ष नका देऊ. आई ची रेसिपी दाखवत जा दादा खुप छान वाटत बघायलि

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Год назад +2

    आई चा स्वभाव खूप चांगला आहेत त्यामुळे सर्वाचा स्वभाव गोड आहे ❤️

  • @anaghajadhav4601
    @anaghajadhav4601 Год назад +3

    प्रत्येक वेळी कोणाला प्रतेक्षात भेटण गरजेचं नाही . काही माणस त्यांच्या बोल्यातून पण समजतात आणि तुमची फॅमिल तर खूप मस्त आहे , तुमचा व्हिडिओ बघितला नाही तर दिवस अपूर्ण चा वाटतो. असेच नेहमी आनंदी राहा .

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @seemanaik6518
    @seemanaik6518 Год назад +2

    Dada tuzi aani aaichi bonding khup chan aahe. Tu saglyana sambhalun ghenara aahes. Tuze vlog baghayala khup aavdtat. Me pahile like karte aani nanter baghte. Tuzi ashich pragati ho ashi satguru charni ardas prathana🙏🙏 lots of love❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Год назад +1

    चंदा ताई नी छान मासे दिले , रसिकताई , खूप खुश आहेत छकुली व कल्याणी आली म्हणून , त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजते की त्या किती आनंदी व प्रेमळ आहेत ते.

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 Год назад +1

    आई इंग्लिश आलं की छान असं काही नसतं जे प्रेमाने बोललं जातं ते मग मराठी का असे ना खूप छान वाटतं किती मायेनं बोलता तुम्ही आज रंजिता कुठे गेली तीचा आवाज ऐकला की मस्तच वाटत मला असेच आनंदी रहा सर्व खुपच छान कुटुंब आहे तुम्हचा 👌👍

  • @papputare6879
    @papputare6879 Год назад +6

    जे लोक वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष नाई द्यायचं. रोहन दादा तु देव माणुस आहेस तुझ्याबद्दल बोलाव तितकं कमी आहे .😊❤❤😊

  • @SupriyaShivale
    @SupriyaShivale Год назад +2

    आजचा व्हिडिओ खूप छान आई खरंच खूप छान बोलतात रोहन दादा मी तुझे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत तू म्हणजे खरंच एक रामाचा च अवतार आहेस

  • @ShraddhavPawar
    @ShraddhavPawar Год назад +5

    छकुली आणि ओवी बद्दल बोलताना आईंचा आनंदी बघण्या सारखं असतो❤️

  • @py7992
    @py7992 Год назад

    हो खूप मस्त स्वभाव आहे दादा तुमच्या फॅमिली चा, आणि रंजीआ ताई तर खूप मस्त बोलते तिच्यामुळे मला खूप माशांचे प्रकार पाहायला मिळाले, तशी मी नाही खात...पण सगळे व्हिडिओ bgayla खूप मस्त वाटत....मी गुजरात मदे आहे..आईला माझ्याकडुन नमस्कार....

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l Год назад +1

    दादा तुमची फॅमिली खूप छान आहे....आम्ही पण मुशी बोलतो...माझ्या माहेरी मोरी मासा बोलतात..मी रत्नागिरी मध्ये जयगड हे माझं माहेर आहे..माझी पण fev आहे...मुशी 🙂👌👌

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Год назад +1

    Aai khup samjutdaar aahe.. Family tyanchya mule chaan aahe.. Tumhi sarvach chaan aahet

  • @shitalshinde2709
    @shitalshinde2709 Год назад +2

    Aai kup chan aahet maji aaji ani aai same distat ani premal pan kup aahet konala kadi upavashi thevat nyahit love u aai

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 Год назад +1

    आई म्हणजे आई गोडच आहे खरं च आई छान बोलतात आई साठी 🎉🌹

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Год назад +1

    आई तुम्ही खूप छान आहेत सगळे मनापासून करतात रोहनदादा नकारात्मक लोकांना दुर्लक्ष कर काही क्षणाकरता पण आतुन नाराज होऊ नका रंजिता तर उर्जेचा स्त्रोत आहेस ❤❤❤🎉🎉🎉रंजीता आणि रोहनदादा आणि पाटील परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @minaldabholkar1749
    @minaldabholkar1749 Год назад +1

    आपण ज्या नजरेने जगाकडे पहातो त्यातून तुमची दृष्टी कळते चांगली की वाईट. चांगलंच घ्यावं ❤❤ श्री स्वामी समर्थ 😊

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Год назад

    आई आणि मच्छी वाली मावशी यांचे video बगायला खूप मजा येते..असेच video बनवा या दोघींचे... मच्छी मस्त मिळाली

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 Год назад +1

    मस्त आहे आई तुमची मैत्रिन आणि मच्छी पण मस्त आहे आणि दादा खरंच श्रवण बाळ आहे videvo मस्त ❤❤जय सदगुरू आई

  • @mohannb8599
    @mohannb8599 Год назад

    Aai aani chanda mavshi chi frndship no 1 .. Khup premal aahet doghi ☺☺

  • @ashwini..
    @ashwini.. Год назад +2

    खूप छान मैत्रीण आहे आईची😊त्या आजी तर बोलतात भारी, छान वाटतं ऐकायला😊 व्हिडीओ छान नेहमीप्रमाणे😊❤
    आजी कमेंट वाचतात म्हणून तर मी मराठीमध्ये कमेंट करत असते😊❤

  • @manisharahul2254
    @manisharahul2254 Год назад +1

    Rohana dada tumhi mazya peksha khup lahan ahat pan mala asa ek bhau hava ase nehmi vatate. Mi tumche sagle videos baghate. Ranjita is just awesome...tumchi Jodi sadaiva ashich raho. Ovi is like cherry on the cake. God bless her...tumchi saglich family khup well mannered ahe Karan AAI sarkhe daiwat tumchya ghari ahe. Me Baroda la rahate. Tumhi sagle nakki mazya ghari ya. Me Palghar yenar ahe. Mazi mothi bahin suddha tumchi khup mothi fan ahe. Mala tumha sarvana khup khup bhetayache ahe. Me bappa la saglyan sathi prarthna karte. Do read my comments. Maze sashtang dandwat to dearest Aai🙏. Love to you all .. Ranjita, Rihan, Ovi, Kalayani, Pratik, Mauli, lavlesh..Maushi, Kaka, Archana, Durga, Prarthna, Ankita..... everyone.❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️आणि तुम्ही पालघरला आले कि नक्कीच भेटू आपण 🥰🥰🥰

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 Год назад

    खरच आई कडे बघितले कि खुप छान मस्त वाटते मनातील टेंशन जाते मन प्रसन्न होते तुमचे व्हिडिओ खुप छान मस्त असतात बघितले कि वाटत आई कशा आनंदी असतात तसेच आपण हि राहावे मला टेन्शन आलेकि मी तुमच व्हिडिओ पाहाते मला खूप चांगले वाटले आणि मंन प्रसन्न होते

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 Год назад

    खूप विचार करता तुम्ही दुसऱ्यांचा, रोहन तर अतिशय साधा भोळा अगदी श्रावण बाळ आहे आईचा 👍🏻

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 Год назад +3

    रोहन दादा तुमच्या आई ने केलेला बाजार बघुन खुप तोंडाला पाणी सुटतं.. मला पण मासे खुप आवडतात आई छान रेसिपी दाखवतात..

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    आईची मैत्रिणी खूप छान होती मला तर आवडली, पापलेट कोलंबी माझी खूप favorite आहे, आई रस्सा काय भारी दिसत होता, आजचा ब्लॉग खूप छान होता

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 Год назад +1

    Rohan Dada tumcha Swabhavkhup Chan Aahe khup Samjut dar Aahe machivali maushi chanch

  • @priyankachavan9172
    @priyankachavan9172 Год назад +3

    Aai khup sundar bolatat... Aainchi maitrin pn khup chan ahet 🥰
    Jay Sadguru 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @prachikhabale4547
    @prachikhabale4547 Год назад +1

    Kaku tumhi sgla jewan banvla? Kalyani asun pn , thats really humble ur, ashi sasu sglynaaa milude , lakhat ek aste ashi sasu mhnje ego nhi ki suun aliy tr me ka kru vgre, i am going through this phase . I wish i could be lucky like ranjita tai and kalyani❤ stay happy patil family

  • @miturathod491
    @miturathod491 Год назад +1

    आई तुमची मैत्रिण खुप छान आहे
    रोहन दादा तुमचा स्वभाव मला खूप जास्त आवडतो प्रत्यक्ष कधी भेटले नाही परंतु व्हिडीओ मधून दिसून येते तुम्ही किती प्रेमळ स्वभावाचे आहेत

  • @rutujapathak9091
    @rutujapathak9091 Год назад +3

    तुमचा आजचा व्हिडिओ खुप छान आहे आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या घरातील एक सदस्य आहात असं आम्हाला नेहमी वाटते जय सदगुरू ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Год назад +4

    जय सद्गुरू रोहनदादा व आई खूप छान मावरा घेतला

  • @savitabhoir2166
    @savitabhoir2166 Год назад

    Dada tumhi khup changli manas aahat tya mushikadun ulat tumhala khup aashirvad milala. Khup khup chan aahat sagle.aai tar khup premal mauli aahet.❤ Dada tyzya bolnyavaru tuza swabhav kaltoy.tu sudha aai sarkhach premal aahes.❤

  • @poojavaity2902
    @poojavaity2902 Год назад +2

    चंदा मावशी मासे महाग देते. रोहन दादा तुमची कुटुंब फार छान आहे

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj Год назад +1

    खूपच छान व्हिडिओ आणि आई तर खूप छान बोलतात मला तर खूप सवय झालीय तुम्हाला दररोज बघायची ❤❤❤❤

  • @kavitagawde
    @kavitagawde Год назад

    Aai खरच खूप छान आहात तुम्ही❤❤❤❤❤सगळ्यांना छान सांभाळून घेता.आणि जे वाईट बोलतात त्यांना बोलू देत तुम्ही लक्ष देऊ नका पण videos मध्ये सांगता ते बर करता तुम्ही म्हणजे त्यांचा गै रसमज दूर होईल.असेच सगळे खुश रहा. जय सद्गुरु🙏

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Год назад +4

    आई तुम्हाला खूप भेटावसं वाटतं..मला आई बाबा दोघं नाहीयेत..😢 आणि तुम्हाला बघून खूप त्यांची आठवण येते.. रोहन दादा तू खूप नशीबवान आहेस..इतकी छान आई आहे तुझी.. बाप्पा तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवो 🙏

  • @vaishalimandlik1308
    @vaishalimandlik1308 Год назад +1

    आईची फ्रेन्ड खुप छान आहे 😊 नाइस ब्लॉग 😊

  • @rasikahaate
    @rasikahaate Год назад

    Rohan दादाचा स्वभाव खूप छान आहे. आईंचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आइंची मैत्रीण छान आहे.

  • @artisticcreation217
    @artisticcreation217 Год назад

    Aaj me mazya mummy la chukun bolli ki ag besan tr ahe na kal te ala na fortune ch as ti mhnt hoti besan nhiye gharat tr me tila ha reply dila you guys are like family to us really love uh alll lots of love from khandesh jalgaon ❤️🩷🥰😘

  • @priyankamundaye6272
    @priyankamundaye6272 Год назад +2

    Rohan dada khup chaan aahet..nice human being..tumcha aani pratik cha bond kiti chaan aahe aai pan ranjita aani kalyani la mulin sarkh kartat asa kon mhanun shakat nahi ki tyanchya suna aahet..Rohan dada kalyani sobat kiti chaan wagtat bahini sarkhi tichi kalaji kartat khup chaan watat vedio baghayala..I love your family..Rohan dada ghari aahet konala kasalach tension nahi..god bless you dada..

  • @yasminsayyed3159
    @yasminsayyed3159 Год назад +8

    Very nice family, simple and sober. I like the whole family.bonding between you and mother is awesome

  • @NitinJadhav-ik1xl
    @NitinJadhav-ik1xl Год назад +2

    रोहन दादा तू खूप भारी आहेस एवढं सगळया ना सांभाळून घेतो. मी तर विडीओ ची वाट पाहते. आणि आई तर मस्तच आहे❤❤❤

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Год назад

    जय सदगुरू दादा आई ची मैत्रीन मार्केटिंग करण्यात खुप एक्सपट आहे छकुली आल्यामुळे घरातील वातावरण आनंदी झाले आहे

  • @poonamdhotre55
    @poonamdhotre55 Год назад

    Kaku tumhi khup chan ahat ani rohan dada tumchi khup kalji ghetat .....tumche fich chi recipe pan mast aste mala tumchya Ghari jevayla yaych ahe me punyat aste.....

  • @kavitabhoir6019
    @kavitabhoir6019 Год назад

    जय सद्गुरु पाटील family खुप छान आहे आईची मैत्रीण....आमच्या कडे मच्छी वली येते तिची पण आम्ही मस्करी करतो

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Год назад +2

    Aichi maitrin lay bhari.tichi pn mchi sampli br zal.

  • @pournimarajiwade9180
    @pournimarajiwade9180 Год назад

    Dada ajibat garvishth nahiye . Me bhetliye dadala. Full down to earth aahe..❤Best bhau in the world

  • @GauriSansare-mt9lv
    @GauriSansare-mt9lv Год назад

    Majya mulacha pn 25 tarikhla vadhdivs ahe , Tr Tumhi tumchya video mdhe mjya mulala shubechha dya ....mla khup anand hoil rohan dada plzz plzz... 😊

  • @sandhyabhoir2852
    @sandhyabhoir2852 Год назад +1

    रोहन दादा तुझी आई खूप छान आहे ❤
    आईला पाहुन मला खुप आनंद होतो.
    आईच्या सर्व रेसिपी बनवते खुप छान लागतात.
    रोहन दादा मझ नाव घे आईला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jyotikatkar5445
    @jyotikatkar5445 Год назад

    दादा mla tr tumche sagle video aavdtat... Khup positive astat..

  • @pranaliparte5279
    @pranaliparte5279 Год назад +1

    Aie tumchya recipe khup chan astat sopya n teasty. Tumchi family khup nashibwan ahe je tumchya sarkhi Premal aie milali ahe. Love u aie

  • @mitaliskitchen531
    @mitaliskitchen531 Год назад +2

    भाऊ चंदा मावशी खूप हुशार आहे ऐक नंबर आणि आई खुप साध्या आहेत खुप मायालु आहेत आणि ताई, भाऊ घरातली सर्व माणसं ऐक नंबर आहेत

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Год назад +4

    जेंव्हा जेंव्हा आई अशी दारावर येणारे नेहमीच्या फेरी वाल्यांन कडून खरेदी करते तेंव्हा मला माझ्या आईची खुप आठवण येते.कारण जस रोहन दादा तुमच्या बरोबर गप्पा मारत असतो .तसच आम्ही पण आईला म्हणायचो आईची मैत्रीण आली.असच मासे , बेडशीट,गरम मसाला अशा वस्तू आई घ्यायची.तुमचे व्हिडिओ सर्व आवडतात.पण मला जेव्हा वेळ असतो तेंव्हाच कमेंट करते.

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 Год назад +1

    Mushi muttenssarkhi Kanda khobaryache vatan ghalun karaichei aambat tikhat khup chan lagate

  • @shrutikapatil28
    @shrutikapatil28 Год назад

    Aaj aai ani Maushi n ch bhandan bghun mala mazya aaji chi athvan ali ti pn asch karachi gavakade ashich majja aste ❤ovee ani mauli che videos bghla khup avdtat amhla... Ani dada kharah aaj chy jagat la shravan bal ahes tu🤟🏻

  • @mantrabhojane9764
    @mantrabhojane9764 Год назад

    Hi dada Jay sadguru 🙏 tumhi khup changale aahet mala tar mazya bhavasarkhech aahe aani ranjita tar vahiinisarkhich aahe mala tar tumhala kadhi bhetate ase vatate please tumhi Nashikla ya aai aani oveela ghevun 🥰 I love chakulya 🥰🌹 aani tumhala sarvana baghun kharach mala khup possitive vibes yetat pan tumhi lavkar ya Nashikla 🥰😂

  • @supriyatikare3828
    @supriyatikare3828 Год назад +1

    Mala tumachya family madhil ekmekanvarach prem baghun khup bar vatat... tumhi asech kayam hasat khelat maja karat anandat raha. Jai Sadguru 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @sayalisurve312
    @sayalisurve312 Год назад +4

    आईची मच्छीवाली भारी🎉❤...

  • @sarikagore8219
    @sarikagore8219 Год назад

    Rohan dada khup bhari manus ahe ani ranjita tula khup motha sport ahe dadacha asch kaym pudhe ja ashich pragti houdet kiti chaan family ahe ranjita jara suytala pn time det ja g kiti pates khupch bhari ❤😊 plz dada maji comment vacha khup varsha pasun me tumche video bagte ❤

  • @sangitasonar3963
    @sangitasonar3963 Год назад

    आई. तुमच्या. स्वभाव खूप छान आहे आणि प्रेमळ. पण. आहे 🙏🙏जय. सदगुरू. आई

  • @dpavaskar2090
    @dpavaskar2090 Год назад

    अजिबात नाही गर्व दादाला खरोखर स्वच्छ मन आहे त्याच

  • @therealff87
    @therealff87 Год назад +3

    मच्छिवाली मावशी खूप सुंदर आहे आणि आई पण मला खूप खूप आवडते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rekhathavi1618
    @rekhathavi1618 Год назад

    Aai chi chandamavashi kup chan ahetila dadakashila heun ja anicjanda mavashi tu pan ja marketing super aai chan ahe nature .

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Год назад +1

    जय सद्गुरू 🙏🙏🌺सगळ्यांना आई ची मैत्रीण खूपच छान आहे आणि आम्ही पण खातो श्रावण महिन्यात वाईट कंमेंट कडे लक्ष देऊ नकोस 👍

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 8 месяцев назад

    चंदा मावशी खूप छान आहे गोड बोलते मस्त आई छान आहे म्हणून चंदा मावशी येते आई साखर आहे म्हणून चंदा मावशी मुंगी येते ❤❤

  • @amiterram8676
    @amiterram8676 Год назад +1

    When is Ovi birthday Friday on Saturday . On 24 or 25 or 26 August . Please let me know

  • @namratahegde2871
    @namratahegde2871 Год назад +1

    मी रोहन ला भेटली नाही पण त्यांच्या एकंदरीत वागण्याने समजून येत की रोहन हे 1%पण गर्विष्ठ नाहीत. खुप दिलदार माणूस आहे. रोहन रांजीता ची जोडी म्हणजे एकच नंबर. आणि आमची छकुली ❤. तिचा चेहरा नाही बघितला पण जो काही पुसट दाखवता त्यावरून आंदाज लावला की छकुली खुप गोंडस आहे❤. आणि आई आणि माच्छिवांली मावशी खुप खुप मस्त जोडी.😂. आपली आई मच्छी नको म्हणून टोपलीत टाकते,आणि ती मावशी घेच म्हणून परत त्या प्लेट मध्ये टाकते😂, त्या दोघींचे बोलण एकून हसायला येत होत. भारी आहेत दोघी मैत्रिणी. रोहन तुमचे vlog खुप मस्त वाटतात बघायला, रिअल असतात, स्क्रीप्टेड अजिबात नसतात. प्रतीक ची पण कॉमेडी बघायला आणि दोन भावांच एकमेकांवरील प्रेम बघायला मला खूप आवडते. एकंदरीत सांगायचं काय तर तुमचे vlog एकच नंबर.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад +2

    चंदा मावशी लय भारी आहे.रोहन तुझी आई खुप चांगली. आहे.म्हणून तुम्ही सर्वजण खुप छान आहात. सर्वांबरोबर खुप छान वागता कोण काहीही कमेंट करेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.❤❤❤❤❤❤❤❤

  • @manotimore5910
    @manotimore5910 Год назад +1

    रोहन दादा तुला कोणी गर्विष्ठ बोलल्या मला तर ऐकूनच हसू आले या रोज व्हिडीओ बगतात तरी यांना समजत नाही कोण सादा आहे आणी कोण गर्विष्ट आम्ही तर बोलतो रोहन दादा सारखा भाऊ,मुलगा,नवरा,दिर,बाबा,मोठे बाबा सगळ्यांना मिळूदे. दादा तु खूप छान आहेस ते आजच्या व्हिडीओ मधेच समजतोय त्या मावशी कडून सगळी मच्ची खरेदी केलीस खूप बर वाटलं बघून.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️

  • @snehamulaye496
    @snehamulaye496 Год назад

    Tai kharch khup bharii ahe kadhich commet var bolt nahi kiti jan nigativ boltat pn tai kadhich vait vagre bolt nahi tai sarkh hon sakych nahi tai sarkhi konch nahi ek no. Tai ahe all family bharii anii dada pn bharii ch ahe

  • @neetabandekar3116
    @neetabandekar3116 Год назад

    Ranjeeta खूप साधी आणि आपल्या सारखी च आहे आई ची mittrin मस्त आहे रोहन दादा श्रावण बाळ आहे

  • @GAURIDISH
    @GAURIDISH Год назад

    दादा तुमची फॅमिली खूपच छान तुमचे व्हिडिओ मी अलीकडे च बघते आहे सगळ्याचे स्वभाव खूप मनमिळाऊ वाटता

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ. मस्त आई आणि चंदा मावशी पण...❤❤❤

  • @priyamessey1995
    @priyamessey1995 Год назад +2

    Rohan dada konakade laksh naka deu tumcha aavaj aaikla tari chan vatta tumhi kharach kona vani nahi saglyana sambhalun gheta machi vali mavshi bolli na shrawn bal barobar bollya😊machi khup chan aai bombil curyy mssttt😋

  • @meghaganeshbagal52
    @meghaganeshbagal52 Год назад

    खुप छान बोलता आई तुम्ही रोहन दादा पन खुप छान आहे रंजिता ताई ओवी पन छान आहे प्रतीक कल्याणी मला खुप आवडतात मावली पन पूर्ण पाटिल कुटुंब

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Год назад +1

    खूप छान चंदा मावशी😊
    रोहन तु खरच श्रावण बाळ आहेस कलयुग चा राम आहेस💯%
    तुमचे विडिओस 👌👌👍
    आम्ही 9 चा विडिओ बघतो 😊

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली छकुलीला जरा समजायला लागल्यावर कुठेच दादा ला आणि आईला सोडून जाणार नाही आज छान दारात मासे आले आई एकदमच भारी रेसिपी करते खुप छान वाटल विडीवो बघुन दादा विडीवो बघितल्या वर खुप समाधान वाटत आईला बघितल का खुप छान वाटत सदगुरू ची अशीच कुपा असुदे स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh Год назад +1

      आई पण चंदाताई सारखी आहे रोहन दादा ला कोणीही नाव ठेवु नका खुप छान आपला परिवार आहे मला दादा तुझा आणि रंजिता चा विडीवो बघितल्या वर खुप समाधान वाटत मला पण आई नाही आहे मी आईला बघितल्या वर माझीच आई आहे हे आत्मविश्वासाने आपल्या वर मायेचा हात फिरवला सारख वाटत

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      ​@@Rider-qv6rh❤️❤️❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @revatithakur8999
    @revatithakur8999 Год назад

    स्वामी ओम 😊🙏🌹
    रंजीताचे विडिओ मी खुप अगोदर पासुनच पाहते त्याचे कारण असे की माझ्या सासूबाई पालघरमधील नंडोर या गावच्या होत्या कारण आता त्या नाहीत. आम्ही नेहमी पालघरला जात असत . माझा सख्खा दिर ही पालघर राज टाकीज जवळ राहतो . रंजीताचे पालघर मधील विडिओ पाहिले की त्या ठिकाणी गेल्याचा फिल येतो .
    रंजीताला विनंती आहे तब्येतीची काळजी घे .
    तब्येतीवर खास लक्ष असावं कारण वाताचा त्रास आहे ना...म्हणून सांगितलं . मी स्वःता गेली अठरा वर्ष आजारी आहे . रंजीता माझ्या
    दोन्ही मुलींप्रमाणे आहे आणी रंजीता मुलींपेक्षा ही लहान आहे . सुखी रहा , खुप काम कर तुझी उत्तरोत्तर उन्नती व्हावी त्यासाठी तब्येतीवर जास्तीतजास्त लक्ष दे . वेळेवर औषधं , विश्रांती, झोप , खाणं घेत जा . असेच छान छान विडिओ करत जा .
    रोहन रंजीता ,प्रतिक कल्याणी तुम्हास खुप खुप आशिर्वाद आणी ओवीला छकुलीला गोग्गोड पापा . आईंना नमस्कार .😊🙏🌹

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 Год назад +1

    Ranjeeta tai tuzi family khup happy Ani sukhi raho hech Ishwar charine parthana 😊😊😊😊😊😊

  • @ranveerpatil7521
    @ranveerpatil7521 Год назад +10

    Worlds best family-Rohan dada & family

  • @oviwarang1949
    @oviwarang1949 Год назад +3

    जय सद्गुरू
    खूप छान वाटत तुम्हाला पाहिल्यावर. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.....

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Год назад +1

    Aaicya maitrin khup chan fish pn chagale ch anlech aai recipe dhakhva ,rohan dadach swabhaw khup chan ahe mala tumachi all family khup avadte I like family love you family ❤❤

  • @durvashinde2323
    @durvashinde2323 Год назад

    मला भाऊ नाही असा भाऊ मला पाहिजे होता ,खरंच रोहन दादा खूप च ग्रेट आहेस तू, कधी भेट ही नाही कधी बोलणंही नाही तरीपण दादा तू सख्ख्या भावसारखाच वाटतोस मला, सॉरी मी अरे तुरे केलं पण त्यामागची भावना समजून घेशील 😊😊😊

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад +1

    आईची मैत्रिण खुप भारी आहे आईचं आणि चंदा मावशीचं भांडण भारी 😂 😂बरं झालं आई मावशीची सर्व मच्छी घेतली बिचारी उन्हातुन फिरते सकाळी पासुन रोहन तु गर्विष्ठ नाही आहेस आपण तर अजुन भेटलो पण नाही तरी मी तुला विडीओ मधुन ओळखते ❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amiterram8676
    @amiterram8676 Год назад +1

    Nice message from you Hi family . Regarding food eating .